कोकणातल्या गावावरून परतीचा प्रवास आणि तयारी 😍 | Kokan To Panvel Traveling | S For Satish | Kokan

  Рет қаралды 135,400

S FOR SATISH

S FOR SATISH

Ай бұрын

कोकणातल्या गावावरून परतीचा प्रवास आणि तयारी 😍 | Kokan To Panvel Traveling | S For Satish | Kokan #KokanToPanvelTraveling #KokanReturnJourney #KokanVillageVideo #sforsatish
दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मुले कोकणातल्या गावी येऊन खूप मौज मजा करत असतात. कोकणातल्या गावी येऊन आंबे काजू फणस जांभळं, कोकम, करवंद असा नानाप्रकारच्या रानमेव्याचा एक वेगळाच थाट असतो. खूप धमाल मजा मस्ती मुले गावी आल्यावर करत असतात. तुम्हाला आम्ही गेल्या महिन्याभरात गावाकडचे छान छान व्हिडीओ दाखवले. तुम्ही सर्व व्हिडीओ अगदी आवडीने बघितले त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप आभारी आहोत. तुम्ही आम्हला भरभरून प्रेम करतात त्याने आम्हाला काम करायला आणखी हुरूप येतो. आईसोबत नातवंड खूप खेळली, बागडली. शेवटी सुट्टी संपत आली कि पुन्हा मुंबईत जाण्यासाठी पाय वळतात. गावची माणसे गावी राहतात. सर्व आठवणी पाठीशी घेऊन आपण गाव सोडून मुंबईत जातो. सर्व तयारी असते. जाताना सर्व गावाकडील भेटवस्तू असतात. तुम्हाला हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर करून प्रतिक्रिया कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZfaq channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy

Пікірлер: 163
@nandinimuzumdar7433
@nandinimuzumdar7433 29 күн бұрын
बाप रे केवढा तो त्रास. डोक्यावर एवढं जड सामान घेऊन गाडीपर्यंत जायचं. खरंच कौतुक आहे बुवा तुमचं. आम्हाला शहरातल्या लोकांना हे जमणार नाही बाबा.🙏🏻🙏🏻
@sandipdeokar390
@sandipdeokar390 28 күн бұрын
प्रदनू प्रांजू देवाच्या पाया पडले. मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. धन्य ती कोकण संस्कृती. 👏👌
@vishakhabhatkar5486
@vishakhabhatkar5486 29 күн бұрын
गावावरून निघताना वर्षाचे मन भरून आले
@BipinJagdale-tk3ly
@BipinJagdale-tk3ly 28 күн бұрын
कोकणाला च जमणार हे हे स्वर्ग आहे मी बाणकोटकिल्ला i love you kokan❤❤
@VandanaTelore
@VandanaTelore 29 күн бұрын
कोंबडी वडेचा बेत एक नंबर वर्षा मुल सर्व एकत्र होते 🏡 घर भरलेल होत आता करमणार नाही आजीला व्हिडिओ छान आहे ❤🎉🎉
@prajaktarecipevlogs3905
@prajaktarecipevlogs3905 29 күн бұрын
आईच्या हातची कोंबडी वड्याची रेसिपी दाखवा details. पिठाची.plzzzzzzz. आणि तुमच्या गावाचे व्हिडिओ आम्ही खूप मिस करू
@smitalkadam6846
@smitalkadam6846 29 күн бұрын
Aanna pan dada vahini sarkha mehnti aahe very Good keep it up all the best aanna
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 29 күн бұрын
मुलं होती तेव्हा घरी कसं भरल्या भरल्यासारखं वाटत होतं, पण आता घर सुन सुन वाटते, आता शाळेत जायची घाई असणार, पण खूप मस्त गेले हे दिवस, आठवणीतले दिवस 👌👌
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 29 күн бұрын
वडे कोंबडी रेसिपी मस्त वर्षा निघताना भावुक झाली गावी खूप मजा येते मस्त विडिओ
@shailendraminde4681
@shailendraminde4681 21 күн бұрын
सुट्टी संपली शाळेची घंटा वाजली गावं सोडून मुंबई(पनवेल )गाटली. गावठी कोंबडा आणि फुसफुसीत गरमागरम वडे खायला बरे आणि आनंदात भरपूर भर पडे. (दासगांव ).
@chitrapandit597
@chitrapandit597 29 күн бұрын
निरोप घेणे खूप अवघड गोष्ट आहे.मन भरून आले.शाळेसाठी खूप शुभेच्छा. अजजी किती कौतुकाने बघत असते त्यांना नमस्कार
@SuvarnaThormise
@SuvarnaThormise 29 күн бұрын
तुमचे गावचे विडिओ आम्ही खूप मिस करू. गावचे विडिओ खूप छान असतात.
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 22 күн бұрын
वा सतिशबाळा तू व तुझी पूर्ण फॅमिली खरचं खुप नशीबवान आहेत तुम्हाला गावाचे व शहराचे सुध्दा सुख मिळत आहे दोन्ही ठिकाणी तुम्ही असे मस्त छान आनंदी सुखी जीवन जगत आहेत त्यामध्ये कबाड कष्ट मेहनत त्रास संकट सहन करून आपले साधेसरळ जीवन जगत आहे त्यात माया प्रेम जिव्हाळा आपुलकी समंजसपणा सर्व आहे वर्षा खुप लकी आहे आईसारखी माया करणारी सासू जीवापार प्रेम करणारा नवरा भावासारखा आपलेपणा देणारा धाकटा धीर प्रेमळ समजंस देखणी हुशार मदत करणारी संस्कारी मुलं एवढी मोलाची शिदोरी मिळाली तर आणि काय हवे ही सर्व माणसे खुप मौल्यवान आहेत सदैव यांच्यामध्ये असेच नाते राहू दे अस अतूट नात चांदी सोन्यापेक्षा प्रचंड मौल्यवान आहेत अशीच टिकून राहू दे देव यांना सदैव आनंदी मजेत सुखी व निरोगी दीर्घायुष्य देवो हीच देवाकडे प्रार्थना मुले आणि सुन गाव सोडून जाताना मन भरून आले ती आई सुध्दा नशीबवान आहे अशा गुणी मुलांना जन्म दिला सार्थक झाला तिचा जन्म माझा त्या माऊलीला साष्टांग नमस्कार देव बरे करो👌👌❤❤👍👍
@SFORSATISH
@SFORSATISH 21 күн бұрын
Khup khup abhar... Tumhi khup premal aahat....🙏🙏❤️
@shailalande4150
@shailalande4150 28 күн бұрын
तुमचं घर खूप छान झालंय सतीश राहण्यास खरं समाधान गावीच ❤🎉
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 28 күн бұрын
Khup chhan Wade. Video ekdam mast.
@madhuri.k.chawadechawade4259
@madhuri.k.chawadechawade4259 29 күн бұрын
तुमचं घर खुप छान झालंय सतिश दादा. राहण्याच खरं समाधान गावीच.
@alameer12a51
@alameer12a51 29 күн бұрын
आई आणि वर्ष्याला खूप खूप 🥰🥰♥️🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹सतीष तुझीआई खूप गोड आहे🥰😍
@user-nk8nd8xm8o
@user-nk8nd8xm8o 26 күн бұрын
पुन्हा पुन्हा तुझे विडिओ पहावेसे वाटतात मन भरून येत 👌👍👌👍
@SFORSATISH
@SFORSATISH 21 күн бұрын
❤️❤️
@user-lq9mh8tp2t
@user-lq9mh8tp2t 29 күн бұрын
सतीश तुझे गावचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटतं गाव खूप छान आहे तुझ्या गावाकडे गाव बघितलं की आम्हाला आमच्या गावची आठवण येते माझं गाव असंच आहे माहेरची खूप राग डोंगर झाडी खाडी सगळा खुप आठवण येतात
@truptigaikwad5261
@truptigaikwad5261 29 күн бұрын
छान व्हिडिओ होता,दादा तुमच्या गावच घर पूर्ण दाखव ना, घराचं काम केल ना तुम्ही, कसं व काय काय renovetion केल ते पण दाखव. तुमचे गावचे vlog खूप भारी वाटतात बघायला 👌👌
@pratibhabambole6661
@pratibhabambole6661 28 күн бұрын
Khup chan video❤❤❤
@PiyushaSakhle
@PiyushaSakhle 29 күн бұрын
Must dada, happy journey🎉🎉
@sachinkhandagle7891
@sachinkhandagle7891 29 күн бұрын
खुप छान व्हिडिओ 👌
@shreyajagushte5334
@shreyajagushte5334 29 күн бұрын
1 comment... Nice vlog.....
@pranjalipatil8419
@pranjalipatil8419 28 күн бұрын
पनवेल लाकुटेराहतातुमी❤
@sujaymore5020
@sujaymore5020 28 күн бұрын
Ek number video hota satish dada
@sonalichitnis5402
@sonalichitnis5402 28 күн бұрын
Gavi घर ekdam chhan kele Varsha Gavi gavchya sarakhi rahate n vagte
@rohiniadsule1255
@rohiniadsule1255 29 күн бұрын
Varshala salut kharach annpurna aahes tu varsha love u n your wonderful family stay bless baby 💗💋💓💜😘💋💓
@alpanascindia82
@alpanascindia82 28 күн бұрын
Village videos love it
@vikassodanwar5149
@vikassodanwar5149 28 күн бұрын
खूपच छान
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 29 күн бұрын
गावाकडील व्हिडिओ खुपच छान असतात ❤❤❤❤❤❤
@sawantsatish2615
@sawantsatish2615 29 күн бұрын
तुमचे सगळे विडियो खुप छान आहेत आम्हीही या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्यामुळे सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या मन भरून आले आता या सगळ्या गोष्टी अनुभवता येत नाही याची खंत वाटते तुम्हाला खुप खुप शुभेच्छा त्याच बरोबर हे सगळे तुम्ही खुप चांगल्या प्रकारे तुमच्या विडिओ मधून दाखवल्याबद्दल धन्यवाद
@jayawantsawant6894
@jayawantsawant6894 28 күн бұрын
सतीश सुंदर व्हिडीओ गावच्या जुन्या आठवणी जाग्या केल्यास अजून गावच्या ठिकाणी गोडवा आहे,धन्यवाद👍👍
@anilshinde5151
@anilshinde5151 28 күн бұрын
मस्त मझे डोले भरुन आले
@ayaanshaikh976
@ayaanshaikh976 27 күн бұрын
Chan video 👌
@roshanmahadik6927
@roshanmahadik6927 28 күн бұрын
Ghavchi aatavan ti rahnarch kup chaan video mast resipe pan kup chaan ❤❤🎉🎉
@ViduStuffs325
@ViduStuffs325 29 күн бұрын
Pranju peksha pradnu (natu) aajicha jast ladoba aahe.😊tumhi gavahun nightana aamahala vate aamhich nighaloy.😔khup 👌👌vlog❤❤❤
@sangeetapatil3725
@sangeetapatil3725 28 күн бұрын
खुप छान विडिओ आणी तुमचा परिवार ❤
@shantishirke8916
@shantishirke8916 28 күн бұрын
Very nice video Satish bahu ❤
@user-mb5nd4ub2d
@user-mb5nd4ub2d 28 күн бұрын
Tumchya bajucha Ghar koncha aahe band asto
@BipinJagdale-tk3ly
@BipinJagdale-tk3ly 28 күн бұрын
1नंबर दादाखूप छान
@cynthiafernandes6835
@cynthiafernandes6835 24 күн бұрын
Very nice vlog..God Bless. We also enjoyed the village vacation tour watching you all. It was truly beautiful..
@nandinisingh1628
@nandinisingh1628 29 күн бұрын
Mast bolto Babu
@ramakantsonawane9090
@ramakantsonawane9090 28 күн бұрын
खूपच छान सुटी घालवली आपण
@RajaKokancha
@RajaKokancha 27 күн бұрын
S Far Satish I love your videos
@mangeshsawant8721
@mangeshsawant8721 28 күн бұрын
Nice recipe 👌
@miltonambrose4990
@miltonambrose4990 28 күн бұрын
Satish Bhai To Are Going To Mumbai Very Said
@premachavan9943
@premachavan9943 28 күн бұрын
Most. Video. Dada.
@rajendragawad4091
@rajendragawad4091 28 күн бұрын
आदर्श कुटुंब
@user-im8ny4gd7v
@user-im8ny4gd7v 29 күн бұрын
Satish Bhai tumhi great aahat❤❤❤
@pushpamane2369
@pushpamane2369 28 күн бұрын
खरच खूप छान गाव आहे तुमचं तुमचे गावाकडचे व्हिडिओ पाहिले की प्रसन्न वाटत असे वाटत आम्ही गावी i जाऊन आलो
@amolrawool8669
@amolrawool8669 28 күн бұрын
Mast👌👌
@shantidalvi564
@shantidalvi564 28 күн бұрын
Masat hota video
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 24 күн бұрын
Safe journey to u all
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h 29 күн бұрын
Khup chan video dada ❤❤ aai la karamnar nhi atta ❤❤ ghar bharalela hota sarwanmule ❤❤ jewan kombdivade mast ❤❤ varsha tai cha man thoda dukhi zhala hota gava sodatana .... kharacha khup chan vatata gavi ❤❤ chan dada ❤❤
@gajanantotre9969
@gajanantotre9969 29 күн бұрын
Khoopach chhan vichar aahet timche❤❤❤❤
@user-di7uq7yn2o
@user-di7uq7yn2o 24 күн бұрын
Your doing excellent job
@user-cg6wg8xt9f
@user-cg6wg8xt9f 28 күн бұрын
वर्षा वडे छान केले 👌👌🥰👍
@DEVILGAMER-xb1mn
@DEVILGAMER-xb1mn 29 күн бұрын
Gavakadhe kahi tari karanar aahat tya sathi all the best
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 28 күн бұрын
खूप सुंदर व्हिडीओ आजीचे मन आगदी भरून आले नातवंडांना निरोप देताना खूप छान वर्षा खूप मेहनती आहे
@latapethe8047
@latapethe8047 27 күн бұрын
Sarvjan gele panvel la aata Aai la karamnar nahi mast video👍 aata mulanchi school chalu honar na mg jayla pahije❤
@sujatabelhekar8022
@sujatabelhekar8022 28 күн бұрын
सतीश दादा मुलांना छान सवय लावली आहे
@viditaredij170
@viditaredij170 20 күн бұрын
गावचे घर खुप छान दिसतय.
@prachinakharekar6630
@prachinakharekar6630 29 күн бұрын
गावचे vlogs पाहायला मजा येते
@vilasjadhav5433
@vilasjadhav5433 28 күн бұрын
HAPPY JOURNI❤❤❤❤
@kalpaknayak3256
@kalpaknayak3256 29 күн бұрын
You have True Family values..God bless.
@riahirlekar8690
@riahirlekar8690 28 күн бұрын
Vahini cha kautukk aaheybmala khup mehnati aahet khup chaan video dada gavchi majja kahi veglich astey
@SFORSATISH
@SFORSATISH 28 күн бұрын
Thanku
@user-nt2ed8qu3j
@user-nt2ed8qu3j 29 күн бұрын
खुप छान विडियो एक नंबर
@sangeetajangery
@sangeetajangery 27 күн бұрын
👍
@sarikamukadam5639
@sarikamukadam5639 29 күн бұрын
खूप friendly व्हिडिओज वाटतात गावचे ❤ खूप छान.👌👍
@mahadevdevane3424
@mahadevdevane3424 29 күн бұрын
खूप छान परतीचा व्हिडिओ ❤❤❤
@aarohipatil6389
@aarohipatil6389 29 күн бұрын
❤❤❤
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 28 күн бұрын
Excellent vlog.......Varsha kevha hee radel asa vaatat hota😢.....kharach khup sundar vlogs hote gaavche...aamhee hee miss karu😢🙏🙌👌👍🚩
@kanchangaikar6968
@kanchangaikar6968 29 күн бұрын
👌👌👌👌👌
@sagarsawant8434
@sagarsawant8434 28 күн бұрын
🤗
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 29 күн бұрын
खूपच मस्त व्हिडियो... मे महिन्यात मस्त मज्जा करून मुले वर्षा पनवेल ल गेली...खूपच रिकामे रिकामे भासते घर..तुझें सर्व व्हिडियो अतिशय आनंद देऊन गेलेत... तुझें विचार छान आहेत ..गावात ही रोजगानिर्मिती करणार आहेस.. मस्त आहे...अण्णा चे शिक्षण पूर्ण होतेय... मसाल्याचे तो पाहणार आहे. मस्तच..अशीच भरभराट होऊ दे!गावी पण आंब्याचा व्यवसाय सुरू केला आहे...खूप भारी..! भरपूर आशीर्वाद तुला/वर्षाला ,अण्णा,मुलांना🤗👌👌😀😃😄आईला🙏
@nileshmalusare7006
@nileshmalusare7006 28 күн бұрын
नेहमी प्रमाणेच सतीश भाऊ जाम भारी व्हिडिओ ❤
@Mansimanojpatil
@Mansimanojpatil 29 күн бұрын
Mast Khup chan vlog 👌👌👌
@yashparab3609
@yashparab3609 28 күн бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@aarohipatil6389
@aarohipatil6389 29 күн бұрын
Happy journey ❤
@pravinasalvi2458
@pravinasalvi2458 29 күн бұрын
गाव ते गावच असतं आम्ही पण खुप वर्षे गावीच होतो गाव सोडताना खुप वाईट वाटत रे
@farooquekauchali2687
@farooquekauchali2687 29 күн бұрын
Very Good Very Nice Video Mashaallah Allah Bless You 💕
@prashantkatkar3248
@prashantkatkar3248 29 күн бұрын
Vahini thumahla hat's off because u are doing great job
@pansare9941
@pansare9941 29 күн бұрын
मस्त छान विडिओ 👍👍👍👌👌👌
@Ravindra_0921
@Ravindra_0921 29 күн бұрын
Khup chan Vlog!❤
@ShitalKorgoankar
@ShitalKorgoankar 27 күн бұрын
Kiti km aahe panvel gaava pasun Ho amhi sudha kudal la rrahto
@rohineematange2446
@rohineematange2446 29 күн бұрын
सतीश बेटा आई खूपच कस्थसळू मायाळूआहे जणू आपलेपणाची शिदोरी रे
@user-cr8cs2ex2u
@user-cr8cs2ex2u 29 күн бұрын
खुप छान व्हिडिओ
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 29 күн бұрын
Khupch chan vlog 👍👍👍👌👌👌
@diyagharat4668
@diyagharat4668 28 күн бұрын
गावचे व्हिडिओ बघायला खूप मज्जा यायची .... गावचे व्हिडिओ मिस करू
@sanjutowar9853
@sanjutowar9853 28 күн бұрын
आज खुप भावनिक व्हिडिओ झाला...🥺
@vandanakamble713
@vandanakamble713 29 күн бұрын
छान व्हिडिओ
@Kalpana_patil27
@Kalpana_patil27 29 күн бұрын
छान गावाचे व्हिडिओ
@kalpanapatil8514
@kalpanapatil8514 29 күн бұрын
सतीश महिनाभर ब्लॉग बघून खूप मज्जा आली
@leenaalvares1981
@leenaalvares1981 29 күн бұрын
Varsha ekda pahilya pasun vadyanchi recipe de panvel la gelya war .
@prasadtetambe2319
@prasadtetambe2319 29 күн бұрын
Nice volg.
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 29 күн бұрын
Beautiful & touching vlog❤
@jyotsnagawand8058
@jyotsnagawand8058 29 күн бұрын
Komdi vade pitha pasun chi recipe dakhava na details
@vilasjadhav5433
@vilasjadhav5433 28 күн бұрын
KOBDIVADE MASTCH
@chhayaaher7745
@chhayaaher7745 28 күн бұрын
Varsha Tai 1kda vadyachi Recipe dakhav pls.....,
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 24 МЛН
Chaos Among Tourists At Guirim Highway | Eka Mekank Maarle!!
8:45
Shekhar Naik Goa
Рет қаралды 30 М.
Konkan Vlog | Part 1 | Vlog No.4 | #swagmandali
17:59
Swag Mandali
Рет қаралды 6 М.
Konkani Prime News 090724
26:41
Prudent Media Goa
Рет қаралды 9 М.
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 6 МЛН