काॅक्लिआ पुणेच्या स्वरनाद केंद्राच्या चिमुकल्या वारकऱ्यांचा पालखी सोहळा

  Рет қаралды 287

Cochlea Pune

Cochlea Pune

Ай бұрын

हरी नामाच्या गजराने दुमदमले 'स्वरनाद '
काॅक्लिआ पुणेच्या स्वरनाद केंद्राच्या चिमुकल्या वारकऱ्यांचा पालखी सोहळा दि.2 जूलै 202४ रोजी पाऊले चालती पंढरीची वाट गजर करत दिमाखात पालखी सोहळा साजरा झाला. 'तुझे नाम ओठी, तुझे रूप ध्यानी , जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप सार्‍या जगाचा परी तू आम्हा लेकरांची विठू माऊली अशी साद घालत स्वरनादच्या छोट्या कर्णबधिर बालकांनी लेझीमच्या तालावर या सोहळ्यास सुरूवात केली. विठ्ठलाची भक्तीगीते,नृत्य आणि टाळनाद करत पालखी सोहळ्याचा आनंद सर्वांनी लुटला. अशा कार्यक्रमातून धार्मिक व सांस्कृतिक संस्कार घडवण्याचा प्रयत्न स्वरनाद नेहमीच करत असते. मुलांनी पारंपारिक पोषाख परिधान केले होते, त्यामुळे काही क्षणातच अवघी पंढरी प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळाली.
#cochlearimplant #Swaranaad #palkhisohala2k2४✨❤️ #swaranaadvarakari #happykids #hearingimpairedchildren #cochleapuneforhearingandspeech #swaranaadrehabilitationcenter

Пікірлер
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 19 МЛН
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 12 МЛН
Ashadi Ekadashi Event 16th July 2024
6:40
Little Flower Pre-primary School, Kalewadi
Рет қаралды 1,1 М.
आषाढी वारी बालदिंडी
2:26
Krishna Kokate (KK)
Рет қаралды 384
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 19 МЛН