Рет қаралды 8,504
#rohitkhotvlogs #marathi #foodvlog
कोल्हापूर मधील छत्रपती शिवाजी पुलापासून रत्नागिरी हायवे ला फक्त 1 km च्या अंतरावर हे हॉटेल आहे.
Google Link - g.co/kgs/N9NqfJ
संपर्क - +91 79 4712 3586
हॉटेल च खास वैशिष्टय म्हणजे इथले जेवण...जेवणाची quality mentain ठेवण्याचे इथ पूर्ण प्रयत्न आहेत...इथली स्पेशल तूप मटण आणि खिमा तूप मटण या फेमस डिश आहेत...