No video

कोल्हापूर येथे अनंत राऊत यांची गाजलेली कविता. माय बाप @अनंतराऊत

  Рет қаралды 193,267

Mr. Artist sachin 😎❤️

Mr. Artist sachin 😎❤️

Күн бұрын

कोल्हापूर येथे कवी अनंत राऊत यांनी सादर केलेली कविता
माय बाप ❤️...
#आईबाबा

Пікірлер: 45
@varshapatil9729
@varshapatil9729 3 ай бұрын
अप्रतिम कविता आहे सर मायबाप....🙏 आई वडिल माझे थोर काय सांगु त्यांचे उपकार ,जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार..🙏🙏
@pramodpaithane7488
@pramodpaithane7488 5 ай бұрын
पुन्हा फक्त एकदा ह्याच माय बापाच्या पोटी जन्म घेऊ दे अप्रतिम...
@anantshinde5617
@anantshinde5617 Ай бұрын
अतिशय हृदयाला साद घालणारी व मायबापच खरे परमेश्वर आहेत, हे सांगणारी ही कविता म्हणजे खऱ्या अर्थाने जिवनाचे तत्वज्ञान आहे.❤
@vijaykumarkadam8630
@vijaykumarkadam8630 5 ай бұрын
आई वडील आपले दैवत आहेत.त्यांचे स्मरण ठेऊया.
@rameshwaraware5179
@rameshwaraware5179 3 ай бұрын
आपली कविता म्हणजे खरोखर समाज प्रबोधन आहे.आणि ती काळाची गरज आहे
@nanaghule9150
@nanaghule9150 3 ай бұрын
अगदीच खरं आहे पण मी कम नशिबी आज ते ह्या दुनियेत नाही तुमची कविता ऐकून ते डोळ्यसमोर आले 😭😭
@rameshwaraware5179
@rameshwaraware5179 3 ай бұрын
खरय
@uddhavraut6615
@uddhavraut6615 Ай бұрын
खूपच छान आहे सर
@jafarsabshaikh8641
@jafarsabshaikh8641 4 ай бұрын
आई वडिलांची सेवा केल्यास देव दिसते. रात्रंदिवस मेहनत करून आपल्याला सुखात ठेवले आहे,, मॉं नहीं होती तो हम नहीं होते.. बाप काम करुन या काळात सुखात जगतोय.. छान काव्य रचना सादरीकरण झाले अनंत राऊत जी.. बहोत बहोत बढीया सुपरहिट सादरीकरण झाले.. ❤❤
@bhagvangite585
@bhagvangite585 Ай бұрын
🇮🇳🙏🙏🇮🇳
@manishrane8092
@manishrane8092 Ай бұрын
❤❤❤❤❤
@dattakamble7244
@dattakamble7244 5 ай бұрын
आपल्या सर्वच कविता आणि संभाषण हृदयस्पर्शी आहेत सर. 🌹🌹👌👍🙏🙏
@spiritualscience6808
@spiritualscience6808 7 ай бұрын
विचार प्रवर्तन करणा-या सर्व कवींचे शतश: आभिनंदन..! ❤❤ ही आहे शिक्षणाची शक्ति की आपली आणि समोरच्या भावांच्या बुध्दित भर घालते, ती वाढवत जाते तीला म्हणत्यात *वाघीणीचे दूध... जो पीयील तो गुरगुर्ल्याशिवाय राहाणार नाही..!* हे संविधानकार डा आंबेडकरांनी लिहून ठेवलयं.. तुमच्यासाठी..! भावांनो शिक्षणाच दूध प्या उगीच माझा शेजारी पुढे गेला म्हणून त्याचा मत्सर, हेवा करण्याऐवजी तुम्ही ही शिका, सुशिक्षित व्हा, गद्दार होऊ नका.. एक होता वाघ.. बानगुडे पाटील नावाचा.. कुठे गेला कुठल्या खोक्यात..??? आरक्षणाची कोणाला गरज नाही.. सर्वांना निर्मात्याने सारखीच बुध्दि दिलीय तिला जोपासा, वलन लावा बुध्दिच कामाला येते कुठला देव, सरस्वती शालेत बोलत नाही, ती डोंगरावर बोलवते.. देवलात बोलावते.. *पण या महाराष्ट्रात शालेत बोलवणारी एकच देवी आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले..!* तिच्या नावाचे विद्यापीठ व्हावे म्हणून अ अनेक कुत्सित ब्राम्हण पाखंडी, भामट्यांनी विरोध केला हे विसरू नका..! जो थांबला तो संपला..! तुम्हाला कोण थांबवत आहे, हे प्रथम ओलखा..! kzfaq.info/get/bejne/h6-CaceZys2ce40.htmlsi=xkYmrCe0tcFGjMjP
@tukaramkadam8761
@tukaramkadam8761 2 ай бұрын
अप्रतिम कविता
@pramodpaithane7488
@pramodpaithane7488 8 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं सर
@jafarsabshaikh8641
@jafarsabshaikh8641 11 ай бұрын
सुपरहिट माय,बाप कविता सादरीकरण केले
@newsreporter2582
@newsreporter2582 8 ай бұрын
खूपच छान कविता
@prakashsadewad6060
@prakashsadewad6060 10 ай бұрын
Khup ch chhan shabd kavita👌👌
@user-nz6rg1iu8k
@user-nz6rg1iu8k 5 ай бұрын
Radval ho sir😢😢❤❤
@anita_shinde_official6417
@anita_shinde_official6417 9 ай бұрын
खुप छान सर
@DhirajJadhav2121
@DhirajJadhav2121 11 ай бұрын
Khup Chan
@pralhadphalke7397
@pralhadphalke7397 10 ай бұрын
सर, एकच नंबर कविता!
@anilkavankar5223
@anilkavankar5223 8 ай бұрын
खूप छान
@pramodpaithane7488
@pramodpaithane7488 5 ай бұрын
अक्षरशः डोळ्यात पाणी आल
@dspawarlic4339
@dspawarlic4339 10 ай бұрын
छान
@deepakrajkhawshicomedy1466
@deepakrajkhawshicomedy1466 Жыл бұрын
वाह...
@LUCKYSONAWANEVLOGS
@LUCKYSONAWANEVLOGS 7 ай бұрын
Good kavita sir
@rajukureshi6627
@rajukureshi6627 6 ай бұрын
Ram ram si
@shridhardesai9056
@shridhardesai9056 4 ай бұрын
आई-वडील हेच दैवत
@snehalkumarkamble5963
@snehalkumarkamble5963 7 ай бұрын
it's true, fact
@santoshwakchaure95
@santoshwakchaure95 7 ай бұрын
अनंत अप्रतिम ❤️🙏🙏
@vilassangve1424
@vilassangve1424 8 ай бұрын
👌
@anilmasale603
@anilmasale603 9 ай бұрын
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🙏🙏🙏🙏
@subhashchavanke1220
@subhashchavanke1220 4 ай бұрын
एकदा सिन्नरला कार्यक्रम घ्या सर तुमचा
@LUCKYSONAWANEVLOGS
@LUCKYSONAWANEVLOGS 7 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@IRFANMULLAmotivation
@IRFANMULLAmotivation Жыл бұрын
This video is KZfaq channel on Irfan Mulla motivation
@prasadnavghare2179
@prasadnavghare2179 10 ай бұрын
राऊत सर मराठी आरक्षणावर काहीतरी कविता होना है
@user-hi4dh2qt5s
@user-hi4dh2qt5s 11 ай бұрын
Kiti Vela aaykl tri dolyat Pani yer sr
@user-ht3qm7ji9p
@user-ht3qm7ji9p 9 ай бұрын
Sri Kai bolu
@lalasahebadsul1462
@lalasahebadsul1462 10 ай бұрын
राऊत नावामधे खूप खूप किमत आहे
@vikasramgude4567
@vikasramgude4567 5 ай бұрын
Jay hind sir mi army mdhi job krto tumich no send kar please jay hind sir
@bhagvangite585
@bhagvangite585 7 ай бұрын
🌹😂🇮🇳🙏
@digambarsawant1872
@digambarsawant1872 10 ай бұрын
सर आरक्षण विषयी एखादी कविता तयार करा❤❤❤❤
@user-dn3fr5oz9r
@user-dn3fr5oz9r 4 ай бұрын
अप्रतिम कविता
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 28 МЛН
А ВЫ УМЕЕТЕ ПЛАВАТЬ?? #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 1,6 МЛН
拉了好大一坨#斗罗大陆#唐三小舞#小丑
00:11
超凡蜘蛛
Рет қаралды 13 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 20 МЛН
हास्यकवी अनंत राऊत | मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा |
32:15
KAVYADHARA KAVI SAMMELAN-2019, PART -02
1:29:38
Kavyadhara Kavi Sammelan Aurangabad
Рет қаралды 1 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 28 МЛН