काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत, महाविकास आघाडी सरकार अडचणीत येण्याची चिन्हं

  Рет қаралды 326,198

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत, महाविकास आघाडी सरकार अडचणीत येण्याची चिन्हं

Пікірлер: 988
@rameshwarpawar3694
@rameshwarpawar3694 3 жыл бұрын
मराठा आरक्षण रद्द करण्यात आले त्यावेळी काग्रेस झोपली होती का
@allrounderoftechnical
@allrounderoftechnical 3 жыл бұрын
पवार आपले मत बरोबर आहे
@vijaysuryavanshi4506
@vijaysuryavanshi4506 3 жыл бұрын
जनतेने कॉंग्रेस ला कायमचे झोपवल्या शिवाय मराठ्यांचे काही खरे नाही .
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 3 жыл бұрын
काँग्रेस पक्ष सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे ही बाब त्यांची चांगली आहे. असेच आक्रमक होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्या त्यासाठी सर्व प्रयत्न करा भाजप कडून अपेक्षा नाही आम्हाला भाजपला दयायचे असते तर त्यांनी केव्हाच दिले असते, पण त्यांना फक्त राजकारण करून फायदा करायचा आहे त्याला बळी पडू नका मराठा मित्रांनो. मी स्वतः पाटील मराठा आहे.
@santoshkadam3518
@santoshkadam3518 3 жыл бұрын
Congress la jivant zala.. Congress cha khel khallas..
@sumitwategave9874
@sumitwategave9874 3 жыл бұрын
💯
@dilipnarkar9535
@dilipnarkar9535 3 жыл бұрын
देशात पक्ष संपत चालला असताना राज्यात ही नाटके कशाला
@anantdatar224
@anantdatar224 3 жыл бұрын
paksha kadhich sampat nasato . divase palatatat
@prashantkale589
@prashantkale589 3 жыл бұрын
Congress mukt bhart lavkarach
@travellersagar437
@travellersagar437 3 жыл бұрын
२०२४ आधी समान नागरी कायदा आणणार आहे मोदी सरकार. तो एकदा आल्यावर हे SC, ST, OBC हे टर्म शासन मध्ये काही उरणार नाहीच.
@marutipatil2927
@marutipatil2927 3 жыл бұрын
Saman nagari kayada aananaryache tond bagha. Bolachich kadhi bolachach bhat.
@travellersagar437
@travellersagar437 3 жыл бұрын
@@marutipatil2927 तोंड बघून काय पप्पी घेणार काय?? 😂😂😂 तो कायदा आणून राहणार. आणि कोणच काहीच करू शकणार नाही 😀😀😀 कारण त्याच्याकडे बहुमत आहे. आंदोलन होतील किसान आंदोलन सारखे. काही महिने हायवे रोखून धरतील. ठीक आहे मोदी बोलेल ठीक आहे रोखून धरा. पण किती दिवस?? 😂😂😂 आंदोलन कारी स्वतःच वैतागून घरी जातील. किसान आंदोलन चे काय झाले बघ 😂😂
@vinayakkamble359
@vinayakkamble359 3 жыл бұрын
झोप गप घरी 😂
@santoshshingade5413
@santoshshingade5413 3 жыл бұрын
समान नागरी धर्मावर आधारीत आहे तो जातीवर आधारीत नाही सर्व धर्म समान हा आधार आहे
@anantdatar224
@anantdatar224 3 жыл бұрын
Saman nagari kayada mhanje ky mahit ahe kare Bhava
@sagartakale7008
@sagartakale7008 3 жыл бұрын
लोकांना वेड्यात काढणे सुरू आहे.... हे लोक ५ वर्ष कोण कुठे पण जाणार नाहीत ,,लिहून घ्या
@maeerpatil7045
@maeerpatil7045 3 жыл бұрын
4.5 वर्ष तो पर्यंत चांगला माल खातील आणि निवडणुकीच्या आधी वेगळे होतील
@user-fh5js7js1k
@user-fh5js7js1k 3 жыл бұрын
Ek dam barobar ahe
@anilpadse8921
@anilpadse8921 3 жыл бұрын
हे नाटक सुरु आहे सत्तेसाठी खेळ चाललाय महाराष्ट्राचा खेळ खंडोबा करुन ठेवलाय ना नोकरभरती केली ना शेतकरी वीज बिल यावर सुट. महाराष्ट्रातील सर्व जनता नक्कीच जागा दाखवून देईन हे सत्य आहे
@sunielchaudhri6090
@sunielchaudhri6090 3 жыл бұрын
छान काँग्रेस हे 2014 ला असल्या गोष्टींमुळे दारुण पराभव झाला आहे
@bhushansworld780
@bhushansworld780 3 жыл бұрын
Hindu che Dushman aahe congress mhanun parabhav zala
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 3 жыл бұрын
@@bhushansworld780 अंधभक्त logic
@bhushansworld780
@bhushansworld780 3 жыл бұрын
@@kushalwankhede8575 chamcha 🤣 🤣🤣🤣🤣
@ChetuMarbhal
@ChetuMarbhal 3 жыл бұрын
मतदान करणारे ने जास्त पैसे आणि जास्त दारू घेऊन बीजेपीला निवडून येऊन आता. महागाई वाढून ठेवली
@kantsg78ganpat23
@kantsg78ganpat23 3 жыл бұрын
आता बागा कसा विजय होतय काँग्रेस पक्षांचा
@mandarjadhav9793
@mandarjadhav9793 3 жыл бұрын
हा जी आर मागे घेतला तर....विश्वजीत कदम...सतेज पाटील आणि मराठा आमदार तुम्ही काँग्रेस सोडा... नाहीतर मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही....
@dinkarmore7766
@dinkarmore7766 3 жыл бұрын
यांना काहीच फरक पडणार नाही असं असतं तर केव्हाच त्यानी विरोध केला असता, यांना सत्ता महत्वाची वाटते, मराठा फक्त उरला मतदाना पुरता 🤔
@anantdatar224
@anantdatar224 3 жыл бұрын
Only OBC
@traderno1962
@traderno1962 3 жыл бұрын
@@anantdatar224 jaa ghari
@sandeep297j
@sandeep297j 3 жыл бұрын
कशा साठी काँग्रेस सोडावी..म्हणजे मराठा मागास प्रवर्गाच्या विरोधात आहेत का..?
@anantdatar224
@anantdatar224 3 жыл бұрын
@@sandeep297j Tumi OBC madhye yenar asal tr srv OBC vorod karnar he nakhi ahe
@subhashkakad490
@subhashkakad490 3 жыл бұрын
हाकलून दिले तरी जाणार नाही अशी कडक भूमिका आहे कोणी काहीही झाले तरी बाहेर पडणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी शुभ्र रेषा आहे....
@pramdas9621
@pramdas9621 3 жыл бұрын
ओबिसीला प्रमोशनमधे रिझर्वेशन नाहिच तेव्हा ह्या जिआर शी ओबिसी वर्गाचा संबंध जोडणे म्हणजे नुसती दिशाभुल आहे
@pavan1779
@pavan1779 3 жыл бұрын
फक्त ST SC आणि VJ NT
@prashantkale589
@prashantkale589 3 жыл бұрын
Barobar
@sureshkarpe6338
@sureshkarpe6338 3 жыл бұрын
हे कसेबसे मंत्री झाले चुकून हि बाहेर पडणार नाही. हे पोकळ बाता मारता.हा पोरखेळ आहे.जोर बैठका जोरात सुरु आहे पाच वर्ष असेच चालु राहणार. 😂😂
@venkateshkirtiwar7220
@venkateshkirtiwar7220 3 жыл бұрын
हा GR कसा निघाला ते अगोदर सांगा कारण तुम्हीही मंत्रिमंडळात आहात याचा अर्थ आम्ही तुमच्या साठी काहीही करू शकतो हे मतदारांना दाखवण्याचे नाटक आहे सत्ता तुम्हाला इतकी आवश्यक आहे की तुम्ही बाहेर पडूच शकत नाही
@krishnabhilare5370
@krishnabhilare5370 3 жыл бұрын
त्याला फडणवीस जबाबदार आहेत 😂
@ab12767
@ab12767 3 жыл бұрын
ह्या पोकळ धमक्या च्या बातम्या देऊन झाल्या असतील तर जरा ते मुंबई लोकल ट्रेन च बघा सर्व सामान्यांसाठी कधी सुरु करणार ते.
@coolnaresh290
@coolnaresh290 3 жыл бұрын
Local train cha amhala ky ghena dena ....yavatmal jilhyat tr train ch nhi..rojgarach bagha manav .. nusta local train gheun baslet
@amjadpathan1958
@amjadpathan1958 3 жыл бұрын
कोणी ही बाहेर पडणार नाही ,सगळे सत्ते साठी हापापले आहेत सर्व ची सर्व पारट्या ,कोणता ही पक्ष असो
@rajendrakhanorkar5279
@rajendrakhanorkar5279 3 жыл бұрын
नाटकं का करता जसे शिवसेनेच्या आमदारांनी 5 वर्षे राजीनामे खिशात ठेवले होते
@RJ-eg8go
@RJ-eg8go 3 жыл бұрын
नाटके हो ती
@rajupatil930
@rajupatil930 3 жыл бұрын
सरकार चर्या बाहेर राहून वसुली करत राहायचं शेवटी पैसा आलं पाहिजे आत राहून किंवा बाहेरून पाठिंबा देऊन कांग्रेस जनतेला एडझवं समजत आहे.
@bhaskarpawar8930
@bhaskarpawar8930 3 жыл бұрын
काँग्रेस ने सरकार मधून लवकर बाहेर पडावे
@gssongs7150
@gssongs7150 3 жыл бұрын
तीन हावरे एकत्र एऊन बनलेली खीर सम्पल्याशीवाय कोनी जानार नाही.
@pranaymane7109
@pranaymane7109 3 жыл бұрын
हे आज ना उद्या असं होणारच होतं...तीन पक्ष फक्त आणि फक्त राजकारणासाठी आणि सत्ते साठी एकत्र आले की असच होणार...
@mandarjadhav9793
@mandarjadhav9793 3 жыл бұрын
काँग्रेस च्या मराठा आमदारांच्या आल्यावर घोडा लावतो आता मराठा समाज
@akshaykamble8495
@akshaykamble8495 3 жыл бұрын
कही नाही, सत्ता पिसासू आहे तिघेहि.
@sanatpawar6948
@sanatpawar6948 3 жыл бұрын
G R. मागे घेतला तर काँग्रेसचे आमदार यांना मराठा समाज कधीच मतदान करणार नाही.
@RavindraYadav-nd9go
@RavindraYadav-nd9go 3 жыл бұрын
हो ना BJP सारखं सत्ते पासुन दुर राहणं इतर कुणालाही जमत नाही. 😉
@nikhil-shelke
@nikhil-shelke 3 жыл бұрын
Bilkul barobar 3 paksh Bhikharchot ahet
@pravinghadage6394
@pravinghadage6394 3 жыл бұрын
हे सत्तेला हापापलेले लोक आहेत ह्ये काय बाहेर पडतील शक्य नाही
@anantdatar224
@anantdatar224 3 жыл бұрын
He kahi NCP, BJP nahi chorun shapat ghenyasarshi. only Nana Patole ✋
@shaikhjafar4805
@shaikhjafar4805 3 жыл бұрын
BJP peksha tar kiti tari patine maatr kami aahe haplele
@shaikhjafar4805
@shaikhjafar4805 3 жыл бұрын
@@anantdatar224 correct
@pravinghadage6394
@pravinghadage6394 3 жыл бұрын
@@shaikhjafar4805 🤔🤔🤔
@ketandeshmukh7923
@ketandeshmukh7923 3 жыл бұрын
@@shaikhjafar4805 kay lihl samjl nahi ..thod spast liha
@akshayyadavpatil9736
@akshayyadavpatil9736 3 жыл бұрын
मराठा आरक्षण चा वेळेस तुम्ही काय करत होता ......तेव्हा नाही तुम्हाला आक्रमक होता आल का.....
@Ajay-ss7ln
@Ajay-ss7ln 3 жыл бұрын
Atta Kay hotay tula mage ghet astik tar
@siddharthingale2333
@siddharthingale2333 3 жыл бұрын
अरे मराठा आमदारांना विचार
@narendramande1073
@narendramande1073 3 жыл бұрын
मराठा समाजाला डोळे उघडले तरचं हे लक्षात येईल कि मराठा आरक्षणावर रद्द झाल्यापासून शरद पवार व कांग्रेस चे मुख्य नेते यांनी एकदाही तोंड उघडले नाही व त्यांचे जुने भाषणं पाहिल्यानंतर हे सहजपणे सिद्ध होते की विशेष करून शरद पवार हे मराठा आरक्षण विरोधी होते व आहेत पण मराठा समाजाला हे सत्य पचविण्याची हिम्मत नाही कारण मोर्चेचे पुढारी यांनी कधीच हे मान्य केले नाही व अजुनही डोळे मिटून बसले आहेत
@ayushkhating9360
@ayushkhating9360 3 жыл бұрын
बरोबर आहे.... अक्षय.. तेव्हा .. ... मांजर बनले होते....
@kailasjagtap5284
@kailasjagtap5284 3 жыл бұрын
हे सर्व मराठा समाजाचे आमदार मंत्री आहेत.जे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काहीं नाही बोलत.
@danavalednyaneshwar1256
@danavalednyaneshwar1256 3 жыл бұрын
जर काँग्रेस पक्ष बाहेर पडले की. यापुढे मराठा समाजानी काँग्रेसच्या आमदारांना मतदान करायचे नाही. जय भवानी जय शिवराय
@atulkadam3588
@atulkadam3588 3 жыл бұрын
दम लागतो बाहेर पडायला तो काॅंगे्स मधे नाही
@rahulthorat7481
@rahulthorat7481 3 жыл бұрын
निवडणूक मधे पण ओबीसी वाले ओबीसी ला व ओपन वाले ओपन वाल्यांनाच मतदान करावे लागनार असा पन एक जीआर काढा
@yadavN.M.2173
@yadavN.M.2173 3 жыл бұрын
तसं जरी झाले तरी सत्ता उपभोगण्यासाठी हे सर्व एकत्र येतात.हे कोणत्याच जातीचे नसतात, राजकारणी ही एक सेप्रेट/वेगळीच जात आहे.जी फक्त गोरगरीब जनतेला लुटण्यासाठी जन्माला आली आहे.
@yadavN.M.2173
@yadavN.M.2173 3 жыл бұрын
तसं जरी झाले तरी सत्ता उपभोगण्यासाठी हे सर्व एकत्र येतात.हे कोणत्याच जातीचे नसतात, राजकारणी ही एक सेप्रेट/वेगळीच जात आहे.जी फक्त गोरगरीब जनतेला लुटण्यासाठी जन्माला आली आहे.
@rajendrarohite166
@rajendrarohite166 3 жыл бұрын
नुसतं बाहेर नको तुम्ही भारतातून बाहेर पडावं
@Kp-ui8kh
@Kp-ui8kh 3 жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी +काँग्रेस =पुढील सरकार मा. नितीन राऊत साहेब..तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .
@prashantkale589
@prashantkale589 3 жыл бұрын
🗣🗣🗣🗣🗣
@unknowperson3565
@unknowperson3565 3 жыл бұрын
नाटक आहे, कोणी ही बाहेर पडणार नाही,70वर्ष वाट बघा.
@vision-tp8bd
@vision-tp8bd 3 жыл бұрын
समान नागरी कायदा आणि आरक्षण यांचा काहीच संबंध नाहीय.... थोडक्यात विवाह,घटस्फोट, दत्तक, वारसा बाबत सर्व धर्मात समानता असावी आणि राष्ट्रीय एक्याची भावना निर्माण व्हावी ह्याच्या संबंधी ची ती एक नियमावली आहे आहे...
@rajendramane7363
@rajendramane7363 3 жыл бұрын
आपघाताने सत्ता आहे.
@tejservices1899
@tejservices1899 3 жыл бұрын
सर्व आरक्षण रद्द करुन समान नागरी कायदाच करा.
@adeshbhagat5309
@adeshbhagat5309 3 жыл бұрын
😅😅😜😜😜😜🖕🏿🖕🏿🖕🏿🖕🏿
@pavanpandit3707
@pavanpandit3707 3 жыл бұрын
मग तुझ्या बहिणीचं लग्न माझ्याशी करशील का
@pavanpandit3707
@pavanpandit3707 3 жыл бұрын
मग तुझ्या बहिणीचं लग्न माझ्याशी कर
@tejservices1899
@tejservices1899 3 жыл бұрын
@@pavanpandit3707 त्यासाठी तुला स्वर्गांत जावे लागेल
@adeshbhagat5309
@adeshbhagat5309 3 жыл бұрын
@@tejservices1899 मला पण लग्न करायचय तुझ्याच बहिणी बरोबर 😍😍😍😘😘 पहिले लग्न करून दे मग नंतर नर्कात पण जातो 🤣😂😂 आला कुठला समान नागरी कायदा वाला 😂😂😂
@mohanbakde6176
@mohanbakde6176 3 жыл бұрын
मांगनी पूर्ण करणार मुख्यमंत्री कारण मुम्बई महाराष्ट्र जनता ला माहित आहे .
@dayanandgawade1840
@dayanandgawade1840 3 жыл бұрын
People not expecting much more from this Government
@sachinbirajdar4601
@sachinbirajdar4601 3 жыл бұрын
1) यावरून स्पष्ट होत आहे open वाल्यासाठी फक्त bjp ही एकमेव पक्ष आहे ज्यांनी सुरुवातीला आर्थिक मागासवर्गीय साठी केंद्रात आरक्षण दिल 2) वयाची अट सर्व प्रवर्गातील उमेदवार साठी सारखी असावी पोलीस भरती मध्ये open च्या मुलांवर खूप अन्याय होतो
@vidyadharkulkarni2098
@vidyadharkulkarni2098 3 жыл бұрын
काँगेस बाहे र न पाठिबा देणार चोवीस तास अल्टीमेटम दिला आहे
@govindfatik606
@govindfatik606 3 жыл бұрын
एकाच व्यक्तीला आरक्षणा अंतर्गत शिक्षण मोफत शिष्यवृत्ती सह,नंतर नोकरी, नंतर पदोन्नतीसाठी आरक्षण, परीस्थिती बदलली तरी पुढच्या पिढ्यांना सुद्धा आरक्षण वारे न्याय बाकिच्यांनी काय माती खावी
@neetakarlekar7018
@neetakarlekar7018 3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे वेल डन
@Ajay-ss7ln
@Ajay-ss7ln 3 жыл бұрын
Ho ...
@dhanrajbarbade4563
@dhanrajbarbade4563 3 жыл бұрын
कोणतेही एकच आरक्षण घेणे बंधन कारक असावे. इतर ही अनेक वंचित घटक आहेत. कि गरीब आहेत
@maheshkamble238
@maheshkamble238 3 жыл бұрын
सरकारचा पाठिंबा काढला तर कौतुकच करू... वंचित बहुजन आघाडी
@allrounderoftechnical
@allrounderoftechnical 3 жыл бұрын
दिपक साहेब हे काँग्रेसच्या नेत्यांनी नाटक रचले आहे ते काही करु शकत नाही
@subhas720gg
@subhas720gg 3 жыл бұрын
अहो तिघे ही पक्ष एवढे निर्लज्ज आहेत की हे सध्या तरी सरकार मधून बाहेर पडणार नाहीत कारण यांना माहीत आहे की ते सरकार कधीच बनवू शकणार नाहीत.
@benjobplt
@benjobplt 3 жыл бұрын
मविआ ने काळजी करू नये कारण ज्या"विशिष्ट खास" कामासाठी हे तीन पक्ष एकत्र आले आहेत ते कोणत्याही परिस्थितीत फारकत घेणार नाहीत पण लोकांचे मनोरंजन मात्र करीतच राहतील !😊
@mahendranetawate5110
@mahendranetawate5110 3 жыл бұрын
जीआर ज्या पद्धतीने उपसमिति ला विश्वासात न घेता रद्द केला त्यामुळे कांग्रेस ची भूमिका योग्य आहे याला कारणीभूत ओनली dy cm आहेत
@vaibhavshinde1141
@vaibhavshinde1141 3 жыл бұрын
सर्व आरक्षण रद्द करून सर्वांसाठी एकच कायदा करा
@Ajay-ss7ln
@Ajay-ss7ln 3 жыл бұрын
Chutiya vichar ahet tuze , this Savidan vatch arekshan Kay ahe samzel tula chutiya..
@shilwantkamble6691
@shilwantkamble6691 3 жыл бұрын
konta
@samirchopdekar8133
@samirchopdekar8133 3 жыл бұрын
उगीचच लोकांचे दुसरीकडे लक्ष वाळवायचे आणि प्रसिद्धीमध्ये यायचे हि सरकारची भूमिका आहे.
@user-zt6ph7gs3z
@user-zt6ph7gs3z 3 жыл бұрын
पदोन्नतीतील आरक्षण मध्ये बदल करा,. मंत्रालयातील शिपाई दोन वर्षात डायरेक्ट सचिव झाला पाहिजे, आणि सचिव शिपाई.
@uttampalande953
@uttampalande953 3 жыл бұрын
Sc,St,Nt,Obc हे सर्व घटक काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. समानतेच्या तत्त्व अतिशय महत्त्वाचे आहे.
@mr.all-rounder9003
@mr.all-rounder9003 3 жыл бұрын
Not Obc
@ashokgayke5205
@ashokgayke5205 3 жыл бұрын
अजित दादा हा जिआर मागे घेऊ नका मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे घाबरायचे नाही
@omkarbhoir9869
@omkarbhoir9869 3 жыл бұрын
OBC nahi rahnar
@gadchirolissavtmcaf6847
@gadchirolissavtmcaf6847 3 жыл бұрын
@@rajeshkalbande2023 ka obc la 27% arakshan ahech tar...mag obc la pn arakshan nako..
@NK-rv8eu
@NK-rv8eu 3 жыл бұрын
Gr मागे घ्यावाच लागणार कोण मागे आणि कोण पुढे याने झाटा काही फरक पडत नाही... यांचे नेते यांच्या मागे खंबीर पणे उभे राहत नाही तर हे दुसऱ्यांच्या नेत्यांवर का जळतात?
@user-vy1cs6gg7p
@user-vy1cs6gg7p 3 жыл бұрын
मराठा आरक्षण रद्द झाले तेव्हा का गप्प होते!!! म्हणजे मराठा विरोधी धोरण आहे का यांचे!!! आरक्षण फक्त आर्थीक निकषांवर आधारित आसाव!!!
@sampatpawar7382
@sampatpawar7382 3 жыл бұрын
मराठी आमदारांनी आपले मत स्पष्ट करावे. शिवसेनेने दबावाला बळी पडू नये. सर्व ओपन आपल्या पाठीशी राहील. आता पर्यंत इमोशनल ब्लॅकमेल केले जात आहे
@sarojkadam2160
@sarojkadam2160 3 жыл бұрын
कांग्रेश नेत्यांनो सर्व कामे सोडुन आगोदर मा,यशवंत गडाक साहेबांची भेट घ्या ( वैफल्यग्रस्त विरोधकांनाआनंदहोईल) आसे काही करु नका नानासाहेब जरा सबुरीने घ्या कारण भाजपाला राज्यतुन बाजुला सारल तसे केंद्रातुनपण बजुला करायच,म्हणुन एकजुटीने ,जोमाने,कामैकरुनजनतेची मने जिंकवावी, धन्यवाद
@satishjadhav649
@satishjadhav649 3 жыл бұрын
कांग्रेस पार्टी 10 वर्षा इतिहास जमा होणार ह्याच लोकानी काँग्रेसची माती केली
@shashankgandhe5238
@shashankgandhe5238 3 жыл бұрын
जी.आर. निघाला , त्या वेळीच विरोध हवा होता.
@samadhanpatil2484
@samadhanpatil2484 3 жыл бұрын
पाठिंबा काडून घ्या कारण 40 आमदार पण निवडून येणार नाही 2024 मध्ये तुमचे जय शिवसेना जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 3 жыл бұрын
काँग्रेस मधील निमे आमदार फुटनार सरकार मध्ये सामील होनार
@tuffan9671
@tuffan9671 3 жыл бұрын
बाहेरून पाठिंबा देणार म्हणे ,भाजप मुळे , स्वतः च्या विचारांना काही आधार आहे का ते बघावं आधी 😀
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k 3 жыл бұрын
काँग्रेस सरकार मधून निघणार नाही... ABP NEWS CHANNELS ला अशी गरम बातमी द्यायची सवय आहे...
@nittm8630
@nittm8630 3 жыл бұрын
Zee 24 तास आहे ताई हे चॅनल
@krishnapatki3341
@krishnapatki3341 3 жыл бұрын
Zee ahe chasma changala lava
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 3 жыл бұрын
महाराष्ट्रातील नेत्यांनी राखीव जागेची कल्पना ही लवकर विसर्जित करण्यात यावी. पदोन्नतीसाठी राखीव जागांची मागणी अयोग्य इ.
@rajendrasanapsnaprajendra3988
@rajendrasanapsnaprajendra3988 3 жыл бұрын
पदभरती सुरू करा
@krishnazadane4042
@krishnazadane4042 3 жыл бұрын
काही होत नाही. जीआर मागे घेऊ नये. कधी नव्हे अस चांगले काम केलं आहे. ठाकरे सरकारने.
@sunilthakur7662
@sunilthakur7662 3 жыл бұрын
पदोन्नती आरक्षण हि पराकाष्ठा. आरक्षणाचा अतिरेक. गुणवत्तेची कत्तल.
@mahavirdive1104
@mahavirdive1104 3 жыл бұрын
बहुजन समाज कॉंग्रेस च्या पाठीशी खंबीर पणे उभे आहेत आणि भविष्यात पण खंबीर पणे साथ द्यायला havi जय कॉंग्रेस
@user-hw3nl4pu1d
@user-hw3nl4pu1d 3 жыл бұрын
मराठी आरक्षण मिळावे म्हणून अशी भुमिका काँग्रेस का घेत नाही.
@diliphulgunde412
@diliphulgunde412 3 жыл бұрын
CBI ED will coming soon in Maharashtra
@HIND251
@HIND251 3 жыл бұрын
कांग्रेस ने बाहेर पडून दाखवावं
@anantdatar224
@anantdatar224 3 жыл бұрын
Ti kahi lachar NCP ,BJP nahi
@bhushansworld780
@bhushansworld780 3 жыл бұрын
@@anantdatar224 lachar Congress aahe
@bhushansworld780
@bhushansworld780 3 жыл бұрын
@@anantdatar224 congress hondu virodhi aahe lakshat asu dyave
@anantdatar224
@anantdatar224 3 жыл бұрын
@@bhushansworld780 Modila ankhi ana nivadun manje petrol 150ru khanyache tel 200 kg zale tri chale pn .......
@anantdatar224
@anantdatar224 3 жыл бұрын
@@bhushansworld780 coronane 1000 lok martat Modi radto ky natak chalale
@bnawale5229
@bnawale5229 3 жыл бұрын
यांना शिक्षण, नोकरी वरती सरकारी बाहेर पडत असतील तर काँग्रेस मधील मराठा आमदारांनी आपली भूमिका मांडावी आजून किती तरुणाचे खच्ची कारण करणार जागे व्हा
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 3 жыл бұрын
काँग्रेस कडे धमक राहिली नाही. हे राजीनामा नाट्य , बाहेरुन पाठिंबा वगैरे नाटकं जनता सर्व जाणते. नाना पटोले तर संजय राऊतांच्या मार्गावर चालले आहेत. रोज टीव्ही वर यायचे, बाईट द्यायचे चर्चेत रहायचे.
@shreekrishnayadav250
@shreekrishnayadav250 3 жыл бұрын
परीक्षा घ्या
@avinashkulkarni1454
@avinashkulkarni1454 3 жыл бұрын
ही फक्त hulahul आहे. सत्ता कोणीही सोडत नाही. तुम्ही आरडाओरडा करा. तुम्हाला channel 24 तास चालवायचं
@ashokborse6955
@ashokborse6955 3 жыл бұрын
Sudhir Mungatiwar is absolutely right as Congress will never withdraw his support to M,V,A as power is बडी चीज है,
@anilzolekar2123
@anilzolekar2123 3 жыл бұрын
बाहेर पडू शकत नाही ।। तशी हिंम्मत सद्याच्या काँग्रेस नेत्यांमध्ये नाही।। आणि काँग्रेस च्या नेत्यांना सत्तेची गरज आहे ।।
@adityabadhe1224
@adityabadhe1224 3 жыл бұрын
पैसा आणि सत्ता ह्या पलीकडे काँग्रेस ला केंव्हा पासून दिसायला लागल . बास करा राव सरळ सांगा ना कोण इज्जत च देईना म्हणुन चाललोय
@rajkumaraundhkar3202
@rajkumaraundhkar3202 3 жыл бұрын
शिवसेना तडजोड करणारच अहो वाटा कोण घालवणार?
@tuffan9671
@tuffan9671 3 жыл бұрын
तर काँग्रेस चा एक गट आधीच भाजप शी हातमिळवणी करेल नाटकं महागात पडेल,पण ते बर होइल कारण महाविकास आघाडी फ्लॉप आहे हे उघड आहे
@msd-ub8sz
@msd-ub8sz 3 жыл бұрын
काँग्रेसचे मुक्त महाराष्ट्र । वाटचाल त्या दिशेने
@nagnathpawale2202
@nagnathpawale2202 3 жыл бұрын
सरकार मधून बाहेर पडायला वेळ लागेल कारण आदेश हाय कमाडंचा यायला वेळ लागणार, तो परेतं जी आर मागे घेतील,
@sunilbhople7709
@sunilbhople7709 3 жыл бұрын
काँग्रेस मराठा आरक्षणासाठी अशी हिम्मत करेल का?
@user-uj7ut6xs1u
@user-uj7ut6xs1u 3 жыл бұрын
काँग्रेस इतके दिवस मराठा समाजाचे cm होते त्यांनी मराठा आरक्षणावर काय निर्णय घेतला
@akshaysadaphal7955
@akshaysadaphal7955 3 жыл бұрын
वा भावा काय बोलला तू एक नंबर
@prashantyadav5242
@prashantyadav5242 3 жыл бұрын
Nahi Karan Maratha Che lavle vat fakt Congress ne
@rajwaghmare7468
@rajwaghmare7468 3 жыл бұрын
मराठा समाजाला आरक्षण भेटेल हे कोणत्याच पक्षाला स्वप्नातपण येत नसेल.
@maharudrasadhana4144
@maharudrasadhana4144 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललास भावा ...
@vikramsinhphadtare4777
@vikramsinhphadtare4777 3 жыл бұрын
congress ची जागा विरोधी पक्षात चं चांगली आहे.... # मिळालेलं पचवता येईना !
@mgholve555
@mgholve555 3 жыл бұрын
काँग्रेस मुक्त भारत होणेसाठी सज्ज झाले आहे आहे आसेच दिसतंय आणि महाविकास आघाडीचे सरकार कधीही पडणार हे नक्की मध्यवर्ती निवडणूका लागल्याच तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार कारण अतिक्रमण करून बळकावलेल्या गायरान जमीनीवर घरे अधिकृत करणेस परवानगी दिली आहे कायद्याचे पालन करणारे लोकांनी का मतें द्यावीत
@mithunpansare6357
@mithunpansare6357 3 жыл бұрын
Only BJP 🙏👌
@rahulbahirat2275
@rahulbahirat2275 3 жыл бұрын
मराठा आरक्षणा च्या वेळी झोपले होते का
@swatimore1229
@swatimore1229 3 жыл бұрын
एक लाख नोकर भरती सुरू करा नाहीतर सरकार बरखास्त करा.... नो नोकरी नो निवडणुका नो मतदान
@sandipmanwar5169
@sandipmanwar5169 3 жыл бұрын
Nitian sar Jay bhim Jay adioase
@user-santy
@user-santy 3 жыл бұрын
म्हणजे 10 वि वाला डिग्री वल्याच्या डोक्यावर जाऊन बसणार🙄🙄
@balajironge4738
@balajironge4738 3 жыл бұрын
नाका घेऊ माघे GR.
@vaibhavdeshmukh4891
@vaibhavdeshmukh4891 3 жыл бұрын
तुमच्या काँग्रेस chya चव्हाण साहेबांनी मराठा आरक्षण ची कशी वाट लावली त्यावर बोला.... ७ में चा GR बरोबर आहे...I Support GR
@appasahebdighule8736
@appasahebdighule8736 3 жыл бұрын
काँग्रेस बाहेर पडुन शकत नाही नालायक पक्ष आहे बाहेर पडुन काय शेन खायला मिळेल काय ते धवसा मारुन पाहते बाहेर पडुन मामा चय गावाला जाऊन राहिल का
@maheshkamble238
@maheshkamble238 3 жыл бұрын
काँग्रेस बाहेर पडेल अशे वाटत नाही परंतु काँग्रेस सरकार मधुन बाहेर पडलीच तर कौतुक करू.... वंचित बहुजन आघाडी
@hemantsangamnere8303
@hemantsangamnere8303 3 жыл бұрын
मराठा आमदारांनी काॅग्रेसपक्ष सोडण योग्य राहील अस केल नाही तर मराठा समाज तुम्हाला माफ करणार नाही
@user-bn2us3hp5q
@user-bn2us3hp5q 3 жыл бұрын
पहिलं बाहेर पडा
@bhanudasdesai1525
@bhanudasdesai1525 3 жыл бұрын
Ek Number
@mangalpusande8997
@mangalpusande8997 3 жыл бұрын
सत्तेची खीर पूर्णपणे चाखल्याशिवाय, कोणत्याही प्रश्नावर कोणताही पक्ष पाच सत्तेत रहाणार हेच त्रिकाल सत्त्य.
@allinone1885
@allinone1885 3 жыл бұрын
Mumbai cha baher pn Maharashtra ahe he तिथल्या तिथ फिरता
@umeshwaykar394
@umeshwaykar394 3 жыл бұрын
Great
@nandkishorguptagupta7936
@nandkishorguptagupta7936 3 жыл бұрын
Very good... Bravo. Congress...
@kiranshindepatil9411
@kiranshindepatil9411 3 жыл бұрын
pada lavkar baher...... successful Rahal................
@hanumannadre2765
@hanumannadre2765 3 жыл бұрын
जीआर रद्द केल्यास कायमचेच सरकार पडेल.
@sandipkulkarni2400
@sandipkulkarni2400 3 жыл бұрын
Kahihi ha 😂😂😂pogal damki
@user-yq7sl1ld2f
@user-yq7sl1ld2f 3 жыл бұрын
बरोबर आहे
@pravinsavant7683
@pravinsavant7683 3 жыл бұрын
फक्त महाराष्ट्र मुळे काँग्रेस आहे
@vinodpatil246
@vinodpatil246 3 жыл бұрын
समान कायदा लागु करा जो उशार असतील ते नोकरी मध्ये लागतील यात नवीन काही नहीं
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 3 жыл бұрын
मग OBC आरक्षण पण रद्द होईल याचा सर्वाधिक फायदा ब्राह्मणांना होईल बाकी काही नाही, मी obc आहे कशाला आमचं नुकसान
@raosahebmagdum2305
@raosahebmagdum2305 3 жыл бұрын
Lachar congress kadich baher padanar nahi
@SS-cz7nj
@SS-cz7nj 3 жыл бұрын
Anyway सरकार पडणार आहेच. CBI head कोण झाले आहेत🤔🤭🙄सुबोध जैस्वाल ज्यांना MVA सरकारने बदल्याच्या राजकारण ला कंटाळून बदली दिल्ली ला घेतलेले. जाची रश्मी शुक्ला ने permission घेउन phone tap केले होते नेत्याचे. आता चौकशी ⏰️🏠🚒 कोणा कोणाची होणार आहे? किती पुरावे आहेत..... GB deta आठवतो 🤦‍♂️🙆‍♂️🤔🙄🤭🤣.
@pritamsonawanae4821
@pritamsonawanae4821 3 жыл бұрын
👌👌👌
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 5 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 5 МЛН