Рет қаралды 1,054,356
कोकणी पाककृती कोंबडी वड्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. कोंबडीचा रस्सा आपण पहिलाच आहे. आज आपण कोंबडी वडे बनवण्यासाठी लागणारी भाजाणीची पाककृती पाहणार आहोत.
#KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
/ @-konkankanya9654
कोंबडी वडे भाजाणी साहित्य -
===================
१. तांदूळ - अर्धा किलो (५०० gm)
२. जोंधळे - अर्धा किलो (५०० gm)
३. चणाडाळ - पाव किलो (२५० gm)
४. उडीदडाळ - सव्वाशे ग्रॅम (१२५ gm)
५. जाडे पोहे - १ कप
६. धणे - २५ ग्रॅम (२५ gm)
७. जिरं - २ मोठे चमचे (२ tbsp)
८. मेथी दाणे - २ लहान चमचे (२ tsp)
कोकण कन्या चॅनेल वरील इतर स्वादिष्ट पदार्थ लिंक
===================================
* कोकणी कोंबडी वडे । मालवणी कोंबडी वडे । Malavani Vade recipe in marathi
• कोकणी कोंबडी वडे । Kon...
* भरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry | paplet fry recipe | Fish fry recipe in marathi
• भरलेलं पापलेट फ्राय । ...
* सुकं चिकन । Dry Chicken | sukka chicken recipe in marathi
• सुकं चिकन । Dry Chicke...
* बांगड्याचं कालवण (मालवणी पद्धतीने) | Bangda Masala | bangda kalvan recipe in marathi | Bangda Curry
• बांगड्याचं कालवण (मालव...
* कोळंबी फ्राय । Prawns Fry | Kolambi fry recipe in marathi
• कोळंबी फ्राय । Prawns ...
* कोकणी फुटी कढी । Konkani Futi Kadhi Recipe । Kokani Kadhi recipe in marathi
• कोकणी फुटी कढी | Malav...
*आंबोळी पाककृती | Amboli Recipe | Malavani Amboli recipe in marathi
• आंबोळी पाककृती | Ambol...
#KonkanKanya #कोकणकन्या #अस्सलकोकणी#कोंबडीवडेभाजाणी#मालवणीवडे