काळा न पडणारा गावरान आंब्याचा रस, फक्त हया 3 ट्रिक वापरून बघा | आमरस | Aamras Recipe | Easy Recipe

  Рет қаралды 177

Swarupa's Kitchen

Swarupa's Kitchen

3 ай бұрын

how to make Aamras at home | how to make Aamras | Aamras by Swarupa's kitchen | How to make Mango Juice at home | Aamras Recipe by Swarupa's kitchen
आमरस -
साहित्य -
१. आंबे - २
२. दूध - २ ग्लास
३. साखर - १ वाटी
४. काजू/बदाम- ⅛ कप
५. बर्फाचे तुकडे - ४ ते ५ ( Optional )
पूर्वतयारी -
काजू बदाम ह्यांचे लांब बारीक असे काप करून घ्या.
कृती -
सर्वप्रथम आंबे पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन एका भांड्यात त्याचा रस काढून घ्या. आता एका मिक्सरच्या भांड्यात तो रस टाकून त्यात दूध, साखर आणि बर्फाचे तुकडे हे सर्व एकत्र फिरवून घ्या.
रस एका बाउल मध्ये काढून त्यावर बारीक काप केलेले काजू बदाम टाकून सजवून घ्या आणि थोडावेळ थंड करायला ठेवा. नंतर थंडगार आमरस पुरी बरोबर सर्व्ह करा.
टिप -
१. आमरस घुसळून झाल्यानंतर त्यात कोय घालून ठेवा, असे केल्याने आमरस ७ ते ८ तास काळपट पडत नाही.
२. आपल्याला आमरस फ्रिजमध्ये ठेवायचे असेल तर, त्याच्यावर काचेचं, लाकडी किंवा मातीचं झाकण ठेऊन पॅक करा.
३. रसात बर्फाचे तुकडे टाकून फिरवून घेतल्याने रस काळा पडत नाही.

Пікірлер: 2
@KamleshMaru-ur5zz
@KamleshMaru-ur5zz 3 ай бұрын
Nice 👍👍
@Swarupa_sKitchen
@Swarupa_sKitchen 3 ай бұрын
Thank you 😊
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 103 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 37 МЛН