🙏कानडा राजा पंढरीचा🚩 सुमधुर आवाज

  Рет қаралды 1,923,262

मैफिल सुरांची

2 жыл бұрын

Пікірлер: 868
@dnyaneshwarhingmire9526
@dnyaneshwarhingmire9526 22 күн бұрын
कुळीकन्या पुत्र होते जे सात्त्विक तयाचा हरेक वाटे देवा अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी धन्यवाद
@poojamore627
@poojamore627 2 жыл бұрын
जन्म देणाऱ्या या पित्याला लक्ष कोटी 🙏🙏 Wa फारच छान सूरेल 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 महाराष्ट्रला मिळाले दोन हिरे 👍👍💐💐
@ankushchavan9570
@ankushchavan9570 Жыл бұрын
Phar sundar
@Shetkrisamrudhimishan
@Shetkrisamrudhimishan 2 жыл бұрын
एकाच घरात दोन सरस्वती प्रकटल्या, खरोखरच धन्यवाद त्या आई-वडिलांना, इतक्या अप्रतिम कोकिळा घडवल्या बद्दल, महाराष्ट्राची शान आहे या ताई.👌👍
@sanjaynaik9043
@sanjaynaik9043 2 жыл бұрын
Most excellent Rythem. Hatts of.
@thyagarajant.r.3256
@thyagarajant.r.3256 2 жыл бұрын
@@sanjaynaik9043 hats off
@rajarambeloshe3249
@rajarambeloshe3249 Жыл бұрын
राजाराम बेलोशे रुईघर पांचगणी
@nandkumarkhandave2540
@nandkumarkhandave2540 3 ай бұрын
Very nicest
@sushilanimase1822
@sushilanimase1822 Ай бұрын
गोरडे सुशीला टाकळी ढोकेश्वर
@user-ok6sb1jt1h
@user-ok6sb1jt1h Ай бұрын
कुळीकनयाहोतीजेसातवीक❤❤❤❤❤
@hemashewale6704
@hemashewale6704 2 жыл бұрын
सूर,ताल आणि लय अप्रतिम ! गाण्याची तल्लीनता आणि एकरुपता विलक्षण कमालीची !
@prakashmali8356
@prakashmali8356 Жыл бұрын
या दोन्ही गायकवाड ताईचे कानडा राजा पंढरीचा हा अभंग ऐकून मन अगदी तृप्त आणि त्यांचा मधुर आवाज या आवाजामुळे आम्हाला परत एक बार पंडित भीमसेन जोशी या दोन ताईंनी आठवण करून दिली या दोन्हींचा ताईंचा ताल सूर हातोटी कौसल्या आलाप घेणे लयबद्ध आणि जिथल्या तिथे तोड करने अगदी उत्तम या दोन्ही ताईंना धन आरोग्य उदंड आयुष्य आणि मधुर आवाज देवो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना जय हरी विठ्ठल राम कृष्ण
@prakashmali8356
@prakashmali8356 Жыл бұрын
परत एक वर या दोन्ही ताईची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या चैनल चा
@yadavbalasaheb3196
@yadavbalasaheb3196 2 жыл бұрын
दो हंसोंकी जोडी! या जिजाऊंच्या लेकींचे शिव अभिनंदन....... आम्हांस आपला सार्थ अभिमान वाटतो आहे जय जिजाऊ
@ramchandraholam64
@ramchandraholam64 2 жыл бұрын
Realy nice voice
@kishormhatre5328
@kishormhatre5328 2 жыл бұрын
ओम साई राम, अतिशय सुंदर! छान,मंजुळ आवाज!
@alkakulkarni9917
@alkakulkarni9917 2 жыл бұрын
वाह फारच सुंदर असा भावपूर्ण आवाज ऐकून फारच छान वाटले.दोघी बहिणीचे खूप खूप अभिनंदन
@laxmankulkarni3535
@laxmankulkarni3535 9 ай бұрын
एकाच घरात दोन सरस्वती प्रकटल्या, खरोखरच धन्यवाद त्या आई-वडिलांना, इतक्या अप्रतिम कोकिळा घडवल्या बद्दल, महाराष्ट्राची शान आहे या ताई
@jayprakashmundada5846
@jayprakashmundada5846 Жыл бұрын
गायक कलाकारांनी मंत्रमुग्ध केले ़अप्रतिम मंजूळ आवाज सोबत संगीतकारांची सुंदर साथ
@yashwantraokadam9267
@yashwantraokadam9267 2 жыл бұрын
शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी। खूप छान वाटल भजन ऐकुन। आम्हाला गर्व आहे या भगिनींचा। अभिनंदन
@arjunnikam9309
@arjunnikam9309 Жыл бұрын
Exceptional singing
@sudhakarmaharajlondhe2280
@sudhakarmaharajlondhe2280 2 жыл бұрын
खुप छान.... मंत्र मुग्ध करणारा आवाज आहे. ऐकून समाधान झाले,👌👌👌👌👌🙏
@wealthkraftoperations2055
@wealthkraftoperations2055 2 жыл бұрын
मंत्र मुग्ध करणारा आवाज आहे खुप छान ऐकून समाधान झाले
@anujabal4797
@anujabal4797 2 жыл бұрын
खूप गोड आवाज आहे या दोन्ही बहिणीचा यांनी असेच गात राहावे यासाठी खूप खूप शुभेच्छा
@vinodashtikar267
@vinodashtikar267 2 жыл бұрын
Khupch God awaj ahe doghinchahi amhi tumhi lahan hotya tenvapasun tumche gane aikto ahe anjali ter lahanpani khupch God gaychi 👌👌👌👌
@shankarkolekar8790
@shankarkolekar8790 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर काय सुरेल आवाज आहे🚩❤️❤️
@daulatkasabe1728
@daulatkasabe1728 2 жыл бұрын
तुम्ही.दोघी.खरचं.महाराष्ट्राची. शान आहात.देवाने.तुम्हाला.गोड.आवाज. दिला आणि.तुमचं.कष्ट.मेहनत.सलाम.तुम्हाला
@vithalchohan8174
@vithalchohan8174 Жыл бұрын
🍁 जय. हरी. विठ्ठल. .!!!🍁 भाग्यवान. आई. बाबा. . अभीनंदन.!🌹 अशा. सुवर्ण. कन्या. भक्ती.रूपी गंगा. स्नान घडवुन. देतात.किती स्तुती. करावी. ? शब्द. अपुरे. पडतात,,, बाळांनो. आनंदात,, सुखात. राहा. हिच विठ्ठल चरणी. प्रार्थना.!🌷🌹🌷
@manoharadhav2632
@manoharadhav2632 2 жыл бұрын
कुणा म्हणावे उजवे ,डावे सर्वच भावमधुर, अप्रतिम सर्वच धन्यवाद
@kanhem55
@kanhem55 2 жыл бұрын
अप्रतिम गायन. दोघांना खूप खूप आशिर्वाद.
@vitthalboje9393
@vitthalboje9393 2 жыл бұрын
सुमुदुर आवाजातील अभंग एईकुन मन तृप्त झाले खूप छान
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 2 жыл бұрын
नाना शास्त्रे padhe lokam. नाना दैवतं pujanam. जर aatmagyan बिना पार्थ. सर्व कर्म nirarthakam. Lord कृष्णा. So every person must achieve atmagyan from nirankari mission
@charansinghgautam9122
@charansinghgautam9122 Жыл бұрын
जय श्रीविठ्ठलजी जय श्रीरूक्मिणीजी साष्टांग प्रणाम स्वीकारे
@bhimrajtekale9663
@bhimrajtekale9663 Жыл бұрын
जय हरी माऊली एकच नंबर आवडलं आपल्याला 🙏
@p.r.bhisebhise6630
@p.r.bhisebhise6630 Жыл бұрын
अप्रतिम आवाज सुंदर ताल नो चॅलेंज your lovely voice Nandini and Anjali. प्रत्येक्षात विठ्ठलाचे दर्शन घडविले आपण या भक्ती गीतातून. God bless you Nandini and Anjali.
@murlidharvetoskar6498
@murlidharvetoskar6498 2 жыл бұрын
फारच सुंदर सुमधुर गायन..या भगिनींनी वातावरण भारून टाकलं.आपल्या अप्रतिम आवाजाने..पांडुरंग हरी...या दोन्ही भगिनींना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या भावी गायनप्रवासाकरिता...शुभम भवतु...
@anilkumarpitre6270
@anilkumarpitre6270 2 жыл бұрын
आपण दोघी फार छान गात आहात आवाज सु मधुर आहे असेच गात रहा आशीर्वाद
@chitrakumarzanwar5676
@chitrakumarzanwar5676 14 күн бұрын
Bahut bahut Sunder Nicely
@sadhanabhople6537
@sadhanabhople6537 2 ай бұрын
सुरेल आवाजाची देणगी लाभली आहे. असेच सदैव गात रहा. 🎉🎉
@goutamgade8598
@goutamgade8598 2 жыл бұрын
उत्तरोत्तर प्रगती होवो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना 👍👌👌🌹
@shobhadeshmukh49
@shobhadeshmukh49 Жыл бұрын
खूप छान वाटले पांडुरंग च साक्षात पाठीशी उभा आहे तुम्हाला खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा
@sunandapawar6274
@sunandapawar6274 2 жыл бұрын
ऐकताना अक्षरशः काटा आला अंगावर 🙏🙏👌👌👌wahhhhhhhhh
@profvijaykshirsagar7408
@profvijaykshirsagar7408 2 жыл бұрын
अतिसुंदर, अप्रतिम, अद्वितीय, अद्भुत! ❣️
@harisutar9122
@harisutar9122 2 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम जय जय राम जय राम कृष्ण हरी विठ्ठल हा माझा छंद आहे हे मला फार आवडला होता धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ
@sunandabodke7405
@sunandabodke7405 2 жыл бұрын
Khup khup subhechay Chan Sundar Gayle
@balkrishnakadam3786
@balkrishnakadam3786 Жыл бұрын
खूप छान गायन आम्ही पंढरपूरकर बाळासाहेब कदम
@badrinathbhadke7936
@badrinathbhadke7936 Жыл бұрын
खरं.च.धन.ते.मायबाप.अशा.रतनाला.जनम.दीला..धनवाद
@ankushshinde8870
@ankushshinde8870 Жыл бұрын
या सु कन्या त्यांचे मातापिता ही राष्ट्राची संपत्ती आहे .. 🙏🏵️🚩🏵️🙏
@yogeshkhadase173
@yogeshkhadase173 Жыл бұрын
Sadayw tumchyapathishi eshwarachi chayaaso ashimi prartana karto tumacha bhau🙏
@arjunghorpade6608
@arjunghorpade6608 Жыл бұрын
वा वा खूप छान आणि खूप गोड धण्य आहे दोन्ही ताई चे मानूस घरा घरात जल्माला येतो पण ज्ञान हे सर्व ठिकाणी जल्म घेत नाही ही एक भगवंताची देणगी च असते वारकरी संप्रदायात तर्फे दोन्ही ताईंचे हार्दिक हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी
@ninadprabhu763
@ninadprabhu763 4 күн бұрын
अतिशय सुरेख.अप्रतीम
@sanjaysonune9319
@sanjaysonune9319 2 жыл бұрын
👍खूप खूप सुंदर आवाज आणि गायनही!👌 पुढील सुरमय प्रवासासाठी हार्दिक शुभच्छा!🌹
@sulbha.kokate4882
@sulbha.kokate4882 2 жыл бұрын
खूप खूप सुंदर सुदंर आवाज.
@sureshbhopi4020
@sureshbhopi4020 2 жыл бұрын
दोन्हीही बहीणी अद्भुत गातात। अंजलीला पाहून समाधान मिळालं।
@vallabhbhite1784
@vallabhbhite1784 Жыл бұрын
अप्रतिम आवाज
@ntrsam5688
@ntrsam5688 Жыл бұрын
Purandaracha ha parmatma hya kadvyani Aangavar kata yeto. Mi 5-6vela hi line repeat aikali aahe😍
@gangadharkhairnar8033
@gangadharkhairnar8033 2 жыл бұрын
फारच सुरेल आवाज . धन्य ते माता पिता
@user-gh6ub1id3n
@user-gh6ub1id3n Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा अतिशय सुंदर गायलं आहे
@pandharinathnaik713
@pandharinathnaik713 Жыл бұрын
खूपच सुंदर,🙏🙏 छान आवाज .👌👌👌
@mayurchinchulkar4959
@mayurchinchulkar4959 2 жыл бұрын
अंजु तुझा आवाज खुप मस्त आहे.✌️✌️✌️
@Hamidshaikh555
@Hamidshaikh555 2 жыл бұрын
I m muslim....Bt i love this Abhang...💛
@shankarkolekar8790
@shankarkolekar8790 Жыл бұрын
🚩❤️
@jayshambho302
@jayshambho302 Жыл бұрын
ईश्वर आपले कल्याण करो हमीद दादा 🙏 जय हरी विठ्ठल 🙏
@jayprakashkeluskar
@jayprakashkeluskar 11 ай бұрын
खूपच छान, देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
@rajaramkolhe4447
@rajaramkolhe4447 2 жыл бұрын
अतिसुंदर, अतिउत्तम गायकि.... वाह!......🌹🌹🙏👌👌👌👌
@ashoktandel1626
@ashoktandel1626 2 жыл бұрын
Bahot achhe bahot achhe. Very very nice.
@pandurangchavan8390
@pandurangchavan8390 2 жыл бұрын
सुंदर ,अप्रतिम आवाज.
@annapurnachavan5141
@annapurnachavan5141 2 жыл бұрын
अंजली फार छान गाते देव तुला असेच यश देवो 🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐🌹👍👍👍👍👍
@rameshwarhade2117
@rameshwarhade2117 Жыл бұрын
फार छान आवाज आहे मुरकी व तालाची समज अप्रतीम आहे
@GoodLuck-ec3lm
@GoodLuck-ec3lm Жыл бұрын
Khup ch suder.... Apratim Big fan of "Anjali Gaikwad" From the Audition of singing show.... Her sister is also a better singer What a lovely and soulful voice u both have... Hats off to ur father., Gbu all
@user-yy5ez6sk2e
@user-yy5ez6sk2e 2 жыл бұрын
नंदिनी व अंजली सुरेल गायण ,सुरेल असा आवाज तसेच उत्तम संगीत लाभले आपल्या गयणाला लाभले 👌👌
@ramdasgawai9431
@ramdasgawai9431 9 ай бұрын
खूप छान गायीले आहे. अप्रतीम गायन.
@pirajiwathore9673
@pirajiwathore9673 14 күн бұрын
बेटा तुम्ही दोघीही बहिणीचे गायन अप्रतिम
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 Жыл бұрын
देविसमान दोघिमाऊली देवाचे आशिर्वाद आहे तुमच्या पाठीमागे जय हरी
@dagaduakhade3150
@dagaduakhade3150 2 ай бұрын
ऋदयापासुन आशिर्वाद बेटा..... आवाजाच्या जादुगर आहात .....धुळे शहरातील शुभेच्छा
@vijayraut600
@vijayraut600 2 жыл бұрын
👌👌🙏🙏🚩🚩सुंदर रामकृष्णहरि
@user-rr9gx2ut3x
@user-rr9gx2ut3x Ай бұрын
खुप खुप छान दोन मुखातून एक आवाज 🎉🎉🎉🎉🎉❤ पांडुरंग पाटील
@veenakamble6484
@veenakamble6484 2 жыл бұрын
माझ्या कडे काही शब्द नाहीत अती सुरेख 2 आवाज फार सुरेख
@anjanakekan8616
@anjanakekan8616 2 жыл бұрын
काय लेहाव कळतच नाही येवढ छान गाता अप्रतिम आती सूदर खूप खूप खूप खूप छान दोघीला खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद खूप छान
@NarharAglawe
@NarharAglawe Ай бұрын
अती सूंदर अती उत्तम खूपच छान
@user-xx5qb8ng4t
@user-xx5qb8ng4t 3 ай бұрын
दोघींचा आवाज सेम टू सेम आहे ,,💯
@ambadasshinde2607
@ambadasshinde2607 Жыл бұрын
अतिशय सुरेख आवाजात गायक तयार होत आहेत धन्यवाद माता पिता या
@ramdaskute1557
@ramdaskute1557 2 жыл бұрын
खूप छान आवाज... अंजली आणि नंदिनी
@sunilbhada1691
@sunilbhada1691 2 жыл бұрын
अति-छान-गायन
@vidyabharadwaj746
@vidyabharadwaj746 2 жыл бұрын
अतिशय सुंदर खुपच गोड सौ विद्या.
@rajendrashahane6231
@rajendrashahane6231 2 жыл бұрын
खूप छान सुंदर अप्रतिम गाईलात वाह खूपच सुंदर एकतच रहावे , जय श्री पांडुरग हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल , विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🌹🌹🌹🎊🎊🎊🎉🎉
@chintamanishirke2498
@chintamanishirke2498 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏खुप. सुंदर अति. सुंदर.
@panditbirdawade9798
@panditbirdawade9798 2 жыл бұрын
नंदिनी ‌आणी अंजली वा किती ‌छान सुंदर माऊली जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@annak8363
@annak8363 Жыл бұрын
गंधर्व सारखा स्व र आहे या दोन मुलींचा फार छान
@rekhagokhale
@rekhagokhale Жыл бұрын
अप्रतिम ‌अवीट अर्थपूर्ण भावगीत मराठी आहेत
@sugnyabhatt205
@sugnyabhatt205 2 жыл бұрын
Khbch sundar,👌👌👌👌👍👍
@bhalchandrakarbhari5363
@bhalchandrakarbhari5363 2 жыл бұрын
वा छान अप्रतिम मैफिल,,, उत्तम वडिलांचे मार्गदर्शन,,, सलाम माझा,,
@anilunde8683
@anilunde8683 6 ай бұрын
अप्रतिम सुंदर आवाज खूप छान
@kishorgotarne9788
@kishorgotarne9788 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम गायन 👌
@kailashjadhav6645
@kailashjadhav6645 2 жыл бұрын
तालबद्ध खूपच सुंदर💐💐👍👍👍👍👌
@akilaiyer3620
@akilaiyer3620 4 күн бұрын
Both Nandini n Anjali have melodious voice and their rendition was excellent n amazing.May God bless you both
@gautamguldhe7478
@gautamguldhe7478 Жыл бұрын
वाह ! क्या बात है ! 👌👌👌
@dushyantborkar1526
@dushyantborkar1526 4 ай бұрын
अतिशय सुंदर गायकी
@balajikendre8188
@balajikendre8188 2 жыл бұрын
खूपच छान
@BramhadeoDeshmukh
@BramhadeoDeshmukh 6 күн бұрын
🙏🏻👌खूप सुंदर 👌🙏🏻
@bhagwanthorat475
@bhagwanthorat475 2 жыл бұрын
एकाच घरात दोन गाईका निर्माण होणे व वयाने लहान मोठे असुनही दोघींनी अहोरात्र गायनाची तालीम करून , देवाने दीलेल्या अम्रूतमय आवाजाचा उपयोग जास्तीतजास्त अभंग गायनाकरीता करून जनता जनार्दनांचा आनंद द्विगुणित करावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.शेवटी , भाग्य कुणाला लाभे ऐसे . 🌹🌹🙏🙏🌹🌹
@shrikantkalekar84
@shrikantkalekar84 2 жыл бұрын
अप्रतिम आवाज. मंत्रमुग्ध होऊन जातो आम्ही अशा आवाजाने. खरोखर खूपच छान.
@narharideshmukh7411
@narharideshmukh7411 Жыл бұрын
खुप सुंदर तानासह गाणे सजवले आहे. असेच गात रहा विआपल्या घराण्याचे नाव उज्वल करा खुप खुप शुभेच्छा
@shreegurukrupagurukul279
@shreegurukrupagurukul279 2 жыл бұрын
छानच छान,पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो...तुमची कीर्ती साऱ्या जगात पसरावी ही माऊली चरणी प्रार्थना....
@shivajirathod1361
@shivajirathod1361 2 жыл бұрын
एक सूर आणि ताल महणजे मराठी गीत मनाला भुरळ घालणारी गीत महतले जाते
@user-eu7xn3if4r
@user-eu7xn3if4r 16 күн бұрын
वहा खुप छान गायन श्री शकती
@vishal33247
@vishal33247 Жыл бұрын
जय हरी 👌👌👌👌👌👌🙏
@Rajeshbandre7310
@Rajeshbandre7310 2 жыл бұрын
अद्भुत योग आवाजाचा ऐकून समाधान वाटले 🙏
@vishalyt7726
@vishalyt7726 2 жыл бұрын
व्हेरी गुड
@sneharaut4618
@sneharaut4618 Жыл бұрын
खुप छान
@prachishinde5793
@prachishinde5793 2 жыл бұрын
अप्रतिम,खूप मेहनत घेतली आहे,अशीच प्रगती होवो परमेश्वर पाठीशी आहे
@gujabakeskar5461
@gujabakeskar5461 2 жыл бұрын
खुप छान तुम्हा दोघींनाही आई सरस्वतीचा आशिर्वाद आहे
@bhagavatchavan2575
@bhagavatchavan2575 2 жыл бұрын
दोघींनी ही खूप छान अभंग गायन केले🙏🙏
@prabhakergaikwad4063
@prabhakergaikwad4063 Жыл бұрын
गोड आवाज
@nirmalagurav-kf3ty
@nirmalagurav-kf3ty 9 ай бұрын
खूपच छान कानडा राजा पंढरीचा
@user-ss7xq5zq3j
@user-ss7xq5zq3j 2 жыл бұрын
खुपचछान आवाज
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 2 жыл бұрын
अंजली चा आवाज खूपच सूंदर आहे अभिनंदन
@AmarNaik-pu2dm
@AmarNaik-pu2dm 4 ай бұрын
Pharach chan, khup god aavaj, sarswaticha aashirvad aahe doghinna
@ankushnalghe2271
@ankushnalghe2271 Жыл бұрын
वा ताई सुमधुर, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक.
@keyurbhat1494
@keyurbhat1494 2 жыл бұрын
अप्रतिम सूर लय ताल। तुम्हा दोघींचंही हार्दिक अभिनंदन। अंजली आणि नंदिनी तुमचं दोघांचंही भविष्य उज्वलहोवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🌹🌹
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 4,7 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 34 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 15 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 4,7 МЛН