Рет қаралды 818
#kandalasunmasala #kalamasala #masala
२ किलो प्रमाणात कांदा लसुण मसाला साहित्य ✅
काश्मिरी मिरची - पाव किलो
बेडगी मिरची - अर्धा किलो
संकेश्वरी मिरची - पाव किलो
गुंटूर मिरची - एक किलो
बादलफुल - २० ग्रॅम
दालचिनी - ५० ग्रॅम
लवंग - ४० ग्रॅम
मसाला वेलची - २० ग्रॅम
काळी मिरी - ४० ग्रॅम
शहाजिरे - २० ग्रॅम
तमालपत्र - २० ग्रॅम
सौरेगड्डे - ४० ग्रॅम
हिंगखडा - २० ग्रॅम
रामपत्री - २० ग्रॅम
जायपत्री - २० ग्रॅम
खसखस - २० ग्रॅम
सफेद तीळ - १५० ग्रॅम
जीरे - पाव किलो
बडीशेप - १०० ग्रॅम
धणे - ५०० ग्रॅम
दगडफुल - २० ग्रॅम
सुंठ - २० ग्रॅम
हिरवी वेलची - १० ग्रॅम
सुके खोबरे - अर्धा किलो
कांदा - एक किलो
मोठे मीठ - दीड किलो
लसूण - पाऊण किलो
शेंगदाणा तेल - १ लिटर