कान्होबा तुझी घोंगडी चांगली | अभंग | ह भ प भगुरे गुरुजी व ह भ प खिल्लारी गुरुजी किर्तन चाल |

  Рет қаралды 504,261

मी मिठसागरेकर

मी मिठसागरेकर

Жыл бұрын

कान्होबा तुझी घोंगडी चांगली | अभंग | ह भ प भगुरे गुरुजी व ह भ प खिल्लारी गुरुजी किर्तन चाल |
हरिपाठ |
अभंग
श्रीराम जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह ( वर्ष ५८)
मिठ-सागरे ता. सिन्नर
छायाचित्रकार - सुनिल कासार
9881694960
sunilkasar_5xcl...
@sunilkasar_5xclicker

Пікірлер: 346
@ramharigite6870
@ramharigite6870 Жыл бұрын
पूज्य , भंगुरे गुरुजी तुमची ही चाल ऐकत असताना जर भगवंताचा निरोप आला मला की,"चल तूझी जायची वेळ आली आहे,"तर माझी तक्रार नसेल.मी म्हणेन योग्य वेळ याहून सुंदर दुसरी नसेल.
@gautamnanabelgavkar3160
@gautamnanabelgavkar3160 Жыл бұрын
गुरुवर्य पूज्य श्री बोधे बाबांचे आवडते गायक श्री भगुरे गुरुजींनी गायलेली व श्री नारायण महाराज खिल्लारी यांनी साथ केलेली गोड चाल ...
@govindghuge-sl4lq
@govindghuge-sl4lq Жыл бұрын
मी आत्तापर्यंत आदरणीय गडकर महाराजांचे 10 ते 12 किर्तन ऐकले प्रत्येक ठिकाणी हा अभंग आहे हीच गवळण आहे याच्या पलीकडे काही आहे का नाही
@mangeshbhalerao9750
@mangeshbhalerao9750
सुंदर आवाज महाराज आणि साक्षात गुरु वसंतगडकर महाराज तल्लीन झाले तुम्हाला तुमच्या कलेची पोहोचपावती मिळाली
@appasahebramraowarkar4788
@appasahebramraowarkar4788 Жыл бұрын
कलियुगातील गंधर्व हेचं ते
@user-xz2zg4pb8o
@user-xz2zg4pb8o
खूपच छान गायन पूजनीय भगुरे गुरुजी व पूजनीय खिलारी गुरुजी 🙏🚩 सर्व गायक कलाकारांनी या गायनातून एक बोध घेतला पाहिजे की एकमेकांना सहकारी गायन कसे केले जाते त्याची खरी प्रचिती या गायनातून येते👍
@ravindratawde3320
@ravindratawde3320 Жыл бұрын
फार सुंदर गोड गायन छान अप्रतिम ज्ञानोबा तुकोबांची कीर्तन परंपरेत कीर्तनकाराने उभे राहूनच किर्तनसेवा करावी. कीर्तन परंपरा काही महाराज आपल्या मनाने मोडीत काढत आहेत ते फार दुर्दैवी वाटत परंतु वारकरी संप्रदायाची लक्ष्मण रेषा न पाळणार्‍यानी एक लक्षात ठेवावं तो येथे मुकला सज्जनांना समोर लबाडी चालत नाही
@tvstapasya8593
@tvstapasya8593
एकदम सुंदर चाल दोन्ही गुरूजींना त्रिवार वंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏
@balasahebkaijkar7559
@balasahebkaijkar7559 Жыл бұрын
आदरणीय हभप भगुरे गुरूजी व आदरणीय हभप खिल्लारी गुरूजी तुमच्या गायनास माझे नतमस्तक प्रणाम मी वैष्णवांचा दास आहे तुमच्या गायनास मी खूप भारावून जातो माझी कळकळीची विनंती असेच किर्तन चाली पाठवा 😂😂😂😂
@amarpatil5175
@amarpatil5175 Жыл бұрын
आम्ही भाग्यवान आहोत आम्हाला हे ऐकायला मिळाले
@santoshbhoir8135
@santoshbhoir8135 19 сағат бұрын
Apratim❤
@jayshreeradhefilms9729
@jayshreeradhefilms9729 9 сағат бұрын
दोन्हीही गुरुजींना सादर प्रणाम 🙏🏼🙏🏼
@NileshK-o6f
@NileshK-o6f Күн бұрын
राम कृष्ण हरी
@vijaykumarkadam1492
@vijaykumarkadam1492 14 күн бұрын
खूपचं सुंदर चाल. मन प्रसन्न होते.जय हरी 🙏🏻🙏🏻🌷🌹
@sudhakarthorat4415
@sudhakarthorat4415 14 күн бұрын
दुधात मिठाचा खडा,तबला.
@marutikarandepatil8287
@marutikarandepatil8287 14 күн бұрын
लाजवाब...
@dattatraydesai3064
@dattatraydesai3064 14 күн бұрын
डोळे भरून आले...
@KARTIKGAMING-sz8vo
@KARTIKGAMING-sz8vo 14 күн бұрын
भीमसेन दादा नंतर गुरुजी.
@bharthiauti6865
@bharthiauti6865 21 күн бұрын
Very nice 🙏👌
@AshokSonwane-pe8vj
@AshokSonwane-pe8vj 21 күн бұрын
रामकृष्ण हरी माऊली खरच माऊली ची कृपा झाली तूमच्यावर जिव शिव दोन्ही एकरूप झाले मूळची सिंचले जैसे तैसे राग तोडी काय विस्तार केला अंगावर काटे आले दोघे गूरुजींना धन्यवाद जबरदस्त षड्ज लावला शौर्य संगीत विद्यालय नाशिक
Kakad Aarti Bhajan
59:02
Kashirambuva Indolikar, Digambar Kute - Topic
Рет қаралды 2,9 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 47 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 8 МЛН
Bhagure guruji / Narayan khillari  (gayan satha )
24:50
Pramod Muknak
Рет қаралды 88 М.