कान्हा मला केल खुळ | कान्हा पिचली माझी बांगडी..गायत्रीताई शेलार यांची फेमस होत असलेली गवळण नक्की पहा

  Рет қаралды 1,565,378

झकास मराठी - Waghya Murali

झकास मराठी - Waghya Murali

3 ай бұрын

कान्हा मला केल खुळ | कान्हा पिचली माझी बांगडी..गायत्रीताई शेलार यांची फेमस होत असलेली गवळण नक्की पहा

Пікірлер: 577
@siddheshwarlengare9344
@siddheshwarlengare9344
कोमल पाटोळे सारख गाण्याच्या मध्ये फाजील गप्पा मारायच बंद करा एका सुरात शेवट पर्यंत गा बाकी आवाज छान आहे
@veenarehpade5170
@veenarehpade5170
🌷एवढा मधूर आवाज, तुमचं बोलणंही संस्कारक्षम वाटतं नी मागे ह्या पोरी अशा अश्लील का नाचतात, काही समजतं नाही यामुळे तुमच्या सुंदर गवळणीचा bad effect पडतो. लोक पैसे काय देतात सारा बाजार करून ठेवला😢
@rajnitayade7321
@rajnitayade7321
आवाज छान आहे ताईचा.. पण, मागचा गोंधळ बघून दु:ख झाले
@vikasbhandare8064
@vikasbhandare8064
गवळणी मध्ये बाया नाचवयची कुठली परंपरा आहे निच पना आहे हा '
@rammane7461
@rammane7461
ताई तुम्ही अशा ठिकाणी गाणी म्हणू नका
@user-fl6vy5pz6p
@user-fl6vy5pz6p Күн бұрын
साजन सर शांत आहे
@Sssssddghjrtjnnbnjhh
@Sssssddghjrtjnnbnjhh
पण.....मुली कश्याला पाहिजे नाचायला......काहीतरी संबंध आहे का
@SureshDombale-gr2cq
@SureshDombale-gr2cq 21 күн бұрын
कोमल पाटुळे शांत बसले
@Bibishanandhale-es1fl
@Bibishanandhale-es1fl 21 күн бұрын
गवळण म्हणजे गवळणी
@BalajiJagtap-g1y
@BalajiJagtap-g1y 19 сағат бұрын
गवळण सलग व्हावी,ग्याप नको
@Aamolgurav
@Aamolgurav
ताई खूप सुंदर गायलंय तुम्ही गवळणी...
@SwapnilBali-ff1wg
@SwapnilBali-ff1wg
तुमचं कौतुक किती केल तरी कमीच आहे गायत्री ताई तुमचा आवाज कोकिळा वाणी आहे ❤️🌍💫... 👌🏻
@devidasgiri6194
@devidasgiri6194 9 сағат бұрын
गायत्री ताई छान छान गातात पण पाठीमागे हे पाहून बर नाही वाटत तुम्ही अभंग गौळणी गात जा ईश्वर तुम्हाला खूप सुख देईल ऐकून मनाला सुख मिळाले
@nileshashtekar9759
@nileshashtekar9759
तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्याच्या खूप पुढे तुमचं भविष्य वाट पाहातय तुमची बघा जेवढ्या लवकर तुम्हाला पुढे जाता येईल ते बघा देव तुम्हाला सदबुद्धी देओ एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना पुढील वाटचालीस शुभेच्छा
@ulhasgunjal737
@ulhasgunjal737
आवाज व चाल अप्रतीम ... महाराष्ट्र ची गानकोकिळा
@BhausahebKakde-ux2hm
@BhausahebKakde-ux2hm
अप्रितम आवाज आहे तुमचा
@nageshnargideofficial6119
@nageshnargideofficial6119
ढोलकी ची साथ एकच नंबर निलेश जी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🥳🥳💐💐💐👍👍
@avinashtotre4075
@avinashtotre4075
काही जणी तर नाचता येईना पण पैसे घ्यायला लय सावध
@sumitofficialmadha
@sumitofficialmadha
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ढोलकी सम्राट निलेश देवकुळे कडक ढोलकी ❤️❤️❤️❤️
@tanajishelar5542
@tanajishelar5542
खूप छान दोन्ही गवळणी गायलात आपला आवाज अप्रतिम आहे तुमच्या साध्या राहणीमानात तुमच्या आवाजाला तोड नाही अप्रतिम आवाज आहे फक्त न थांबता गात राहावे
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 53 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 15 МЛН
सुपरहिट नॉनस्टॉप गवळणी | New Alankar Banjo Group Adalgaon Active Pad Mix song
24:46
न्यु अलंकार बँजो आढळगाव. New Alankar Banjo
Рет қаралды 694 М.