आकारी ब्राम्हण आणी ठिकाणदार.म्हणजे काय?

  Рет қаралды 17,378

Shri Pradip Kamtekar

Shri Pradip Kamtekar

2 жыл бұрын

Пікірлер: 73
@prakashkulkarni2769
@prakashkulkarni2769 7 ай бұрын
आपण आज जे काहीसांगितले ते अत्यंत अंतर्मनाला भिडणारे असे आहे.शेवटी राठीच आमची मायमाऊली आहे.आपण तिची लेकरे,सेवक हेच खरे.हे दसावसांना मनापासून ज्या दिवशी समजेल व स्वार्थ,मीपणा सोडून राटीची प्रामाणिकपणे सेवा करतीलतो दि्वस वसांसाठी राठीसाठी व गावाघरासाठी पुण्याचा असेल. शेवटी त्या माऊलीची इच्छा.
@ajayvaidya6538
@ajayvaidya6538 7 ай бұрын
योग्य माहिती देण्यात येते आहे. छान
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
धन्यवाद चांगली माहिती मिळाली आहे.
@user-wz7yk4ps6p
@user-wz7yk4ps6p Ай бұрын
सुंदर व्हिडीओ
@dineshparab7077
@dineshparab7077 2 жыл бұрын
👍🙏🙏
@PradipKamtekar
@PradipKamtekar 2 жыл бұрын
काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्ट करा 9673177475
@santoshkayandekar9922
@santoshkayandekar9922 2 жыл бұрын
👍🙏👌
@PradipKamtekar
@PradipKamtekar 2 жыл бұрын
काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्ट करा 9673177475
@jyotibagal8195
@jyotibagal8195 Жыл бұрын
खुप छान महीती दिली हे काही महीती नव्हतं ,
@shivshakti5064
@shivshakti5064 2 жыл бұрын
🙏🌼🌼🌼🙏
@PradipKamtekar
@PradipKamtekar 2 жыл бұрын
काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्ट करा 9673177475
@nitinmestri1312
@nitinmestri1312 2 жыл бұрын
Khup sunder mahiti aahe
@PradipKamtekar
@PradipKamtekar 2 жыл бұрын
काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्ट करा 9673177475
@NileshBandagale-s9j
@NileshBandagale-s9j Сағат бұрын
मुख्य विषय बाजूला राहिला
@MARK-nr7jk
@MARK-nr7jk Жыл бұрын
नमस्कार. तुमच मार्गदर्शन बरोबर आहे अनुभव घेणारे वेगळे आहेत आणी टिका करणारीच मंडळी वेगळी आहेत.सदर चांडाळ चौकडीचा युगो त्याना पण नडतोय आणी गावराहाटीला पण नडतोय तवा गवराटी त्याच्या मानत बसायचा मार्ग सांगा सगळी दुनया सुधरल
@milindkamble4777
@milindkamble4777 2 жыл бұрын
🙏🙏
@PradipKamtekar
@PradipKamtekar 2 жыл бұрын
काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्ट करा 9673177475
@PradipKamtekar
@PradipKamtekar 2 жыл бұрын
काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्ट करा 9673177475
@Shantaramjadhav-zm5oo
@Shantaramjadhav-zm5oo Жыл бұрын
Ĝramdvi.aanni .Sriracha.ekamAt A.hoe.badhala.khari.mhahiti.tumhiti.dili.ti Upayukt.va.pa0shak.ahaahe.dhanya Aahdd
@Shantaramjadhav-zm5oo
@Shantaramjadhav-zm5oo Жыл бұрын
M
@user-yo8yn8bf9q
@user-yo8yn8bf9q Жыл бұрын
काका आजकाल अशी अशी कोणीच माहीती कोनी सांगत नाही
@appasahebpadolkar2705
@appasahebpadolkar2705 Жыл бұрын
Kokani cheda / chitkul ya badal sanga upay
@narmadaparikrama-narmadehar
@narmadaparikrama-narmadehar 16 күн бұрын
एखादयचे पूर्वीचे निवासाचे गांव वेगळे होते ते सोडून त्याने काही कारणाने अन्य ठिकाणी स्थलांतर केले असेल तर त्याची सध्याची ग्रामदेवता कोणती असणार ? कुठे जायला पाहिजे ? जुन्या स्थानी असलेल्या ग्रामदेवतेला कि नवीन निवासाच्या ठिकाणी असलेल्या गावातील ग्रामदेवतेला जायचे ? जसे काहीजण म्हणतात कि मंदिरे वेगवेगळ्या गावात असली तरी मूळ आदिशक्ती एकच आहे ना ?
@dipalidhure8628
@dipalidhure8628 7 ай бұрын
ॐ चैतन्य श्री ब्राम्हण कुलदैवताय जागृत जागृत जागृत स्वाहा... 🌸🌸🙏🙏🙏🙏🙏 माझं कुलदॆवत श्री ब्राम्हणदेव आहे. पण हे दैवत आमच्या पासून बंधनात ठेवले आहे. घरातल्याने आमचे रखवालीचे नारळ त्याच्यापर्यंत पोच होत नाही... काय करायचं. कृपा करून काही उपाय सुचवावे. धन्यवाद काका 🙏
@techatulnarvekar9814
@techatulnarvekar9814 Жыл бұрын
naikecha vas ani patachi aulad mhnje ky? tyachi nirmiti kshi zali ?tyache ky adhikar astat?
@prakashrane8930
@prakashrane8930 Жыл бұрын
नमस्कार
@sandeshkarpe7617
@sandeshkarpe7617 Жыл бұрын
कोकणातील गावराहटी हे पुस्तक मिळते ते वाचा.म्हणजे काका जे सांगत आहेत.त्याचा अर्थ कळेल.
@njtalekar
@njtalekar Жыл бұрын
मर्यादेची सेवा किंवा पुजा कशी करावी
@vidhyadharshirdhankar248
@vidhyadharshirdhankar248 28 күн бұрын
ज्या व्यक्तीन महार की आणलेली आहे ती उलटी होऊ शकते का
@santoshlabde7131
@santoshlabde7131 8 күн бұрын
कुळाचार म्हणजे काय
@satyawanpanchal1463
@satyawanpanchal1463 5 ай бұрын
कामतेकर साहेब आपल गाव कोणते , प्लीज मोबा. देऊ शकता
@gajananshinde6165
@gajananshinde6165 11 күн бұрын
नावाचा मालक मालकी म्हणजे काय
@user-cf9sb5jl2c
@user-cf9sb5jl2c 3 ай бұрын
Tumch gov kont sr
@amarshinde3165
@amarshinde3165 3 ай бұрын
काका बायंगी चांगले की वाईट ते आपल्या कोकणात कुठल्या गावी मिळते आणि यांवर एखादं वीडियो बनवा 🙏
@shamsalgaokar2289
@shamsalgaokar2289 11 ай бұрын
जाण भास म्हणजे काय?
@santoshraghav8634
@santoshraghav8634 5 ай бұрын
वेताळ म्हणजे काय
@ajaychavan127
@ajaychavan127 Жыл бұрын
मूळ आकरी पूर्वज म्हणजे काय?
@tanmay8429
@tanmay8429 2 ай бұрын
म्हारकिचा डाव म्हणजे काय त्याला कशासाठी वापरतात
@gajananshinde6165
@gajananshinde6165 Жыл бұрын
मर्यादा म्हणजे काय
@rajendragawde3612
@rajendragawde3612 Жыл бұрын
नवाचा मालक व मालकीन म्हणजे काय ?
@chinmaymadhav9912
@chinmaymadhav9912 4 ай бұрын
मला गावराठी वर अभ्यास करायचा आहे त्यासाठी काय करावे लागेल
@Chiku66699
@Chiku66699 Жыл бұрын
अंधार म्हणजे काय
@pradiplade5091
@pradiplade5091 9 ай бұрын
दादा नमस्कार मी कोकणातीलच आहे मी खुप संकटातून जाते कोणताच धंदा चालत नाही सासर्यानची जागा बरचे दिवस अशीच होती कोण जात नव्हते मी दोन मंजली घर बांधून दुग्धव्वसाय व बाॅयलर गावठी पोलटरी चालु की व पापडाचा धंदा पण आहे पण काहीच आता चालु नाही व कर्ज एवढं वाढलं आहे की जीवदेण्याची वेळ आली आहे .काहीतरी उपाय सांगा चौकशी केली तर जागेत करणी केली आहे जाप मारला असं बोलतात पण कोण काढत नाहीत पैसे घेतात व परत सर्व तसंच तर कोण कृपया मार्गदर्शन करा आम्ही तुम्हाला भेटु शकतो का ते पण कृपया सांगा नमस्कार .
@manojkasare7843
@manojkasare7843 Жыл бұрын
सर महापुरुषा कडून बंधन केल जात का,
@rohanmalik490
@rohanmalik490 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आणि योग्य पदधतीने समजून सांगितली 🙏🙏मला एक प्रश्न विचारायचा आहे नायकेच्या वसा चे वारे असेल तर त्यासाठी काय पाळणुक करायची पूर्वी आजोबा च्या काळातील आहे परंतु आता त्याचा त्रास होतो ह्यासाठी काय करावे मार्गदर्शन करा 🙏🙏
@konkan4059
@konkan4059 2 жыл бұрын
Same condition ....aamcha gharat Chavatya che varee hotee aata techa trass hoto
@PradipKamtekar
@PradipKamtekar 2 жыл бұрын
फोन करू शकता
@harishghadi1829
@harishghadi1829 Жыл бұрын
dhanyawad dada chan mahiti
@manoharkolambekar4981
@manoharkolambekar4981 Жыл бұрын
दादा माझा वस दुसऱ्या ठिकाणी आहे त्याला आपल्या कडे कसा आणायचा
@manojkasare7843
@manojkasare7843 Жыл бұрын
वस म्हनजे काय
@prasadsathe5079
@prasadsathe5079 Жыл бұрын
थळाची चाडी म्हणजे काय
@kalyanopentoday6495
@kalyanopentoday6495 Жыл бұрын
गाव देवंताची स्वप्नं पडणे
@pankajnaik2280
@pankajnaik2280 2 жыл бұрын
पूर्व सत्तेचा निराकारी किंवा पूर्वीचा निराकारी mhanje kai
@PradipKamtekar
@PradipKamtekar 2 жыл бұрын
काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्ट करा 9673177475
@purnanandnadkarni5117
@purnanandnadkarni5117 Жыл бұрын
बारा व पाच कोण असतात याची कृपया माहिती द्यावी
@manojkasare7843
@manojkasare7843 Жыл бұрын
मला ही पाहिजे कृपया तुम्हाला मिलाल तर मला ही सांगा,
@santoshmestry6412
@santoshmestry6412 2 жыл бұрын
Kamtekr tumchaa nambar dhya
@PradipKamtekar
@PradipKamtekar 2 жыл бұрын
काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्ट करा 9673177475
@amoldhumali4398
@amoldhumali4398 Жыл бұрын
देव एक आहे तर आपण घरचा देव वेगळा आणि गावाचा देव वेगळा आणि आपण गाव वेशीवर च्या बाहेर गेलो तर कोणता देव आपल्या सोबत असतो? बाकी सर्व आपण सांगितले ते आजतागायत कोकणात चालू आहे. पण आपण ते करता करता भगत माजलेत. आणी ते सत्य नाही. त्यामुळे त्यावर कायम स्वरूपी उपाय काय?
@manojkasare7843
@manojkasare7843 Жыл бұрын
जर बंधन कोणी केल असेल तर मुश्किल होत,, कारण पूर्वी कुलातले आपले लोक आपल्या वर करणी करतात,, आणि जर माहापुरुषा कडून केल असेल तर 100% भगत काहीच कामाचे नाही,
@vilassawant3387
@vilassawant3387 Жыл бұрын
अगदी बरोबर...देव एकच आहे..मग हे अनेक छोटे छोटे देव कुठून आले? ह्यांना घाबरून जगायचे का? आपली कामं कधी करायची? का ह्याचाच विचार करत बसायचं? ह्याच्यमुळे मानसिक विकार वाढतील..
@pravinsannake1779
@pravinsannake1779 Жыл бұрын
Eakdam बरोबर बोललात सर
@pravinsannake1779
@pravinsannake1779 Жыл бұрын
साथपसरलीय आणि कायम पसरवत राहणार लोकांना डोळे उघडले पाहीजेत
@rationalmystic3.5
@rationalmystic3.5 Жыл бұрын
सरकार एकच आहे पण प्रत्येक कार्याचे खाते वेगळे आणि स्वतंत्र आहे ना? मुळात तुमच्या मनातील दैवत कल्पना अब्राहमिक स्वरूपाची, God अशी‌ आहे, त्यामुळे तुमच्या मनात हा गोंधळ आहे. God अशा अर्थाचा शब्दच आपल्याकडे नाही कारण आपल्याकडे परब्रह्म (निर्गुण) -> त्रिदेव + आदिशक्ती (सगुण व निर्गुण)-> देव (सगुण) -> गण (देवांच्या शक्ती अथवा देवता) अशी संकल्पना आहे. आपल्याकडे दोन प्रकारच्या देवतांचे पूजन केले जाते. पहिले म्हणजे ईष्टदेवता आणि दूसरे कुलदेवता, ग्रामदेवता,‌ वास्तूदेवता, ग्रह, पित्रृ इत्यादी. यात छोटेसे रहस्य असे आहे की देवांची साधना केली जाते व देवतांची उपासना केली जाते. माणसाला कर्माचा अधिकारही आहे व कर्म हे माणसाचे कर्तव्य ही आहे. यातली कर्तव्याच्या विरूद्ध असणारी कर्मे विपरीत कर्मबंध निर्माण करणारी असतात कर्तव्यामुळे मिळणारी कर्मे निष्कामतेकडे नेणारी असतात. उदा. म्हातार्या आईवडिलांची सेवा करणे हे कर्तव्य आहे व सतत भांडणे होतात म्हणून वेगळे राहून आईवडिलाकडे दुर्लक्ष करणे हे विपरीत कर्म आहे. अनेक उदाहरणे सहज देता येतील. यात कर्तव्य म्हणून जी कर्मे करायची असतात ती सत्कर्मे आहेत. अशी सत्कर्मे करण्याची बुद्धी सतत होत रहावी व इतर कर्मे करण्याची कमी होत जावी यासाठी देवांची साधना व ही कर्मे करण्यासाठी शक्ती प्राप्त व्हावी यासाठी देवतांची उपासना, असे हे रहस्य आहे. या सर्व फक्त आणि फक्त शक्तीच आहेत. त्यांचा उपयोग होण्यासाठी प्रत्यक्ष कार्य माणसालाच करायचे आहे. तुमच्या समजप्रमाणे प्रार्थना केल्यामुळे सर्व छान घडवून आणणारी supernatural entity अशी ही कल्पना नाही.
@user-im7nq5vh4g
@user-im7nq5vh4g Жыл бұрын
आपला फोन नंबर द्या
@urmilakhadye3703
@urmilakhadye3703 Жыл бұрын
दादा,तुम्ही काय बोलता ते काही कळत नाही.मोघम बोलता आहात.
@sameerghadigaonkar1115
@sameerghadigaonkar1115 2 жыл бұрын
kamtekar Saheb khup sundar mahiti dili aapl gav konta aani aapla mobile number bhetu shakto ka mala aapla request aahe ki aapan mala number dayava ashi vinti aahe . 🙏🙏🙏🙏
@PradipKamtekar
@PradipKamtekar 2 жыл бұрын
9673177475
@Harshadnerurkar
@Harshadnerurkar 2 ай бұрын
मला अस वाटत तुम्ही फक्त राग काढताय ..आणि टोमणे मारताय..चांगली माहिती न देता नको ते बोलत बसताय... नीत वाल्याचे व्हिडिओ बगा..🙏
@shamtambe2608
@shamtambe2608 2 жыл бұрын
Pakav
@PradipKamtekar
@PradipKamtekar 2 жыл бұрын
साहेब माझ काय चुकल असेल तर मला माफ करा.🙏🙏🙏🙏
@PradipKamtekar
@PradipKamtekar 2 жыл бұрын
साहेब माझ काय चुकल असेल तर मला माफ करा.🙏🙏🙏🙏
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,7 МЛН
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
00:37
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 2,6 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 10 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 30 МЛН
"मूळपुरुष साधना कशी करावी"!!!
15:02
Om Swami Samartha Sadhana Kendra
Рет қаралды 143 М.
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,7 МЛН