केरळशी काहीही संबंध नसलेला मलबार हिलचा रंजक इतिहास | गोष्ट मुंबईची: भाग २७ | Gosht Mumbaichi Ep 27

  Рет қаралды 120,347

Loksatta

Loksatta

4 жыл бұрын

अनेक जणांना वाटतं मलबारी चाचे इंग्रजांची जहाजं लुटायला आले आणि त्यांच्यामुळे या भागाला मलबार हिल नाव पडलं. पण तसं नाहीये. इंग्रज पश्चिम किनारपट्टीलाच सरसकट मलबार संबोधत असत. त्यातूनच जशा घटना घडत गेल्या त्यानुसार या विशिष्ट भागाचं नाव मलबाल हिल पडलं. उच्चभ्रू लोकांची वस्ती होण्याआधी, मुंबईतल्या इंग्रज अधिकाऱ्यांसाठी शिकार करण्यायोग्य जंगल अशी ओळख असलेल्या मलबार हिलला स्वत:चा इतिहास आहे. वाळकेश्वर व बाणगंगेचं ऐतिहासिक महात्म्य, साधुंच्या समाध्या असलेले आखाडे, धोबीघाट, प्राचीन वैभवाच्या खुणा आजही जोपासणारी मंदिरं असं बरंच काही इथं अजूनतरी शिल्लक आहे. मलबार हिलचा हा इतिहास पुढील काही भागांमध्ये उलगडणारेत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #Mumbai #Banganga #KYCMumbai
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#GoshtMumbaichi #KYCMumbai Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 48
@Loksatta
@Loksatta 3 жыл бұрын
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
@adityasurve8106
@adityasurve8106 Жыл бұрын
गोष्ट मुंबईची, ही मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे.
@anaghabarve2709
@anaghabarve2709 3 жыл бұрын
फारच सुंदर माहिती देता.शिवाय घर बसल्या मुंबई दर्शन होते.इथे राहुनही सर्व पहायला जमत‌.नाही.त्यामुळे ही सर्व माहिती फारच अमुल्य धन्यवाद
@sureshvaidya1097
@sureshvaidya1097 3 жыл бұрын
Many many thanks to Bharat Gothoskar for such informative commentary in flowing language.
@anandv4163
@anandv4163 3 жыл бұрын
फारच छान माहिती दिलीत.अती सुंदर अपलोड
@poojamalawade7375
@poojamalawade7375 3 жыл бұрын
तुम्ही खूपच छान माहिती देता त्यामुळे आम्हाला मुंबई विषयी बरेच काही
@mukeshbhosale9488
@mukeshbhosale9488 2 жыл бұрын
खूप छान माहिती दादा.... तुमच्या अभ्यासामुळे मी सुद्धा मुंबई चा इतिहास पाहायचा प्रयत्न करतोय.....
@bhargo8
@bhargo8 3 жыл бұрын
You can see all the episodes here!
@amitgharat9338
@amitgharat9338 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली आहे 👌👌
@shubhadanene6753
@shubhadanene6753 4 жыл бұрын
वाळकेश्वर व बाणगंगे बाबत व्हिडिओ बनविल्याबद्दल धन्यवाद. आमचे कुटुंब येथे 200 वर्षांपूर्वी नागांव हून वाळकेश्वरला आले. भारतीय शास्त्रीय संगीताचे विद्वान पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचे जन्मस्थळ व निवास स्थान बाणगंगे पासून काही पावले दूर आहे.
@prakashbhalerao3993
@prakashbhalerao3993 3 жыл бұрын
एक विनंती करतो हे सर्व भाग एका मागे एक दाखवता आले तर फार बरे होईल
@pravinindurkar871
@pravinindurkar871 4 жыл бұрын
मुंबईच्या इतिहासावर खूप छान विडिओ सिरिज आहे तुमची. मी अगोदरचे सर्व 26 एपिसोड पहिले आहेत.
@deepakparab8463
@deepakparab8463 4 жыл бұрын
Khup chan bharat dada......
@datturaokulkarni6604
@datturaokulkarni6604 3 жыл бұрын
Thanks for information.
@sureshvaidya1097
@sureshvaidya1097 3 жыл бұрын
This commentary about Mumbai should be also in Hindi and English for the benefit of all.A very nice Sound and Light programme can be arranged in 3 languages at Banganga itself about history of Mumbai city.
@sanjaykadam8083
@sanjaykadam8083 3 жыл бұрын
Nice clip
@ratansalvi1918
@ratansalvi1918 3 жыл бұрын
Thank u
@madhukardaphle4560
@madhukardaphle4560 3 жыл бұрын
हे भाग ऐका मागे ऐक वाचायला मीळाले चर बर होईल
@43neelmestry43
@43neelmestry43 4 жыл бұрын
Utkrushta mahiti baddhal dhanyawad!
@ganeshgavde1460
@ganeshgavde1460 3 жыл бұрын
Gothoskar Sir should give information about Konkan area
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 23 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 478 М.
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
DNP
2:00
Lokmat
Рет қаралды 4
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН