Рет қаралды 53,131
कोरडे केस मऊ करण्यासाठी घरगुती उपाय | How to Get Rid Frizzy Hair Naturally | Get Rid of Frizzy Hair
#lokmatsakhi #frizzyhairshampoo #frizzyhair #frizzyhairtosmoothhair
तुमचे केस खूप जास्त प्रमाणात कोरडे झाले असतील आणि त्यांना तुम्हाला मऊ, मुलायम आणि सिल्की बनवायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला तुमचे कोरडे केस एकदम सिल्की आणि सॉफ्ट बनवण्यासाठी घरगुती उपाय संगणार आहोत.