Рет қаралды 498
कारल न खाणारे पण आवडीने खातील जेव्हा बनवाल अस चिप्स सारख कुरकुरीत कारल | अनोख्या पद्धतीत कारले फ्राय
#nehasrecipe
साहित्य:
* 2 कारली
* 1 छोटा चमचा हळद
* 1 चमचा लाल तिखट
* 1 चमचा गरम मसाला
* 1 चमचा धणे पावडर
* 1 चमचा आले, लसूण पेस्ट
* अर्ध लिंबू
* मीठ चवीनुसार
* तेल तळण्यासाठी
कृती :
* कारल कापून त्याला सर्व मसाले लावून गरम तेलात डीप फ्राय करून गरमागरम सर्व्ह करतात.
#simple karli fry recipe in marathi
#karli fry recipe in marathi pdf
#karli fry
#karli fry kase banvtat
#karli fry recipe in marathi
#karli chips recipe
#viral
#for bigginers
#MadhuraRecipe Marathi
#Sarita's kitchen
#Master recipe
#Master recipe vishnu manohar
#youtube wala sam