कोणी तरी येणार येणार गं | सुपर हिट मराठी गीत | Ashi Hi Banwa Banwi (अशी ही बनवा बनवी)

  Рет қаралды 3,754,889

NH Marathi

NH Marathi

Жыл бұрын

कोणी तरी येणार येणार गं | सुपर हिट मराठी गीत | Ashi Hi Banwa Banwi (अशी ही बनवा बनवी)
Movie: ASHI HI BANWA BANWI
Star Cast: Ashok Saraf, Nivedita Joshi Saraf, Laxmikant Berde, Sachin Pilgaonkar, Siddharth Ray, Supriya Pilgaonkar, Ashwini Bhave, Priya Arun, Viju khote, Nayantara, Sudhir Joshi
Director: Sachin Pilgaonkar
Produced by: Kiran Shantaram
Screenwriter: Anil Mohile, Vasant Sabnis
Release Date: 23 September 1988
𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐁𝐨𝐥𝐥𝐲𝐰𝐨𝐨𝐝 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
/ nhmarathi
𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬:
• Ashi Hi Banwa Banwi | ...
• Balache Baap Brahmacha...
• Video
• एक लाजरा न साजरा मुखडा...
𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudioz.tv
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_studioz
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com/profile/nh_stu...
#marathimovie #marathisong #trending #trendingvideo #trendingshorts #comedyscenes #comedymoviescenes #comedyvideo #ashoksaraf #laxmikantberde #sachinpilgaonkar #supriyapilgaonkar #niveditasaraf #priyaarun #niveditajoshi #valentinedaysong #romanticsong #lovesong #marathiromanticsong #love

Пікірлер: 263
@akash_gavale
@akash_gavale Жыл бұрын
हा चित्रपट तर जगात बाप होताच पण या चित्रपटाची गाणीही तितकीच बाप आहेत पण दुर्दैव असं की या NH STUDIOZ वाल्यांना या गाण्याच्या गीतकार/संगीतकारांचं नाव माहीत नसावं की मुद्दामहुन यांनी हे केलं असावं पण गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार अरुण पौडवाल यांना सलाम आणि हे जी गीत इतकं सुरेल झालंय अशा या गाण्याच्या गायिका अनुराधा पौडवाल,उत्तरा केळकर,सुहासिनी या तिघ्या दर्जेदार गायिकांनाही सलाम
@justanagha3040
@justanagha3040 Жыл бұрын
जगातले सगळे कॉमेडी सिनेमे एकीकडे आणि हे गाणं एकीकडे!! तोड नाही.
@user-yw7sj7rf7r
@user-yw7sj7rf7r 28 күн бұрын
काय ते दिवस होते लहानपणीची मला हे गाणं आठवले आणि चित्रपट पाहिला तर रडू येते कुठे आजचे लग्नानंतरचे दिवस आणि कुठे बालपण मधले ते दिवस शनिवार रविवार सुट्टीचे दिवस मराठी चित्रपट शक्तिमान छाया गीत शकलक बूम बूम लॉरेन हार्डी माझ्या डोळ्यातून ते दिवस आठवले की पाणी येते
@ranjeetrajehattiambire3921
@ranjeetrajehattiambire3921 Жыл бұрын
आयुष्यात माणसांनी एकदा तरी हा चित्रपट बघायला पाहिजे .. फक्त आनंद मिळतो सगळा तान सोडुन
@dharashivshortsvideos1422
@dharashivshortsvideos1422
आता सुध्दा हा चित्रपट लागला की तेवढ्याच उत्सुकतेने हा चित्रपट आम्ही बघतो आता पर्यंत हा चित्रपट बघताना कंटाळा आला नाही, असा चित्रपट पुन्हा होणं शक्य नाही ❤
@MohanWayade-vd1lf
@MohanWayade-vd1lf
या गाण्याला ऐकून 6 वर्ष झाले आहे तरी मन भरत नाही...... काय अप्रतिम कलाकारी❤❤
@dnyaneshwarwaghmare7252
@dnyaneshwarwaghmare7252
सचिन सर तुमच्या सोबत दोन आघाडीच्या आभिनेत्री आसतानाही फक्त आणि फक्त नजर तुमच्यावरच खिळवून राहते यातच तुमच्या कलेची महानता आहे
@Mr.artnamextez.0.2
@Mr.artnamextez.0.2 Күн бұрын
माझा मुलगा सातवीला आहे आणि मुलगी सहावीला आहे त्या दोघांनाही हा चित्रपट फार आवडतो अशी ही बनवाबनवी गंमत जंमत आयत्या घरात घरोबा हे त्यांचे फेवरेट फिल्म आहेत
@sanchalprabhu178
@sanchalprabhu178 Жыл бұрын
सचिन सर खूपच भारी ❤ खऱ्या बाईला मागे टाकलं
@sachinspatil16
@sachinspatil16
"अच्छे दिन येणार" ऐकून कोण कोण आलंय?
@sachinkore125
@sachinkore125 Жыл бұрын
असा चित्रपट पुन्हा होणे नाही...❤
@raginitambe755
@raginitambe755
मराठी चित्रपट आणि असलम यांचा सुरेख अभिनय संगम आहे.....
@yogeshdange7375
@yogeshdange7375 Жыл бұрын
जगातली सर्व हिंदी मराठी मुव्हीज आणि अशी ही बनवाबनवी या पिक्चर ला तोडच नाही
@vaibhavjadhav8734
@vaibhavjadhav8734
किती चित्रपट आले आणि गेले पण या चित्रपटाला तोड नाही❤❤❤❤❤
@audumbartathe9541
@audumbartathe9541 Жыл бұрын
या गाण्याला तोडच नाही ❤❤❤❤
@shyamdongare1832
@shyamdongare1832 Жыл бұрын
सचिन साहेब तुम्हि अप्रतिम आहात, कोटि कोटि प्रणाम आपणास 🙏🙏
@MohanWayade-vd1lf
@MohanWayade-vd1lf
2024 मध्ये कोण कोण ऐकत आहे है गाणं लाईक करा❤❤❤
@manishaakurekar
@manishaakurekar
लक्ष्याचा डान्स पाहून पोट दुखायला लागले😅😅😅
@javedshaikh3823
@javedshaikh3823 Жыл бұрын
शोले फेल आहे यच्या समोर
@PranayKamble-pz4mp
@PranayKamble-pz4mp
लक्ष्या मामाचे किती गोड expressions ❤