कावळ्याच्या घरात आवतन | Sushil Kulkarni | Analyser |Uddhav Thackeray | Narendra Modi | PMO

  Рет қаралды 108,339

Analyser News

Analyser News

Ай бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZfaq - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 967
@ravsaheblad6152
@ravsaheblad6152 28 күн бұрын
100% मोदीजी पंतप्रधान होणार हे त्रिकालबाधित सत्य आहे
@gajanannalavade4921
@gajanannalavade4921 28 күн бұрын
🙏
@shreeramwagh8953
@shreeramwagh8953 28 күн бұрын
❤​@@gajanannalavade4921
@akshayshinde8182
@akshayshinde8182 28 күн бұрын
१०० % टक्के खरे आहे 🚩
@po6lr
@po6lr 28 күн бұрын
​@gajanannalavade49😮😢21
@pravinvartak3147
@pravinvartak3147 26 күн бұрын
सर्व सामान्य माणसाच्या मनातील बोललात.
@prashant.3110
@prashant.3110 28 күн бұрын
सुशील जी ब्राह्मण भूषण पुरस्कार मिळाल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन 💐🙏
@pratibhaballurkar5722
@pratibhaballurkar5722 28 күн бұрын
Worth appreciation for Bhraman Bhushan purskar. Hearty congratulations .
@swapnapandit478
@swapnapandit478 28 күн бұрын
आपले हार्दिक अभिनंदन 🙏🙏
@prasaddeshpande4899
@prasaddeshpande4899 28 күн бұрын
उद्धव ठाकरे यांना दिवसा स्वप्ने पडुन लागलेत कि काय.त्याचे स्वप्न कधीही पुर्ण होतील असे वाटत नाही.
@devidasdamale519
@devidasdamale519 28 күн бұрын
अभिनंदान
@dineshjoshi3809
@dineshjoshi3809 28 күн бұрын
Congratulations👏
@sushamanaik9997
@sushamanaik9997 28 күн бұрын
दुसर्‍याला मिंधे म्हणणार्‍याला , कुणी रूममधून हाकलून दिलं तरी राग येत नाही , उलट आज्ञा शिरसावंद्य मानून हात जोडत मागे फिरावं लागतं . केवढा प्रखर स्वाभिमान ? 🤔🤭
@bharatithakar8247
@bharatithakar8247 28 күн бұрын
👍🤣😜🤪😂
@laxmanchature3233
@laxmanchature3233 28 күн бұрын
Ha besheram ahe
@PushpaMane-uu5yk
@PushpaMane-uu5yk 28 күн бұрын
👍
@user-iz9dm2er5j
@user-iz9dm2er5j 28 күн бұрын
नक्कीच, प्रखर स्वाभिमानाच आधुनिक परिमाण च ठरणार आहे....
@Mr.artist218
@Mr.artist218 23 күн бұрын
तू मला उद्धव ठाकरे च्या गु खाल्याशिवाय होत नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 28 күн бұрын
बावळट आहे उबाठा ....!!
@laxmanchature3233
@laxmanchature3233 28 күн бұрын
Are kity nalayek ahes udhva khote nimatran detos
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 28 күн бұрын
तळवलकर साहेब एकदम बरोबर पण मी अजून त्यामध्ये अजून सांगतो 4 जून नंतर बावळट नाही तर त्याचे उपद्रवमूल्य वाढेल मग यांना बरोबर समजेल की आपल्याला बाहेर कोणीच विचारात नाही 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 28 күн бұрын
Dillishwar ani Maharashtrache suputra , Kay vichyarat kahitari farak janawatoka ? Mendu matimand balak sarkha nahi Kay hayat .
@bandumore487
@bandumore487 28 күн бұрын
Evm mashin asei bomb marnar 4 tarkhe nantar😂😂
@milindmalwankar8659
@milindmalwankar8659 28 күн бұрын
हे"शिउबाठा"गटाचे प्रमुख बहुतेक पगारदार कार्यकारी संपादक संजय राउत्या कंपाऊंडरच्या अगोदर वेडे होणार वाटतं.
@user-iz9dm2er5j
@user-iz9dm2er5j 28 күн бұрын
वेडे होणार ??नाही नाही ,2019मध्येच हे ठार वेडेच झालेले आहेत....
@AnilPuranik-pc4ln
@AnilPuranik-pc4ln 28 күн бұрын
ऑलरेडी तो पागल झालेलाच आहे
@popatpawar2392
@popatpawar2392 28 күн бұрын
लोकसत्ता हे वृत्तपत्र कोणीही वाचू नये महाराष्ट्रामध्ये वाचूच नये
@sudhakarpatil686
@sudhakarpatil686 28 күн бұрын
Loksatta he patra mhanje Raj darbari kutra 🐕🐕🐕🐕🐕🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓
@malhar73325
@malhar73325 28 күн бұрын
Unti and unless there is Kuber,no body take this paper,It appears he is hired .
@shirishagnihotri2627
@shirishagnihotri2627 28 күн бұрын
Aamhi loksatta band karun takla aahe.
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 28 күн бұрын
काही जण लोकसत्ता पेपरला फेक सत्ता असेही संबोधतात.
@bharatiprabhudesai5286
@bharatiprabhudesai5286 28 күн бұрын
लोकसत्ता वर्तमानपत्र वाचणे कधीच बंद केले आहे
@adnyat
@adnyat 28 күн бұрын
मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू - उ ठा 😂
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 28 күн бұрын
4 जुन ला यांची दातखिळी बसणार आहे😂
@swapnapandit478
@swapnapandit478 28 күн бұрын
इव्हीएम बद्दल कंठशोष होईल
@prabhakarpotdar5721
@prabhakarpotdar5721 28 күн бұрын
Evm बद्दल बोंब चालू करतील परत 😂
@shitaloak4362
@shitaloak4362 28 күн бұрын
याची दातखिळी कधीच बसणार नाही😮 आणखी चे काळेल असं वाटतं😂
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 28 күн бұрын
सुशील भाऊ अभिनंदन ब्राह्मण भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल 👏
@sunilwaman6266
@sunilwaman6266 27 күн бұрын
अभिनंदन सुशिलभाऊ 🎉
@dilipgandhi2814
@dilipgandhi2814 27 күн бұрын
अभिनंदन सुशीलजी 🙏🚩​@@sunilwaman6266
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 28 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂 मोदीजी chya शपथ विधिला खुर्च्या लlवायला या 😂😂😂
@swapnapandit478
@swapnapandit478 28 күн бұрын
😂😂😂
@ckpatekar
@ckpatekar 28 күн бұрын
😂😂😂😂
@gajananamande4225
@gajananamande4225 27 күн бұрын
😂😂😂😂
@chhayagangwal3542
@chhayagangwal3542 6 күн бұрын
😂😂😂😂😂
@rajabhauwaskar8826
@rajabhauwaskar8826 28 күн бұрын
राहू द्या स्वप्नात ४ जून पर्यंत दुपारी दोन नंतर हे टिव्हीवर दिसणार सुध्दा नाहीत जय श्रीराम
@namratagupte625
@namratagupte625 28 күн бұрын
त्या बावळट संजय नी पण भरपूर चेपलय सामनाच्या मुलाखतीतून याला कळलच नाही😂😂😂😂
@vasantpande6771
@vasantpande6771 28 күн бұрын
🤣🤣🤣
@agunjal700
@agunjal700 28 күн бұрын
मोदीजी यांचे नाव आणि बॅनर वापरून जेवढे खासदार निवडून आणले होते,तेवढेच खासदार तुमचे नाव आणि बॅनर वापरून निवडून आणा म्हणजे कमावलं 😂😂😂😂
@vasantpande6771
@vasantpande6771 28 күн бұрын
बरोबर
@rajabobhate3475
@rajabobhate3475 28 күн бұрын
खरतर उद्धवची रात्री मुलाखत घ्यायला हवी होती
@govindfatik606
@govindfatik606 28 күн бұрын
रात्री सात नंतर, चखना सोबत न्यावा मुलाखतीस जातांना
@manjulashenoy2054
@manjulashenoy2054 28 күн бұрын
लंडनला पळून जाणार ह्या बातमी पासून लक्ष हटाव म्हणून हे नाटक
@laxmanchature3233
@laxmanchature3233 28 күн бұрын
Ha bharath sodun janar
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 28 күн бұрын
हे जरा अतीच झालं, पंतप्रधान पदाच्या शपथविधीच आमंत्रण.व्वा ! एकदम मस्त !
@user-zy5dm6cu8i
@user-zy5dm6cu8i 28 күн бұрын
शपथविधी आग्र्याला होणार का
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 28 күн бұрын
शपथ विधी मस्जिद मध्ये घेणार आहेत का?
@pranit241
@pranit241 28 күн бұрын
औरंग्याच्या कबरीवर बसून खुळा शपथ घेणार.
@padamakernavangul7532
@padamakernavangul7532 28 күн бұрын
सुशिलजी , दगाबाज नावाचे नवीन पुस्तक आले आहे शरद पावर यांचे वर आहे
@HemantDharap
@HemantDharap 28 күн бұрын
अहो. ..... शपथ विधिला नव्हे तर इंडियाआघाडीच्या अंत्य विधीचे निमंत्रण म्हणायचे असेल त्यांना
@popatpawar2392
@popatpawar2392 28 күн бұрын
लोकसत्ता वृत्तपत्र विवेका वृत्तपत्र आहे विकाव विकाऊ वृत्तपत्र आहे लोकसत्ता इथून पुढे लोकसत्ता कोणीही घेऊ नये
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 28 күн бұрын
joksatta
@pradeepjoshi6645
@pradeepjoshi6645 28 күн бұрын
आपण ब्राह्मण भूषण आहात, अभिनंदन, अभिमान, आनंद. आपली प्रत्येकी गोष्ट कौतुकास्पद असल्याचे सिद्ध झाले आहे, असंख्य शुभेच्छा, आशीर्वाद. आपले आयुष्य सुवर्ण मयी जाणार हे निश्चित.
@suchetajoshi1830
@suchetajoshi1830 28 күн бұрын
सुशील जी अभिनंदन ब्राह्मण पुरस्कार मिळाल्याबद्दल ❤❤🎉🎉
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 28 күн бұрын
गिरीश कुबेरांवर ही वेळ यावी?? यांची मुलाखत घ्यायची? गेला बाजार विश्व प्रवक्त्यानाच घेऊ द्या ना!
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 28 күн бұрын
ठाकरे दुपारी शक्तीवर्धक काढा घेत असावेत.त्यांच्याकडे पाहून या काढ्याची गरज असावी असं वाटतं.
@user-vy3vb5bb9x
@user-vy3vb5bb9x 27 күн бұрын
आता काही फायदा नाही
@user-qr1cp9sf1k
@user-qr1cp9sf1k 28 күн бұрын
मुंगेरीलाल के हसीन सपने... 🥳🥳
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 28 күн бұрын
भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब अबकी बार मोदी सरकार 400 +पार खूपच सुंदर विश्लेषण सुशीलजी
@mohanraokulkarni9688
@mohanraokulkarni9688 28 күн бұрын
🕉 ब्राह्मण भुषण पुरस्कार मिळाल्या बद्दल खुप खुप अभिनंदन सुशिलजी.नेहमी प्रमाणे हा व्हिडिओ परखड आहे 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@vrushalirasal2495
@vrushalirasal2495 28 күн бұрын
ज्या प्रमाणे उद्धव ठाकरे दिवस रात्र बोलतात म्हणुन कुबेरांना वाटलं असेल दुपारी कॉफी कशी पिनार ठाकरे😂
@dattakulkarni6038
@dattakulkarni6038 28 күн бұрын
३-१५ खरंच खूप मजा आली. एवढे क्लासिकल विनोद तुम्हाला सापडतात कसे.
@aparnasabnis4261
@aparnasabnis4261 28 күн бұрын
🙏🏻🌹 ब्राह्मण भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन पुढील यशस्वी वाटचालीस स्वामीमय शुभेच्छा 🙏🏻👍
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 28 күн бұрын
सुशिल जी ब्राम्हण भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन.
@jayantkulkarni4883
@jayantkulkarni4883 28 күн бұрын
ब्राह्मण भूषण पुरस्काराने सन्मानित आपले अभिनंदन.
@hiramanjzadhav2396
@hiramanjzadhav2396 28 күн бұрын
पाण्यात मासा आणि दारी भरवसा, आशि आवस्था उध्दव ठाकरे यांची झालेली आहे,हे मात्र नक्की,
@Gar391
@Gar391 23 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@atulniphadkar3173
@atulniphadkar3173 28 күн бұрын
अहो यांना प्रचारसभेत भाषणासाठी बोलवलं नाही ते निमंत्रण देत आहेत,समजा असे सरकार आले तर यांना तरी शपथविधीला बोलवतील याची ..शक्यता....
@1972vaishali
@1972vaishali 28 күн бұрын
ब्राह्मण भूषण पुरस्काराने गौरविण्यात आल्याचे हार्दिक अभिनंदन.💐💐
@user-gi6mm3qc1v
@user-gi6mm3qc1v 27 күн бұрын
सुशील तू गु खाऊ
@likhitatalele4853
@likhitatalele4853 28 күн бұрын
सुशिल जीआपणास ब्राह्मण भुषण पुरस्कार मिळाला त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 28 күн бұрын
सुशीलजी आपणास ब्राह्मण पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप मनपूर्वक हार्दिक अभिनंदन
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 28 күн бұрын
अभिनंदन सुशिलजी 🎉🌹🚩🚩🤝
@sunilsawant5510
@sunilsawant5510 28 күн бұрын
सुशील जी हार्दिक अभिनंदन! हळूच कुबेरांनी ह्यांच्या लेंग्याच्या नाडीची गाठ सोडली. काय होतय हे कळतच नाही ह्यांना. सद्या दिवस मोठे आहेत तेंव्हा मोठी दिवास्वप्न!
@seemanene2534
@seemanene2534 28 күн бұрын
कावळा घर करतो. कोकीळ कावळ्याच्या घरट्यात आपलं अंडं टाकते
@sanjaykulkarni6235
@sanjaykulkarni6235 28 күн бұрын
ब्राह्मण भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z 28 күн бұрын
सिजोफ्रेनिया,कोणी चांगल्या मानसिक रोग तज्ञाची आवश्यकता आहे उबाठा ला,
@Gar391
@Gar391 23 күн бұрын
😂😂😂😂😂
@sanjaydeo7215
@sanjaydeo7215 28 күн бұрын
ब्राह्मण भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा,सुशील जी 🎉🎉🎉
@netradiwadkar9266
@netradiwadkar9266 28 күн бұрын
सुशिलजी त्रिवार अभिनंदन ब्राह्मण भूषण पुरस्काराबद्दल
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 28 күн бұрын
इ - पंतप्रधान, इ - बहुमत, इ - अर्थमंत्री, इ - गृहमंत्री .
@someshwarshinge6172
@someshwarshinge6172 28 күн бұрын
भातूकलीच्या लोकसभेतील शपथविधी हो....
@antypg5486
@antypg5486 27 күн бұрын
😂😂😂
@shirishsumant6190
@shirishsumant6190 28 күн бұрын
अभिनंदन सुशील....
@Khavchat
@Khavchat 28 күн бұрын
❤ ‘इश्काची आतिषबाजी’ राहिली की सुरूवातीला! वगनाट्याच्या जाहिरातीत!!😁 😜😜😜
@Khavchat
@Khavchat 28 күн бұрын
👆 वगनाट्याच्या जाहिरातीत!!😁
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 28 күн бұрын
Only two hearts are required to make it Hundred!! 💯 ✨
@Khavchat
@Khavchat 28 күн бұрын
@@ujwaljagtap8681 देत नाहीत आजकाल!! 😁😁😁 ॲक्ट्युली होऊन गेलीय पण ३-४ वेळा कमेंटस् एडिट केल्याने ते ❤️ निघून गेले.
@Khavchat
@Khavchat 28 күн бұрын
@@ujwaljagtap8681 दुसऱ्या एका कमेंटला हसलेत सुशिलभाऊ!😁
@vinayakdixit9733
@vinayakdixit9733 28 күн бұрын
सुशील भाऊ अभिनंदन ब्राह्मण भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल
@satishkulkarni2212
@satishkulkarni2212 28 күн бұрын
हार्दिक अभिनंदन सुशील जी ❤❤
@user-hy5ug2bv8b
@user-hy5ug2bv8b 28 күн бұрын
याच्या आघाडीच्या या वर्षीच्या पंतप्रधाना च नाव काय, कारण दरवर्षी नवा पंतप्रधान ठेवणार अस राऊत कोकलला होता.
@MarotiBiradarpatil
@MarotiBiradarpatil 28 күн бұрын
सुशील जी ब्राह्मण भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल खुप खूप अभिनंदन.❤❤🎉🎉
@aniruddhagurjalwar1485
@aniruddhagurjalwar1485 28 күн бұрын
Solid हाणलाय... 😂😂😂
@shrutichandratreya522
@shrutichandratreya522 28 күн бұрын
ब्राह्मण भूषण पुरस्काराबद्दल खूप अभिनंदन सुशील सर!!
@kedarmarkandeya4181
@kedarmarkandeya4181 28 күн бұрын
अभिनंदन सुशीलजी
@sanjaypande1081
@sanjaypande1081 27 күн бұрын
ब्राम्हण भुषण पुरस्कार मिळाल्या बद्दल सुशिल जी अभिनंदन
@Madhavs25
@Madhavs25 28 күн бұрын
आता हा कुबेर सुद्धा या उबाठाची वाजवायला लागला. म्हणजे हवेचा रोख बदलल्याचा अंदाज या कुबेरला फारच लवकर आलेला दिसतोय.
@avinashwaghmare2543
@avinashwaghmare2543 28 күн бұрын
प्रभाकर सूर्यवंशी साहेबाना त्यांचं चॅनेल सुरु ठेवा अशी विनंती करा. तुमचे अभिनंदन 💐💐👍
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 28 күн бұрын
स्व. बाळासाहेबांच्या मृत्-आत्म्यास काय वेदनां होत असतील, हे देवच जाणें.
@kartikikale8764
@kartikikale8764 28 күн бұрын
खूप छान सर प्रत्येक व्हिडिओ हा अभ्यासपूर्ण असतो मनोरंजन व माहितीने ओतप्रोत भरलेला परिपूर्ण असतो
@ravindradevanhalli7656
@ravindradevanhalli7656 28 күн бұрын
सुशील जी नमस्कार,आपले मनापासून अभिनंदन ❤ जय श्रीराम. आपण रोज एका उत्तम व्यक्ती बरोबर राष्ट्रीय विचारांची देवाणघेवाण दाखवा हि नम्र विनंती आहे. वंदेमातरम.
@user-ns2iy2bs7r
@user-ns2iy2bs7r 28 күн бұрын
सुशील सर, पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. गर्व आहे मला मि ब्राह्मण असल्याचा. हिंदुस्थानी असल्याचा....
@veenamantri5951
@veenamantri5951 28 күн бұрын
खरच खुपच मजेशीर
@user-sz1in6cc3s
@user-sz1in6cc3s 28 күн бұрын
❤कामातून गेलेल्या 😂वाया गेलेल्या 🎉नराधमाबद्दल😢बोलून आपला वेळ दवडु नये😮हेच खरे 😅
@user-cn8lt2pe5c
@user-cn8lt2pe5c 28 күн бұрын
Congratulation Sushil Sir, you deserve many more...keep it up...🎉🎉🎉🎉
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 28 күн бұрын
निवडून आले तर ...माझ्या तमाम मुस्लिम बंधूंनो. शक्य आहे.
@sanjaygodse98
@sanjaygodse98 28 күн бұрын
सुशील जी कावळा घरट बनवतो, आमच्या घराच्या आसपास असलेल्या झाडांवर कावळा दरवर्षी घरट बनवतो.
@suchitra5581
@suchitra5581 28 күн бұрын
Khup khup shubhecha Sushil ji💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@aniruddhagupte6690
@aniruddhagupte6690 28 күн бұрын
सर विनम्रपणे सांगतो, कावळा घर बांधतो व त्याच्या घरात कोकिळा अंडी घालते व कावळी उबवते. बाकी रुपक सुंदर 👌👌
@madhukarpatil3938
@madhukarpatil3938 28 күн бұрын
आभिनंदन कुलकर्णी साहेब खुप आभिनंदन
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 28 күн бұрын
पंतप्रधान मोदी साहेब जय श्रीराम
@user-kn5en7gk4d
@user-kn5en7gk4d 28 күн бұрын
राम राम सुशीलजी पुरस्कार मिळाला अभिनंदन 🌹💐🙏🚩
@anjalikale6585
@anjalikale6585 28 күн бұрын
Congratulations Sushilji , khup chhan bolta tumhi khari karmanuk karta tumhi
@user-db3sg8yl8o
@user-db3sg8yl8o 28 күн бұрын
सुशीलजी, आपणास ब्राह्मण भूषण पुरस्कार मिळाला त्याबद्दल अभिनंदन👍🙏🌹
@ajitathavale1775
@ajitathavale1775 28 күн бұрын
प्रभाकर सूर्यवंशीना नेमक काय झालंय.
@satishvhanmane5935
@satishvhanmane5935 28 күн бұрын
मला ही तेच कळत नाहीय😢
@namratagupte625
@namratagupte625 28 күн бұрын
खरच काय झालंय ....
@sodexottl8515
@sodexottl8515 28 күн бұрын
खूप निराश झालेत ते. 😢
@vaishalideshmukh9987
@vaishalideshmukh9987 27 күн бұрын
सुशील जी, जरा प्रभाकररावांशी बोला हो
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 28 күн бұрын
श्री कुबेर साहेबांना माहीत नसेल की उद्धव ने सुंता करून घेतला आहे . 😂😂
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 28 күн бұрын
सुशीलजी, सुंदर एपिसोड. चार जून ला मोठ्या साहेबाना उद्धवराव शपथ देणार असतील. मातोश्री किंवा गोविंदबाग मध्ये कार्यक्रम ठरला असेल. राऊत त्या तयारीला लागले असतील.
@sureshchhatre3452
@sureshchhatre3452 28 күн бұрын
व्हिडिओ चांगला आहे ,पण कावळ्यांच्या ऎवजी कोकीळेचे उदाहरण पाहिजे होते.कारण कावळाचे घर असते पण कोकीळेचे नसते.
@Gar391
@Gar391 23 күн бұрын
खरं आहे
@RajendraIngavale-zi7sk
@RajendraIngavale-zi7sk 28 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 कुठून,, सुचतात हि,,, उदाहरण 👍👍🤔🤔😂😂😂😂😂
@ravindrabhamre4803
@ravindrabhamre4803 28 күн бұрын
सुशिलजी , तुमच ग्रामिन कल्चरचे सुक्ष्म निरीक्षण चांगले आहे अर्थात तुमच ग्रामिन भागाशी संबंध केव्हातरी आलेला असेल प्रास्ताविक आवडल . तुमचा मुख्य विषयाचा सार म्हणजे झणझणीत अंजनच .
@ramsontakke4345
@ramsontakke4345 28 күн бұрын
🌹🌹🌹 आदरणीय सुशिलजी ब्राम्हण भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹
@kamali4833
@kamali4833 28 күн бұрын
very well said & explained sushilji.
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 28 күн бұрын
हसावे की रडावे कळत नाही . विनोद स्पर्धेतील भाषणात भाग घेण्याची प्रॅक्टीस चालू होती की काय अशी शंका येते
@vaishalideshmukh9987
@vaishalideshmukh9987 27 күн бұрын
सुशील दादा, ब्राह्मण भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉
@YSD-yx9rp
@YSD-yx9rp 28 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे दुपारी बिअर घ्यायचे असे एका पुस्तकात वाचले आहे ह.मो. मराठे यांच्या एक माणूस एक दिवस असं त्या पुस्तकाचं नाव असावं. त्याचा reference त्याला असावा.
@bharatithakar8247
@bharatithakar8247 28 күн бұрын
मोदींनी शपथविधी ला याला आमंत्रण देऊ नये.. 😂😂😂
@bharatithakar8247
@bharatithakar8247 28 күн бұрын
खरतरं, मविआ मधल्या कुणालाही आमंत्रण नकोच.. 👍👍
@dattatraylimaye2410
@dattatraylimaye2410 26 күн бұрын
सुशील जी अभिनंदन ब्राह्मण पुरस्कार मिळाल्या बद्दल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा जय श्रीराम
@narayankhairnar4065
@narayankhairnar4065 28 күн бұрын
ब्राह्मणभूषण पुरस्कार मिळाला त्याबद्दल सुशील भाऊ आपले हार्दिक हार्दिकअभिनंदन
@ashokchaphekar9796
@ashokchaphekar9796 28 күн бұрын
सर्वच पक्षातले लोक आणि पत्रकार या उद्धटरावांची इज्जत काढतात आणि यांच्या लक्षात येत नाही? काय म्हणाव याला?
@laukiksamant1333
@laukiksamant1333 28 күн бұрын
कावळा घर बांधतो, आत्ता चालू होतील
@apa3153
@apa3153 28 күн бұрын
100 % महायुती विजय होतील 45 +जागा विजय होतील
@sanjaykulkarni4499
@sanjaykulkarni4499 23 күн бұрын
सुशीलजी आपले पुरस्काराबद्दल खूप खूप अभिनंदन
@avinashdixit9133
@avinashdixit9133 28 күн бұрын
एखाद्या सामान्य मतदाराने ह्यांची मुलाखत घेतली तर त त प प होईल आणि पळता भुई थोडी होईल.
@ajitraikar8644
@ajitraikar8644 28 күн бұрын
अहो उद्धव तर मोदी बरोबर इम्रान खानलाही बोलावतील . कारण ते ठाकरे आहेतना 😊
@dharmarajthawale7994
@dharmarajthawale7994 28 күн бұрын
Great Sushilji
@narendrakumartalwalkar597
@narendrakumartalwalkar597 28 күн бұрын
ई ssई उध्दव.....!!
@swapnapandit478
@swapnapandit478 28 күн бұрын
😂😂
@gajanankulkarni433
@gajanankulkarni433 28 күн бұрын
Jay Shri Radhey 🙏🏻
@dharmarajthawale7994
@dharmarajthawale7994 28 күн бұрын
Only PM Modiji
@sumanlondhe6607
@sumanlondhe6607 28 күн бұрын
लोकांना निर्बुद्ध समजतात हे राजकारणी.
@rajendramore9575
@rajendramore9575 28 күн бұрын
हा माणूस डोक्यावर पडला आहे बालिश सारखं तोडात येईल ते बरलतो आणि हसू करून घेतो
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 28 күн бұрын
तीन पैशाचा तमाशा 😂. उबाठा= तमाशा (तमात दिसणारी आशा)
A pack of chips with a surprise 🤣😍❤️ #demariki
00:14
Demariki
Рет қаралды 42 МЛН
Китайка и Пчелка 4 серия😂😆
00:19
KITAYKA
Рет қаралды 3,7 МЛН
Climbing to 18M Subscribers 🎉
00:32
Matt Larose
Рет қаралды 31 МЛН
A pack of chips with a surprise 🤣😍❤️ #demariki
00:14
Demariki
Рет қаралды 42 МЛН