कंगना राणावत च्या कानशीलात हाणली.....योग्य कि अयोग्य ?

  Рет қаралды 353,103

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Ай бұрын

Пікірлер: 2 200
@surajhonde2228
@surajhonde2228
आई वडिलांच्या स्वाभिमानासाठी नोकरीची परवा न करता कंगना च्या कानशिलात लावणाऱ्या पंजाब च्या वाघिणी ला सलाम
@Unknownuser45532
@Unknownuser45532
कंगनाच्या थोबाडीत मारणाऱ्या बलविंदर कौर देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे कोटी कोटी प्रणाम
@bhaginaththore9439
@bhaginaththore9439
ताई तु तुझ्रा आई वडीलाची वाघिन तर आहेत पण तु भारत मातेची पण वाघिण आहे तुला मानाचा सलाम
@MangalWagh-nj2kw
@MangalWagh-nj2kw
बरोबर केल हिच थोबाड फोडायला पाहीजे कैर दिदि सलाम
@amolbankar5068
@amolbankar5068
कौर ताईने घेतलेला निर्णय 100% बरोबर आहे
@sandipwasnik1805
@sandipwasnik1805
दोन झापड जास्त मारायला पाहिजे होते
@Kidiigamingzone
@Kidiigamingzone
बर झाल मला तर चांगल वाटल तिच्या कानफडात दिली अगदी तन मन धन खुश झाल माझ salute आहे त्या मैडम ला।। त्या मैडम च्या support मधे आपण पूर्ण भारतीय लोक उभे आहोत।।
@nileshfarande
@nileshfarande
भारतातील शेतकऱ्यांच्या वतीने त्या पंजाबच्या वाघिणीला 100 तोफांची सलामी
@dnyaneshwarlandge9064
@dnyaneshwarlandge9064
थोबाडीत नाही फक्त लाथा मारायला हवं अशा बाईला. योग्य केल. अभिनंदन ताई 🚩
@vidyachandekar277
@vidyachandekar277
खूप चांगल केल या बाईने, चपराक नाही तर चांगल झोडपून काढायला पाहिजे होत, नाहीतरी नोकरीतून सस्पेंड होणार होतीच
@prakashdabrase4541
@prakashdabrase4541
कंगना व नवनित दोघीही सारख्याच आहेत. जनता वेळोवेळी आपली भूमिका योग्य रितीनी घेत असते.
@ratnakalabhagat2790
@ratnakalabhagat2790
तुम्ही केलेल्या कामाला क्रांती कारी जयभीम जय संविधान ‌जसाच तसे उत्तर देऊ आईला न्याय मिळवून दिला कौर मॅडम सालूट तुम्हाला 🎉🎉🎉
@rajeshkasdekar5051
@rajeshkasdekar5051
अनैतिकपणे वागत असेल ,तर नैतिकरित्या उत्तर देणे चुकीचे ठरत नाही . 🇮🇳जय जवान, जय किसान🌱
@kunaldon5648
@kunaldon5648
मी बलविंदर कौर शेरनी आहे तीच मि समर्थन करतो।❤❤❤
@jogendrakoli4277
@jogendrakoli4277
कॉन्स्टेबल कौरताईंना सलाम.चागल केलं ❤
@mangeshbakure8396
@mangeshbakure8396
कराळे सर. तीन्हे योग्य ते च. केल. छान विश्लेषण. तुम्ही केलत. त्या. बदल धन्यवाद🙏🙏🙏
@sudhakarjadhav3335
@sudhakarjadhav3335
मुंबई ची तुलना पाकिस्तानशी करणारी ही बाई, मुंबईत नावारूपाला आलेली परप्रांतीय, माज उतरवला ❤
@anilkadam3976
@anilkadam3976
कौर ताई तुम्ही केलेल काम अगदी उत्कृष्ट आहे . तुमच्या कार्याला कोटी कोटी सलाम 🎉
@AnnaJawanjal-il9mg
@AnnaJawanjal-il9mg
बलवींद्र कौर यांना नौकरी कुठंही मिळणार पण तिने जे काही केले ते कौतुकास्पद आहे कारण या पुढे कंगणा असे काही उपद्रवी पणा करणार नाही तिच्या त्या कृतींचे हार्दिक अभिनंदन तिला 100 तोफांची सलामी
@SunilDhotre-vg2yg
@SunilDhotre-vg2yg
बरोबर आहे अभिनंदन कुलविंदर कौर च
डॉली चायवाला || जमी से  आसमां तक....
10:32
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 166 М.
Middle Class FOOLED Once Again? | Budget 2024 | Dhruv Rathee
20:09
Dhruv Rathee
Рет қаралды 12 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 34 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 79 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
नितेश कराळे आणि मिर्जा रफी बेग यांची तुफान जुगलबंदी..
24:33
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 1,1 МЛН
भाषा कैसे ठीक करें: कशकोल
23:46
Ravish Kumar Official
Рет қаралды 450 М.
रामाच्या पुण्यभूमीत मोदिचा पराजय  |#niteshkarale #karalesir
29:25
Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Рет қаралды 209 М.
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 34 МЛН