कढातल्या अंड्याचे कालवण आणि भाकरी खावून धावत-पळत जावून धरली मेंढरं | dhangari jivan | sidu hake

  Рет қаралды 728,919

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

कढातल्या अंड्याचे कालवण आणि भाकरी खावून धावत-पळत जावून धरली मेंढरं | dhangari jivan | sidu hake
#dhangarijivan
#siduhake
#konkanvlog #andacurry
#shepherd

Пікірлер: 281
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 Жыл бұрын
हाके पाहुणे, आपले मनापासून आभार मानतो कारण एवढ्या धावपळीतून बारीक सारीक क्षण तुम्ही व्हिडिओ मध्ये पकडता आणि आमच्यापर्यंत पोहचविता हे अतिशय कठीण काम आहे. सातत्याने एखादी गोष्ट न कंटाळता करत राहणे हे सोपे नाही. पण तुमचा दिनक्रम पाहता कोणताही आळस न करता प्रत्येक काम मनापासून करणे ही तुमची खासियत आहे. म्हणूनच एका तासात तेरा हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. खरे तर हे पाहणारे लोक तुमचे मनाने जोडलेले आप्त परिवार बनले आहेत. सर्वांचे तुमच्याविषयी खूप प्रेम आहे. हा ठेवा तूम्ही कष्टाने कमविला आहे. हा परिवार असाच वाढत राहो हीच मनोकामना. आजचा व्हिडिओ छानच आहे. बानाई ताई नेहमीच छान माहिती देत असतात. किसन भाऊ आणि अर्चना ताई त्यात भर घालतात. सागर एकदम आनंदी बाळ आहे. सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
तुमच्या बाया कीती कष्टाळु आहे,घरी रहाते ती दळण मळण करते मेढरामागे जाते ती शिवनकाम करते, बानाई आणि अर्चना दोघींना सलाम व्हिडिओ खुप छान
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
धान्य व इतर सामान अगदी कसे नीटनेटके पने ठेवता अगदी सुरक्षित .कमाल आहे तुमची .आमच्याकडे मोठमोठी घरे असून देखील वस्तू जाग्यावर नसतात
@varshathorve9830
@varshathorve9830 Жыл бұрын
तुमचा व्हिडिओ बघताना ,खुप प्रसन्ना वाटते ...माझा आळस पळून जातो ..मन एकदम उत्साही होते ...फ्रेश, टवटवीत मनाने दिवसाची सुरवात होते ...
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@vithabaikamble3747
@vithabaikamble3747 Жыл бұрын
ताई तुम्ही साडी नेसुन किती सहज कामं करता.घरातील सर्व कामं आणि मेंढराच्या मागं जायचं.डोईवरचा पदर खाली येत नाही.प्रतिकूल परिस्थितीत सगळं काम करणे.यु आर ग्रेट....
@selandersojwal6798
@selandersojwal6798 Жыл бұрын
सिध्दू दादांना खरंच लाईकस करत जा मित्रांनो, कारण खूप संघर्षातून व मेहनतीने आपलं जीवन जगत आहेत, माणूसही खुप साधा व तितक्याच मोठ्या मनाचा आहे
@laxmikenjale2629
@laxmikenjale2629 Жыл бұрын
मी video बघायच्या आगोदर like करते मग बघते
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@user-gr2cv5ig9r
@user-gr2cv5ig9r Ай бұрын
बाणाई तू खरच देवगुणी आहेस. मुक्या प्राण्यांवर पण किती प्रेम करतेस ग देव तुला खूप सुखात ठेवो❤
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 Жыл бұрын
दादा सलाम तुम्हा सर्व कुटुंबीयांना .सगळेच किती कष्ट करताय . बानाईच जेवण तर ऐक नंबर.आणि सागर किती छान राहतो खूप शहाणा आहे.
@suvichar1mansanskaar
@suvichar1mansanskaar Жыл бұрын
जीवनाचे यथार्थ वर्णन असणारे तुमचे video असतात. 👌🏻
@arunjadhav1944
@arunjadhav1944 Жыл бұрын
मम्मी पप्पा च्या युगात आई हा शब्द ऐकून समाधान वाटले
@mk79139
@mk79139 5 ай бұрын
खूपच विचार सुंदर आहेत तुमचे आणि कुटुंबांचे. कोंबडी आंधळी आहे पण तिचा संभाळ ही किती ममतेने केला जातो...हे बघून खूप समाधान वाटलं🙏.नाहीतर लगेच कापून खाणारे जगात कमी नाहीत.तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हीच सदिच्छा 🙏
@supriyamohite1600
@supriyamohite1600 Жыл бұрын
दादा मी व्हिडिओ ची दोन दिवस वाट बघत होते खूप कष्ट आहे तुमच्या जीवनात दादा बनाई ने छान सावली केली सागर ल❤यू सागर बाळ
@kundlikambhore5889
@kundlikambhore5889 Жыл бұрын
तुमचा व्हिडियो पाहून मनाला खूपच प्रसन्न वाटते येवढ्या ऊन्हात एवढा चांगला प्रपंच उभा करता खूपच छान
@arunagorde6942
@arunagorde6942 Жыл бұрын
मी आगोदर लाईक करते मग पहाते खुप सुंदर गाव खुपच सुंदर जीवन नशीब लागते असे जगण्या साठी
@ganeshwagh9315
@ganeshwagh9315 Жыл бұрын
दादा व्हिडिओ एकच नंबर असतो
@surekhapatil103
@surekhapatil103 Жыл бұрын
खुप मेहनत आहे तरीही किती आनंदी राहतात खुप छान वाटत असते तुमचे व्हिडिओ बघुन
@anilmhaske9650
@anilmhaske9650 Жыл бұрын
धनगरी जीवनावरचे आपले व्हिडिओ खरच खूप वाखाणण्याजोगी आहे एवढे कठीण वातावरण असतानाही आपली सर्वांचीच धडपड जगण्यासाठीचे प्रयत्न मनाला उमेद देणारी आहेत ऊन वारा पाऊस या सर्व परिस्थितीत आनंदी जीवन जगणं एक कलाच म्हणावी आपण अधिक पुढे जा ही शुभेच्छा
@prakashkale-wk2wi
@prakashkale-wk2wi Жыл бұрын
दादा तुमचे निसर्गाच्या सानिध्यातले जीवन खरच खूप छान आहे असे जीवन जगले पाहिजे वा खूप छान
@sunitadhare6813
@sunitadhare6813 Жыл бұрын
भाऊ रोज व्हिडिओ ची वाट बघतो प्रतेक व्हिडिओ दोन वेळेस बघत असते खूप छान व्हिडिओ असतात
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@meeramhaske6900
@meeramhaske6900 Жыл бұрын
छान आहे विडियो वहिनी दादा तुम्ही खुप कष्ट करून सुद्धा छान आहे
@CA-ht9rs
@CA-ht9rs Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे अजुनही ग्रामीण जीवनशैली टिकून आहे. आणि या गोष्टीचे मना पासून समाधान वाटते. जो पर्यंत ग्रामीण जीवन शैली टिकून आहे तोपर्यंत मानव संस्कृती टिकून राहील. ग्रामीण जीवन शैली टिकून ठेवण्यासाठी तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. 🙏🙏
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@saliyapatel5303
@saliyapatel5303 Жыл бұрын
Haky dada tumcha jivan khup kashtalu ahe ya jivanala salam 🌹😘
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Жыл бұрын
बाणाई ताई खूप खूप गुणी , हुशार आहेत.खूप छान स्वयंपाक करते..कंटाळा आळस त्रागा नाही..सार हसतमुख काम.👍👍👍🌹🌹🌹🙏
@borkar9458
@borkar9458 Жыл бұрын
खरोखरच सुगरण आहेत ताई
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Жыл бұрын
बानाई खूप हुशार आहे भाज्या खूप छान बनवते
@gorakhnathbahiram4952
@gorakhnathbahiram4952 Жыл бұрын
खूप धन आहे भावाकडे. फक्त उन्हातन्हात कष्ट करावे लागतात... शेतकरी सारखच...
@sambajikadam6371
@sambajikadam6371 Жыл бұрын
Dada 4 person tent घ्या 7000 la येतो ऊन वारा पाऊस साप विंचू येत नाही तुमचा सागर लहान आहे काळजी घ्या
@ravirajingulkar7430
@ravirajingulkar7430 Жыл бұрын
भाषा खूप गोड.... मोकळ्या आभाळागत मोकळी माणसं
@varshathorve9830
@varshathorve9830 Жыл бұрын
तुमचा मेंढा चा पाडा कुठे आहे ...आम्हाला पण तुमच्या पाड्यात यायची खूप इच्छा होते ...how sweet ...🎉
@ashwinikadam4327
@ashwinikadam4327 Жыл бұрын
दादा काल तुमचे 1 लाख 99 हजार suscriber होते आज 2 लाख झाले...
@harshawarade5565
@harshawarade5565 Жыл бұрын
सागर बाळ गावातील खडे काढून देतो...त्याच्या मोठे आई ला...इतका लहान असून....किती शहाणा...हुशार आहे खूपच..👌👍
@Swarakhade07
@Swarakhade07 Жыл бұрын
हाके पाहुणे रोज व्हीडीओ टाकत जा मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात
@shubhangisule7294
@shubhangisule7294 Жыл бұрын
दादा ऊन एव्हड आहे आम्हाला घरात बसवत नाही तुम्ही उनात कस काय रहता कमाल आहे तुमची सावली साटी तादपत्री लावा उणात नका बसू
@gulabchavan7454
@gulabchavan7454 Жыл бұрын
अस्सल ग्रामीण जीवनचा आनंद मिळवून देताय त्या बद्धल मनापासून धन्यवाद
@manjushakulkarni2181
@manjushakulkarni2181 Жыл бұрын
सिद्ध दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी रोज पाहते आम्ही फ्लॅट मध्ये राहतो पण तुमचं हे धनगर जीवन खूप छान वाटते बांधावी दळण कुठून आणतात
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
दादा तुमचे विडियो आम्ही रोज बघतो खूपच छान असतात..पण तुमचा एक शब्द फार आवडतो... .. मस्त पाकी😂🙏👍
@ranikarande4779
@ranikarande4779 Жыл бұрын
लय भारी 👌👌👌👌👍
@sunilpawar4701
@sunilpawar4701 Жыл бұрын
ताई. तुमचे सगळेच व्हिडिओ छान असतात...❤❤
@jayshriavhad6209
@jayshriavhad6209 Жыл бұрын
सुखी जीवन
@kusumbalajohn3811
@kusumbalajohn3811 Жыл бұрын
Dada vahiny kade pahun chaan batate Evdhya kathin paristhitit rahun Sudha saglyanch lux thevate satat hasat raahate Dada tumhi khup lucky aahat God bless both of you
@sunitapatil3332
@sunitapatil3332 Жыл бұрын
बांनाई.लय.हुशार.आहे.स्वंयपाक.पण.छान.करतात
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
सागर खुप गुणी मुलगा आहे, दळणाच्या पीशव्या खुप छान,दाने ठेवायचे कोठार खुप छान आहे,
@CharanJaiswal-ds8tp
@CharanJaiswal-ds8tp Жыл бұрын
सागर खुप सुधार आणि गुणी मुलगा आहे
@sujatakarkar2519
@sujatakarkar2519 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ धन्यवाद
@ashatupsoundare6384
@ashatupsoundare6384 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ दादा 👌👌👍🙏🙏😊
@rajendrakapadejaishriram4942
@rajendrakapadejaishriram4942 Жыл бұрын
जय मल्हार 🙏
@shashikantbhalerao5127
@shashikantbhalerao5127 Жыл бұрын
Banai.. lay kashtachi hay ... Dada... Dev tumhala khup Maya devi
@Parthr878
@Parthr878 Жыл бұрын
तुमचं खूप कौतुक वाटत खूप मेहनत करता तूम्ही
@swarajavhad5281
@swarajavhad5281 Жыл бұрын
Mast ahe video🙂
@sambajikadam6371
@sambajikadam6371 Жыл бұрын
दादा तू ग्रेट आहेस. नमस्कार
@ranjanasonwane4825
@ranjanasonwane4825 Жыл бұрын
Khupach chan vedio dada
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
दोघी वहिनींना खूप काम असतात. खूप कष्ट आहेत. दादा अर्चना वहिनी कशी नक्षीकाम करते ते पण दाखवा, तुम्हाला वेळ मिळाल्यावर. सागर बाळ खूप गोड आहे.👌👌
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 9 ай бұрын
दादा खरच तुमच्या ह्या रोजच्या कटकटी जरी असल्या तरी आत्ता तुम्हाला त्याची रोजची सवय झाली आहे त्यासाठी तुम्ही रात्र दिवस मेहनत करत आहे ही परिस्थिती कधी बदलेल व्हिडिओ बघताना खूप दुःख पण होते पण जे सत्य आहे ते तुम्ही लोकांना सांगत आहेत खूप प्रामाणिक असा तुमचा समाज आहे प्रेमळ धार्मिक परोपकारी आहे देव तुमचे भके करो काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤❤
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 Жыл бұрын
लयभारी 👌👌
@chikya_821
@chikya_821 Жыл бұрын
खुप छान विडीओ 💖💖🙏🏻💖❤️
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 Жыл бұрын
खूप खूप छान विडिओ
@shubhangigandhat3578
@shubhangigandhat3578 Жыл бұрын
दादा तुमचा धनगरी प्रवास खुफ आवडतो तुमच्या मेहनतीला त्रिवार सलाम बाणाई खूप मेहनत करते उन्हा तानात तुम्हाला आनंदाने साथ देते तुमच कुटुं ब नेहमी निरोगी राहो मि आता ससक्राइब आणि लाइक पन केल तुमच चायनल नेहमी पाहते दादा आणि बाणाई ला 🙏👍👌🌹
@swatishinde2971
@swatishinde2971 Жыл бұрын
Khup mehnat ani kasht ahet tumche
@shubhamtembhukar2544
@shubhamtembhukar2544 Жыл бұрын
हिच आपली संसकृति मस्त वाटल 🙏
@B-xe7cj
@B-xe7cj Жыл бұрын
फेटा बांधून एखादा व्हिडिओ बनवा मस्तपाकी।👍👌
@chandumanjarkar1101
@chandumanjarkar1101 Жыл бұрын
Mala tumche video Khup chan vat tay pahayla
@nirajpalvankar9876
@nirajpalvankar9876 Жыл бұрын
तुमच्या विडियो आवडतात. छान. आणखी विडियो बनवत राहा.
@siddhushingade2864
@siddhushingade2864 Жыл бұрын
Khupach chaan❤❤
@savitapanzade9492
@savitapanzade9492 Жыл бұрын
आम्ही महाराष्ट्रच्या बाहेर राहतो तुमचे vido बघतानी गावाकडे आपल्या माणसं सोबत असल्याचा आनंद मिळतो. gred job Dada
@ganesheshwarbhise798
@ganesheshwarbhise798 Жыл бұрын
खूप छान ताई जेवण छान आहे 😘💗💯 लयभारी
@sandhyasulke7715
@sandhyasulke7715 Жыл бұрын
खूप छान 🙏 रोज तुमचे व्हिडिओ बघून आता असे वाटायला लागलेय आम्ही पण तुमच्याबरोबरच रहातोय. आमचे नेहमीचे रूटीन असते, पण तुमचा दुसरा दिवस कसा उजाडेल सांगता येत नाही. तरीही येणारा प्रत्येक दिवस तुम्ही छान पद्धतीने, सकारात्मक राहून घालवता. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते 🙏
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@ganeshnagare7327
@ganeshnagare7327 Жыл бұрын
एकच. नंबर अंड्याचे. कोड्यास
@vighneshtravels
@vighneshtravels Жыл бұрын
छान व्हिडिओ. मस्त
@girishthakare3484
@girishthakare3484 9 ай бұрын
🙏 किती व्यवस्थित पणा जितके कौतुक करावे तेवढे थोडेच आहे कष्टाला सीमा नाही सर्वांना खूप धन्यवाद 🌹🌹❤🎉🇳🇪🙏
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार 🌹🌹 खूप छान
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ
@SonaliGaikwad-cq2fm
@SonaliGaikwad-cq2fm Жыл бұрын
तुम्ही सगळे खुप छान आहे
@ChaiitaliJoshi
@ChaiitaliJoshi Жыл бұрын
Khup chan video astat
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 Жыл бұрын
छान 👌 मेजवानी दादा वहिनी
@dipakmalgunde1637
@dipakmalgunde1637 Жыл бұрын
छान दादा
@ashumanwar6273
@ashumanwar6273 Жыл бұрын
खूप छान
@ashachaudhari9911
@ashachaudhari9911 Жыл бұрын
मी तुमची नवीन सबस्क्रायबर आहे काल पासून बरेच व्हिडिओ बघितले ...खुप कष्टाळू मेहनती आहात तुम्ही बानाई वहिनी तर न कंटाळता सगळी कामं आवडीने करतात
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@mangalbothe6802
@mangalbothe6802 Жыл бұрын
Sagar chya payat kahich ghatlele nahi ho dada..., Khup unhat chalto to..
@kamalkale3674
@kamalkale3674 Жыл бұрын
Mala tumch video kup aavdtat ❤❤
@premadhote5085
@premadhote5085 Жыл бұрын
खुप छान दादा
@gokulgangurde429
@gokulgangurde429 Жыл бұрын
Banubai tumchi legeche khup Chan aahe an tumchi cooking pn mazya Tai sarkhi 👌👍🥇
@sureshpawar2861
@sureshpawar2861 Жыл бұрын
Chhan khup chhan video Jay malhar
@shubhangigandhat3578
@shubhangigandhat3578 Жыл бұрын
खेळ मानडियला वाळवंटी घाई नाचती veyshnva भाई रे बाणाई साठी 🌹🌹🌹🌹🌹👍
@sonalisonwane2824
@sonalisonwane2824 Жыл бұрын
दादा मला तुमचे विडीओ छान असतात मला खुप आवडतात
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Жыл бұрын
खूप छान आहे
@ahire871
@ahire871 Жыл бұрын
दादा तुम्ही टेन्ट घ्या अशी सावली करायची गरज नाही पडणार सागर साठी आणि तुमच्या साठी सुरक्षित राहील त्याची घडी पण करता येते तुम्ही दोघं भाऊ साठी २घेतले की छान होईल सोईच होईल
@aarzooaarzoo6993
@aarzooaarzoo6993 Жыл бұрын
Lay bhari video dada
@swaraliwaghmare6858
@swaraliwaghmare6858 Жыл бұрын
Mast video 👌👌
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Жыл бұрын
❤छान व्हिडिओ असता दादा तुमचे पण उन्हातडोक्यावर छत्री घेत जा नाही तरी काहीतरी घेत जा❤
@rpadwal6769
@rpadwal6769 Жыл бұрын
खुप छान👌👌👌
@sachinponde1623
@sachinponde1623 Жыл бұрын
अस्सल धनगरी जीवन 🙏🙏🙏
@raniapte4466
@raniapte4466 Жыл бұрын
Khup chan
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 9 ай бұрын
खूप छान vlog. Love to Sagar from Mumbai❤
@surekhasankpal6679
@surekhasankpal6679 Ай бұрын
किती छान सूप वापरता येतेय बनाईला.
@tanajibondre3352
@tanajibondre3352 Жыл бұрын
Khup chaan bhau
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Daada waheeni tumhi mukya janavravat khup prem karta eka anadha komdivar pan kiti kalji gheta aani jiv lavta aajcha video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍🙏🙏🙏🙏
@SantoshPAldar
@SantoshPAldar Жыл бұрын
छान व्हिडोओ
@harishchandranajan55
@harishchandranajan55 Жыл бұрын
मनपसंद वा...!
@chhayamore1942
@chhayamore1942 Жыл бұрын
एक नंबर
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 81 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 59 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 68 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
Nature's Candy: Making a Sweet Treat with Just One Ingredient
22:49
Kənd Həyatı
Рет қаралды 2,7 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 81 МЛН