No video

एक खोड डाळिंब बाग तंत्रज्ञान पद्धत. (one Stem Pomegranate) डाळिंबश्री प्रवीण दादा माने

  Рет қаралды 51,352

Akshay Sagar Maharashtra Krushi

Akshay Sagar Maharashtra Krushi

Күн бұрын

एक खोड डाळिंब बाग तंत्रज्ञान पद्धत , डाळिंब क्षेत्रात नवक्रांती घडवणारा अवलिया....
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र पुरस्कार प्राप्त शेतकरी आमचे मित्र श्री प्रवीणदादा माने रा. बैरागवाडी ता. माढा, जि. सोलापूर हे डाळिंब संशोधनात उत्कृष्ट काम व शेतकऱ्यांना एक खोड लागवड पद्धतिचे मार्गदर्शन करतात.
सलग 20 वर्ष आपल्या डाळिंब बागेत विविध प्रयोग करून हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. अजुनही नवीन प्रयोग चालू आहेत. तसेच अहमदनगर व नाशिक येथे डाळिंब बाग व्यवस्थापण ही केले आहे.
वैशिष्ट्य:-
1) एक खोड डाळिंब लागवड पद्धतीत बागेतील अंतर हे 7× 11 फूट ठेवले असुन एकरी 550 झाडे बसतात.
2) एक खोड पद्धतीने झाडे 10 ते 12 महिन्यात बहार धरण्यास येतात.
3) खोड व संपूर्ण झाड यावर सूर्यप्रकाश पडतो यामुळे बुरशीजन्य रोग, खोड कीड यांचा प्रादुर्भाव नैसर्गिकरित्यारोखला जातो.
4) झाडावर 70 ते80 पेन्सिल कडी प्रत्येक बहरात तयार होते त्यामुळे बाग सेटिंग एकाच वेळी होते.
5) फळांचा आकार एकसमान 300 ते 900 ग्राम पर्यंत होतो.
6) मातीपासून खोडाजवळ नेट कापड चे आच्छादन केल्यामुळे फुटवे येत नाहीत, यामुळे फुटवे काढण्याच्या खर्चात बचत होते. आणि खोडाला जखम होत नाही
7) छाटणी साठी प्रत्येक झाडाला 5-7 रुपये खर्च येतो.
8) औषध फवारणी, मजुर खर्च ,मशागत खर्च याचा 40% पर्यंत कमी होतो.
9) सर्व प्रकारच्या माती मध्ये हे तंत्रज्ञान अवलंबता येते.
अधिक माहितीसाठी
डाळिंबश्री प्रवीण दादा माने +91 8625863505
कृषिमित्रश्री अक्षय सागर + 91 8983206946
डाळिंबसल्ला अक्षय सागर A1
chat.whatsapp....

Пікірлер: 38
@MrKarun27
@MrKarun27 Ай бұрын
खुप छान.प्रवीण सर..आपले डाळिंब पिकावरचे मार्गदर्शन बऱ्याच शेतकऱ्यांना खूपच उपयुक्त ठरतं आहे. ..आज बरेच स्वयंघोषित डाळिंब तज्ञ प्रशिक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून अवाच्या सव्वा फी उकळून आपली पोतडी भरत आहेत .आज फक्त धंदा झाला शेतकऱ्यांना फसविण्याचा..त्या तुलनेत आपण स्वतः प्रयोग करून शेतकऱ्यांना वेगळा मार्ग दाखवला आहे. आपले खूप खुप अभिनंदन
@HI-TECH_JIVAMRUT_SYSTEM.
@HI-TECH_JIVAMRUT_SYSTEM. Жыл бұрын
माने सरांची खूपच सुंदर पद्धत आहे अभिनंदन माने सर
@samarthexperiment7290
@samarthexperiment7290 10 ай бұрын
सर नंबर एक
@-remedyfromayurveda9898
@-remedyfromayurveda9898 Жыл бұрын
Thank u for brife explantion of pomogrante plantation (one stem)
@bapuraoaher4452
@bapuraoaher4452 Жыл бұрын
सुंदर नियोजन आहे सर
@prashantkale5984
@prashantkale5984 Жыл бұрын
चांगल मार्गदर्शन केलय
@amolbabar7100
@amolbabar7100 Жыл бұрын
Good information of new innovation
@vitthalsavant7181
@vitthalsavant7181 Жыл бұрын
Nice Pravin mane sir
@prakashpawar8878
@prakashpawar8878 Жыл бұрын
काही ठिकाणी तर 6फुट अंतर सांगितले आहे. फळ आलेला बाग ह्विडीओ टाका सर
@bhaskarshinde8813
@bhaskarshinde8813 8 ай бұрын
Very Nice
@niranjandevakar114
@niranjandevakar114 Жыл бұрын
Nice information!!
@sanjaykhese8546
@sanjaykhese8546 10 ай бұрын
छान
@AkshayLokhande-
@AkshayLokhande- Жыл бұрын
🙌🙌
@sachinsawant7582
@sachinsawant7582 Жыл бұрын
पण एक खोड पद्धतीत पिन होल समस्या झाली तर झाड जाणार
@KiranNilate-zz6bj
@KiranNilate-zz6bj Ай бұрын
नाही. बुंध्यालामल्चिंग गुडाळावयाचे
@Dhotratil
@Dhotratil Жыл бұрын
काही सेकंदात तुम्ही सर्व काही घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं माहिती व्यवस्थित समजली नाही, लागवड, छाटणी असे वेगवेगळे विषय घेऊन video करा म्हणजे सविस्तर समजेल, छाटणी 6 महिन्यात 3 म्हणजे नेमकं छाटल काय व कस???????
@user-sr3wo1vp9s
@user-sr3wo1vp9s 7 ай бұрын
खोड जाड व मजबूत तयार करण्यासाठीच काय करावे 🎉
@dra.g.mitragotri5017
@dra.g.mitragotri5017 26 күн бұрын
खत घाला
@dilipchavan4548
@dilipchavan4548 Жыл бұрын
Nice information but video quality is poor.
@user-dk7yv7np7i
@user-dk7yv7np7i 9 ай бұрын
चुनखडीयुक्त काळी जमीन आहे डाळिंब येईल का??
@dadakarne4949
@dadakarne4949 Жыл бұрын
Pan sitne ubhi cari marlyanantr Vilt paaru shakteka
@basavrajbabanagare7148
@basavrajbabanagare7148 3 ай бұрын
Sir maatit kapad kujun kharab hoto
@Dhotratil
@Dhotratil Жыл бұрын
त्यांची मुलाखत घ्या
@santoshpagar6883
@santoshpagar6883 10 ай бұрын
7x11 hya Antrachya Baga Dakhava
@bhaskarshinde8813
@bhaskarshinde8813 8 ай бұрын
Real distance is 12×10
@amollandage5963
@amollandage5963 11 ай бұрын
रोपे मिळतील का
@santoshdevade1450
@santoshdevade1450 Жыл бұрын
माझी डाळिंब बाग 7*11 वर आहे योग्य अंतर आहे
@rohidasgade606
@rohidasgade606 8 ай бұрын
Mane.Saheb.Adres.SangaPlot.BhetghayciAhe
@gauravpatil6784
@gauravpatil6784 9 ай бұрын
पिन बोरर प्रादुर्भाव झाल्यास नुकसान होईल ?
@KiranNilate-zz6bj
@KiranNilate-zz6bj Ай бұрын
नाही.बुंद्याला मल्चिंग गुंडाळावयाचे
@Presstool.
@Presstool. Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/oqpgmsSXtrnOlIk.html डाळिंब साईझ मध्ये वाड होत नाही आणि कलर येत नाही करा लगेच उपाय
@ankushdavle215
@ankushdavle215 Жыл бұрын
7*11अंतर चुकीचे वाटते
@dhanajibhong8552
@dhanajibhong8552 Жыл бұрын
माने सरांचा मोबाईल नंबर काय ahe
@abajipol75
@abajipol75 Жыл бұрын
अंतर चुकीचं आहे
@FCODEPARTMENT
@FCODEPARTMENT 4 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/qap6aNykprTag6M.htmlsi=tvFFSdJykidvbVxz
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 14 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 35 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 3,3 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН
The Joker kisses Harley Quinn underwater!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 14 МЛН