No video

कडेपठार ते जेजुरीगड प्रवास | Kadepathar to Jejurigad Trek | धार्मिक भटकंती | जेजुरी | Jejuri | Pune

  Рет қаралды 40,360

Sahyadri Bhatkanti

Sahyadri Bhatkanti

Жыл бұрын

जेजुरीगडापासून दक्षिणेला असलेल्या डोंगररांगेत, महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेरायाचे मंदिर (Jejuri Khandoba Temple) आहे. हेच कडेपठार श्री खंडोबा देवस्थान (Kadepathar Temple) व येथून डोंगरमार्गानेच जेजुरीगडाला आम्ही प्रवास केला. त्यासोबतच दिवेघाटात श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या परतीच्या प्रवासाचे झालेले दर्शन. ह्याच प्रवासाचा आपल्या धार्मिक भटकंती सिरीज मधील हा ब्लॉग.
दक्षिण भारतात खंडेरायाची बरीच स्थाने आहेत. तरी या दैवताची राजधानी मात्र जेजुरीगडच समजली जाते. जेजुरीचा खंडोबा म्हणजे प्रत्यक्ष महादेवाचा अवतारच मानला जातो व जनमानसात हे दैवत मार्तंड भैरव (Martand Bhairav) किंवा मल्हारी मार्तंड (Malhari Martand) या नावाने प्रचलित आहे
ह्याच भटकंतीचा ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
www.sahyadribhatkanti.com/202...
टेलिग्राम चॅनेल - t.me/sahyadribhatkanti
फेसबुक- / sahyadribhatkanti
इंस्टाग्राम- / sahyadribhatkanti
ट्विटर- / sahyabhatkanti
#jejuri #khandoba #temple #kadepathar #DharmikBhatkanti #jejurigad #pune #SahyadriBhatkanti #marathivlogs #travelvlog #trekvlog #trekking #vlogging #travelvlogs #maharashtratourism #maharashtraforts #sahyadri #marathivlogger #bhatkanti

Пікірлер: 12
@mrunalpatil3073
@mrunalpatil3073 4 сағат бұрын
जय खंडेराव महाराज की जय 🎉🎉🎉🎉🎉
@suvarnakadam1947
@suvarnakadam1947 Жыл бұрын
जय मल्हार, खूप खूप छान,🙏🙏👍
@SahyadriBhatkanti
@SahyadriBhatkanti Жыл бұрын
जय मल्हार. धन्यवाद 🙏🏻
@sunilmane4076
@sunilmane4076 Жыл бұрын
सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार..... खूप मस्त...
@SahyadriBhatkanti
@SahyadriBhatkanti Жыл бұрын
Thank you Sunil
@shamlimbore9406
@shamlimbore9406 11 ай бұрын
Khoop. Sundar.
@SahyadriBhatkanti
@SahyadriBhatkanti 11 ай бұрын
Thank you
@navnathsanjori2399
@navnathsanjori2399 9 ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार संदानंदाचा येळकोट येळकोट
@SahyadriBhatkanti
@SahyadriBhatkanti 9 ай бұрын
जय मल्हार
@manasimandarjoshi4434
@manasimandarjoshi4434 7 ай бұрын
जेजुरीगडापेक्षा कडेपठार चढायला कठीण आहे का आणि पूर्ण पायऱ्या आहेत का मध्ये मध्ये चढण आहे
@SahyadriBhatkanti
@SahyadriBhatkanti 7 ай бұрын
सोपी आहे. पूर्ण पायऱ्या आहेत. नक्की भेट द्या
@rahulkumar-jm2rb
@rahulkumar-jm2rb 28 күн бұрын
काही अवघड नाही
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 49 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 107 МЛН