Kaakan Official Video | Kaakan | Jitendra Joshi & Urmila Kothare | Shankar Mahadevan

  Рет қаралды 23,848,457

Zee Music Marathi

Zee Music Marathi

9 жыл бұрын

Presenting the Title Song Kaakan starring Jitendra Joshi And Urmila Kanetkar Kothare
Song: Kaakan
Album: Kaakan
Singer: Shankar Mahadevan & Neha Rajpal
Lyrics: Omkar Mangesh Dutt
Composer: Ajay Singha
Arrangers & Programmers: Pritesh Mehta & Ajay Singha
Starcast: Jitendra Joshi And Urmila Kanetkar Kothare
Production House: Mangorange Productions
Producer: Hridaya Banerjee
Director: Kranti Redkar
To catch all the updates on Kaakan log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Zee Music Company

Пікірлер: 5 100
@Ambika_108
@Ambika_108 Жыл бұрын
कोण कोण हे गाणं २०२४ मध्ये ऐकत आहे.❤❤
@shivamkhere1852
@shivamkhere1852 Жыл бұрын
मी ❤
@aksashaikh4876
@aksashaikh4876 Жыл бұрын
Mi
@d-09akshatabhadane94
@d-09akshatabhadane94 Жыл бұрын
Me roj sunati hu
@vaishanvipawar6312
@vaishanvipawar6312 Жыл бұрын
Mi roz pahate 😂
@PRATIKMADANE-iu7db
@PRATIKMADANE-iu7db Жыл бұрын
Mi
@dnyaneshwarimate7169
@dnyaneshwarimate7169 2 жыл бұрын
वाट पहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी.... जन्मोजन्मी तळहातावर एक तूझी हि रेघ हवी...माझा किसू अर्धाच राहिला !... किती साध्या पण मनाला अलगद स्पर्श करणाऱ्या ओळी आणि संवाद आहेत. अगदी बोटावर मोजण्या इतके चित्रपट आहेत जे इतके निरागस आणि निखळ प्रेम इतक्या साध्या पद्धतीने दर्शवतात. गाण्याचे बोल अप्रतिम ❤️ #निशब्द
@itsmemewala.in9
@itsmemewala.in9 Жыл бұрын
हो ताई
@tE-35-lipakshishinde
@tE-35-lipakshishinde Жыл бұрын
के
@Rizwanshekh695
@Rizwanshekh695 Жыл бұрын
💔🥺
@itsjj5252
@itsjj5252 Жыл бұрын
Ho mam ajun. Mi vat bagtoy tichi 5year zale
@Godhere7
@Godhere7 Жыл бұрын
😭😭😰
@priyankanarale678
@priyankanarale678 8 ай бұрын
कोना कोना ला वाटत कि ह्या picture ला अवॉर्ड मिळावा 😔♥️प्रेमाचा अर्थ म्हणजे काकन💯🥰
@manishthete8983
@manishthete8983 8 ай бұрын
Mala pn vatte hya movie ek अवार्ड भेटलं पायझे
@KittuBhadarge
@KittuBhadarge 5 ай бұрын
Mala vaate bhava Karan ji kharokhar aahe te same aahe bhau yachat story 🥺 ekda parat gelela prem vapis apla nahi hou shakat 🥺 fakt ticha atvani Ani tine delele aplyla vastu tyna bagun khush rahava lagte 😭😭
@sachinkumavatsk1111
@sachinkumavatsk1111 5 ай бұрын
@@manishthete8983😊
@GorkhnathGajbhiye
@GorkhnathGajbhiye 3 ай бұрын
मला पण वाटते ह्या picture ला अवार्ड मिळाला पाहिजे
@jayeshjadhav6353
@jayeshjadhav6353 3 ай бұрын
😊
@maheshbhoye764
@maheshbhoye764 7 ай бұрын
म्हणतात ना आयुष्यात एकदा तरी खर प्रेम होतच आणि ज्या व्यक्तीवर होत ती व्यक्ती आपली कधीच होत नाही.... 💔💔
@Kolhapurmoharam
@Kolhapurmoharam 5 ай бұрын
Hoi mitra.. 2018 la mazya love story ch the End zala mitra .. gelya mahinyat disli..lagn zal tiche por pn zalet..😢😢😢
@sachingavit9508
@sachingavit9508 4 ай бұрын
हो 😭
@DnyaneshawrVhadgir
@DnyaneshawrVhadgir 4 ай бұрын
❤ हो
@ShreyaGore-cb2yc
@ShreyaGore-cb2yc 3 ай бұрын
Khara ahe pan ty vekatila aapn kadhi visaru hi nahi shakt
@prafulniranjanappayerkewar8108
@prafulniranjanappayerkewar8108 2 ай бұрын
😮
@akashbhagat123
@akashbhagat123 Жыл бұрын
फक्त ज्यांनी खरं प्रेम केलं तेच रोज हे गाणं ऐकतात आणी ऐकटेच रडतं बसतात..‌!😢❤😭
@samindrashinde8507
@samindrashinde8507 Жыл бұрын
true
@manishjadhav9601
@manishjadhav9601 Жыл бұрын
Khar bhava
@dhirajpaykoli5621
@dhirajpaykoli5621 Жыл бұрын
😂😂
@siddheshdhebe4533
@siddheshdhebe4533 Жыл бұрын
Yes😢
@vedanttugave34
@vedanttugave34 Жыл бұрын
Ho bhava ❤
@sakshiii__259
@sakshiii__259 Жыл бұрын
वाट पाहावी जन्मा इतकी मरणा इतकी भेट हवी.....! ❤ जनमो जन्मी या तळहातावर एक तुझी हि रेख हवी......! 🥺🥀
@sandipkhade5114
@sandipkhade5114 Жыл бұрын
आप तो शायरा निकली,nice 🙂👍
@sakshiii__259
@sakshiii__259 Жыл бұрын
@@sandipkhade5114 movie ka last dialogue hai ye 💛🙂
@dishapagade4508
@dishapagade4508 Жыл бұрын
@sanketkhedkar9377
@sanketkhedkar9377 Жыл бұрын
@user-vr3zf7wk2q
@user-vr3zf7wk2q Жыл бұрын
24 Jun aahe kon aaiknar ha song
@vishalBG380
@vishalBG380 7 ай бұрын
कोण कोण हे गाणं ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..🫂:💓:🥺
@pallavimore1336
@pallavimore1336 6 ай бұрын
💔😣😖😭
@scriptersadda320
@scriptersadda320 6 ай бұрын
Ham
@Mangesh69782
@Mangesh69782 5 ай бұрын
Me❤
@prachiraje9688
@prachiraje9688 4 ай бұрын
Mi
@KirteeShirsath
@KirteeShirsath 4 ай бұрын
Me❤
@sourabhtad5250
@sourabhtad5250 3 ай бұрын
Second comments.2024.. जेव्हाही हे गाणे ऐकतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त त्या एकाच व्यक्तीचा चेहरा समोर येतो.. आपण त्या व्यक्तीवर निस्वार्थी प्रेम केलं असतं. आणि ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते त्या व्यक्तीला आपण कधीच विसरू शकत.. प्रेम हे करायचं नसतं ते होत असतं.. आणि ते झाल्यावर खूप आनंद होतो पण तेच जेव्हा तुटते ना तेव्हा जेवढा त्रास होतो ना तो सहन न करणाऱ्या पलीकडे असतो.. आणि मग आपण आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतो.. खरंच रे आपण किती पण खरं असलो तरी पण एखाद्याला किती सांगितल्या तरी ही ते आपल्याला खोटं ठरवतात खरं सांगण्यासाठी मरावं लागतं..😭😭😭 पहिलं प्रेम खरं असतं बाकी काही नाही. मी तर हि मूव्ही बघून खूप रडलो.😢 आज दोन वर्ष होऊन गेली बाळा. तुझा आवाज सोड साधं तुला पाहिले देखील मी. तुला मिळवण्यासाठी तुझ्या जवळच्या व्यक्तींकडे भीक मागितली. पण त्यांनी मला मदत केली नाही. न विसरता रोज तुझी आठवण येते मला प्रत्येक क्षणोक्षणी..😢😢 तुझा भास जाणवतो मला इथेच कुठे आजूबाजूला असल्याचा.. आज कोणी नाहीये विचारायला मला की तू कसा आहेस रे. प्लीज काळजी घे आणि बरंच काही. कारण तू एवढं प्रेम दिले आहेस. माझी काळजी घेतली ते कोणी घेऊ शकत नाही. तू परत येणार आहेस की नाही हे माहीत नसताना ही तुझ्यात जीव सदैव रमतो माझा. का कुणास ठाऊक कधी कोणत्या वळणावर भेट होईल आपली आणि तू हसरा चेहरा दिसेल तुझा.😭😭😭 पहिलं प्रेम कधीही न मिटणारी आठवण आहे.. बाळा माझं पहिलं प्रेम तूच आहेस आणि शेवटचं हि तुचं राहशील.. आणि हे फक्त खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीस जाणून घेऊ शकतात.. हवी असणारी प्रत्येक गोष्ट ही काही लोकांच्या वाट्याला येत नाही.. एकच तर इच्छा होती देवा की ती आणि मी कायम सोबत असावे. 😢😢 आणि तुला ते मान्य होते.. पण तिच्या घरच्यांना नाही.. आयुष्यभर एकत्र सोबत राहायचं स्वप्न पाहिलं होतं. किती स्वप्न रंगवून ठेवली होती. किती वेळा त्या व्यक्तीची आठवणीत रमून जायचे.. किती त्रास सहन करायचा किती वेळा रडायचं.. समोर कोण आलं तर गपचूप अश्रूं पुसून शांत व्हावे.. का लोकांचा विचार करून आयुष्यभर प्रेम लांब करावे.. का घरचे देखील समजून घेण्यास कमी पडतात.. खूप साऱ्या अपेक्षा इच्छा मारून जगायचं.. कधीच ठेवला नाही मी तुझ्याकडून कोणत्याही अपेक्षा.. फक्त शेवटपर्यंत साथ देशील एवढा विश्वास ठेवला होता तुझ्यावर.. पण एक मात्र गोष्ट तुला मला देता आली नाही.. ती म्हणजे साथ... माझ्या वाईट वेळत तू माझी साथ सोडून निघून गेली.😢😢 तू माझी साथ कधी सोडणार नव्हतीस असं वचन दिलं होतंस मला..😭😭😭 घरच्यांच्या आनंदासाठी तू आपल्या प्रेमाचा जीव घेतलास.. आज तू तुझ्या फॅमिली सोबत आहेस.. पण माझं काय रे याचा विचार केलास का.. जर एवढीच फॅमिली ची काळजी वाटत होती तर कशाला प्रेम करायचं. आता घरच्याच कारण सांगून निघून गेलीस मला सोडून.. तुम्हा मुलींना पहिलं का समजत नाही.. प्रेम करताना घरच्यांना विचारून प्रेम करत जा.. परत घरच्यांचं कारण सांगून त्या मुलाऊचा बळी घेता तुम्ही... अरे आठ नऊ वर्ष रिलेशनशिप मध्ये राहुन कसं काय त्या मुलाला तुम्ही विसरू शकता.. अरे मी तर तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवला होता.. की तू कधीच माझी साथ सोडणार नाहीस..काय चुकीचं वागलो होतो मी तुझ्यासोबत.. का वागलीस माझ्यासोबत काय गुन्हा मी.. जीवापाड प्रेम केलं होतं मी तुझ्यावर.. फक्त तुला मिळवण्यासाठी धडपड करत होतो. हे चुकलं का माझं.. असो बाकी नाही.. याच तक्रारी आहेत माझ्या तुझ्याकडे.. जिथे असेल तिथे सुखी रहा आणि नीट राहा.. देवापुढे एकच प्रार्थना करतो की आयुष्य असेल तर हिच्या सोबत असू देत.आणि जर मरण असेल तर हिच्या अगोदर.. आजही तुझी आठवण खूप येते आणि तुझी वाट पाहतोय..." मी नसेल गं वेडा प्रेमात तुझ्या इतका.पण मला प्रेम जपायला आवडतं ". #Shruu 🐇@1920❤️ Love story -2014 Start & countinue..2024..... My end of Life..😭😭😭 📝 तुझा " सोना- बाबू " 😔❤( she use this last two word when she was with me ) I am leaving this comment here, so that when someone Iike it will get the notification & I will listen this song again in her memories...🥺💔 I miss you Shruti... @1920..❤
@aishwaryajadhav-go9ij
@aishwaryajadhav-go9ij 3 ай бұрын
Khar ahe dada tuz ......💔
@shridharsankpal1310
@shridharsankpal1310 Ай бұрын
😢😢
@shridharsankpal1310
@shridharsankpal1310 Ай бұрын
एक इच्छा सर्वांना आपले प्रेम मिळावे...❤😢
@meghapatil7303
@meghapatil7303 Ай бұрын
Kya bat hai waa
@yuvrajkatkamwad4834
@yuvrajkatkamwad4834 25 күн бұрын
I wish tuzya hya sarva prashnanchi uttar milavit ani ticha sath he
@jayrajgadekar
@jayrajgadekar 11 ай бұрын
2015 I say : It's just a song Now 2023 : I feel this masterpiece❤
@PavanKhandekar-vz7dc
@PavanKhandekar-vz7dc 10 ай бұрын
Same🕊️💕
@Aathvi-
@Aathvi- 9 ай бұрын
Same...😢
@inamdarmuzammil2986
@inamdarmuzammil2986 8 ай бұрын
2016.....2023❤
@digambarjadhav4403
@digambarjadhav4403 7 ай бұрын
😢
@sameersalve7343
@sameersalve7343 7 ай бұрын
Bro 2024 🥺
@makarandnanaware7581
@makarandnanaware7581 Жыл бұрын
जाणारे सहज जातात हो ...😢 आठवणी मात्र कायम त्रास देतात 💔😥
@aloneshorts-6021
@aloneshorts-6021 Жыл бұрын
Khar aahe bhava
@akshaykumbhar4364
@akshaykumbhar4364 Жыл бұрын
आपल्याला तस वाटत , पण खर तर त्यांना पण खूप त्रास होत असतो, आजुन पण होत आसेल 😣🥺
@tanvibhamare6234
@tanvibhamare6234 Жыл бұрын
Kharach ahe 🥺💔
@ajayshinde9429
@ajayshinde9429 9 ай бұрын
😢😢😢😢
@lyricsong358
@lyricsong358 9 ай бұрын
Khar ahe
@dkp7134
@dkp7134 11 күн бұрын
Who is here after Suniye Suniye x Kakan Mashup😄
@OM-jc9mh
@OM-jc9mh 5 күн бұрын
ata tar aikayla pahije ha mashup 😂😂
@dkp7134
@dkp7134 5 күн бұрын
@@OM-jc9mh aaika mast ahe😄
@asmitatare5635
@asmitatare5635 5 күн бұрын
Mi 😅
@OM-jc9mh
@OM-jc9mh 5 күн бұрын
@@dkp7134 check - maza hoshil na musical mashup
@shikhasharma8016
@shikhasharma8016 Күн бұрын
Can't understand the language but can feel it..lovely song
@pritesh_facts548
@pritesh_facts548 4 ай бұрын
उनसे मोहब्बत कमाल की होती है जिणका मिलना किस्मत मे नाही होता .....
@satishkamble6864
@satishkamble6864 2 жыл бұрын
हे गाणं ऐकल्या नंतर हृदय दाटून येत, माझा भूतकाळ समोर येतो...😥अशी वेळ कोणावर नाही यावं..
@RiyaRoy-pr6qh
@RiyaRoy-pr6qh Жыл бұрын
Same yaar 😭😭😭😭😭😭
@POOJATAYADE01
@POOJATAYADE01 Жыл бұрын
Pan asach hote prateka sobat,😔 shevati hech hote, 😭
@charuthul2834
@charuthul2834 Жыл бұрын
हो खर आहे😭😭😭😭
@ajjukashiwale1740
@ajjukashiwale1740 Жыл бұрын
Same
@GauraviKolhe-
@GauraviKolhe- Жыл бұрын
apn kiti pan parytan kela tri time nahi badlau saktaa 😞
@manoharpawar3317
@manoharpawar3317 3 жыл бұрын
जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता न ऐकता समजून घे ना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कण कण अन्‌ चंद्र हे हातीचे काकण भेटीला आणी तू नवी कहाणी माळुन श्वासात ये लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या उरे रंगवुनी टाक आयुष्य माझे सूर तुझे साद दे पहाट ओलेति तुझ्या उशाशी.. रातीला आवाज दे येईन आता मी उराशी आशा ही जाण्याची वेळ नको ओढ तुझी माझ्या लागे जीवा रे जीवाशी खेळ नको जगण्याची आशा या मनाची भाषा तू न बोलता न ऐकता समजून घे ना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरे बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या मनाचा पाळणा करू बांधुनी घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्याविना उरे ना अर्थ जीवना उजळे तुझ्या हसूने कण कण अन्‌ चंद्र हे हातीचे काकण
@royalinn1382
@royalinn1382 3 жыл бұрын
thanx
@chaitanyakulkarni4789
@chaitanyakulkarni4789 3 жыл бұрын
Thanks for lyrics 👍🏻
@jayshripatil2627
@jayshripatil2627 3 жыл бұрын
🙂🙏👌अनामिक बंध असतो प्रेम.. यात ओरबाडन नाही..त्याग खरं समर्पण असणं गरजेचं असतं...💝
@dnyaneshwarpawar837
@dnyaneshwarpawar837 3 жыл бұрын
Nice
@irsadanshari3398
@irsadanshari3398 2 жыл бұрын
Manya yar , thanks Tu ya ganyache bol yetthe aaplya mitran satthi thevles Mi aata jast bolu shakt nahi pan,you are good guy very good person
@meetvarma5729
@meetvarma5729 4 күн бұрын
Roz Ratri headphones madhe he Gaan kon kon Ekta ... Mala tar Roz Ratri he Gaan Eklya Shivya Zupach Yet Nahi ... Khupach felling Ahe YA Song Madhe ... ❤
@Sandypagare26
@Sandypagare26 3 ай бұрын
एकतर्फी प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे... आणी ही भावना आपल्या पासून कधी कोणीच हिरावून घेऊ शकत नाही... या भावनेत आपण आपल्या मनासारखे जगतो प्रत्येक क्षणात... मग तो क्षण सुखाचा असो किंवा दुःखाचा ...
@heartsvoice5938
@heartsvoice5938 Жыл бұрын
मी नसेल गं वेडा तुझ्याइतका..... पण मला प्रेम जपायला आवडत.....!❤
@user-dx4nx9sh3x
@user-dx4nx9sh3x 11 ай бұрын
😊 nice thinking
@pallavigawalikar7142
@pallavigawalikar7142 11 ай бұрын
😊
@jayjadhav154
@jayjadhav154 10 ай бұрын
sahi ye bhava ❤
@shivajishinde270
@shivajishinde270 8 ай бұрын
Khare ahe bhau
@vidyadhar67
@vidyadhar67 5 ай бұрын
मी नसेल गं वेडा तुझ्याइतका..... पण मला प्रेम जपायला आवडत.
@anandmahale6252
@anandmahale6252 4 жыл бұрын
मूवी बघितल्या नंतर हे गाणं ऐकण्यात वेगळाच आनंद येतो. या गाण्याचा एकून एक शब्द डोळ्यात पानी आणतो.मूवी खूप छान आहे . वेळ मिळातर नक्की बघा.
@akankshanikam9842
@akankshanikam9842 3 жыл бұрын
Barobar
@tusharbhawar2767
@tusharbhawar2767 2 жыл бұрын
That's true...
@vishalratnaparkhe7
@vishalratnaparkhe7 2 жыл бұрын
प्रेमात पडलो अस वाटतयं
@atulhajare6108
@atulhajare6108 2 жыл бұрын
As vatte ki te aaplya sobt hot ahe
@vishalratnaparkhe7
@vishalratnaparkhe7 2 жыл бұрын
@@atulhajare6108 br kharch
@dineshdawane111
@dineshdawane111 5 ай бұрын
कोण कोण आपल्या प्रेमाला Miss करतोय 😓😓
@chaitanyabhojane2999
@chaitanyabhojane2999 6 жыл бұрын
जितेंद्र जोशी सरांचा अभिनय डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहात नाही. अगदी मनाला भिडनारा अभिनय.
@santoshgosavi9560
@santoshgosavi9560 5 жыл бұрын
I like to so much song
@sanika6960
@sanika6960 3 жыл бұрын
Right
@vinayakraval9022
@vinayakraval9022 3 жыл бұрын
Mst kelaya abhinay mat..
@npboss9295
@npboss9295 3 жыл бұрын
मला गोपीचा अभिनय खुप मनाला भिडला अक्षरशः डोळ्यात पाणी आले ❤️❤️😥😥
@ajinkyakamble1920
@ajinkyakamble1920 Жыл бұрын
Bhojane saheb ekdum khare bolalat😭😭😭
@sagarshinde7194
@sagarshinde7194 7 жыл бұрын
माझ्या आयुष्यात खूप चित्रपट पाहिले पण असा आठवणीत राहणारा चित्रपट हा पहिलाच आहे खूप भिती वाटते हा चित्रपट पाहून प्रेम दूर जाण्याची मित्रांनो एकदातरी नक्की बघा हा चित्रपट
@tejassalunke7070
@tejassalunke7070 6 жыл бұрын
Sagar Shinde Tumchyakade hi movie ahe ka.... Asel tr plz pathval ka...
@sandeepbaviskar6729
@sandeepbaviskar6729 6 жыл бұрын
Bhai tujhya kadhe aahe ka ha movie plz send a link
@shivamgamare6293
@shivamgamare6293 6 жыл бұрын
Sagar Shinde ... खर बोल्लास भाऊ...... खुप भीती वाटते...
@gajusapkal2975
@gajusapkal2975 6 жыл бұрын
Right
@swapnilpanderkar5474
@swapnilpanderkar5474 5 жыл бұрын
Kharrach Mitra khup radayla Al mala.
@ganyyy.5514
@ganyyy.5514 6 ай бұрын
कोण कोण २०२४ मधे आइकत आहें😊
@amitsuryawanshi7191
@amitsuryawanshi7191 5 ай бұрын
मी..❤
@SanjanaFadatare
@SanjanaFadatare 5 ай бұрын
Me
@Bollywoodhollywood557
@Bollywoodhollywood557 4 ай бұрын
मी ❤
@ABCD-ol3jn
@ABCD-ol3jn 4 ай бұрын
Me❤
@pranaypandhre875
@pranaypandhre875 4 ай бұрын
Mi...
@OfficialInformation396
@OfficialInformation396 3 ай бұрын
माझी नाही हिम्मत होत, हे गाणं पूर्ण ऐकायची... 🥺🥺🥺
@vaishnavbhagat
@vaishnavbhagat 9 ай бұрын
Zee ने परत हा चित्रपट प्रदर्शित करावा चित्रपटगृहात. लोक खरंच येतील पाहायला❤❤
@astronaut9276
@astronaut9276 11 күн бұрын
True
@tusharchandane3717
@tusharchandane3717 4 жыл бұрын
No nudity, no glamour, no expensive sets, only pure love and acting skills...its most heart touching love story I have ever seen in my life☺
@sanika6960
@sanika6960 3 жыл бұрын
Right
@nivinaik6196
@nivinaik6196 3 жыл бұрын
@@sanika6960 zl , zffzfz, Z, 🥝三三ᕕ( ᐛ )ᕗ▼・ᴥ・▼siri zindagi me Ziiiiiiiiiiiiii Ziiiiiiiiiiiiii Ziiiiiiiiiiiiii Ziiiiiiiiiiiiii ZIIIIIIIIIZIIIIIIZIZIZIIXXIIIDDLFIXDFIRXIIXIIIIIIXIIIIIIZIZIIIIII Raaaafafialaiaazxzzrziziziiiiiiixxiii*dp dp xziixz
@akankshanikam9842
@akankshanikam9842 3 жыл бұрын
Bhau khar bola tu most hart touching movi
@sanika6960
@sanika6960 3 жыл бұрын
@@nivinaik6196 ??
@avinashbansode1379
@avinashbansode1379 3 жыл бұрын
Ashya films na hit ny tslya budhya salya chya movie
@sahilpawar3032
@sahilpawar3032 4 ай бұрын
कोण कोण हे गाणं रात्री ऐकत आहे....
@user-wt5gw4ns9k
@user-wt5gw4ns9k 2 ай бұрын
मी 😢🎉
@harshukamble8391
@harshukamble8391 2 ай бұрын
Mee
@MuniMari-lh6pt
@MuniMari-lh6pt 2 ай бұрын
Mi 🎉
@gamingniraj6744
@gamingniraj6744 2 ай бұрын
कोण कोण हे गाणं "जुन" मध्ये ऐकत आहे 💜🥺
@AdmiringGamingHeadset-gt7wy
@AdmiringGamingHeadset-gt7wy Ай бұрын
Meee ❤❤❤❤❤
@prtiksha-ig9bb
@prtiksha-ig9bb Ай бұрын
Mehhh😢
@TalaneDinesh_
@TalaneDinesh_ Ай бұрын
Mi....🥺😢❤️‍🩹
@DishaNikalje-tv7kz
@DishaNikalje-tv7kz Ай бұрын
Meee❤❤
@dr.shrutijadhav8046
@dr.shrutijadhav8046 Ай бұрын
Me almost rojach yekate
@user-uo8gx1od5h
@user-uo8gx1od5h Жыл бұрын
मन भरून येत. हे गाण आयकताना खूप खूप जास्त, शब्दात सागु शकत नाही ❤😭😭
@ankush2766
@ankush2766 4 жыл бұрын
Tv वर हा चित्रपट चालू होता आणि माझ्या घरातील सगळी मंडळी बघत होती सर्व जण एकमेकांच्या लपून रडत होते आणि शेवटच्या सिनला तर विचारूच नका खूप इमोशनल चित्रपट आहे खरी लव्ह स्टोरी या चित्रपटात पहायला मिळाली
@yashkumarspatil7068
@yashkumarspatil7068 4 жыл бұрын
Yaar kharch mast aahe
@shreepabalestudio7343
@shreepabalestudio7343 3 жыл бұрын
same asach scene majhavar zhala bhau
@Viswa325
@Viswa325 3 жыл бұрын
Really
@ankush2766
@ankush2766 3 жыл бұрын
@@Viswa325 ya
@jeevankad9239
@jeevankad9239 3 жыл бұрын
Prem as pahijel
@prathmbhor3208
@prathmbhor3208 8 ай бұрын
अप्रतिम...खरंच कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी मन भरत नाही...! जेव्हा-जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा-तेव्हा तुझी आठवण नव्याने जागते...🥺💔
@akashshejwal1873
@akashshejwal1873 7 ай бұрын
ज्या लोकांना खरे मिळते ते लोक खूप भाग्यवान आहेत. जगात थोडी फार च माणसे खऱ्या प्रेमासाठी बनलेली असतात. जो व्यक्ती प्रेमाला प्रथव प्राधान्य देतो तोच व्यक्ती यश स्वी आहे बाकी तर सगळे स्वार्थ साठी जगतात प्रेम ही एक अनुभूती आहे की मनुष्य दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद पाहतो
@kalpeshjagtap1127
@kalpeshjagtap1127 10 ай бұрын
एकतर्फी प्रेम म्हणजे सर्वात अवघड🥺❤️
@II-gt3gc
@II-gt3gc 10 ай бұрын
💯😢
@dilipchavan4222
@dilipchavan4222 5 ай бұрын
Barobar ahe
@abhitikone5215
@abhitikone5215 5 ай бұрын
Yes bro
@ekakiarts
@ekakiarts 4 ай бұрын
jy n be shamnya 🥲🥲🥲🥲
@user-xv5kw5vc7y
@user-xv5kw5vc7y 3 ай бұрын
अगदी बरोबर ....
@rushikeshrautrao221
@rushikeshrautrao221 3 жыл бұрын
खरचं कोणी एवढी कोणाची वाट पाहातो का? माझा किसू आर्धाच राहिला.......😔 #काकन....❤️
@vishalratnaparkhe7
@vishalratnaparkhe7 2 жыл бұрын
Ho yes it is true🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺
@anjalidhabe9700
@anjalidhabe9700 2 жыл бұрын
Ho nkii prem he vat pahayla sudha lavt pn te khar asayla pahije
@rushikeshrautrao221
@rushikeshrautrao221 2 жыл бұрын
@@anjalidhabe9700 mala vatte ki je khar nahi te prem ch nahi karan prem he khar khot kiva lahan moth nast tr fkt ani fkt prem ast .......
@army_lover_janu8765
@army_lover_janu8765 2 жыл бұрын
Vat pahan he kay ast te prem karnarya eka vedya mnala vichara 😔😭😭
@rushikeshrautrao221
@rushikeshrautrao221 2 жыл бұрын
@@army_lover_janu8765 #Ved man....😇
@badkilar9229
@badkilar9229 8 ай бұрын
#_ आयुष्यात जे सगळ्यात खास असतात, तेच खुप कमी दिवसांसाठी सोबत असतात... 🥺😟
@SunilSalve-ev5ry
@SunilSalve-ev5ry 4 ай бұрын
हो हे बरोबर आहे
@GaneshPujari10
@GaneshPujari10 4 ай бұрын
खर आहे ❤
@Girish-pw8yi
@Girish-pw8yi 4 ай бұрын
कोण कोण हे गाणं 2024 मध्ये ऐकत आहे ❤
@vaibhavohol7546
@vaibhavohol7546 3 жыл бұрын
इतर फालतू प्रेमकथा पाहण्यापेक्षा एकदाच ही हृदयाला स्पर्श करणारी कथा पहा... पहिलं आणि शेवटचं प्रेम काय असतं हे हा चित्रपट पाहिल्यावर समजते. या चित्रपटात रडवतो तो म्हणजे अभिनय 🙏👍
@harshawardhanpatil7596
@harshawardhanpatil7596 3 жыл бұрын
असे कोणत्याही coupleच्या आयुष्यात होऊ नये ही च देवाकडे प्रार्थना
@abhijeetsonone1849
@abhijeetsonone1849 9 күн бұрын
खरं प्रेम ला रिअल जीवना मध्ये किंमत नसते फक्त आयुष मुलाचे बरबाद होते मुली सावरतात आणि लग्न करून सुखी राहतात
@pratikpatil4025
@pratikpatil4025 3 жыл бұрын
किती गोड भाषा आहे आपली मराठी♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️ अप्रतिम
@nehagaikwad936
@nehagaikwad936 3 жыл бұрын
वाट पहावी जन्म ईतकी.. मरना इतकी भेट असावी... जन्मोजन्मी तळ हाथावर.. एक तुझी ही रेख असावी.... माझा किसू अर्धाच राहिला... khup mast movie ahe nakki paha
@prashantmandhare7751
@prashantmandhare7751 2 жыл бұрын
Salute 👌
@army_lover_janu8765
@army_lover_janu8765 2 жыл бұрын
Tu maza an mi Tuzi Jshi deha sang savli ..... Tuzyach vatevrti aso nehmi mazi pauli Mn he maze nehmi tuzech bnun rhave Ya dolyanni shevtihi tuzech rup phave
@subodhmajalkar4637
@subodhmajalkar4637 Жыл бұрын
खरच.....😔
@omjagtap7552
@omjagtap7552 Жыл бұрын
😓
@amitnikalje1640
@amitnikalje1640 2 ай бұрын
54​@@army_lover_janu8765jui hoki fix 5 you
@gauravugale532
@gauravugale532 8 ай бұрын
आयुष्याला एक reverse बटण पाहिजे
@amberbaviskar9034
@amberbaviskar9034 2 ай бұрын
Kharch
@SakshiJavheri
@SakshiJavheri 2 ай бұрын
Khrch
@saurabhchavan6229
@saurabhchavan6229 2 ай бұрын
😢
@KaranBhujade-ts7ex
@KaranBhujade-ts7ex Ай бұрын
​@❤amberbaviskar9034
@Mr.__sumit___lonari
@Mr.__sumit___lonari 23 күн бұрын
hmm
@ganesh_mahanor_
@ganesh_mahanor_ 3 ай бұрын
कोण कोण 2024 मध्ये एकत आहे ❤️‍🩹❤️
@ArvindGhule-x7q
@ArvindGhule-x7q Ай бұрын
कोण कोण 2024 हे गाणं ऐकत आहे
@remiyon9786
@remiyon9786 4 жыл бұрын
जन्म भर डोळ्यांनी ह्या वाट तिची पाहिली . दिवसागणिक दिवस सरले. अखेर राख माझी राहिली.
@techybhushan7187
@techybhushan7187 3 жыл бұрын
😥
@shraddhazaware3524
@shraddhazaware3524 3 жыл бұрын
😥
@royalinn1382
@royalinn1382 3 жыл бұрын
ek no bhava
@prasadonkar5161
@prasadonkar5161 3 жыл бұрын
🙌🙌
@shrutinawale296
@shrutinawale296 3 жыл бұрын
Agdi khr
@maneeshb8690
@maneeshb8690 4 жыл бұрын
Am from Karnataka ,I don't know the meaning of the song...but it's sounds fabulous 🥰...I heard this song more then 10 times
@vishhmisal5743
@vishhmisal5743 3 жыл бұрын
Actually it's Marathi song...and I had watched this movie and I can't tell uhh..I had been cried at the last scene of the movie where he got die....its such a emotional scene I had cried like hell at that moment...😍😍such a perfect romantic film
@sadanandkumbhar9960
@sadanandkumbhar9960 3 жыл бұрын
I am From chikodi KA-23
@siddhiwaje5894
@siddhiwaje5894 3 жыл бұрын
Bro,U have a great taste of music.. The meaning of song is also superb🎧😌❤️
@S.badkar
@S.badkar 3 жыл бұрын
@@sadanandkumbhar9960 chikkodi
@favourites3936
@favourites3936 3 жыл бұрын
Whenua you see this movie then you shoked because he is the best love story of a man
@Mathworld78
@Mathworld78 3 күн бұрын
प्रेम ही गोष्टच अशी आहे जो खरं प्रेम करत ना त्याला या सर्व फीलिंग समजतात प्रत्येक शब्द काळजाला स्पर्श करतो आणि आपला त्या प्रेमाची आठवण करून देत ❤
@pashumitravaibhav38
@pashumitravaibhav38 5 жыл бұрын
आज बघितला हा चित्रपट.....😥😥😥 परत बघायची हिम्मत नाहीये माझ्यात....... नकोच तो अट्टहास नकोच त्या आठवणी आठवतेय फक्त मला तु दिलेली पाठवणी ..वैभव अ.हूद्दार
@anuradhagawde1977
@anuradhagawde1977 4 жыл бұрын
Same
@sawanawachar612
@sawanawachar612 3 жыл бұрын
Ha movie pahayla kuthe bhetel
@sawanawachar612
@sawanawachar612 3 жыл бұрын
@@madhurigunjal951 मी खूप ठिकाणी जाऊन search केले नाही भेटत
@udaybhoir7003
@udaybhoir7003 3 жыл бұрын
@@madhurigunjal951 Netflix la bgh
@udaybhoir7003
@udaybhoir7003 3 жыл бұрын
Maza pn game zala
@apsmotion1991
@apsmotion1991 3 жыл бұрын
मी ह्या हिरोला अजुन पण दुसऱ्या movie मध्ये बघतो तेव्हा त्याला किसुच समजतो👍🥺
@rohitgaikwad2308
@rohitgaikwad2308 3 жыл бұрын
🥺
@shakilshaikh1046
@shakilshaikh1046 2 жыл бұрын
Jitendra Joshi
@mashupking8092
@mashupking8092 Жыл бұрын
Same
@sakshigawade8228
@sakshigawade8228 Жыл бұрын
🥺🥺
@nileshmahadik4523
@nileshmahadik4523 6 күн бұрын
वाचले असते डोळे एकदा तू मग गरज शब्दांची उरली नसती❤
@officialkarnya
@officialkarnya 5 күн бұрын
ज्याने ज्याने खरे प्रेम केले त्याला कळला किसु त्याला कळले काकण ............... ❤️‍🩹💔🙂 जिवंत पणी भोगल्या मरण यातना .................. 😕😔💔🥀
@manvimane2000
@manvimane2000 Жыл бұрын
खरं प्रेम भेटायला नशीब लागत आणि ते टिकवायला मन लागत❤️❤️❤️❤️
@abhishekkadam8442
@abhishekkadam8442 Жыл бұрын
न रडता चित्रपट बघुच शकत नाही कोणी ....❤ ज्याला भावना आहेत....
@minalchavhan5045
@minalchavhan5045 2 ай бұрын
Right
@adityachavan4048
@adityachavan4048 9 ай бұрын
हे गाण कितीही दा ऐकलं तरी मन भरत नाही परत ऐकावं वाटत किती ही दा ऐकलं तरी पहिल्यांदा ऐकल सारख वाटत. जुन्या गोष्टी अठवायला लागतात आणि डोळे भरून येते. अप्रतिम गाण मनाला लागणार .खर प्रेम केल ना मग दुसऱ्या कुणाची गरज पडत नाही.
@jitu4343
@jitu4343 13 күн бұрын
परिणाम माहिती असताना ही केलं जाणारं व्यसन म्हणजे प्रेम..!!
@vitthalpagare1434
@vitthalpagare1434 Жыл бұрын
शेवटी खरे प्रेम नाही मिळाले. श्रीरामाला एकच प्रार्थना की तिला आयुष्यभर सुखी असू दे, माझे सुख तिला मिळू दे तिचे दुःख मला दे🙏
@vishalkadam964
@vishalkadam964 Жыл бұрын
Tumcha vicharala khup khup Salam .... Karan tumhi khare Prem kelay
@ganeshdhamankar9584
@ganeshdhamankar9584 11 ай бұрын
😢😢😢❤❤❤❤
@amitgaikwad5487
@amitgaikwad5487 9 ай бұрын
😢
@rimatarpe6328
@rimatarpe6328 9 ай бұрын
फार कमी लोक असतात असे निःस्वार्थ प्रेम करणारे ❤दूर असले तरी आपले प्रेम जपणारे 👏
@deepkamble8719
@deepkamble8719 Жыл бұрын
माहित नाही आम्ही सोबत असू किंवा नसू, पण हे प्रेम निरागसपणे शेवटच्या श्वासाबरोबर संपेल❤
@rajanikantparte2011
@rajanikantparte2011 3 ай бұрын
@sunnypatil4178
@sunnypatil4178 8 ай бұрын
आठवणींच्या पुस्तकाचं पान उलटून बघितल मी आज, तर आठवल की मागच्या वर्षी या दिवसात तू माझी होती..
@VikaramParve
@VikaramParve 2 ай бұрын
ज्यांना खरया प्रेमाचा अर्थ माहित नसल तर त्यांनी हा मूव्ही बघायला विसरू नका...😢😊
@adityashembekar2577
@adityashembekar2577 Жыл бұрын
झक मारेल सैराट या पिक्चर समोर😎
@sonalimehendiartist
@sonalimehendiartist 6 ай бұрын
Kon kon 2024 madye he gan aikat ahe
@yesiamamol9480
@yesiamamol9480 4 ай бұрын
Tuza bap tuzi may tula kay karachy aai
@swatichougule9597
@swatichougule9597 Жыл бұрын
This movie deserves national award for showing meaning of real love and sacrifices 🥺❤️
@itsourworld1968
@itsourworld1968 Жыл бұрын
Hoy kharay❤
@itsomi1779
@itsomi1779 Жыл бұрын
Ha ❤
@user-tc8vf9tk9j
@user-tc8vf9tk9j 10 ай бұрын
❤wow i love a song my mornning and night starting 😊😇 very nice😢😫 jitk bolel titk kami hya ganyabdl my life line a sing 😭salam directer and sabhi acters 😊❤
@rajukhodankar8865
@rajukhodankar8865 6 ай бұрын
Same yr❤❤❤❤😢
@ashwinigadkar6006
@ashwinigadkar6006 5 жыл бұрын
माझ्या आयुष्यात बघितलेला सर्वात सुंदर चित्रपट... आणि हे गाणं 😘😘😘😘😘😘....डोळ्यातून पाणी येईल इतका सुंदर चित्रपट आहे.... Thanks for this movie... Kranti ji...
@jeetsarode
@jeetsarode 3 жыл бұрын
Majhi pn fav movie ahe hi
@Bharatas.marcos
@Bharatas.marcos 20 күн бұрын
माझ्या आयुष्यात जर देवाने एक संधी दिली की एक घटना डिलीट कर तर मी तो क्षण नाहीसा करीन जेव्हा तिची भेट झाली होती.. तो क्षण आयुष्यातून निघून गेला तर आयुष्य खुप भारी असतं आज..
@poonammali6946
@poonammali6946 Ай бұрын
कोण कोण हे गाणं २०२४ मध्ये ऐकत आहे आणि कोण कोणाला हे गाणं आवडलं ❤
@Mayyu331
@Mayyu331 11 ай бұрын
ज्या लोकांचं प्रेम तुटत ना त्यांना आपल्या जवळची व्यक्ती मेल्यासारख वाटत 🥺 आणि हो प्रेम हे आयुष्यात एकदाच होत
@RUSHI-ly8zd
@RUSHI-ly8zd 4 ай бұрын
bhava prem prt hot aast fkt man lagl paheje 😔
@SunilSalve-ev5ry
@SunilSalve-ev5ry 4 ай бұрын
मग अशा वेळी काय करव
@Ankit-93810
@Ankit-93810 Жыл бұрын
प्रेम मिळवता पन येत नाही अन् विसरता पन येत नाही पन मात्र आठवणी जपुन ठेवता येत आयुष्यभरा साठी ....!!!
@GauraviKolhe-
@GauraviKolhe- 10 ай бұрын
aathvni chalglya aso ki wait trass ch hoto
@Ankit-93810
@Ankit-93810 10 ай бұрын
​@@GauraviKolhe-b ho na...
@sarpmitradeepakratnaparkhe469
@sarpmitradeepakratnaparkhe469 9 ай бұрын
Chating Chua swarupat
@Prathmeshawatade-e4v
@Prathmeshawatade-e4v 5 ай бұрын
कोण कोण हे गाणं २०२४मध्ये ऐकत आहे
@Shamilweldfabrication
@Shamilweldfabrication 21 күн бұрын
वेळ कधीही दुसरी संधी देत नाही, म्हणून भूतकाळातील गोष्टी सोडून द्या 💯
@shaktiunboxing6211
@shaktiunboxing6211 2 жыл бұрын
मराठी गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात मन रोमांचित होऊन उठत,आणि त्यात जर गाणं अस असेल तर 😍🤗जगातील सर्वात सुखद वेळ❤️
@amazingfacts3015
@amazingfacts3015 Жыл бұрын
खर प्रेम काय असत ना ते ह्या movie मध्ये दाखवलं आहे आणि हे गाणं खऱ्या प्रेमाची आठवण आणून देते 😊❤️💯
@rohitpatil4858
@rohitpatil4858 4 ай бұрын
हे सोंग ऐकलं की पहिल्या प्रेमाची आठवण येते का नाही 🥺😔💔
@flight_of_phoenix
@flight_of_phoenix 5 ай бұрын
खूप सुंदर गीत❤ सिनेमाने डोळ्यात अश्रू आणले. इतकं निखळ प्रेम कुठल्याच सिनेमात बघितले नाही. मनावर प्रभाव टाकून गेला. काहीतरी जीवनात शिकलो हा सिनेमा बघून. Salute 🫡 क्रांती ला
@ashusonale4572
@ashusonale4572 2 жыл бұрын
खरच शब्द नाही ह्या चित्रपटाला आयुष्यात कधीच कोणावर ही वेळ येऊ नये.. पण काही तरी कारण आणि जात, गरीब श्ीमंत ह्या गोष्टी मुळे आश्या कीतेक प्रेम कहाण्या किसू सारख्या अर्धवट राहतात.. 😭❤️
@Kolhapurmoharam
@Kolhapurmoharam 5 ай бұрын
Hoi mitra maza sobt hech zal n..2010 pasun 2018 ch relationship hote mitra pn akhir 2018 la The End zal tichya ghrche nhi boli..caste mule 😢 Ani madhi disle tevha tich lagn houn por zale mitra😢
@sanskrutipawar0033
@sanskrutipawar0033 Жыл бұрын
खरंच ते गाणं आणि अक्खा चित्रपट भावुक करुन सोडतो...नक्की बघा 💯❤❤
@DeepakMunde-ud5xv
@DeepakMunde-ud5xv 11 ай бұрын
Nice
@kacharuraut1363
@kacharuraut1363 2 ай бұрын
किशू जो करतो त्याला prem ❤ नाही, तर वेडेपणा म्हणतात😒
@nitindongare8038
@nitindongare8038 5 ай бұрын
दहा वर्षा नंतर पिचर बघितला हा खरच काळजाला लागला प्रेम काय असते है ह्या पिचर मधून समजला आकाशी चंद चांदणे 😢😢😢
@santoshkharde83
@santoshkharde83 11 ай бұрын
अधुर राहिलेलं प्रेम नंतर कधीच पूर्ण होत नाही नंतर फक्त आठवणी उरतात, 😢 मित्रानो तुमचं पण असच हे का ? 😢😢😢
@user-pt3cf3hm9f
@user-pt3cf3hm9f 10 ай бұрын
हो
@vaishnavigujar2751
@vaishnavigujar2751 7 ай бұрын
Ho
@anuradhapatil7249
@anuradhapatil7249 6 ай бұрын
Khrch ahe
@SunilSalve-ev5ry
@SunilSalve-ev5ry 4 ай бұрын
होय मित्रा
@dnyaneshwarjadhav7835
@dnyaneshwarjadhav7835 4 ай бұрын
वहिनीला सांगू का 😂😂😂
@harshwardhanpatil5278
@harshwardhanpatil5278 6 жыл бұрын
अप्रतिम गाणं ! प्रेम म्हणजे नक्की काय ते हे गाणं ऐकल्यावर कळतं, प्रेम करणं सोपं असते पण ते जपायचे कसे ते हा चित्रपट पाहिल्या नंतर कळाले 👍👍👌
@vasant3103
@vasant3103 5 жыл бұрын
mla khup aavdet
@rohiniachrekar5678
@rohiniachrekar5678 4 жыл бұрын
"Japan" Kay ast shikval hya chitrpatane...
@akankshanikam9842
@akankshanikam9842 3 жыл бұрын
Khar aahe shabd nhi bolayla
@divyanimbalkar1841
@divyanimbalkar1841 Жыл бұрын
Whenever I heard this song every time I remember him..he did great effort for me ..nd I love him soo much 😘😘😘
@MahindraAarke-bn9kf
@MahindraAarke-bn9kf Жыл бұрын
माझ्या जीवनातील सर्वोत्तम चित्रपट .. सर्वात आवडते गाणे . ऐकल्या नंतर डोळ्यात पाणी येतेच
@SakshiThorat-g8b
@SakshiThorat-g8b 7 күн бұрын
खरं प्रेम हे सहज भेटतं नाही, आणि ज्यांना भेटतं त्यांना ते समजतं नाही....!!!🥀🖤🥺
@user-it8tg5xh5z
@user-it8tg5xh5z 2 жыл бұрын
मला माहित नाही मी आजवर किती वेळा ऐकलंय हे गाणं.. एक निरागस प्रेम कहानी..जी डोळ्यात पाणी आणते.. अप्रतिम..स्टोरी.. अप्रतिम अभिनय.. अप्रतिम गाणी...
@gauravgaikwad4472
@gauravgaikwad4472 2 жыл бұрын
ज्यांनी ज्यांनी आयुष्यात खर प्रेम केलंय त्यांना हा चित्रपट पाहताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही 😥😥
@vinayak.528
@vinayak.528 7 ай бұрын
वाट पाहावी जन्मा इतकी, मरणा इतकी भेट व्हावी, जन्मोजन्मी तळ हातावर एक तुझी ही रेख हवी.........❤❤❤
@dprasing99
@dprasing99 3 жыл бұрын
खरं प्रेम हे असंच असतं... ज्याला काहीच अंत आणि सीमा, नसते... जगात खरं प्रेम सोडून सगळ्या गोष्टींना सीमा असते.. ओळखलं त्याने देवाला जिंकलं आणि स्वर्गाला मिळवलं.....
@gayatripathare5263
@gayatripathare5263 Жыл бұрын
वारंवार ऐकावं वाटत हे गाणं🤗 प्रेम तुटल्यावर काय होत ना हे...... जो हा मुव्ही पाहिलं ना तो रडणारच😥 आणि यातील शब्द तर मनाला भावतात, प्रेमाची व्याख्याच आहेत हे शब्द अस म्हणायला हरकत नाही....
@bhagyashree382
@bhagyashree382 6 ай бұрын
का पण माहित नाही हे गाणे जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा आपोआप रडु येते 😢😢
@SHRi867
@SHRi867 4 ай бұрын
Any one after Shreeman legend Song Viral ?
@atuldeshmukh85
@atuldeshmukh85 Жыл бұрын
हे गाणे कानावर पडल्यानंतर भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहतो आणि डोळे पाणवल्याशिवाय राहत नाहीत. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी....💔
@sarikajedhe6451
@sarikajedhe6451 2 жыл бұрын
चित्रपट पाहून खूप रडले पण डोळ्यांना काहीच झाले नाही पण या चित्रपटातील एक एक क्षण बघून मन विरघळते..... No words to describe this song.......... Amazing 😢😢😢😢😢😢🙂🙂🙂🙂🙂🙂🙂
@poonamnetkar8227
@poonamnetkar8227 2 жыл бұрын
😑😑😑
@shivam9009
@shivam9009 Жыл бұрын
​@@poonamnetkar8227 ky zal Poonam, tula tuz Prem nahi milal ka..🤔
@ravikiranparve232
@ravikiranparve232 Жыл бұрын
😢
@ajayshinde9429
@ajayshinde9429 9 ай бұрын
😢😢😢😢
@amarpatil6794
@amarpatil6794 5 ай бұрын
माझ्या आयुष्यातला कधीच न विसरनारा मूवी. miss you my ❤
@prachiajju1990
@prachiajju1990 Ай бұрын
आपल्या जुन्या आठवणी आपल्याला पुन्हा जगयाचा आहे एकदा काकण सिनेमा पहावा मि पहिल्या दिवशी पहिला शो पाहिला घरी जाये पर्यंत डोळे भरून होते😢😢
@yashjenekar5550
@yashjenekar5550 11 ай бұрын
This movie deserves national award for showing meaning of real love and sacrifices🥺💖✨
@payalhole2003
@payalhole2003 Жыл бұрын
आतापर्यंत ऐकलेल सर्वात सुंदर गाणं आहे हे... ❤❤
@abhishekchormale9277
@abhishekchormale9277 Жыл бұрын
Ho
@shahajiraje.
@shahajiraje. 5 ай бұрын
आतापर्यंत आवडलेला सर्वात एक नंबर मराठी पिक्चर ❤
@swapniljagtap2503
@swapniljagtap2503 5 ай бұрын
ज्याला खर प्रेम नाही भेटलं त्यांची जर ही मुवी पाहिली तर तो रडल्याशिवाय राहणार नाही .💯💔
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 10 ай бұрын
मुले मनातून प्रेम करतात पण मुलींचं तस नसत म्हणून तर मुले वेडी होतात प्रेमात.....पण मुलींना काही फरक पडत नाही
@Durgeshp0
@Durgeshp0 4 ай бұрын
श्रीमान लेजंड ची रील पाहून कोण कोण येथे आले आहे ??? खूप छान गाणं आहे
@SamadhanHmore
@SamadhanHmore Жыл бұрын
मी नाही ग तुझ्या एवढा वेडा पण मला प्रेम जपायला आवडत 😢 जि जोशी ❤❤❤❣️😔
@user-dr2kz5sm1x
@user-dr2kz5sm1x 23 күн бұрын
अस कोणीच नसेल हा चित्रपट पाहून रडला नसेल 🥺💗
@pghadage
@pghadage 5 күн бұрын
Must watch Kakan movie....I bet you will definitely cry no matter how much strong you are
@shrutimali4144
@shrutimali4144 Жыл бұрын
What a Movie!!! Heart touching love story... Only pure love...❤️ जिथे शब्द कमी पडतात तिथे संगीत बोलते 🎧
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 12 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 66 МЛН
Jaloliddin Ahmadaliyev - Kuydurgi (Official Music Video)
4:49
NevoMusic
Рет қаралды 12 МЛН
Жандос ҚАРЖАУБАЙ - Ауылымды сағындым (official video) 2024
4:25
Aq Koilek
2:51
Algyt - Topic
Рет қаралды 153 М.
V $ X V PRiNCE, Shulamah - Jai Jatpaimyz (2024)
2:38
Студия СОЮЗ
Рет қаралды 145 М.
Erkesh Khasen -  Bir qyz bar M|V
2:43
Еркеш Хасен
Рет қаралды 1,1 МЛН