कच्च्या करवंदाच लोणच | करवंदाचे झणझणीत लोणचे | Karvandache lonche Recipe | Priya Recipe

  Рет қаралды 9,502

Priya recipe

Priya recipe

Жыл бұрын

नमस्कार मित्रांनो
आज या व्हिडिओमध्ये आपण करवंदाचे लोणचं कसं बनवायचं याची रेसिपी आणि आपल्या सोबत शेअर करणार आहे अतिशय सोपी रेसिपी आहे करवंदाच्या लोणच्याच्या मसाला बनवण्यापासून ते लोणचं बनवणे पर्यंत सर्व या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका
/ @priyarecipe1416
करवंदाचं लोणचं बनवण्याचे साहित्य
करवंद
संकेश्वरी मिरची चा मसाला ३ चमचे
लोणच्याचा मसाला ३ चमचे
बडीशेप बारीक करून ३ चमचे
मोहरी 100 ग्राम
हळद अर्धा चमचा
हिंग अर्धा चमचा
मीठ लागेल तेवढं
तेल लागेल तेवढे

Пікірлер: 2
@vidyabhoir5802
@vidyabhoir5802 3 ай бұрын
Mith bhajun ghetlat ka??? Ka tasach ghalycha
@priyarecipe1416
@priyarecipe1416 3 ай бұрын
तसच मीठ टाकायच आहे भाजून नाही घ्यायच 🙂
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 22 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН