Рет қаралды 180,348
#bhaji
#subji
#chavali
नमस्कार मंडळी मी शिवानी तुम्हा सर्वांचे स्वाद आस्वाद किचन मध्ये मनापासून स्वागत करते .. आज आपण चवळी ची एका वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी बघणार आहोत रेसिपी खरच वेगळी आणि भन्नाट आहे त्यामुळे विडियो पूर्ण बघून रेसिपी आवडली तर like ,share ,subscribe नक्की करा .
धन्यवाद
for promotion &collaboration - shivanimornale24@gmail.com