Рет қаралды 630,755
दिवाळी मध्ये सर्वाना आवडणारा पदार्थ म्हणजे चिवडा , असाच चटकदार स्वादिस्ट चिवडा कसा करायचा आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे .
साहित्य - १/२ kg पातळ पोहे
१ वाटी खोबरे
१ वाटी फुटाणे डाळ
मनुके , काजू
जिरे , मोहरी ,धने , तीळ ,हळद , बडीशोप ,
लसूण , मिरची , कडीपत्ता ,आमचूर , पिटी साखर
शेंगदाणे
#pohachivda #gavran