Рет қаралды 1,404
कल्पतरू चिक्कीचा असाही गोडवा | Kalptaru Chikki Udyog | रत्ना पुसेंच्या जिद्दील सलाम | Sarang TV 24
भडजी (ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर-औरंगाबाद) येथील महिला उद्योजिका रत्ना पुसे यांनी कल्पतरू चिक्की नावाने व्यवसाय सुरू केला आहे. या उद्योगाच्या माध्यमातून रत्नाताई यांनी घराला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आहे. गावाकडच्या महिलांनाही आता उद्योजकतेचे धडे मिळू लागले आहेत. शेतातील मालावर प्रक्रिया करून शहराच्या मार्केटमध्ये विक्री करण्याचे त्यांचे गणित यशस्वी ठरत आहे.
#kalptaruchikkiudyog
#ratnapusebhadji
#marathibusiness
#sarangtv24