Kalwa Shivaji Hospital deaths ठाण्यातील कळवा हॉस्पिटल की मृत्यूचा सापळा? 36 तासांत 22 जणांचा मृत्यू

  Рет қаралды 18,209

Zee 24 Taas

Zee 24 Taas

11 ай бұрын

#kalwahospital #Thane #ShivajiHospital
ठाण्यातल्या कळवा रूग्णालयात आजही 4 जणांचा मृत्यू झालाय. मागील 24 तासात कळवा रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना रात्री 12 वाजलेपासून या रुग्णालयात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यात एका एक महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अवघ्या 36 तासांत कळवा रूग्णालयात 22 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झालीय. रूग्णालय प्रशासनाविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय. कळवा हॉस्पिटलमधील डॉक्टर कॉपी करून पास झाले आहेत का? असा सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी विचारलाय.
4 people have died in Kalwa hospital in Thane. While 18 people have died in Kalwa hospital in the last 24 hours, the hospital administration has informed that 4 people have died in this hospital since 12 midnight. It has been reported that a one-month-old baby is involved.
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Пікірлер: 6
@vivekshinde7942
@vivekshinde7942 11 ай бұрын
मुख्यमंत्री च्या शहरामधे जर असा होत असेल तर बाकीच्या ठिकाणी तर बघायला नको..बरा झाला बाबा कोरोना made उद्धव ठाकरे hote nahi tar खच पडला असता डेड बॉडी च..
@surendrashinde4650
@surendrashinde4650 11 ай бұрын
कोरोनाच्या वेळेस हे सरकार असत तर .विचार करा. चीन सारखी अवस्ता झाली असती.
@kingalibag9017
@kingalibag9017 11 ай бұрын
आमच्या अलिबाग - रायगड मधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण जरा सरकार ने लक्ष द्यावे .🙏 कारण काही दिवसांनी हिच परिस्थिती अलिबाग तालुक्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होण्याची स्थिती आहे .🙏
@anku4359
@anku4359 11 ай бұрын
आता समझेल कि ठाकरे बरे आहेय्त्
@narayanp4256
@narayanp4256 11 ай бұрын
त्यांना फक्त पालघरच्या साधू, दीपा saliyan, सुशांत सिंह मध्ये प्राण व आत्मा दिसतो.हजारो लोक मरतात त्याच्याशी काही देणं घेणं नाही.
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН
Report Of Kalyan Hoarding Collaps
1:56
Zee 24 Taas
Рет қаралды 172
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 9 МЛН