No video

कमी भांडवल असेल तर हा पर्याय खूप छान आहे,

  Рет қаралды 84,039

आपला शेतकरी मित्र

आपला शेतकरी मित्र

Күн бұрын

या शेतकरी मित्राकडे घरच्या तीन गाई असून सुद्धा या मित्राने नवीन सात कालवडी खरेदी केल्या, कारण घरच्या तीन गाईला मुक्त गोठ्याची सवय लागत नव्हती, आणि त्यामुळे नवीन कालवडीला मुक्त गोठा ची सवय लागावी या कारणाने सात नवीन कालवडी सांभाळल्या ज्या शेतकरी मित्रांकडे कमी भांडवल आहे ते स्वतःचा दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी कालवडी खरेदी करून सुरुवात करू शकतात, यामध्ये तुम्हाला जातिवंत कालवडी निवडायचे आहेत जरी तब्येतीने खराब असतील तरी, त्यांची निवड करून आपल्या शेडवर आणल्यानंतर सर्वात प्रथम त्यांना जंतनाशक करून घ्यायचे आहे, तदनंतर त्यांना गोचीड आणि पिसू नाशक औषधाने असतील तर धुऊन घ्यायचे आहे, ऋतुमानानुसार त्यांना लसीकरण करणे गरजेचे आहे, त्यांना रोजच्या रोज खुराक मध्ये खनिज क्षार मिश्रण देणे तितकेच गरजेचे आहे त्यामुळे त्यांची वाढ झपाट्याने होऊन तुमच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा दिसेल, आणि त्या लवकर माजावर येतील संभाळून व्यवस्थित असेल तर साधारण वयाच्या बारा ते पंधरा महिन्यांमध्ये त्या गाभण राहतील, खनिज घटकांमुळे उलटण्याची चान्स कमी होतात खुराक देताना पौष्टिक खुराक देणे गरजेचे आहे, वैरणी मध्ये मेथी घासाचा अवश्य वापर करा कारण मेथीघास मध्ये प्रोटीन चे प्रमाण अधिक आहे.
मित्रांनो आपले खूप खूप आभार आपण माझ्या चॅनलला इतकी पसंती दर्शवली आणि जे कोणी मित्र आपले सबस्क्रायबर नाहीत त्यांनी चैनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन हे दाबा आपल्या चैनल चे पेज वरती जाऊन जुने व्हिडिओ पाहू शकता अतिशय सुंदर आणि पूर्ण माहिती असणारे व्हिडिओ आहेत, तुम्हाला गाय पालन करताना किंवा शेळीपालन करताना येणाऱ्या समस्या आणि अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करत जावा आपल्या इतर मित्रांना त्याचा फायदा होईल.

Пікірлер: 79
@aakashjadhav3344
@aakashjadhav3344 4 жыл бұрын
छान माहिती दिली आहे अजून असेच मुक्त संचार गोठ्याचे विडिओ बनवा मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो खूप काही माहिती देतात तुम्ही
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 4 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@siddharthvbb
@siddharthvbb Жыл бұрын
Aapan Punjab madhun kalwadi wikat gheu shakto ka 1 warshachya aatlya without pregnant
@pramodshejal838
@pramodshejal838 3 жыл бұрын
Bhaucha video ek number ahe
@dilipbhandarge7113
@dilipbhandarge7113 2 жыл бұрын
Lay bhari
@rajusolage6299
@rajusolage6299 3 жыл бұрын
Very very good
@dilipbhandarge7113
@dilipbhandarge7113 3 жыл бұрын
Wonderful information very nice sahab
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 4 жыл бұрын
चांगला विडिओ बनवलाय.. बाहेरच्या गायी आणण्यापेक्षा लहान कालवडी विकत आणून त्या घरी वाढवणे कधीही चांगले..
@mayurswami7030
@mayurswami7030 4 жыл бұрын
छान अजून असेच व्हिडीओ तयार करा
@rahulkokane5669
@rahulkokane5669 4 жыл бұрын
खुप छान सर
@Katmore25
@Katmore25 2 жыл бұрын
Khup Chan
@pravinchavan1088
@pravinchavan1088 4 жыл бұрын
Chan mahiti dili
@suraj0284
@suraj0284 3 жыл бұрын
7 कालवडी किती ला भेटल्या दादा त्यांना????
@rahulkokane5669
@rahulkokane5669 4 жыл бұрын
आपला प्रत्येक व्हिडीयो बघीतल्यावर एक नवीन वेगळीच प्रेरणा मिळते आपले खुप खुप आभार...
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 4 жыл бұрын
धन्यवाद सर
@pushpashivshad7487
@pushpashivshad7487 3 жыл бұрын
👌👌👌🙏👍🌹
@komaltawar5921
@komaltawar5921 2 жыл бұрын
Mast planing
@nishantgawande401
@nishantgawande401 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@jayeshhargude2990
@jayeshhargude2990 3 жыл бұрын
Khup chan
@vinodsule4500
@vinodsule4500 4 жыл бұрын
Great
@atulpatil4771
@atulpatil4771 4 жыл бұрын
Good
@rajeshwarjadhav6372
@rajeshwarjadhav6372 3 жыл бұрын
Kaaleadi baghun takkewari kashi olakhtat.. unhalyat maximum 40-42 degree temperature asel tar kiti takkewarichi kaalwadi chalteel.. Plz mahiti dya...
@sanjaykadam-on6wx
@sanjaykadam-on6wx Жыл бұрын
Namskar
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
🙏🙏
@pravingawade4288
@pravingawade4288 4 жыл бұрын
10 कालवडीना पेंडीचा आणी वैरणीचा दिवसाला किती खर्च येतो
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 4 жыл бұрын
आणखी ऐका महिन्याने विडिओ त्याच शेड चा बनवू त्यांचा अनुभव घेऊ
@panduranglaad8526
@panduranglaad8526 4 жыл бұрын
उस्मानाबाद जिल्ह्यात कुठे आहे का HF गायींचा गोठा
@rahulwankhede4161
@rahulwankhede4161 4 жыл бұрын
भारी
@rahulpawar6284
@rahulpawar6284 2 жыл бұрын
👍
@harshadanalawade451
@harshadanalawade451 Жыл бұрын
Janmlelya kalvdi miltil ka sir....mhnje 5....10...divsachya
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c Жыл бұрын
जे लोक कालवडी सांभाळत नाहीत त्यांच्या शेड वरती चौकशी करावी लागेल, असा कोणी असेल तर नक्की कळवेन
@vishnupantchor4064
@vishnupantchor4064 4 жыл бұрын
सर मला 1 माझे मत मांडायचे आहे, कालवडी सांभाळ करून गाई बनवलेल्या कधीही चांगल्याच,पण चांगल्या गाई च्या कालवडी आपणाला मिळणे फार कठीण.संखेवर भर देण्यापेक्षा उत्तम दुध देणारी 4-5 च गाई च्या कालवडी संभाळून त्या कालवडींना sexcel चेच dose वापरून खुप चांगल्या गाई आपण घरी तयार करू शकतो.
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 4 жыл бұрын
अगदी बरोबर
@rushikeshdaki5354
@rushikeshdaki5354 4 жыл бұрын
आपण कालवड ची गाय घरी तयार केली तर ती किती लिटर दुध देते
@vishnupantchor4064
@vishnupantchor4064 4 жыл бұрын
@@rushikeshdaki5354 कोणती जात आपण घरी तयार करणार आहात.देशी की विदेशी.
@somabhise2671
@somabhise2671 2 жыл бұрын
मुक्त गोटा किती बाय किती आहे विचारा विनंती
@aniketsurve4979
@aniketsurve4979 3 жыл бұрын
Kalvdin che videvo kera aaju
@laxmikanttate7481
@laxmikanttate7481 4 жыл бұрын
Thanks
@nileshjadhav4405
@nileshjadhav4405 2 жыл бұрын
अभिजीत काळे सरांचा नंबर हवा आहे
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 2 жыл бұрын
9860556459
@aniketsurve4979
@aniketsurve4979 3 жыл бұрын
Aajun
@chetanshinde7151
@chetanshinde7151 4 жыл бұрын
Kalvdi sathi Kai special khady ahe Ka asel tr sanga
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 4 жыл бұрын
सर्व सुग्रास कंपनीमध्ये काफ स्टार्टर म्हणून प्रॉडक्ट अवेलेबल आहे आपल्या दुकानदाराला मागवायला सांगा
@sandipjagatap8572
@sandipjagatap8572 4 жыл бұрын
@@user-je6pk1hs2c अभिजीत सर इंदापुर, अकलुज आणि टेभुरणी या परिसरात सुगरास भेटत नाही त्याला दूसरे नाव काय आहे
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 4 жыл бұрын
मी तुम्हाला फोटो पाठवेल व्हाट्सअप नंबर पाठवा
@sandipjagatap8572
@sandipjagatap8572 4 жыл бұрын
@@user-je6pk1hs2c 8888218758
@nikhilkadam93
@nikhilkadam93 3 жыл бұрын
Calf starter feed kiti mahine dyachi
@sunilsuryavanshi9193
@sunilsuryavanshi9193 4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@shitalbhor6794
@shitalbhor6794 4 жыл бұрын
Mast bhava
@swapnilbhavar9945
@swapnilbhavar9945 3 жыл бұрын
स्वप्नील देशमुख आहे
@swapnilbhavar9945
@swapnilbhavar9945 3 жыл бұрын
वासराला सरांची संगोपन कसे करावे
@sureshwaghmare2237
@sureshwaghmare2237 4 жыл бұрын
Ok
@hindioldmusiclovers6087
@hindioldmusiclovers6087 2 жыл бұрын
Sir kalf startar hi kalawadinsathi atyant upayukt aahe aani mi bhavishyat 30 gai karnaar aahe mhanun mi jastit jast mahiti ghetoy mi
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 2 жыл бұрын
Your future is bright, keep it up friend
@swapnilbhavar9945
@swapnilbhavar9945 3 жыл бұрын
वासरे लवकर गाभण जाण्यासाठी काय उपाय करावा त्यांची निगा कशी घ्यावी सर क्वालिटीचे सिमन्स भेटत नाही
@nikhildubal2603
@nikhildubal2603 4 жыл бұрын
Aamchyakde sugrass milat nahi tyach dusr nav kay
@prafulsalvi6113
@prafulsalvi6113 4 жыл бұрын
Kalvadi kitila ghetlya, kiti ghetlya, traveling kharch kiti jhala, kothun anlya, he kahi vicharlas nahi.
@RahulJankar-en7ol
@RahulJankar-en7ol 3 жыл бұрын
कडवळ म्हणजे काय साहेब
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
ज्वारीपासून येणारा हिरवा चारा आणि ज्यावेळेस ज्वारी काढली जाते त्याला कडबा म्हणतात
@sunnychikane2821
@sunnychikane2821 3 жыл бұрын
दादा पाच सहा महिन्या च्या कालवडी कितीला आहे ती
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 3 жыл бұрын
कालवडी आता लोकडॉन मुळे नाहीत
@paigambarshaikh3763
@paigambarshaikh3763 4 жыл бұрын
या शेतकऱ्याचा नंबर द्या.
@vinodkale979
@vinodkale979 4 жыл бұрын
Running capital jast pahije.
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 4 жыл бұрын
मला समजलं नाही तुम्ही काय म्हणता ते
@vinodkale979
@vinodkale979 4 жыл бұрын
आपला शेतकरी मिञ Yours Farmer Friend निव्वळ कालवड संगोपन करण्या साठी त्यांना लागणार रोज चा खर्च आहे तो सांभाळता आला पाहिजे , कारण त्यांच्या पासून उत्पादन २ वर्ष लागतील, त्यामुळे काही दुधाचे गायी मागे काही कालवडी असे करून खर्च सांभाळू शकतो, निव्वळ कालवडी साठी जवळून पैसे लावावे लागतील किमान २ वर्ष तरी , जे थोडे अवघड जाते आणि परिणामी पाहिजे तसे कालवड तयार होत नाहीत. अभिजीत भाऊ तुमचे सर्व विडिओ छान आणि माहिती पूर्ण असतात , धन्यवाद
@shekharbhorade5069
@shekharbhorade5069 4 жыл бұрын
Tumcha aadres Kay ahe
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 4 жыл бұрын
कुरणवाडी मोहोळ तालुका
@sanjaykadam1012
@sanjaykadam1012 4 жыл бұрын
Mobile no bhetal ka
@user-je6pk1hs2c
@user-je6pk1hs2c 4 жыл бұрын
डिस्क्रिपशन मध्ये आहे
@ganeshvideoskawade2026
@ganeshvideoskawade2026 4 жыл бұрын
नंबर
@sureshwaghmare2237
@sureshwaghmare2237 4 жыл бұрын
Tumcha mo no dya
@indianfarm4455
@indianfarm4455 4 жыл бұрын
Murghas (silage sathi sumpark Kara 9588611175 ghar pohoch yogya bhavat milel
@dilipbhandarge7113
@dilipbhandarge7113 2 жыл бұрын
Lay bhari
@panduranglaad8526
@panduranglaad8526 4 жыл бұрын
उस्मानाबाद जिल्ह्यात कुठे आहे का HF गायींचा गोठा
@panduranglaad8526
@panduranglaad8526 4 жыл бұрын
६/७ महिन्यांच्या कालवडी मिळतील काय
@yakubsayyed3065
@yakubsayyed3065 4 жыл бұрын
Thanks
@dilipbhandarge7113
@dilipbhandarge7113 3 жыл бұрын
Lay bhari
हा उपाय करा लहान कालवडी व खोंड तंदुरुस्त राहणार
3:35
Navbharat Tv Marathi नवभारत टीव्ही मराठी
Рет қаралды 103 М.
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 17 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 7 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 2,8 МЛН
कालवड पालन अशेच करा नाही होणार तोटा
6:27
आपला शेतकरी मित्र
Рет қаралды 86 М.