कमी कॅपिटलवर यशस्वी ट्रेडर कसे बनावे?| How to become successful trader with small capital?

  Рет қаралды 157,086

Paisa Pani

Paisa Pani

2 жыл бұрын

🟢व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा- bit.ly/3mfxCy1
🔵टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/paisapani
📲 अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक- 8999185310
-------------------------------------
👨🏻 'हटके मार्केट' सिरीजमधील भन्नाट मुलाखती
🎙१५ वर्षांचा 'जय शंकरपुरे' शेअर मार्केटचा इतिहास नव्याने लिहीतोय- • १५ वर्षांचा 'जय शंकरपु...
🎙शेतकऱ्याचा मुलगा ते एक यशस्वी ट्रेडर- • शेतकऱ्याचा मुलगा ते एक...
🎙शेअर मार्केटच्या आज्जी: भाग्यश्री पाठक- • ६५ वर्षांच्या आजी सांग...
🎙मराठी ट्रेडरचा भन्नाट प्रवास: प्रविण पाटील- • Journey of a Marathi f...
🎙नाशिकच्या करोडपती ट्रेडरचा प्रवास: विजय हजारे- • नाशिकच्या ट्रेडरचा प्र...
🎙इंजीनिअरिंग करणारा अरुण जगताप ते यशस्वी ट्रेडर- • पुण्यातलं Engineering ...
🎙चार्टियन्सचे दोन पीलर आरजे व मनू- • २३ वर्षांच्या पोरांनी ...
🎙कमी कॅपिटलवर यशस्वी ट्रेडिंग: क्रिष्णा वर्पे- • कमी कॅपिटलवर यशस्वी ट्...
🎙पॉकेटमनीचे पैसे गुंतवणूक ट्रेडिंग सुरु केलेल्या सोनाली पालांडे- • मार्केटमधून पैसा कमावण...
🎙जर्मनीतून भारतीय शेअर मार्केट गाजवणारे शिवाजी विठ्ठलराव- • जर्मनीतून भारतीय शेअर ...
🎙फक्त डिलिव्हरीमधून पैसे कमावणारे पुणेकर मिलिंद उपासणी- • फक्त डिलिव्हरीमधून प्र...
🎙लॉस मेकिंग ट्रेडर ते स्वतःची सिस्टीम बनवून प्रॉफीटेबल होण्याचा प्रवास: अतुल पानसरे- • लॉस मेकिंग ट्रेडर ते स...
🎙अनेकांना ट्रेडिंग शिकणावारा मुंबईचा आरजे- • अनेकांचा Trading Guru ...
🎙गुंतवणूकीसाठी कंपनी कशी निवडावी?- आदित्य कोंडावार- • गुंतवणूकीसाठी कंपनी कश...
🎙प्रचंड लॉस पाहिलेला जय ठक्कर कसा झाला यशस्वी- • प्रचंड लॉस पाहिलेला जय...
-------------------------------------
👨🏻थोडसं हटके-
🎙पर्सनल आयटीआयर कसा भरावा: सीए हर्षद शिंदे- • पर्सनल आयटीआर तुम्ही त...
🎙जगभर भ्रमंती करणारे सुनंदन लेले सर पैसे कमावतात कसे?- • सुनंदन लेले मार्केटमध्...
🎙रीलस्टार अथर्व सुदामे कसे कमावतो पैसे?- • पुणेकर अथर्व सुदामे कस...
🎙१५ लाखांची नोकरी सोडून शेती-व्यवसायातून करोडो उलाढाल करणारे नितीन ढमढेरे- • १५ लाखांची नोकरी सोडून...
🎙प्लॉट्समध्ये गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी?- रेश्मा हजिते- • फार्महाऊस प्लॉटमध्ये इ...
🎙२४ देश फिरणारा साकू कसे करतो बजेट मॅनेजमेंट- • सोलो बजेट ट्रॅव्हलर Pr...
🎙हॉटेल बीझनेस कसा उभा करावा? • हाॅटेल बिझनेसमध्ये लाॅ...
#trading #algotrading #paisapani #tradingpsychology #investing #algorithm
कशाबद्दल आहे हा व्हिडीओ?
कमी कॅपिटल असताना बरेचजण ट्रेडिंग करण्यापासून लांब राहतात. मात्र काय करून कमी कॅपिटल असतानाही यशस्वी होता येईल?
About this video :
Most people with Small Capital stay away from trading. What can they do to become successful with small capital?
Follow us & Stay Connected!
PaisaPani Whatsapp Group Link:
chat.whatsapp.com/BDlq83nLU4j...
पैसापाणी - www.paisapani.in
फेसबुक - bit.ly/3wCiNbz
ट्विटर - bit.ly/36FtJu9
इन्स्टाग्राम - bit.ly/3iBPqOl
टेलिग्राम - bit.ly/3iBb0Tg
KZfaq - bit.ly/3IxYI8I

Пікірлер: 339
@kingofchart8729
@kingofchart8729 2 жыл бұрын
वर्पे सर मी क्लास केला आहे . साधारण १ वर्ष झाले आहे पण मी अजून लॉस मध्ये आहे. त्याचे कारण सायकोलोजी अजून पाहिजे तेवढी डेव्हलप नाही पण लवकरच अनुभवाने होईल. पण intraday मध्ये रोज १० % मिळाले तरी मी थांबून राहतो आणि आलेला प्रोफिट घालवले आहे. पण सध्या तरी मी झालेला ५० % लॉस कव्हर केला आहे राहिलेला लवकर कव्हर होऊन प्रोफिट मध्ये असेल. भविष्यात नोकर्या कमी असणार आहे म्हणून मराठी माणसांनी शेअर मार्केट मध्ये अभ्यास करून एन्ट्री केली पाहिजे. शेअर मार्केट हि काळाची गरज. पैसा पाणी चे आभार....
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@kingofchart8729
@kingofchart8729 2 жыл бұрын
@jitendra patil ok Sir
@kingofchart8729
@kingofchart8729 2 жыл бұрын
@jitendra patil 🙏🏻😊👍
@TTMFAN
@TTMFAN Жыл бұрын
kzfaq.info/love/Z3oasGzMqfyE1sqDMJ1aJg
@templogical3095
@templogical3095 Жыл бұрын
मूर्ख माणसा दिवसाला 10% कमवातो मग वर्षाला काय 2400% मिळवतो का तू😂😂. लाँग टर्म Invest कर, ट्रेडिंग ने भिक मागावी लागेल एखादे दिवशी.
@anandabnave4743
@anandabnave4743 2 жыл бұрын
अलगो ट्रेडिंग पेक्षा कॉपी ट्रेडिंग जास्त फोफावत आहे...आणि अल्गो ट्रेडिंग सांगतात आणि महिना फी चार्ज करतात...त्यापेक्षा मण्यूअल ट्रेडिंग बरी राहते...आणि tradetron पण तेच करत आहे... strategy तयार करण्यासाठी tradetron चार्ज करते आणि मदत सुद्धा करते...पण माझ्यामते.. सायकॉलॉजी वर जर काम केले की आपण स्वतः १% रोज प्रॉफिट घेऊ शकतो ...बाकी व्हिडिओ छान वाटला...👍🏻
@pravingale1430
@pravingale1430 2 жыл бұрын
Sir tumhi Trading karta ka
@anandabnave4743
@anandabnave4743 2 жыл бұрын
@@pravingale1430 yes
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
बरोबर आहे, आपल्या कम्फर्टनूसार योग्य काय आहे त्याची निवड करावी 👍🏼
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@shrikanthagawane2041
@shrikanthagawane2041 2 жыл бұрын
Sir algo telreding sathi kiti peise lagtat
@prabhakarhattikar3922
@prabhakarhattikar3922 2 жыл бұрын
Sir Paisapani Madhe Cyber King Capital Che CEO Dhairyashil Jadhav & Vinay Kadam cha interview Ghya
@chandrakantlawate8384
@chandrakantlawate8384 2 жыл бұрын
Nakki ghya
@ultrainstinct9304
@ultrainstinct9304 2 жыл бұрын
Nakki ch ghyayla pahije khup lokanche inspiration ahet te Ani Marathi lokanna free madhe shikvat ahet te👍👍👍👍
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
सर लवकरच…!!!
@SurajJadhav_1212
@SurajJadhav_1212 2 жыл бұрын
ha nkki ch ghya sir
@rupjadhav9924
@rupjadhav9924 2 жыл бұрын
Nakki ch Ghya interview Cyberking capital. Great work done by Cyberking Capital.👌🏻👌🏻
@pdc19
@pdc19 Жыл бұрын
छान व्हिडिओ सर अगदी सहज भाषेत समजावले सरांनी भरपूर लोकांना फायदा होईल. जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत 🚩🇮🇳
@surajshinde6532
@surajshinde6532 2 жыл бұрын
पैसा पाणी टीम डायरेक्ट subhasis saranchi मुलाखत घ्या (power of stock ) 👍
@swapnilshidalale9113
@swapnilshidalale9113 2 жыл бұрын
King 👑@power of stocks
@arvindsheral6857
@arvindsheral6857 2 жыл бұрын
वरपे भाऊ, खूप छान, संतुलित आणि मनापासून बोललात. अतिशय प्रांजळ आणि अभ्यास पूर्ण विवेचन केले. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा.
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
Thank you 😊
@suraj63205
@suraj63205 Жыл бұрын
@@KrishnaVarpe Algo treding vishyi mahiti sanga mala algo treding karaychi aahe
@vishnurane3776
@vishnurane3776 Жыл бұрын
​@@KrishnaVarpe hi
@vijaydhakre9499
@vijaydhakre9499 Жыл бұрын
सर खूप खूप धन्यवाद पैसा पाणी प्रत्येक प्रकारचें ट्रेडर्स ची ओळख करून दिल्याने आत्मविशवास वाढवला...
@devendrajadhav7218
@devendrajadhav7218 2 жыл бұрын
Genuine person and Genuine interview 👍.. Tumhala marathi mansane stock market madhe yave ase agadi kharach manapasun vatat asel tar trading strategy var sakhol margadarshan kara pls
@lifegoeson2727
@lifegoeson2727 2 жыл бұрын
Inside candle best strategy..✌️🔥
@dineshkokirkar6891
@dineshkokirkar6891 Жыл бұрын
Very much inspiring video. Thanks a lot.
@sameer6137
@sameer6137 2 жыл бұрын
मी पण जॉब सोडून स्वतःची strategy develop केली आणि आता त्यात काम करतो..एक दिवस माझी पण "पैसा पाणी" वर मुलाखत येईल..
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
नक्कीच, तुम्हाला शुभेच्छा 👏
@pravinm5415
@pravinm5415 2 жыл бұрын
All the best
@indianpatriot4816
@indianpatriot4816 2 жыл бұрын
मिळून शिकू..
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
शुभेच्छा सर
@manishashigwan5973
@manishashigwan5973 2 жыл бұрын
Kai aahe strategy???
@Atul8447
@Atul8447 2 жыл бұрын
वरपे सर इज ग्रेट 👍
@Sachin_deshmukh_17
@Sachin_deshmukh_17 Жыл бұрын
जबरदस्त मार्गदर्शन ❤️
@Infintytrader3945
@Infintytrader3945 2 жыл бұрын
Yes power of stocks Amazing channel
@santoshmane793
@santoshmane793 Жыл бұрын
Khup chan sir changla experience dila tumhi
@vidyachandzingade7323
@vidyachandzingade7323 2 жыл бұрын
वरपे साहेब खुप छान माहीती दिलीत👌👌आणि सर्व मनापासून सांगितलंत..धन्यवाद..आणि पुढील यशस्वी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा 💐💐
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
Thanks
@raisingcaterpillars1581
@raisingcaterpillars1581 2 жыл бұрын
Super explain sir. Jay Maharashtra
@suniljangam5630
@suniljangam5630 2 жыл бұрын
खुप छान मुलाकात....सर्वसामान्य लोक की जे शेअर मार्केटमध्ये नवीन आहेत त्यांच्यासाठी खुप छान मार्गदर्शन केले आहे...सरांनी. भावी वाटचालीस खुप प्रेम शुभेच्छा..श्री कृष्णा वरपे सर..
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद
@swanandbodake41
@swanandbodake41 2 жыл бұрын
वरपे भाऊ, जबरदस्त मुलाखत, पैसा पाणी चे विशेष आभार 🙏🙏🙏
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
Thanks Mitra 😊
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@swapnilshidalale9113
@swapnilshidalale9113 2 жыл бұрын
@@KrishnaVarpe Power of stock subhasis Pani sir ❣️ hard
@dipakvaidya9196
@dipakvaidya9196 2 жыл бұрын
मुबंई ला आहे का वर्कशॉप
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 Жыл бұрын
सर, आपणं सुंदर मुलाखत घेतलीत त्याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.
@PaisaPani
@PaisaPani Жыл бұрын
धन्यवाद सर
@user-yw2pj2uo8m
@user-yw2pj2uo8m 2 жыл бұрын
कृष्णा सर, अर्जुन ला (Trader ला) market च्या महाभरत युद्ध साठी खूप महत्वची शिकवण दिली..
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
Thanks 🙏
@jayeshhiwale3784
@jayeshhiwale3784 Жыл бұрын
Very Good and Informative Video .
@ajitpatil3110
@ajitpatil3110 2 жыл бұрын
khup chan thank you sir
@wasudeobhagat2159
@wasudeobhagat2159 Жыл бұрын
वरपे सर, खरंच एकदम मनापासून बोलत सर, माझा आत्मविश्वास वाढण्यास खूप मोठा सपोर्ट झाला. थँक्यू सर. थँक्यू पैसा पाणी....
@suvidhapatil9624
@suvidhapatil9624 2 жыл бұрын
Please Invite Eminence Stocks mentor Swapnil Sir. मराठी माणसांसाठी फ्री research provide करतात. One of the most underrated person.
@DandavatPranam
@DandavatPranam 2 жыл бұрын
आनंद खूप वाटतो अभिनंदन दादा
@vinayakpatil9756
@vinayakpatil9756 11 ай бұрын
श्री. कृष्णा वरपे जी यांचे व्यवस्थित व सखोल मार्गदर्शन . धन्यवाद. मी पण ट्रेडींग करतोय व Algo platform चा विचार होता पण Algo म्हणजे काय समजत नव्हते पण आता संकल्पना स्पष्ट झाली. धन्यवाद वरपे जी व पैसापाणी टीम.
@rajendradixit1686
@rajendradixit1686 Жыл бұрын
वर्पे सरांचे खूप अप्रतिम आणि प्रांजळ तसेच रोखठोक विवेचन.त्यांच्यासारखेच तंतोतंत अनुभव सुरूवातीला येतात. किप्प इट्ट अप्प. 👌🌷👍
@PaisaPani
@PaisaPani Жыл бұрын
धन्यवाद सर
@nanasahebpawar5957
@nanasahebpawar5957 2 жыл бұрын
Thanks
@thecreativetraderacademy2605
@thecreativetraderacademy2605 2 жыл бұрын
सायकॉलॉजी ny बायकॉलॉजी important आहे भावांनो.... माझी बायको प्रॉफिट दिसलं की एक्झिट करते Trade Mi फक्त ट्रेड घ्यायचं काम करतो ती Sl and टार्गेट find krte
@sandippawar9523
@sandippawar9523 2 жыл бұрын
Good सर
@kadvise2969
@kadvise2969 2 жыл бұрын
Kddk
@ashishjiwtode9025
@ashishjiwtode9025 2 жыл бұрын
😄
@RHVLOGS11
@RHVLOGS11 2 жыл бұрын
पण आमचं अजून लग्न नाही झालं 🤣🤣🤣
@sachin0215
@sachin0215 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@codename-DIY
@codename-DIY 2 жыл бұрын
खुप जबरदस्त आणि माहितीपूर्ण विडिओ. खुप धन्यवाद कृष्णा सर आणि पैसापाणी च्या टीम चे
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@chetangawande7869
@chetangawande7869 2 жыл бұрын
धन्यवाद पैसा पाणी असेच मुलाखत घेत रहा
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@mangalpatil8502
@mangalpatil8502 2 жыл бұрын
Great sir...
@sunilgokhale
@sunilgokhale 2 жыл бұрын
Great .....Krishna-ji is very polite and humble person in spite of achieving success. He is inspirational for traders, wish him good luck and success
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
Thank you sir
@Poetry788
@Poetry788 Жыл бұрын
#Great Sir 👍
@maheshnapte1613
@maheshnapte1613 2 жыл бұрын
Mast patrkar saheb
@rahulthakar416
@rahulthakar416 2 жыл бұрын
Mast video! Abhinandan Varpe Saheb 👍
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
राहुलजी धन्यवाद 🙏
@jaishivajimaharaj4588
@jaishivajimaharaj4588 2 жыл бұрын
Great person, great advice . Thank u bhau... Love u from amravati... 🙏👍
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@bhaukharde9349
@bhaukharde9349 Жыл бұрын
फार फार आभार.
@PaisaPani
@PaisaPani Жыл бұрын
Thank you sir
@share_market_videos
@share_market_videos Жыл бұрын
मि तर अडानी मानुस आहे फोनवरच शिकलो व्हीडीओ बघुन फक्त ऐकच लक्शात घ्या प्रेक्टीकल केल्याशिवाय काहीच कळनार नाही कीती क्लास करा
@AA-oz6nk
@AA-oz6nk Жыл бұрын
Good thoughts
@vaibhav937
@vaibhav937 Жыл бұрын
वरपे सरांना आणि पैसापाणी आपणास मनापासून धन्यवाद. अगदी खरी माहिती आपण मनापासून दिली. अनेक व्हिडिओ बघितले पण स्टॉक मार्केट बद्दल एवढी खोलवर माहिती किंवा सिक्रेट कोण सांगत नाही. आपण मनमोकळेपणाने सांगितली त्याबद्दल धन्यवाद अँड बिग सॅल्यूट.
@PaisaPani
@PaisaPani Жыл бұрын
धन्यवाद सर
@snehasathe8667
@snehasathe8667 Жыл бұрын
Genuine person
@PaisaPani
@PaisaPani Жыл бұрын
👍🏼
@balasahebkshirsagar8912
@balasahebkshirsagar8912 Жыл бұрын
छान वास्तव माहिती दिली
@PaisaPani
@PaisaPani Жыл бұрын
धन्यवाद सर…!!!
@amitsangale5652
@amitsangale5652 2 жыл бұрын
Very nice 👍👍
@nikhilgawas9229
@nikhilgawas9229 2 жыл бұрын
Really nice and informative
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
Thank You
@madanlondhe2810
@madanlondhe2810 2 жыл бұрын
अभिनंदन 🙏👍
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
Thanks
@m.m7070
@m.m7070 2 жыл бұрын
Thank you sir
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@chetan1831
@chetan1831 2 жыл бұрын
Hya half hour made Chan knowledge bhetla sir..khup khup Abhar ..asech suhder video Banvat Raha
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद चेतन सर
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
Thanks 🙏
@indianraftaar2529
@indianraftaar2529 Жыл бұрын
Sir apan changlya manane khup mast bolata dhanyawad 🙂
@PaisaPani
@PaisaPani Жыл бұрын
वेलकम सर
@anandchitale2151
@anandchitale2151 Жыл бұрын
कृष्णा सर खुप सुंदर सांगितले तुम्ही तुमचे फेसबुक पेज सापडत नाही
@shampatil2372
@shampatil2372 2 жыл бұрын
Power of stock khup mast aahe 👍
@tusharubale7422
@tusharubale7422 2 жыл бұрын
Marathi channel na prosahit kara sagle 🚩🚩🚩
@madhavithakkar897
@madhavithakkar897 4 ай бұрын
khup chhan sir
@akshaykumthekar4556
@akshaykumthekar4556 2 жыл бұрын
खरा माणूस
@swapnilkumar5512
@swapnilkumar5512 2 жыл бұрын
manala khup bhari vattay apla marathi manus share market madhe pudhe jatoy 🙏🙏🙏🙏🙏
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद
@sunilpeddi5089
@sunilpeddi5089 2 жыл бұрын
Mast sir chan mahiti milali
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
Thanks
@nitinshinde1297
@nitinshinde1297 2 жыл бұрын
Nice sir
@pravinm5415
@pravinm5415 2 жыл бұрын
Chan vishleshan.. mokla manane explain kel thanks ...Best of luck
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
Thank you pravinji 🙏
@rgjawale
@rgjawale 2 жыл бұрын
An outstanding initiative from your side. Just want to add one thing here. You can not fix a target for profit, it should be trailing. Similarly, if your trade is in profit your Stop loss and target also be trailed.
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
Thank you sir
@samirchafekar4893
@samirchafekar4893 2 жыл бұрын
Khup chhan mulakhat... Kontach mothe panacha aav na aanta Varpe siranni changla margadarshan kela... 🙏🙏
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
Thank you
@samirchafekar4893
@samirchafekar4893 2 жыл бұрын
@@PaisaPani 🙏🙏
@mahadevpatil8575
@mahadevpatil8575 2 жыл бұрын
Waa भाऊ waa खतरनाक video
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
Thank you 🙏
@V.pranjlb21021
@V.pranjlb21021 2 жыл бұрын
Sir Aamche guru Aahet The Theta traders che CEO tyna bolva tyne khup mulana train kelay market made tumhi tuna nakki bolva tunche Journey khup motivational Aahe … ✌🏻
@dipasawant
@dipasawant 2 жыл бұрын
Name???
@nandapawar8254
@nandapawar8254 2 жыл бұрын
Happy journey
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
Thanks
@prasada6261
@prasada6261 2 жыл бұрын
congrats varpe sir
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@tradingknowledgesharing4326
@tradingknowledgesharing4326 Жыл бұрын
ARE KRUSHNA SIR BEST STUDENT OF THE CSRJ COLLEGE JATEGAON
@sandeeprm
@sandeeprm 2 жыл бұрын
Good Bhau 👍🏻
@Ganeshamb200
@Ganeshamb200 2 жыл бұрын
Chan ani knowledge video hotha ❤️
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
थँक्स सर
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
Thank you 🙏
@bharatiya_official
@bharatiya_official 2 жыл бұрын
👍👍
@balasahebdarade8024
@balasahebdarade8024 Жыл бұрын
Nice information
@PaisaPani
@PaisaPani Жыл бұрын
धन्यवाद सर
@sagarsalunke4982
@sagarsalunke4982 2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन, खूप खुप धन्यवाद सर.
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
Thanks
@ROHAN_JEDHE
@ROHAN_JEDHE 2 жыл бұрын
CYBERKING CAPITAL CHE OWNER DHAIRYASHIL JADHAV YANCHA PAN AAPLYA CHANNEL LA VIDEO TAKA.
@vaibhavinaik5465
@vaibhavinaik5465 2 жыл бұрын
khup Chan sir ❤
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद
@sanketkhiratkar4920
@sanketkhiratkar4920 2 жыл бұрын
Khup chan interview pan inside candel entry,,😅😂😂🤣
@pavangajare7393
@pavangajare7393 2 жыл бұрын
Dilkulas Manus, wah!
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
Thanks 🙏
@Sagar_Jare
@Sagar_Jare 2 жыл бұрын
🔥
@atuldhole8758
@atuldhole8758 2 жыл бұрын
Power of stocks
@user-yw2pj2uo8m
@user-yw2pj2uo8m 2 жыл бұрын
वरपे सर, संजय जी चे psychology चे MSG, quotes तुम्हाला माहिती आहेत,ते तुम्ही शेअर करणार असाल तर, आपले KZfaq channel, Telegram, what's app, Insta ची लिंक आम्हला पाठवा, आम्ही ते वाचू, किंवा तुम्हाला ज्या पद्धतीने आमच्या पर्यंत पाठवता येतील तर पाठवा आपले आभार...
@kalikitoontv123
@kalikitoontv123 2 жыл бұрын
Congratulations Dada
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
Thanks 🙏
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 Жыл бұрын
सर,अल्गो ट्रेडिंग वर एक व्हिडिओ बनवा.
@PaisaPani
@PaisaPani Жыл бұрын
नक्की सर..यावर व्हिडिओ बनवू
@vijaymore329
@vijaymore329 2 жыл бұрын
आपले मार्गदर्शन मोलाचे ठरेल. कृपया मार्गदर्शन करा
@yuvrajdandawate1735
@yuvrajdandawate1735 2 жыл бұрын
आपले दाजी , nice 👍🏻
@Infintytrader3945
@Infintytrader3945 2 жыл бұрын
Me Vikrant Dandawate
@gk_gutte143
@gk_gutte143 2 жыл бұрын
Kay
@sachindeore9636
@sachindeore9636 2 жыл бұрын
Varpe saranchi smail khup chan vatli
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
माणसाने नेहमी हसत रहायला पाहीजे 😆
@cagirishvazalwar1778
@cagirishvazalwar1778 2 жыл бұрын
Very simply explained.can we get more information of Algo trading and strategy
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
नक्की सर..लवकरच याबाबत माहिती देणारा व्हिडीओ बनवू
@rajugodban470
@rajugodban470 17 күн бұрын
👌
@mbchavan360
@mbchavan360 2 жыл бұрын
1ch no.
@pratikkasar9859
@pratikkasar9859 2 жыл бұрын
New tredar motivation
@traderslife1234
@traderslife1234 2 жыл бұрын
Only price action following
@santoshmahorkar2432
@santoshmahorkar2432 2 жыл бұрын
Nice video.
@PaisaPani
@PaisaPani Жыл бұрын
Thank you
@dhanrajnimbalkar8199
@dhanrajnimbalkar8199 Жыл бұрын
Sir, Many thanks to Paisa Pani. Krisna Varpe Sir share very good information & motivated to learn new technologies for second source of income from stock. I am looking for low investment how earn minimum Rs. 500 to 2000 at beginning & increase capital to take benifit of compounding. Intraday profit invest in long term & take benifit of compounding. Thanks & have a great days ahead.
@PaisaPani
@PaisaPani Жыл бұрын
Thanks
@tusharubale7422
@tusharubale7422 2 жыл бұрын
sir tumhich stock market basic series chalu kara A to z purn knowledge chi plz marathi madun
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
आम्हाला 8999185310 वर संपर्क करा
@MILINDRAMESHNITNAWARE
@MILINDRAMESHNITNAWARE 2 жыл бұрын
First like with comment
@ravikirantaksale3486
@ravikirantaksale3486 2 жыл бұрын
👍👍🏻💯
@varshapunde63
@varshapunde63 2 жыл бұрын
Nice 👍
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
Thanks
@mahenkamat4592
@mahenkamat4592 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@MK-mr3nw
@MK-mr3nw Жыл бұрын
Jr. Bigbull aniket nalawade sir cha interview ghaya please
@jaydipbadadheofficial6073
@jaydipbadadheofficial6073 2 жыл бұрын
REAL BASIC JOURNEY ✌🏻📈
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@amitdhawade3660
@amitdhawade3660 2 жыл бұрын
Excellent video
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
Thank You
@KrishnaVarpe
@KrishnaVarpe 2 жыл бұрын
Thanks
@yatinsasane1750
@yatinsasane1750 2 жыл бұрын
80% psychology 20% strategy त्याच्यामध्ये पण 18% discipline आणि 2 % Execute
@PaisaPani
@PaisaPani 2 жыл бұрын
बरोबर सर
@rohanbhadavankar814
@rohanbhadavankar814 2 жыл бұрын
Ekdam barobar dada👏👏
@dhananjayraskar5739
@dhananjayraskar5739 2 жыл бұрын
😍❤❤❤❤❤
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 40 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 11 МЛН
My little bro is funny😁  @artur-boy
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 13 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 40 МЛН