No video

कमी पगार असूनही स्वतःच घर कसं घ्यावं | How to Plan Own House? Sanket Awate

  Рет қаралды 802,176

Marathi Sanket

Marathi Sanket

Күн бұрын

Financial Planning Workshop link - forms.gle/Mb5a...
RichMee - Partner Program -- forms.gle/TCva...
Share Market Courses - 7385107220
For Demat Account - 9322093181
Richmee investment --9359670098// 9561192072// 9890212072
Richmee Distributor Joining - 7385847220
Open FREE Demat Account- richmee.com/st...
Join WhatsApp Channel- whatsapp.com/channel/0029Va4wRioKwqSY6MbUB93N
Share Market Courses- qaczo.courses....
Richmee Education App- play.google.co...
The best platform to invest and learn - richmee.com/
Richmee App- play.google.co...
Free Telegram Channel Link -- t.me/RichmeeSa...
Instagram- / sanketawate111
Email - contact@richmee.com
#mutualfunds
#sip
#investmentplanning
#sanketawateinvestment
#powerofcompounding

Пікірлер: 488
@educationalactivities4781
@educationalactivities4781 9 ай бұрын
2008 ला मी जालन्यात 6.30 लाखात फ्लॅट घेतला होता. त्याचा EMI 4500 रुपये होता. आज त्याच फ्लॅटची किमत 20 लाखाच्या घरात आहे. सरासरी 4 हजार रुपये दरमहा घरभाडे जरी गृहीत धरले तरी पंधरा वर्षात माझे 7 लाख 20 हजाराचे घरभाडे वाचले आहे.15 वर्षात मी जरी 8 लाख 10 हजार रुपये कर्जापोटी भरले असले तरी 810000-720000= 90000 रुपये म्हणजे माझी शिल्लक रक्कम फक्त नव्वद हजार गेली आहे. शिवाय वीस लाखाचा फ्लॅट माझ्या मालकीचा आहे. आता तुम्हीच सांगा काय परवडते ते? जेवढे लवकर स्वतःचे घर घ्याल तेवढे फायद्यात राहाल. हा माझा अनुभव आहे.
@akshayghadshi7879
@akshayghadshi7879 9 ай бұрын
@a@
@WARRENBUFFETKABAAP
@WARRENBUFFETKABAAP 9 ай бұрын
Sir smja jr tumhi teva 4500 chi sip chalu keli asti ghar n gheta tr 20 varshane tumchyakde 68,00,000 lakh rs astey tyat tumhi ata sarkhi 3 ghar ajun gheta yetil ha farak ahe aani varun 8 lakh extra
@varshamenon1693
@varshamenon1693 9 ай бұрын
Savtache hakka chya gharat rahne kiti chan . Rent kiti jate , dar 11 months ne 10% rent vadhvtat Ghar malak to hisho pan bagha .
@varshamenon1693
@varshamenon1693 9 ай бұрын
Agadi barobar bolalat tumhi 💯 Correct 💯 I totally Agree 💯💯💯💯💯💯
@rudrarocks6852
@rudrarocks6852 9 ай бұрын
@@varshamenon1693 buddhimaan lok gahr ghet nahi kadhi tumhi observe kele ka Aaj all company swata rent ne rahatat parat all bank kadhi kuthe aaplya malkichi jaga ghet nahi te pan rent ne astat tyanchya kade tar bakkal Paisa asto...
@ankushpatil1847
@ankushpatil1847 7 ай бұрын
10000,15000 हजर पगार असतो ना त्यांना पण असे मार्गदर्शन करावे सर 20,25 खूपच झाले कमीत कमी 10000 हजर रुपये असणारे खूप लोक आहे
@priyapatil-484
@priyapatil-484 3 ай бұрын
He barobar ahe
@sumitkadam730
@sumitkadam730 3 ай бұрын
त्यांनी फक्त जगायच...बाकीचं डोक्यात घ्यायचं नाही😅
@Rahul-g5m2n
@Rahul-g5m2n Ай бұрын
Barobar ahe bhau 10_ 15 hajaracha video banava
@VishalGaikwad2610
@VishalGaikwad2610 9 ай бұрын
संकेत सर. शेवटचं आई वडिलांविषयी जे बोललात ना त्याला Salute आहे.. धन्यवाद 💐❤️
@ganeshmhetre80
@ganeshmhetre80 9 ай бұрын
सर तुमचे खूप उपकार असा सल्ला कोणीही निरपेक्षपणे देत नाही या विडीओ मध्ये तुमची कोणतीही adv. नव्हती पण मराठी माणसाने फायनान्शिअल प्लॅनिंग शिकावं हीच तुमची तळमळ आम्हाला खूप प्रेरणा देऊन जाते तुमच्या जीवनातील भूतकाळ सर्व मी तुमच्याच विडीओ च्या माध्यमातून मला माहीत आहे खूप खडतर परिस्थितीतून तुम्ही वर आलेला आहात त्यामुळेच की काय तुम्हाला त्याची जाणीव आहे आज लक्ष्मीपूजन माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर विडीओ पाहणाऱ्या सर्वांवर सदैव राहो हीच आई चरणी प्रार्थना करतो धन्यवाद!!! आपलाच गणेश म्हेत्रे
@shubhamnakhale1820
@shubhamnakhale1820 5 ай бұрын
Thank sir farch Chan mahit dili
@tpsprogamer
@tpsprogamer 9 ай бұрын
मी गावाला राहते. स्वतः च घर आहे. ३०००० हजार रुपयात दोन मुलांना pravid शाळेत शिकवते . तरी आनंदात महिना जातो. गरजा कमीत कमी निर्माण करते . मूल जर त्यांच्या मित्रांचे बघून आपल्या ला हे घे ते घे म्हणाली तर त्याचा फायदा तोटा सांगते . ती आपली गुंतवणूक नाही होत हे सांगते. त्या वस्तूची value ५ते १० वर्षांनी किती असेल हे सांगते आणि जर गरजच नाही तर का घ्यावी हे सांगते . आणि अगदी पैशाचं टेन्शन न घेता जीवनाचा आनंद घेतो
@user-qu5tt6eo4r
@user-qu5tt6eo4r 6 ай бұрын
खर आहे का
@Shraddha-vm5su
@Shraddha-vm5su 4 ай бұрын
The hy​@@user-qu5tt6eo4r
@suvarnakamble7803
@suvarnakamble7803 4 ай бұрын
😊❤
@Uniqueshorts_1711
@Uniqueshorts_1711 3 ай бұрын
Chan 😊
@tausifshaikh2604
@tausifshaikh2604 2 ай бұрын
Kuch bhi 30000 nahi 3000 sang, aani zilla parishad school sang 😂😂😊😊
@kishorkeni3204
@kishorkeni3204 5 ай бұрын
यालाच "आंथरून पाहून पाय पसरणे" म्हणतात Very Good Lectur ,thak u!
@supriyakakad4926
@supriyakakad4926 9 ай бұрын
आई वडिलांना कातडी जरी काढून दिली तरी कमी आहे या विचारासाठी खूप खूप अभिनंदन तुमचं आई वडील सोडून या जगात आपलं कुणीही नसत 100%खर पूर्ण व्हिडीओ खूप छान आहे
@shrutijeurkar6765
@shrutijeurkar6765 6 ай бұрын
Tumhi barobar asaal hi.. pn Mazi sasu maza nvryala(mhnj ticha ch mulala) kawadi chi hi kimmat det nahi. Nusta lek-jawai, lek-jawai krt aste...
@ronaldos8712
@ronaldos8712 3 ай бұрын
सासु वर जावाई ने काळीजादू,करनी केली आहे योग्य गुरु करा ताई​@@shrutijeurkar6765
@chetanabnave4285
@chetanabnave4285 6 ай бұрын
खूप छान पध्दत सांगितली मी माझे मित्र सुद्धा घर घेत होते मी विचार केला की आपण सुद्धा घर घेण्याच्या विचार करू पण सर्व बाजूच विचार केला तर ते आपल्या बजेट मध्ये नाही तुम्ही जे पद्धत सांगितली अगदी तासातच पद्धत मी वापरली मला आत्ता तुमचं व्हिडिओ बघून खूप चांगला वाटला की मी जो निर्णय घेतला तो चुकीचा नाही कारण मी जो विचार केला अगदी त्याप्रणेच calculation आहे .अन जे माझे.मित्र आहेत ते खरंच ट्रॅप मध्ये आहेत
@tusharsonawane9166
@tusharsonawane9166 9 ай бұрын
आई वडील हे देव आहेत..संकेत सर तुम्ही खूप चांगले करताय,🙏
@mrvkman_vasant9617
@mrvkman_vasant9617 6 ай бұрын
संकेत सर, तुमच्या videos मी खूप बघतो, तुम्ही influencer आहेत, पण माणूस खूप छान आहेत हे मला तुमच्या आई वडीलांच्या प्रेमा मधुन दिसतय.
@kiranpatil131
@kiranpatil131 9 ай бұрын
सर, खूप चांगला विडिओ आहे हा. चांगली माहित मिळाली आहे. थँक्स.
@ravindrakhaire2522
@ravindrakhaire2522 9 ай бұрын
जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही . जोपर्यंत आपण जगाला पाहुन जगणं सोडत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार.. ..
@Mr.G124
@Mr.G124 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मोठ्या भावा प्रमाणे मार्गदर्शन करता तुम्ही, अशीच साथ राहूद्या 🙏🏻
@eruc1675
@eruc1675 4 ай бұрын
सर तुम्ही खूप छान विचार मांडतात आणि खूप तळतळाट दिसते आहे तुमच्या बोलण्यात,...... सर्वांनी पुढे जावे असेच तुम्ही प्रयन्त करतात, छान वाटले सर
@user-sg8vt1zn5p
@user-sg8vt1zn5p 5 ай бұрын
हुशार, confident व अनुभवी बोल...... Good
@swastik2975
@swastik2975 6 ай бұрын
साहेब तुमचे मला सर्व काही पटलं आहे. साहेब मी एक ड्रायव्हर आहे महीना दहा हाजार पगार आहे पण एक स्वप्न आहे ते म्हणजे फक्त एक प्लॉट तरी असावा म्हणून विचार करतो आहे
@rajendratarkas4092
@rajendratarkas4092 2 ай бұрын
Most realistic vdo In Hindi, "Jitni chadar utnehi pair failao, Logo ke Kahne par na jao"
@kanchanchaudhari4390
@kanchanchaudhari4390 8 ай бұрын
एकदम छान विचार आम्ही तर पगार जास्त असूनही वन बेडरूमचेच घर घेतले
@rekhachavhan4816
@rekhachavhan4816 9 ай бұрын
इतक छान माहित दीली अगदी बरोबर आहे मला तुमचे विचार आवडले यात चुकीचं काही नाही 👍
@sschannelapniduniya7678
@sschannelapniduniya7678 9 ай бұрын
सर नमस्कार फुकट घर हा तुमचा व्हिडिओ अप्रतिम आहे. या व्हिडिओ चा खरोखरच आपल्या मराठी बांधवांना फायदा विश्वासाने झाले पाहिजे. या करीता अजून एक सुंदर व्हिडिओ संपूर्ण अजून सविस्तर माहिती बरोबर दिलात तर खूप चांगले होईल. आमचा विश्वास वाढून मराठी माणूस खूप पुढे जाईल. तुम्ही आमचा करीता एक वरदान देव म्हणून संबोधले जातील. please Ek video Vishwasany calculation nay navin Banva
@prathmeshdeshmukh9154
@prathmeshdeshmukh9154 9 ай бұрын
असा विचार केला तर कधी घर घेणार नाही.... Rent 1 year ne वाढत जात...पण emi तेवढाच राहणार आहे.. त्यात अजून मानसिक मनस्ताप घरमालकाचा...
@shashankkapshikar4125
@shashankkapshikar4125 9 ай бұрын
मानसीक समाधानाच काय?
@prathmeshdeshmukh9154
@prathmeshdeshmukh9154 9 ай бұрын
@@shashankkapshikar4125 समाधान आपल्याच घरात मिळते..
@rudrarocks6852
@rudrarocks6852 9 ай бұрын
Bank kade yevdhe paise asun suddha bank rent ne bank thvte....
@godknowseverything-tk6363
@godknowseverything-tk6363 9 ай бұрын
EMI pan change hoto ROI wadla ki
@prathmeshdeshmukh9154
@prathmeshdeshmukh9154 9 ай бұрын
@@godknowseverything-tk6363 Rent pan वाढते तसेच... ज्याच्या घरी rent ने राहणार त्याचा पण emi असतो.
@SP.YT-user
@SP.YT-user 4 ай бұрын
फारच छान माहिती दिलीत.नविन पिढीतील मुलांना गरजेची आहे
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
सर माझा पन हlच प्रॉबलम आहे गावी maze घर छोटे आहे मुलगा इंजीनियर आहे पण गावी घर नसेल तर मुलगी कोण देनार सद्यl तर अम्ही bhadyane रlहतो
@mahendrapawar9957
@mahendrapawar9957 9 ай бұрын
खरं आहे भाऊ उधळ पट्टी करायला नाही पाहिजे 👍👌
@dhanrajbhaygude4663
@dhanrajbhaygude4663 7 ай бұрын
Sir, खूप छान माहिती दिलीत, तशीच माहिती गाडी/ कार घेण्या बाबत द्याल का ??
@manishgaikwad8458
@manishgaikwad8458 3 ай бұрын
इतक छान माहित दीली अगदी बरोबर आहे मला तुमचे विचार आवडले यात चुकीचं काही नाही
@WaghmodeSM
@WaghmodeSM 9 ай бұрын
100 % True aahe Sir….Thanks for most important information to us…🙏🙏🙏😊😊😊
@rohidasnanuvanjari1714
@rohidasnanuvanjari1714 5 ай бұрын
काय सत्य परिस्थिती सांगितली राव धन्यवाद साहेब मी पण घर बांधणार होतो पण आता नाही बरं का 👌👍🙏
@jagdishgupta4138
@jagdishgupta4138 Ай бұрын
Sir aap ki vidio dekha kar muje kafi sikh mili tenk sir.
@madhuripatil8982
@madhuripatil8982 6 ай бұрын
माहिती साठी धन्यवाद सर पण पैसे जमवून घर बांधायचे असं म्हणत 24वर्ष गेली घरात एकटी कमावणार चार माणसं पगार जेमतेम दहा हजार मूलांच उच्च शिक्षण मग घर केव्हा बांधायचे व कशी इन्वएशमएंट करायची प्लीज सांगा सर ,🙏🙏
@mayurichavan6931
@mayurichavan6931 9 ай бұрын
Ghar aapal Ghar aapal asat Rent cha gharat te feeling yet nai..chot ghar ghya kami karjat pn swatch ghya
@user-ro4dj7yp3y
@user-ro4dj7yp3y 5 ай бұрын
Mast chan mahiti dili swatache ghar hove yashati kiti kasta karave lagte ani planing nech hote❤❤❤🎉🎉🎉 thanks sanket sir ❤❤❤😂
@rohininirmale6035
@rohininirmale6035 9 ай бұрын
मला तर घरं घेणे आवश्यकच पण कोणी पगार कोणी टिकुनच देतच नाही.सतत घरात खर्च कर्जाचे फेडणे यातच पगार संपतो
@rosygomes4239
@rosygomes4239 9 ай бұрын
Absolutely right. People do show off. Always cut your coat according to your cloth.
@rohithit65
@rohithit65 3 ай бұрын
15000 wale ahot ammhi😢😢
@VinodMRuge
@VinodMRuge 2 ай бұрын
@komalkulkarni1386
@komalkulkarni1386 Ай бұрын
सर खुप छान मार्गदर्शन केले
@jagdishkolekar213
@jagdishkolekar213 7 ай бұрын
खुप. छान. आहे. खरच. सांगतात. मोठ्या. बधू. वानी. सांगतात.
@ravindramandavkar-yi5df
@ravindramandavkar-yi5df 6 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@ravindramandavkar-yi5df
@ravindramandavkar-yi5df 6 ай бұрын
सर मला खुप गरज आहाय
@khandugend5410
@khandugend5410 6 ай бұрын
अप्रतिम असं मार्गदर्शन करताय सर तुम्ही 🙏🙏🙏🙏🙏
@akashsangle4021
@akashsangle4021 9 ай бұрын
Khup chhan information dili sir tumi Thank you. 😊
@prashantotari2874
@prashantotari2874 7 ай бұрын
सर सल्ला खूप भारी दिलाय तुम्ही आवडलं 🥹🥹🥹
@umeshakolkar4327
@umeshakolkar4327 9 ай бұрын
10000/पगार वायलानी काय करायच सर एकटा कमवणारा 4 ma
@sayrasayyed5865
@sayrasayyed5865 9 ай бұрын
Ghar bandha pan aaplya aipati pramane bandha.bunglow bandhnya pekdha pratham 2 room bandhs
@anushkanandvidkar6693
@anushkanandvidkar6693 3 ай бұрын
खूपच छान आणि उत्तमरित्या तूम्ही समजावले आहे सर खुप खुप धन्यवाद तुमचे
@milindjadhav9323
@milindjadhav9323 9 ай бұрын
खुप छान माहिती आणि अनुभव ऐकायला मिळाला यातून खुप सावरता येईल धन्यवाद सर.
@shitalpatil-dz5ye
@shitalpatil-dz5ye 9 ай бұрын
संकेत सर माझ्या मनात जे जे होतं ते सर्व तुम्ही योग्य प्रकारे सांगितला आहे आणि ते मला फार योग्य वाटलं आहे.तुम्ही सांगितलेल्या सल्यांशी मी फार सहमत आहे सर.खुप खुप धन्यवाद सर.👌👌🙏🙏
@prkassome6792
@prkassome6792 5 ай бұрын
खुप छान , खरी माहिती आहे
@nitinkharade9709
@nitinkharade9709 4 күн бұрын
Grate information Sir !!!!!
@sagaronline265
@sagaronline265 9 ай бұрын
mi lower middle class aahe pun 2 varshat upper middle class madhey nakki yeyil.
@deepakvpatil2914
@deepakvpatil2914 8 ай бұрын
खूप खूप छान मार्गदर्शन दिल्याबद्दल सर
@nrn1256
@nrn1256 9 ай бұрын
म्हणजे पोरानला सरकारी शाळेत घालायचं ना 🤣 शिक्षणाचाही खर्च असतो तो नाही पकडला साहेब ... तो केव्हा केव्हा फ्लॅटच्या हप्त्या पेक्षाही डोईजड होतो
@user-ts6kl2ou8s
@user-ts6kl2ou8s 3 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली
@prashantnalawade6330
@prashantnalawade6330 5 ай бұрын
Thank you sir for your knowledge and experience shared with us
@nandiniartgallery202
@nandiniartgallery202 9 ай бұрын
अगदि बरोबर सांगितले सर जेव्हा आपल्या कडे स्वताःचे घरचे डाऊन पेमेंट भरायला पैशे असतील कींवा घराच्या अर्धी रक्कम असेल तेव्हाच घर घेतलेल परवडत नाहितर माणूस पार कर्जाच्या ओझ्याखाली दाबला जातो. लेट घ्यायच घर पण त्या घरात गेल्यावर माणसाला शांतता लागायला हवी नाहितर काहि फायदा नाहि घर घेऊन .आम्ही स्वतःखूप पस्तावतो आहे लवकर घर घेऊन😢
@dilipgarate8984
@dilipgarate8984 7 ай бұрын
*फार छान माहिती सर,.. सॅल्युट तुम्हाला.*
@ankushthale4331
@ankushthale4331 7 ай бұрын
मी 2016 घराचे काम केले पण 2024 आलं पण कलर पढची काम पूर्ण नाही करू शकलो कारण माझ लग्न झालं नातर पैसा राहत नाही घरी आई वडील अंनदात आहे त्यात सुखी आहे मी पण लोन नाही घेतले
@meghrajbhavsar727
@meghrajbhavsar727 3 ай бұрын
rent ne rahayche advice chan ahe but rent owner chi katkat and change karne khup awghad jate sir but aapla video khup chan
@naazsyed511
@naazsyed511 19 күн бұрын
Thanks for your information 🙏
@santoshzalte4225
@santoshzalte4225 7 ай бұрын
एक पाणीपुरी,समोसे वाला दिवसाला 5000/ रू कमावतो ते कोणत्या class मधे येतात ?🙏
@thelifeimage369
@thelifeimage369 7 ай бұрын
Namskar sir Ha video khup changla aahe . Pn khar manaych tr ha video Sarvat jast pahanare te aahet jyancha payment 10 te 20 aahe . 10 te 20 hajar yevdhya payment la Kami pagar Manta yeel tr mala as manach aahe 10 te 20 hajar payment asnarya lokansathi video banval hi request karto
@user-qv6fu3vh8i
@user-qv6fu3vh8i 6 ай бұрын
खुप छान.
@shubhadaparab574
@shubhadaparab574 9 ай бұрын
Dhanyawad Sir khupach chhan asech Advisers hawet je kadhihi konalahi khaddyat ghalanar nahi mi ha vedio nakki share kela
@sachinchaudhari2716
@sachinchaudhari2716 3 ай бұрын
खूप खूप अभिनंदन सर
@sanjanashinde1221
@sanjanashinde1221 7 ай бұрын
Khoop chaan mahiti dilit,dhanyavad🙏
@mamtalohar2005
@mamtalohar2005 Ай бұрын
Nice .. mla ha plan kraycha aahe sir
@suryakantnatkar9380
@suryakantnatkar9380 8 ай бұрын
प्लाट चार भिती वर स्लीप टाकतात आणि भरमसाठ लाख कोटी किंमत सांगतात. लुटबाजार.. मुबंई त पसरायला जागा नाही येथे समजु शकतो पण दुस-या शहरात एवढ्या किमती कशासाठी.. सगळी मनमानी..चालु आहे..
@vaishnavichawarkar7963
@vaishnavichawarkar7963 3 ай бұрын
20 वर्षात1000एसपी मध्ये गुंतवणूक केली तर किती मिळतात
@sonalisutar5034
@sonalisutar5034 9 ай бұрын
20,000/m salary asanare kase karayche ....
@pranalisawant5234
@pranalisawant5234 3 ай бұрын
Chawl home loan badal details vedio kara.. Rules regulations sanga please
@vaishalinagras8095
@vaishalinagras8095 2 ай бұрын
Khup chan sandesh ❤❤
@JayshreeShirsath-ws8bb
@JayshreeShirsath-ws8bb 2 ай бұрын
Chan sir kup kup dhanyavad
@ratnadeepkharat412
@ratnadeepkharat412 9 ай бұрын
आगोदर आई वडील सगळे नंतर... 🙏🏻
@TechnicalSunilSharma
@TechnicalSunilSharma 9 ай бұрын
Great Video Dada🎉
@vishalkamble4289
@vishalkamble4289 6 ай бұрын
जबरदस्त माहिती दिली
@aarushsleeppadte5241
@aarushsleeppadte5241 8 ай бұрын
खुप छान माहिती दिलीत. पेन्शन धारकांसाठी कर्ज मिळत नाही, त्यांनी कसे नियोजन करून घर, बंगला बांधावा? कृपया मार्गदर्शन ध्या.
@chetanushir4564
@chetanushir4564 9 ай бұрын
Chan information dili sir. Thanks 🙏🙏🙏
@stavanprabhune
@stavanprabhune 5 ай бұрын
अप्रतिम व्हिडीओ धन्यवा
@govindgawde26
@govindgawde26 5 ай бұрын
धन्यवाद छान माहिती
@sachinshinde7242
@sachinshinde7242 5 ай бұрын
छान मार्गदर्शन
@dipeshtambe9809
@dipeshtambe9809 6 ай бұрын
सर घरासाठी emi चालू आहे तर आता दुसरीकडे invest पण करायच आहे तर कश्यामध्ये दर महिन्याला छोटी amount invest करू शकतो
@MarathiSanket
@MarathiSanket 6 ай бұрын
7385237220 या नंबरला कॉल करा
@yogeshdhulap5901
@yogeshdhulap5901 4 ай бұрын
सर खूप सुंदर आहे
@mukeshsable2708
@mukeshsable2708 9 ай бұрын
सर, खुप सुंदर,माझे...उघडले
@nilakshwatane1862
@nilakshwatane1862 9 ай бұрын
सर मी तुमचे व्हिडिओ तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगता मी आजच्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही पगारा प्रमाणे टक्केवारी घर घेण्याबद्दल ची टक्केवारी सांगितली त्याप्रमाणे आम्ही फक्त 40,000 महिना पगार घेते. घरात कुटुंब चार लोक नवरा-बायको आणि मुले २ आणि आम्ही 22 लाखाचा फ्लॅट घेतला आहे. आता मला असे वाटते माझ्याकडून चूक झाली या कंडिशन मधून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा थोडीफार कोठे गुंतवणूक करावी म्हणजेकर्जाचा डोंगर उतरू शकेल. दोन-तीन हजार रुपये एसआयपी करून हे कर्ज कमी करू शकतो का 20 वर्षामध्ये
@abhijeettalele3443
@abhijeettalele3443 8 ай бұрын
prepay kara home loan every year or every month jamle tar.
@saienterprises1968
@saienterprises1968 6 ай бұрын
Khupch chan mahiti dili 👍 danynavad
@sandiptupat2547
@sandiptupat2547 5 ай бұрын
सर नमष्कार छान विडिओ आहे
@prabhurajhajari4004
@prabhurajhajari4004 8 ай бұрын
Khup chan vichar
@Santoshbhandare-nq7dp
@Santoshbhandare-nq7dp Ай бұрын
Khup chan
@SailiKandalkar
@SailiKandalkar 3 ай бұрын
Very good information sir 🙏
@akshaykate9997
@akshaykate9997 2 ай бұрын
Sir ek video madhe suppose 30000 salary asun tyavar sip home others sarv over all cover kara
@krishnabargal1865
@krishnabargal1865 Ай бұрын
खूप छान
@maheshnarayankar3985
@maheshnarayankar3985 7 ай бұрын
सर 50k, 1 लाख वाल्यानं income टॅक्स चे विचारात घेतले नाही महिन्याला 1 लाख कमावणारे वर्षाला 12 लाख , as per it slab जवळ पास 20% it return म्हणजे एक महिन्याचा पगार जातो, आणि होम loan असेल तर व्यजावर 2 लाख पर्यंत सूट राहते त्याचा लाभ घेऊ शकतो आजून saving दाखवली तर अजून लाभ मिळतो जसे की ppf , nps, ....etc.
@yogeshnakti6419
@yogeshnakti6419 9 ай бұрын
40 k.. 50 k.. pagar konala asto .. bhai 😢 10 k nahitar 20 k pan mushkil ne bhette salary .....
@jagdishb6994
@jagdishb6994 9 ай бұрын
बरोबर
@chetandevale1203
@chetandevale1203 9 ай бұрын
Saheb khup changla video ahe... dhanyavad
@user-ut6gu7nu7f
@user-ut6gu7nu7f 9 ай бұрын
खरंच खूप छान मार्गदर्शन सर!👍
@sujatashinde1969
@sujatashinde1969 4 ай бұрын
Nakkich chan mahiti
@ashoktavade1573
@ashoktavade1573 Ай бұрын
मदत करायची नसेल तर पाय तरी ओढू नका दुसऱ्याचे संकटे येतात जातात
@malanlohar9910
@malanlohar9910 2 ай бұрын
Mala 8 hajar pagar aahe .2 mul .nvra nahi .ghar nahi ....sanga aata kashe karayche mag. many karto tumchi
@Cracked0
@Cracked0 8 ай бұрын
गुरूजींच ऐकूण आज माझा बंगला मी मुकेश ला दिला!!
@kimukish4810
@kimukish4810 9 ай бұрын
Resale flats ,विकत घेणे योग्य कि अयोग्य?
@dnyandevgirhe5599
@dnyandevgirhe5599 9 ай бұрын
Khup Tension ahe sir 50000 ru महिना asun paisech rahat nai he,fkt mitr,pahune,yanna deun baslo अणि faslo
@neelamhirlekar
@neelamhirlekar 8 ай бұрын
Aata katkasar kar.kuni paise magat asel tr nahi mnyala shika
@Researchwell814
@Researchwell814 5 ай бұрын
Same to same situation mazya sarkhi. Dusryancha bhal karat basto aapan. Pan aapal bhal kahi hot nhi. Karan paise adkun padalele astat aani denare det nhit paise
@ashokbhoir6046
@ashokbhoir6046 5 ай бұрын
Dhanywad sir ❤
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 3,7 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 15 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 10 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
Stock Market Secrets Revealed: The Untold Truth..
31:26
Vaicharik Kida
Рет қаралды 26 М.
10 Points To Focus To Create Financial Success - Age Group 35 To 45
26:00
NRI Money Clinic
Рет қаралды 894 М.
КТО ЛЮБИТ ГРИБЫ?? #shorts
00:24
Паша Осадчий
Рет қаралды 3,7 МЛН