Рет қаралды 224,855
मत्स व्यवसाय ची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ , शेततळ्यात कुठल्या प्रजातीचे मासे पालन करावे तसेच त्यावर मिळणारी सबसिडी व तयार झालेल्या मालाची कुठे विक्री करावी ,खाद्य कुठले द्यावे , संपूर्ण माहिती तेही अगदी मोफत , तुमच्या शेततळ्या पर्यंत येऊन .