Karale Mastar | आम्हाले मोदींसारखं फकीर व्हायचं, कराळे मास्तरांचं जोरदार भाषण | Maharashtra Times

  Рет қаралды 1,692,475

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

17 күн бұрын

#AmravatiLokSabha #UddhavThackeray #SharadPawar #LokSabhaElection2024 #MaharashtraTimes
महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभेचे अधिकृत उमेदवार बळवंत बसवंत वानखडेंच्या प्रचारार्थ आज (२२ एप्रिल) शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा सुरु आहे. यावेळी, नितेश कराळे मास्तरांचं भाषण सुरु असतानाच उद्धव ठाकरे अन् शरद पवारांची एन्ट्री झाली अन् संपूर्ण सभेचा माहोलच बदलला आहे. आम्हाले मोदींसारखं फकीर व्हायचं, बुरे दिन वापस द्या रे, अग्निवीरमधून लग्न करायच्या वेळेत मोदी तरुणांना बेरोजगार करणार, असं म्हणत कराळे मास्तरांनी मोदींवर जोरदार घणाघात केला. तितक्यातच उद्धव ठाकरे, शरद पवारांची एन्ट्री झाली अन् सभागृहात एकच उत्साह संचारला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 1 600
@Suyash_96
@Suyash_96 16 күн бұрын
गुरूजी ना परिषदेवर घ्यायला पाहिजे ... मिटक री पेक्षा लाख पटीने चांगले आहेत
@basheerahmed8383
@basheerahmed8383 16 күн бұрын
मिटकरी बिकाऊ निघाला 😬
@Danidaniel8600
@Danidaniel8600 16 күн бұрын
काय उपयोग नाही ह्या येड्याचा.. हा भडवा मराठ्यांच्या विरोधात बोला होता. विसरत नाही ह्याला आम्ही
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 16 күн бұрын
एवढ्या पक्ष फोडाफोडी त वंचित चा फायदा होणार
@kapilbabar3454
@kapilbabar3454 15 күн бұрын
❤❤❤
@mukeshgaikwad6829
@mukeshgaikwad6829 13 күн бұрын
Muthkari
@vishalpawar9729
@vishalpawar9729 13 күн бұрын
मा.उध्दव साहेबांमुळे कोविड मधे महाराष्ट्रात लोक वाचले कमीतकमी दवाखाना केला जे होईल सरकार ला ते जेवण दिले त्यामुळे उध्दव साहेबांना हा आशिर्वाद आहेच.❤
@ganeshdeulkar4978
@ganeshdeulkar4978 15 күн бұрын
जाणता राजा एकच छत्रपती शिवाजी महाराज. कृपया छत्रपती शिवाजी महाराज सोडून कोणाला पण जाणता राजा ही उपाधी लावू नये.
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 13 күн бұрын
हे अतिशयोक्ती करणारे अर्धा हंळकुडांने पिवळे होणारे वक्ते कार्यकर्ते आणि त्यांचे नामर्द नेते यांना समजले पाहिजे.शरद पवार कसला जाणता राजा.यांने एवढी वर्षं ओरबाडून सत्ता उपभोगली पण मराठा समाजाला आरक्षण मिळु नये म्हणून कटकारस्थान केली तो कसला भेंडक्या जाणता राजा. जाणता राजा एकच जो शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीला सुद्धा शत्रू ला हात लावु देत असा आमचा महापराक्रमी हिंदू चा तळपता सुर्य जाणता राजा म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवाय कोणी नाही.असे शरद पवार ५६/ येतील आणि जातील शिवाजी महाराजां सारखे फक्त आणि फक्त शिवाजी राजेच.तेव्हा उपमा देतांना भान राखावे.एवढे काही योगदान नाही आहे त्यांचे स्वतः हा चा स्वार्थ फक्त साधला आहे.
@Unknown-nr5jn
@Unknown-nr5jn 11 күн бұрын
Agree
@omshinde5653
@omshinde5653 10 күн бұрын
💯💯💯
@mmk2044
@mmk2044 4 күн бұрын
पण अणाजी पंत बरेच आहेत.
@endocarelab343
@endocarelab343 13 күн бұрын
मशाल आणि तुतारी महाराष्ट्रची शान आहे.. आपण निवडून देणारच.. जय महाराष्ट्र 🚩🚩
@laxmangalande3747
@laxmangalande3747 16 күн бұрын
उध्दव जी ठाकरे सरकार ❤
@sambhajisawant-ks5kx
@sambhajisawant-ks5kx 16 күн бұрын
महाविकास आघाडी जिंकणार 🌹🌹🌹
@anilshinde280
@anilshinde280 16 күн бұрын
Ghanta he bhadve donhi mahachor gharbhare hajaro kotinche malak vare va
@jitendramane8259
@jitendramane8259 13 күн бұрын
झालं एक भाषणातच तुझ्या डोक्यात पाकिस्तानी किडे वळवळत आहेत
@gopaltayade806
@gopaltayade806 15 күн бұрын
पेट्रोल डिझेल वाढल म्हणतोय मग ट्युशन ची फिज किती वाढवली ती कमी ठेवायची होती
@amitdbansod8534
@amitdbansod8534 13 күн бұрын
Kamich aahe na bhau
@pramoddoifode5441
@pramoddoifode5441 12 күн бұрын
Kalrakhe saheb atta saglya mulana fukat shikshan denar aani motivational che yenare paiche maza sarkha gariban var kharch karnar 2025 la
@user-iw1xm1oc3f
@user-iw1xm1oc3f 11 күн бұрын
Tuje tu bag
@08rohannagarale62
@08rohannagarale62 11 күн бұрын
Utube free ch ahe
@TheNikhilify
@TheNikhilify 11 күн бұрын
Petrol diesel ch uttar de adhi tu
@shrirukhmimimatashrikshetr1959
@shrirukhmimimatashrikshetr1959 14 күн бұрын
फुकट वापरायला पाहिजे सवलती पाहिजे सुविधा पाहिजे सगळ्या सवलती बंद करा फुकटे बंद करा महागाई नियंत्रणात येईल
@vaibhavrokade7917
@vaibhavrokade7917 12 күн бұрын
Tu gu khaun jagto vatat kutrya
@pankajdudhe2662
@pankajdudhe2662 11 күн бұрын
धर्माची भडवेगिरी करून पोट भरणारे मेहेनत करून खायला लागतील तेव्हा देश्यातील महागाई कमी होईल....!
@pradippayghan5319
@pradippayghan5319 11 күн бұрын
Barobar
@techmanoj6172
@techmanoj6172 11 күн бұрын
बरोबर
@jyotiramlimkar8346
@jyotiramlimkar8346 9 күн бұрын
त्यापेक्षा तुमच्या नेत्याला जाहिराती वर खर्च कमी करण्यास सांगितले तर बरे होईल
@happybirds7649
@happybirds7649 16 күн бұрын
कराळे सर, बळवंत वानखडे 🎉🎉
@sagarnanekar1796
@sagarnanekar1796 16 күн бұрын
Mashal आहे तर महाराष्ट्र आहे मशाल जिंदाबाद
@AmrutchavhanChavan
@AmrutchavhanChavan 14 күн бұрын
🙏
@vishalmundlik2335
@vishalmundlik2335 12 күн бұрын
🍦
@user-jz4qu1co6c
@user-jz4qu1co6c 10 күн бұрын
Konta गांजा मारतो भाऊ
@mukeshpatthe9659
@mukeshpatthe9659 12 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्वात विकाऊ मास्तर
@NarasappaSharanappa
@NarasappaSharanappa 9 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवसैनिक ता उमरगा जिल्हा धाराशिव बेळंब नरसप्पा शरण्प्पा म्हेत्रे बेळंब शिवसैनिक म्हणून पाठिंबा दिला आहे शिवसैनिक
@kailassaskar8273
@kailassaskar8273 16 күн бұрын
कराळे सर नाराज होवु नका,पहा जनता कसे शिवशेनेच्या नजरेने पहातात.तुम्ही शिवशैनिक आहे आणि शिवशैनिकां प्रमाणे रहा.
@satish8753
@satish8753 16 күн бұрын
हा कसला शिवसैनिक याने बाळासाहेब चे नाव घेतले का
@dnyandeosuradkar3839
@dnyandeosuradkar3839 15 күн бұрын
haklun dila hota kutryasarkha, matoshrihun
@santoshzure2465
@santoshzure2465 15 күн бұрын
🔔
@user-rs8ri5dq3q
@user-rs8ri5dq3q 13 күн бұрын
❤❤sir❤maJa❤❤❤
@user-rs8ri5dq3q
@user-rs8ri5dq3q 13 күн бұрын
K❤sir.❤❤❤bavi ❤❤❤❤❤love sir❤❤❤
@boliyoutubechannel4105
@boliyoutubechannel4105 16 күн бұрын
जे खर आहे ते सांगतो
@user-vr9uq2jd4x
@user-vr9uq2jd4x 13 күн бұрын
अशी शिकलेली मानस संसदेत पाठवू. जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@ganeshaher7272
@ganeshaher7272 8 күн бұрын
Are to swtha mpsc napas ahe
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 12 күн бұрын
कराळे सर हे राजकारण आहे. आणि ते डोकयावर चालत नाही. तर डोकी किती मागे आहेत त्याला महत्व असते.
@dilipchavan2273
@dilipchavan2273 16 күн бұрын
अशा हुशार माणूस आघाडी मध्ये आहे फक्त उध्दव ठाकरे साहेब
@pravinghogare4023
@pravinghogare4023 12 күн бұрын
Chor
@khumeshwarkhade6133
@khumeshwarkhade6133 11 күн бұрын
Gelta khedalun dela yale
@dineshnailkar8424
@dineshnailkar8424 11 күн бұрын
😂😂
@shrikantchavan3552
@shrikantchavan3552 11 күн бұрын
​@@pravinghogare4023मिळाले का '50' ओकली कोमेंटस
@rameshpande6283
@rameshpande6283 16 күн бұрын
❤करा ले सर! विधानसभा लढवा!❤❤❤
@bt-yx9tv
@bt-yx9tv 16 күн бұрын
नवनितरानाघरीचरातीऋववाटत सत्यकोणतेकळेलवाटत
@mr.bluewlf7283
@mr.bluewlf7283 8 сағат бұрын
Modi aayega to petrol 1000 se milega fir kya karega tu
@arunagorde6942
@arunagorde6942 12 күн бұрын
कराले साहेब (करारे साहेब) बहुत खुब सर सलाम गो कहेड गोड ब्लेस यू सत्याचा वीजय कोणीही थांबवू शकत नाही 🎉🎉
@amazingfacts5224
@amazingfacts5224 16 күн бұрын
कराये गुरजी मी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अकोट चा अध्यक्ष आहे मी तुमचे अकॅडमी वरचे सर्व भाषण आजपर्यंत परंतु तुमचा योग कि तुम्ही माझ्या पक्षात आले 👍🏽🙏👍🏽
@sarojajadhav7834
@sarojajadhav7834 16 күн бұрын
फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🎉🎉जय
@DattaPandage-ns6mj
@DattaPandage-ns6mj 15 күн бұрын
😂😂😂😂😂
@mhg82821
@mhg82821 13 күн бұрын
सुरूवातीच्या 2 मिनिट मध्येच समजते सरांचा अभ्यास आणि विचार.. ❤❤
@rajubochare2109
@rajubochare2109 6 күн бұрын
Aaye ge to modiji 😎🚩
@akshaydigole4757
@akshaydigole4757 16 күн бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@manojlonkar520
@manojlonkar520 16 күн бұрын
शरद पवार साहेब व उद्धव साहेबांना शुभेच्छा ! आपल्या नेतृत्वाची आता गरज आहे.
@truethink_s
@truethink_s 9 күн бұрын
Are baba महाराष्ट्रात काय सगळ्यांना टोपी घालून फिरवायचा आहे का तो एक नो टोपी वाल्यांचा कैवारी आहे
@sachinnimkale808
@sachinnimkale808 14 күн бұрын
या दोन नमुनानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी दोन फुल अर्पण केले असते तर काय बिगळ अस्त.
@pharukmeer8692
@pharukmeer8692 14 күн бұрын
Uddhav thakrey great person.
@SainathaWaNkHEDE-lz7jr
@SainathaWaNkHEDE-lz7jr 16 күн бұрын
ऊदव बाळासाहेब‌ ठाकरे शिवसेना 🎉🎉🎉🎉🎉
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 16 күн бұрын
महाविकास आघाडी विजयी होणार.
@sanjayupadhye3479
@sanjayupadhye3479 15 күн бұрын
भाऊ बिघडला भाऊ पवार साहेब कृषी मंत्री होता तेव्हा सोण्याच्या चमचाने खात होता 👏
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 13 күн бұрын
झाला आता हा शेवटचा आठवडी बाजार आहे.पण खुजली काय जातं नाही आहे बरोबर आहे अजितदादा पवार म्हणाले ते थांबा म्हणे पर कुठवर? यांना हवं कशाला आता राजकारण नविन पिढीला वाव द्या.
@anilttakawale118
@anilttakawale118 12 күн бұрын
Modila sang
@ashishdale8640
@ashishdale8640 11 күн бұрын
Karj mafi shetkaryachi...not for industrialist
@wamanrathod7170
@wamanrathod7170 11 күн бұрын
आता शेतकरी मोदीच्या राज्यात गाड़ी खाली घालून मरतात व दिल्लीत येऊ देत नाहीत याच्या बापाची दिल्ली का??
@user-eu7pd1rh8f
@user-eu7pd1rh8f 14 күн бұрын
साहेबांनी अगोदर मुंढे, उद्धवची वाट लावली नंतर स्वतःची लावून घेतली.
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 16 күн бұрын
उध्दव जी ठाकरे सरकार
@manojmete277
@manojmete277 16 күн бұрын
महाविकास आगाडीचा विजयी आसो
@arunawaghole3229
@arunawaghole3229 14 күн бұрын
🎉🎉
@subhashnavthar
@subhashnavthar 13 күн бұрын
नाहीत विसरणार मराठे तुम्ही जेवढे टेबल वाजवून वाजवून SIT लावल्याबद्दल अभिनंदन केलं त्या वाजवलेल्या टेबलांचा आवाज आज ही कानात घुमतोय आमच्या .. तुमचा ढोल आम्हीच फोडणार
@pravinadhav2211
@pravinadhav2211 14 күн бұрын
मास्तर तुम्ही जे बोलतात ते अगदी योग्य बोलतात एकच नंबर बोलतात अगदी खरे बोलतात
@ShreeRam40123
@ShreeRam40123 16 күн бұрын
कराळे मास्टर ऑफ २०२४
@yogeshkalane2353
@yogeshkalane2353 16 күн бұрын
Only बळवंत वानखडे 🎉
@sandipbadgujar9234
@sandipbadgujar9234 15 күн бұрын
माझ एकच म्हने आहे की मीडिया वाले यांना फक्त कराळे सर आणि सुषमा अंधारे यांचेच भाषन दिसता का जय श्री राम
@kishormehata9505
@kishormehata9505 13 күн бұрын
इंडिया आघाडीचा विजय असो.
@santoshtajane4534
@santoshtajane4534 16 күн бұрын
गुरुजी नी मुलांकडून 10 वर्षापूर्वी किती फी घेतली आणि आता काय फी घेता हेही सांगितले पाहिजे. म्हणजे गॅस, पेट्रोल चे भाव कसे वाढले हे समजेल.
@vinodlokhande3897
@vinodlokhande3897 13 күн бұрын
पण, शेतमालाचे भाव सतत कमी होत आहे
@amgmataka3448
@amgmataka3448 13 күн бұрын
याच्यावर पण बोला काही....
@sagarnanekar1796
@sagarnanekar1796 16 күн бұрын
राम कृष्ण हरी यणार तुतारी तुतारी जिंदाबाद
@shailesht592
@shailesht592 16 күн бұрын
Tumacha Tutari wala Ram Krishna Hari ya devtanna manat nahi😂
@paragpawar5788
@paragpawar5788 16 күн бұрын
तुमचा झोला वाला....कलश लावण्याआधी मंदिराची प्राणप्रतिष्ठा करतो...आदिवासी महिला म्हणून राष्ट्रपतींना त्या मंदिरात बोलवत नाही...
@dipakrajput4743
@dipakrajput4743 16 күн бұрын
किती भोला माझा वारकरी,भोला महादेवासारखा,आपलयाला काहीही नको परंतु साध्या रामनवमी चया सुभेच्छा ही देत नाही
@sagaranand6724
@sagaranand6724 16 күн бұрын
​@@shailesht592ho ka ye to letest news he 😂😂😅
@Sujatthorat733
@Sujatthorat733 15 күн бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद.🚩🚩🚩
@user-jz4qu1co6c
@user-jz4qu1co6c 13 күн бұрын
कराळे सारखा पांचट आणि जोकर ज्यांना आवडतो 😂😂😂ते लोक धन्य आहेत रे बाबा...
@pankajdudhe2662
@pankajdudhe2662 11 күн бұрын
ज्यांना एक अशिक्षित आणि डरपोक व्यक्ती विश्वगुरु वाटतं त्यांचं काय......?😅😅😅😅😅
@user-jz4qu1co6c
@user-jz4qu1co6c 11 күн бұрын
@@pankajdudhe2662 कोणता गांजा मारता 🤪... कुठें तो टिचभर कराळे... कुठें global personality... शरम 😁काहीतर हवी राजेहो... कुणाची बाजू घ्यायची म्हणजे इतली बी नाय घेऊ
@Spahelani
@Spahelani 10 күн бұрын
Arey jhatya dudhare madrchod.. Tu kiti shiklas re loudya.. PG ahe PM. Tula PG manje kay te pan mahit nasel
@dhirajpatil5715
@dhirajpatil5715 10 күн бұрын
Jai Shree Ram
@akshitkadu5152
@akshitkadu5152 10 күн бұрын
Correct 😂
@ganpatjadhav2670
@ganpatjadhav2670 7 күн бұрын
महाविकास आघाडी विजयी होणार
@bhagwat9992
@bhagwat9992 16 күн бұрын
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 💯🔥 #पंजा 🤚
@shyammhatre8132
@shyammhatre8132 13 күн бұрын
आदरणीय शरदचंद्र पवार एकादशीदिवशी मटण खातोय आणि म्हणे म्हणा रामकृष्ण हरि, मग कशाला वाजवा यांची तुतारी
@aashisravnkar4065
@aashisravnkar4065 16 күн бұрын
Karale sir congratulations 💐
@pravinadhav2211
@pravinadhav2211 14 күн бұрын
कराळे मास्तर म्हणून एकच नंबर सच्चा माणूस
@pradippote5751
@pradippote5751 16 күн бұрын
बळवंत वानखेडे महाविकास आघाडी निवडून येणार येणार येणार
@user-uz5lo8yr5z
@user-uz5lo8yr5z 12 күн бұрын
400 पार
@DhaneAtul
@DhaneAtul 12 күн бұрын
एकच मंदिर घेतले तर, किती दुःख झालंय, विरोध करणारे हिंदूंना पुढं करून विरोध करतायंत. अवघड आहे., तरी पण, जहाँ नहीं खुदा वहॉं खुदेगा जरूर! हर हर महादेव 🚩
@vilaspawar47864
@vilaspawar47864 14 күн бұрын
Big salute... Karale sir.. Ekach number
@vaibhavpatil19
@vaibhavpatil19 16 күн бұрын
कराळे सर तुम्हांला बोलू नाही दिल ह्या नेत्यांनी फार वाईट वाटल
@vaibhavpatil19
@vaibhavpatil19 16 күн бұрын
तुम्ही आप जॉईन करा सर्व शिकलेले आहे
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 13 күн бұрын
कराळे मुळातच अर्धा हंळकुडांने पिवळा होणारा आहे म्हणून सगळेच पक्ष त्याला हलक्यात घेतात.हुशार असणे आणि योग्य बोलणे आणि सन्मान मिळवणे हे जेव्हा कराळे ला जमलं तेव्हाच हे लोक मांडीला मांडी लावायला देतिल.नाहीतर हे गेंड्याच्या कातडीचे राजकारणी उगाचच कोणाला मोठा व्हायला देतिल का?
@somnathtembekar355
@somnathtembekar355 16 күн бұрын
जय महाराष्ट्र फक्त ठाकरे साहेब 🚩🚩🚩🔥🔥🔥
@yogeshjagtap1454
@yogeshjagtap1454 14 күн бұрын
मस्त सडेतोड मास्तर.
@udaychouhan2816
@udaychouhan2816 Күн бұрын
Karale saheb you are jabardast
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 16 күн бұрын
मतदारांनो इव्हीएम मशीनवर ध्यान ठेवा जुमलेबाज काही पण करु शकतात।
@hindustani9396
@hindustani9396 16 күн бұрын
Astrology baghun sanga khar ki khot
@alkapatil6164
@alkapatil6164 16 күн бұрын
💯
@archanabhatkulkar8820
@archanabhatkulkar8820 15 күн бұрын
कर्नाटक, तेलंगणा chya वेळी मेला होता का,evm वर लक्ष ठेवायला. वारे अनपढl आमचे निवडून आले तर evm ठीक, दुसरे आले तर evm हॅक. याला म्हणतात बिनडोक
@maheshzagade2043
@maheshzagade2043 16 күн бұрын
Karale sir la bolu pan dile nahi yachi lagech shekawali😂😂😂😂😂
@vijayramtekkar6689
@vijayramtekkar6689 13 күн бұрын
जय श्रीराम
@rishabhdethe7
@rishabhdethe7 15 күн бұрын
Dalit lokani savdh rahve only VBA❤
@tejraosalve7764
@tejraosalve7764 15 күн бұрын
वंदणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शतशः वंदन. जय महाराष्ट्र 🥇🎆🏅🏅
@ganeshrathod9278
@ganeshrathod9278 16 күн бұрын
एकच मास्तर कराळे मास्तर
@rameshgolande9550
@rameshgolande9550 13 күн бұрын
महाविकास आघाडी 100% जिंकणार
@user-di1he8lr2u
@user-di1he8lr2u 14 күн бұрын
उध्दव ठाकरे सरकार जय महाराष्ट्र
@somnathtembekar355
@somnathtembekar355 16 күн бұрын
मराठी अस्मिता जर टिकवायची असेल तर उद्धव साहेबांना साथ द्या.🚩🚩🚩🔥🔥🔥
@ajgamings7780
@ajgamings7780 16 күн бұрын
एवढा मोठा जोक केल्याबद्दल धन्यवाद ❤
@user-rb3pq5yi1n
@user-rb3pq5yi1n 16 күн бұрын
माझे इतके लोक व्हिडिओ बगतात मला खासदार करा असा आभासी दुनियेतील आभासी नेतृत्व
@popatbagul1966
@popatbagul1966 15 күн бұрын
❤❤❤❤ कराळे सर प्लिज नाशिक मध्ये पण एकदा. याचचच❤❤❤
@satishrangare4116
@satishrangare4116 16 күн бұрын
Balvant bhau ❤❤❤
@sushilkharat8282
@sushilkharat8282 16 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ही नावाची घोषणा करण्यात यावी . बेनभीच्या देठा पासून सर्वांनी दिल्या पाहिजेत.
@vijayrandive8906
@vijayrandive8906 14 күн бұрын
नक्कीच सुशिलभाऊ!! आपली मूठ वज्रमूठ रहायला हवी🎉
@rakeshrajegaokar6481
@rakeshrajegaokar6481 15 күн бұрын
अम्ही सगळ्यांना कोलतो फक्त बाळासाहेब आंबेडकर
@AmirShaikh-nu6ci
@AmirShaikh-nu6ci 13 күн бұрын
लय भारी मास्टर ❤🌹🙏🌹🙏❤
@aniketpatil538
@aniketpatil538 16 күн бұрын
विजय नक्की
@RajeshThale
@RajeshThale 16 күн бұрын
गुजराती पोरग एकतरी आहेका मिलिटरी मध्ये
@vijayrandive8906
@vijayrandive8906 14 күн бұрын
राजेशभाऊ, गुजराती समाज व्यापारात राहून देशाची सेवा करत आहे. त्यांच्याकडून मनुष्यबळ वापरले जाते. जय गुजराती समाज🎉🎉❤
@yogeshg369
@yogeshg369 13 күн бұрын
*गुजराती लोक स्कॅम करुन परदेशात पळून जात आहेत…!व्यापाराच्या नावाखाली पिळवणूक चालू आहे*
@arvindmahalle2820
@arvindmahalle2820 14 күн бұрын
थँक्यू सर. खरोखर आपल्या सारख्या कणखर माणसाची महाराष्ट्रात च नाहीं तर भारत देशाला गरज आहे . मोडी गयो.
@namdevawalkonde4758
@namdevawalkonde4758 14 күн бұрын
भूले भूले गवळण म्हण लगेच
@aashisravnkar4065
@aashisravnkar4065 16 күн бұрын
Manywaranche hardik abhinandan welcome n congratulations 💐💐 mahavikas aagadi zindabad
@lavudevalekar869
@lavudevalekar869 16 күн бұрын
या ताईने सुत्रसंचलन मस्त केले आहे.
@SanjayJadhav-zv7xy
@SanjayJadhav-zv7xy 12 күн бұрын
उद्धव ठाकरें साहेब जिंदा बाद
@lalitkumarkarmore3000
@lalitkumarkarmore3000 6 күн бұрын
महाविकास आघाड़ी जिंदा बाद
@sachindongre_Health_Advisor
@sachindongre_Health_Advisor 16 күн бұрын
पेट्रोल चे rate 1130 कोणत्या जिल्ह्यात आहे गुरुजी जरा बोलताना विचार पूर्वक बोला,
@kailaskhadke4589
@kailaskhadke4589 16 күн бұрын
😂
@prabhudasaajgaonkar595
@prabhudasaajgaonkar595 12 күн бұрын
करल्याने गुं खाल्लाय...
@dryuvrajkadam-318
@dryuvrajkadam-318 16 күн бұрын
Uddhav thakare zindabad
@mangeshingle8194
@mangeshingle8194 8 күн бұрын
एकच नंबर ❤
@somnathghadage783
@somnathghadage783 13 күн бұрын
मास्तर आपण मास्तर असून मास्तर नाही हे समजते आपल्या बोलण्यावरून. पगार जास्त झाला की माणूस बिघडतो तेच खरे..आधीच राजकारणाचा नेत्यांनी तमाशा केला आहे.अन् त्यात आपण भर घातली..छान
@shubhamchavan9438
@shubhamchavan9438 12 күн бұрын
ka rajkaran madhe phkat gundech rahtil ka
@santoshsapte9588
@santoshsapte9588 16 күн бұрын
100% महशाल गाद्दारी ला जाळणार नो डाऊट जय महाराष्ट्र
@kashinathbagade5198
@kashinathbagade5198 16 күн бұрын
नितेश कराले विधान सभेत निवडून येणार
@nivruttipatil5500
@nivruttipatil5500 13 күн бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🎉
@pushpagawai198
@pushpagawai198 14 күн бұрын
Karale sir ekdum बरोबर uddhav saheb jindabad
@pallavidambhare4144
@pallavidambhare4144 16 күн бұрын
कराळे सरांना, लोकसभा निवडणुकांमध्ये उतरायला पाहिजे, आणि संसदेत मोदी ला धो-धो धुतले पाहिजे.
@sameer838
@sameer838 16 күн бұрын
भांडी घु आदी जाऊन 😂
@vijayrandive8906
@vijayrandive8906 16 күн бұрын
पल्लवीताई, त्या तरुणाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. शांतपणे वाट पहा.🎉
@amitjadhav8894
@amitjadhav8894 15 күн бұрын
Bhavna pochlya
@user-rb3pq5yi1n
@user-rb3pq5yi1n 15 күн бұрын
माझे इतके लोक व्हिडिओ बगतात मला खासदार करा असा आभासी दुनियेतील आभासी नेतृत्व
@ravishhkumar5116
@ravishhkumar5116 15 күн бұрын
ती संसद आहे 😂😂😂
@Vaibhav-vt1mm
@Vaibhav-vt1mm 16 күн бұрын
येणार मोदीच 🌹2024
@user-ce6it1si7m
@user-ce6it1si7m 13 күн бұрын
उद्योगो बाला साहेब ठाकरे जिंदाबाद
@prinskdk9446
@prinskdk9446 14 күн бұрын
एक नी. माणूस...❤ कराले सिर.
@itstechtime2542
@itstechtime2542 16 күн бұрын
महाराष्ट्रातील कन्हैना कुमार
@user-zv9rv9ib2x
@user-zv9rv9ib2x 16 күн бұрын
Chhapri tapri chillar chapata joker😂
@damodarverekar2659
@damodarverekar2659 16 күн бұрын
​@@user-zv9rv9ib2xBJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi
@sachinkale5733
@sachinkale5733 16 күн бұрын
धमक आहे का तुझ्यात व्यासपिठावर बोलण्याची
@panditindore5970
@panditindore5970 16 күн бұрын
आला हा अंध भक्त
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 16 күн бұрын
विदुषक वाटतो कराळे
@pratikmali4577
@pratikmali4577 16 күн бұрын
अरेरे..काय वेळ आली आहे महाविकास आघाडीवर😂
@mohandesai1965
@mohandesai1965 14 күн бұрын
अरेरे काय वेळ आली अंध भक्तावर अस चालेल का?
@dadadighe1585
@dadadighe1585 15 күн бұрын
कराळे मास्तर तुमचं चांगले काम वाया जाऊ नका देऊ,,,राजकारणी लोग कमापूर्त मान देत,,,नातर कोणी ओळखत नाही,,,
@user-lp2de1tx4s
@user-lp2de1tx4s 11 күн бұрын
❤❤❤ लवयू राजा नितीन भाऊ
@kishorewarkade4241
@kishorewarkade4241 16 күн бұрын
जय बाबा.
@daulatdeshmukh6493
@daulatdeshmukh6493 16 күн бұрын
KARALE MASTER
@jondhalmprakash7805
@jondhalmprakash7805 12 күн бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी .
@Rubalshinde2477
@Rubalshinde2477 Күн бұрын
ते मागचे लोक पण तुझ्याकडं लक्ष्य द्याण्या राव😢😢😢
@audumbarpatankar6994
@audumbarpatankar6994 3 күн бұрын
भाषणाचे पैसे भरपूर मिळाले असतील..
@bharatsaswadkar9912
@bharatsaswadkar9912 16 күн бұрын
कराळे आपण आदरयुक्त भाषण करावे. पंतप्रधान मोदी जीं बद्दल अशी भाषा शोभत नाही.
@A20NITIN
@A20NITIN 15 күн бұрын
Pradhanmantri padachi garima ghalvli modi ne
@surajpachpor2092
@surajpachpor2092 15 күн бұрын
Barber bhau
@devdattab1387
@devdattab1387 13 күн бұрын
अगदी बरोबर आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्ती बद्दल इतकी खालच्या दर्ज्याची भाषा शोभत नाही. यातून या कराळे ची लायकी दिसून येते
@ravipawar2894
@ravipawar2894 13 күн бұрын
अगदी बरोबर
@nationalistravi3286
@nationalistravi3286 13 күн бұрын
मोडी सारखा अतिशय घटीया मनुष्याजातीला कलंक असलेला माणूस सर्वोच्च पदावर निवडताना संघोट्यांना लाज कशी वाटत नाही?
@shiv.5797
@shiv.5797 16 күн бұрын
कराळे गुरुजी सारख्या विद्वान लोकांची ह्या देशाला गरज आहे..
@vishwastripure6010
@vishwastripure6010 14 күн бұрын
हाड ये हाड 😁😁😂😂😂😀😀😀
@shiv.5797
@shiv.5797 14 күн бұрын
@@vishwastripure6010 कुत्रा आहेस का रे😂 तुझ्या आयला घोडा
@shiv.5797
@shiv.5797 14 күн бұрын
@@vishwastripure6010 पहिल्या जन्मी कुत्रा होतास का😂
@shiv.5797
@shiv.5797 14 күн бұрын
@@vishwastripure6010 तुझ्या आयला घो***डा लागला का रे
@shiv.5797
@shiv.5797 13 күн бұрын
@@vishwastripure6010 पहिल्या जन्मी तु कुत्रा होता का रे
Barriga de grávida aconchegante? 🤔💡
00:10
Polar em português
Рет қаралды 18 МЛН
🔥लोकसभा निवडणूक 2024🔥 नागपूर शहर
24:59
Phoenix Academy Wardha Nitesh Karale 'पुणेरी पॅटर्न '
Рет қаралды 194 М.
Maharashtra Times Live | Uddhav Thackeray Pimpri Chinchwad Sabha | Sanjog Waghere Patil
2:02:22
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 11 М.
Barriga de grávida aconchegante? 🤔💡
00:10
Polar em português
Рет қаралды 18 МЛН