कर्जमाफीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही मिळेल का दिलासा? | Maharashtra Farmers Debt Relief

  Рет қаралды 118,921

Agricola ॲग्रीकोला

Agricola ॲग्रीकोला

Ай бұрын

गेल्यावर्षी पडलेल्या दुष्काळ आणि अवेळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यंदा शेतमालाच्या घसरलेल्या दराने तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. अशातंच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी राजा अजुनंच अडचणीत आला आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना बँकांकडुन कर्ज मिळत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. नेमकंच तेलंगणा सरकारने 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची आशा लागली आह. तेलंगणा सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील काही नेते, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी करत आहेत. नेमकं तेलंगणा सरकारने काय निर्णय घेतला? महाराष्ट्रात कर्जामाफीचा निर्णय घेतला जाऊ शकतो का? महाराष्ट्रातील नेत्यांची काय मागणी आहे? याची सविस्तर माहिती पाहुयात या व्हिडीओत...
Keywords:
कर्जमाफी
कर्जमाफी २०२४ महाराष्ट्र
कर्जमाफी २०२४ तेलंगणा
कर्जमाफी नवीन अपडेट
शेतकरी कर्जमाफी योजना
सरसकट कर्जमाफी
telangana government debt cancellation
telangana government debt cancellation 2024
maharashtra government Loan cancellation
sarsakat karj mafi २०२४
farmer loan
central government debt cancellation
Maharashtra state government debt cancellation
farmer loan in maharashtra
agriculture loan
agriculture loan subsidy
pavsali adhiveshan 2024
Lok Sabha session 2024
Lok Sabha session
pavsali adhiveshan 2024 maharashtra
For Brands & Collaborations: connectagricola@gmail.com
Contact/WhatsApp Number - 9503458499
#कर्जमाफी #Debtcancellation #farmerloan #eknathshinde #बाजारभाव #शेती #शेतकरी #Farmers #agricola

Пікірлер: 121
@user-ky9mp2lj6e
@user-ky9mp2lj6e Ай бұрын
महाराष्ट्रात कर्ज माफ झालेच पाहिजे 🧑‍🌾🧑‍🌾🧑‍🌾
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 Ай бұрын
Ghoshana, bij, ka, istamal, karo, milenge, to, denge,
@ashokgadade2107
@ashokgadade2107 Ай бұрын
😢
@ashokgadade2107
@ashokgadade2107 Ай бұрын
😂
@maulisaykar7948
@maulisaykar7948 Ай бұрын
शेतकरी कर्ज माफी झालीच पाहिजे 2024🌾
@laxmanshelke181
@laxmanshelke181 Ай бұрын
कर्जमाफी करायची असेल तर सरसकट बाकीचे पैसे शेतकऱ्यांना कुठून शेतकऱ्याला फार आडून मानायला लागलो या एकदा सरसकट माफी
@laxmanshelke181
@laxmanshelke181 Ай бұрын
थोडी थोडी कर्जमाफी करून शेतकऱ्याला कोंबडी सारखी गत करावी लागली सरकार
@SantoshJumade
@SantoshJumade Ай бұрын
महाराष्ट्रातील पूर्ण शेतकऱ्याला विनंती जर भाजप शिंदे सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज नील केलं नाही तर यांचा एकही आमदार निवडून येऊ देऊ नका मी कोणी राजकारणी नाही
@meghawarkhade7555
@meghawarkhade7555 Ай бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे सरसगट 2024 पर्यंत
@user-zk7us1qz3o
@user-zk7us1qz3o Ай бұрын
कर्जे माफी झाली पाहिजे नाहीतर सरकार पडणार
@sanjaymathe2095
@sanjaymathe2095 Ай бұрын
शेतकरी कर्जबाजारी झाला आहे हमी भाव मिळत नाही म्हणून त्यांची कर्ज मुक्त केले पाहिजे.
@shekharpansare6396
@shekharpansare6396 Ай бұрын
शेतकऱ्यांची कर्ज माफी केली तरच विधान सभेला शेतकरी वर्ग महायुती चा विचार करेल
@kirandeokate5084
@kirandeokate5084 Ай бұрын
सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
@nitinnalage8650
@nitinnalage8650 Ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे कर्जमाफी मध्ये अटी-शर्ती जास्त ठेवू नये सर्व शेतकऱ्यांचा समावेश होईल अशी कर्जमाफी करा
@tanajimane4780
@tanajimane4780 Ай бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे सरसकट
@SagarPatil-fo7np
@SagarPatil-fo7np Ай бұрын
सर्व शेतकरी कर्जमाफीची आशेवर आहे कर्जमाफी झालीच पाहिजे फडणवीस साहेब क्युरी काढा एक नंबर तन शेतकरी मेलाच भावांनो कर्जमाफी करा नाहीतर देशा बॉम्ब ठेवा
@shivkumarbhande9374
@shivkumarbhande9374 Ай бұрын
शेतकरीचे 2 लाख रुपये परेंत सरसकट कर्ज माफ झालीच पाहिजे
@sanjaymathe2095
@sanjaymathe2095 Ай бұрын
कोणतीही अटी आणि निकष न लावता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी कर्ज मुक्त झाला पाहिजे.
@makarandkanade73
@makarandkanade73 Ай бұрын
टरबुज्या कर्ज माफी देणार नाही, दीली तरी काही तरी अटी लाविन आणि त्यापासून 90% शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहतील.
@dattashejul9056
@dattashejul9056 Ай бұрын
है सरकार फफ्त उद्योग पतीचे कर्ज बिनशर्त माफ करते शेतकरयाला जाचक आटी लावते त्यानी दयायचीच झालीतर विधानसभा निवडनुचया आगोदर 19ते23 पर्यंत सरसकट केली तरच विधानसभेत आमदार निवडुन येतील नाहीतर लोकसभेवानी शेतकरी हिशोब करेल हे नकी फडनिस साहेब फफ्त गोल गोल फिरवुन शेतकरयाची दिशाभुल करतात पनं शेतकरी आता जागरुक झालेला आहे बाकी राज्यात होते महाराष्ट्रात काय आडचन हे
@JagdishJadhav-hr5lc
@JagdishJadhav-hr5lc Ай бұрын
कर्ज भरलं नाही म्हणून बँकेचे खाते बंद केले ब्लॉक केले विम्याचे पैसे उचलता येत नाही दुष्काळाचे उचलता येत नाहीत काहीच नाही शेतकऱ्याची संपूर्ण बाजूने कोंडी केलेली आहे सरकारनी
@satishnandkhile648
@satishnandkhile648 Ай бұрын
कर्ज माप झाले पाहिजेत
@dineshdhenge6070
@dineshdhenge6070 Ай бұрын
कर्ज माफी करावी त्यांनी नाही तर सरकार पडली समजा
@vilastorawane3477
@vilastorawane3477 Ай бұрын
फडणवीस कर्ज माफी होऊ देणार नाही.फक्त गळा काढून शेतकऱ्यांबाबत बोलणे एवढंच त्यांना जमतं.
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi Ай бұрын
मग जाना शरद दादा कडून घे रे बाळा आता जर फडणवीस ने माफ केलं तर घेऊ नको तू अरे किती जातिवाद करता काय येणाऱ्या पिढीसाठी हेच असे जातीवादाच बीज पेरणार
@amolbhosale6044
@amolbhosale6044 Ай бұрын
विरोधी पक्ष आसे किंवा हे सरकार कर्ज माफी ची घोषणा केली नाही, कर्ज माफी झालीच पाहिजे
@vedikapawar8965
@vedikapawar8965 Ай бұрын
महाराष्ट्र कर्ज माफी झाली पाहिजे
@Sagaranand..
@Sagaranand.. Ай бұрын
कर्ज माफी नाहीतर बीजेपी ला मतदान नाही 🙏🙏🙏
@user-ji1oq2dc9q
@user-ji1oq2dc9q Ай бұрын
शेतकऱ्यांचे थकित कर्ज माफ करा तुमच्या.७० रुपयांच्या 1000 योजनांच्या😂 घोषणांचा काही उपयोग नाही 😢😮 फसवेगिरी 😂😂
@opnareshgaming2817
@opnareshgaming2817 2 күн бұрын
महाराष्ट्रात शेतकरी कर्ज माफी झालीच पाहिजे 2024 🌾🌾
@yogirajsarode1068
@yogirajsarode1068 29 күн бұрын
सर्व महाराष्ट्राचे कर्ज माफ झाल्यास पाहिजे आणि 23 पर्यंतचे कर्ज संपूर्ण माफ झाले पाहिजे माझी अशी इच्छा आहे की सरकारने कर्जमाफी केलीच पाहिजे कारण कर्जमाफी झाली तरच शेतकरी जगेल आणि शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळेल शेतकरी हा आपला मायबाप आहे आणि शेतकरी आपला अन्नदाता आहे तर त्याची कर्जमाफी झालीच पाहिजे आणि त्याला कर्ज पुन्हा मिळाले पाहिजे अशी माझी विनंती सरकारला आहे
@msalunke58
@msalunke58 Ай бұрын
कर्ज माफी करा
@ArchanaKadam-t7e
@ArchanaKadam-t7e Ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे
@santoshingale6734
@santoshingale6734 28 күн бұрын
सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा
@panditmore6614
@panditmore6614 Ай бұрын
कर्ज माफी खुप मोठा पर्याय शेतकऱ्यांसाठी
@sanjaymathe2095
@sanjaymathe2095 Ай бұрын
विरोधी पक्षनेते झोप लागली आहे की काय.
@user-xn9hd5gs4v
@user-xn9hd5gs4v Ай бұрын
कर्ज मुक्त केल्यावरच बातमी द्यायची
@Rahulwaghale
@Rahulwaghale Ай бұрын
Sampurn karj mafi zhali pahije
@dineshdhenge
@dineshdhenge 23 күн бұрын
कर्ज माफी झालीच पाहिजे
@pramodmalode4598
@pramodmalode4598 Ай бұрын
va.ry nice explaining
@Laxmanmundhe-kd5jg
@Laxmanmundhe-kd5jg Ай бұрын
महाराष्ट्र त कर्ज माफ करा
@yogeshkhune2952
@yogeshkhune2952 Ай бұрын
सरसकट कर्ज माफ करा.
@SagarRNikure-hq4hr
@SagarRNikure-hq4hr Ай бұрын
विरोधी पक्षनेते आता मोर्चे का काढत नाही
@user-mk3zg4vl5h
@user-mk3zg4vl5h Ай бұрын
Karjmaafi zal nahi tar 1000 take sarkaar padnar
@yogirajsarode1068
@yogirajsarode1068 5 күн бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जही 23 पर्यंतचा कर्ज सांगून पूर्ण माप झालं पाहिजे केसीसी माफ झालं पाहिजे संपूर्ण माफ झालं पाहिजे कर्ज हे शेतकऱ्यांच्या डोक्यावर नकोच ही विनंती
@dharmeshwankhade1681
@dharmeshwankhade1681 20 күн бұрын
कर्ज माफ झालेच pahije कारण शेतकरी हा खूप हवाल दिल झाला आहे.
@jaysingpatil4341
@jaysingpatil4341 5 күн бұрын
काही ही करा पण साहेब कर्ज माफ करा साहेब
@santoshravte1676
@santoshravte1676 28 күн бұрын
सौर ऊर्जा 100% मोफत
@santoshchavhan144
@santoshchavhan144 Ай бұрын
Mazha massage eknathrao Shinde paryant pohochla pahije. Saheb mi akola jillhyacha ek sarv sadharan setkari kutumbatla mulga ahe .karj mafi 2024 hi atyant mahtvachi ahe sir. Tyachavar tumhhi yogya nirnay ghyava hi vinanti.
@rathodmanisha3635
@rathodmanisha3635 Ай бұрын
Thakit karj mafi zali pahije
@ArchanaKadam-t7e
@ArchanaKadam-t7e Ай бұрын
कर्जमाफी झालीच पाहिजे 5:17
@siddhivinayakm423
@siddhivinayakm423 Ай бұрын
Karj mafi zali pahije
@ramkamthe418
@ramkamthe418 25 күн бұрын
सरकारने सरसकट कजै माफ केलाच पाहिजे
@sunilkale5599
@sunilkale5599 Ай бұрын
Karj mafi 😢
@DattraoSawake
@DattraoSawake 28 күн бұрын
2023पयंत दुशकाल आहे मालालाभाव नाही मणुन2023परयंत सरसगट माफी करावी
@dnyneshwarkurwade7159
@dnyneshwarkurwade7159 Ай бұрын
कर्जमाफ झालं पाहिजे
@kaneshwardabhere2477
@kaneshwardabhere2477 13 күн бұрын
Karjmafi hawich agadi barobar
@ganeshshinde8914
@ganeshshinde8914 Ай бұрын
दुध भाव वाढ
@rajujangale6737
@rajujangale6737 Ай бұрын
आम्ही कर्ज काढलं जानेवारी मध्ये दुधाला भाव होता 35 रुपये सगळा खर्च वजा करता आम्हाला 10 12 हजार महिन्याचे राहत होते म्हणून आम्ही H D F C बँक मधून 3,50,000 चे कर्ज घेतले विचार केला की आणखी 10 12 हजार रुपये वाढतील महिन्याचे दूध वाढल्या वर पण सरकार ने दुधाचा भाव 25 रुपये केला आता सगळा खर्च वजा करून डेअरी वाल्याचे उचल कट करून आम्हाला फक्त 2 हजार रुपये शिल्लक राहते त्यात घर खर्च करायचा की हप्ते भरायचे काही समजत नाही 1 हप्ता बाऊन्स झाला हप्त्या वाले घरी येतात पैसे मागवला पण पैसे नाहीत तर कुठून भरायचे जर कर्ज माफी झाली नाही तर जीव द्यावं लागेल तेव्हा कर्ज मुक्त होईन हप्ता 12 हजार आहे कसा भरायचा 🥺🥺
@MaheshDhokchaulepatil-tp3mj
@MaheshDhokchaulepatil-tp3mj Ай бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे नाहीतर सरकार पडेल
@Dhanraj_gajare_27
@Dhanraj_gajare_27 22 күн бұрын
हे सरकार कर्च माफी करत नाही शेतकरी कर्च माफ तेव्हा करेल मरन तेव्हा करन
@DattraoSawake
@DattraoSawake 28 күн бұрын
2poo 17ते23पयत सरसकट माफ झाले पाहिजे
@user-nt3ju5jl3u
@user-nt3ju5jl3u Ай бұрын
Regular bharnarya shetkaryala purn karjmaf karave❤
@rudGaming-xp3tj
@rudGaming-xp3tj Ай бұрын
कर्जमाफी शिवाय पर्याय नहीं या सरकार जवळ 😂😂😂😂😂 ते पण सरसकट
@RahulChavhan-ws7bi
@RahulChavhan-ws7bi Ай бұрын
मीडियाने पण जरा शेतकऱ्यांची बाजू उचलून धरावी नेत्यांच्या बातम्या पेक्षा शेतकऱ्यांच्या बातम्या जास्त मीडियाने द्याव्यात
@vikassuryawanshi3961
@vikassuryawanshi3961 14 күн бұрын
शेतकरी कर्जमाफीचा विचार केला तरच शेतकरी टिकेल
@omrathod9863
@omrathod9863 Ай бұрын
Madam आम्ही 2013 pasun पीक karj घेतले ahe 350000 ani आम्ही regular ahuot pan machy kadun ata व्याज भरलेले jat nahe ani amahal mafit basvla pan nahe madam प्रोत्साहन band kars अणि 2011 pasun 300000 पर्यंत सरसकटपणे mafi kara tr mafi होईल nahe tar konachi ja mafi hinar नाही
@yogitapatil3832
@yogitapatil3832 Ай бұрын
आम्ही नियमित परतफेड करतोय मग आम्हाला 15000 का ?तुम्ही न भरणाऱ्या साठी माफी देणार हे बरोबर नाही फडणवीस साहेब आपण यावर थोडा विचार करावा प्लीज
@valmikdhokle-nc7kk
@valmikdhokle-nc7kk Ай бұрын
माझे कर्ज माफी होईल का २०१९ मध्ये घेतले दीड लाख रुपये.कर्ज माफी होईल का डोंगर गाव तालुका येवला जिल्हा नाशिक
@yashytgaming793
@yashytgaming793 Ай бұрын
कर्ज माफ करा
@ashokgunjal8629
@ashokgunjal8629 Ай бұрын
करजमाफीकरा😢
@mahendralende7822
@mahendralende7822 29 күн бұрын
मुक्या अन्याच, उदोगप्त्याच कर्ज माफी करत्या पण शेतकऱ्याची का बर करत नाही, कर्ज माफी झाली पाहिजे सातबारा कोरा झालाच पाहिजे, अन्यथा जर सरकार ने केली नाही तर , bjp सरकार च, सातबारा कोरा करतील एवढा खर आहे महाराष्ट्र त, जय जवान जय किसान,😢😢😢
@ganeshdhurde1097
@ganeshdhurde1097 Ай бұрын
Karj mafi zali pahije.
@dipaklandge7935
@dipaklandge7935 Ай бұрын
नियमित कर्ज भरणाऱ्याचा विचार करा नाही तर
@AashishMane-d4c
@AashishMane-d4c Ай бұрын
He sarkar fkt afva sodte Kam nahi krt. Khotarde sarkar.. Shetkari light bill mafi fkt ghosna Keli Amal bajvni nahi😢
@sukhdevmane6252
@sukhdevmane6252 Ай бұрын
विरोधी पक्षांनी magani केली पाहिजे
@user-cl4cd6fv9i
@user-cl4cd6fv9i 27 күн бұрын
फक्त खुर्ची सभाळा शेतकरी मालाचे भाव आजुन पाडा मग शेतकरी तुम्हाला पाडेल 100 %
@user-zy5vf8zo4o
@user-zy5vf8zo4o Ай бұрын
काही उपयोग नाही 95℅ शेतकरी चालु बाकीदार आहेत
@sachinchavannaik6902
@sachinchavannaik6902 Ай бұрын
कर्ज माफी झाली पहिजे शेतकरी खूप कर्ज बाजारी झाले आहेत
@shrikantjangwad3089
@shrikantjangwad3089 18 күн бұрын
भरनारा लोकाना पन दा
@AashishMane-d4c
@AashishMane-d4c Ай бұрын
He sarkar fkt afva sodte Kam nahi krt. Khotarde sarkar.. Shetkari light bill mafi fkt ghosna Keli Amal bajvni nahi
@user-zy5vf8zo4o
@user-zy5vf8zo4o Ай бұрын
फडनवीस याचे निकष यात काही कोनाला मिलेव
@GaneshDharme-jt9po
@GaneshDharme-jt9po Ай бұрын
कर्ज माफी
@dilipkashiwar6234
@dilipkashiwar6234 Ай бұрын
कर्ज माफी झाली पाहीजे
@vamanmbandalbandsl255
@vamanmbandalbandsl255 Ай бұрын
Srkarne. 3 lakh maf kele Sarkrne. Setkri sati bajar bhu nicit. Krava
@satishnanaware-yp6lt
@satishnanaware-yp6lt Ай бұрын
राजूशेठ विषयकाईचनाहीएकदिवसबोले
@gopalpatil5945
@gopalpatil5945 Ай бұрын
1रुपया पिक विमा योजनेचे काय झालं
@Dattatrayhulawale123
@Dattatrayhulawale123 Ай бұрын
भाजप नाही करू शकत कर्जमाफी
@user-xn9hd5gs4v
@user-xn9hd5gs4v Ай бұрын
कर्ज माफी करण्यापेक्षा दारू गुटखा मटका अफू गांजा यावर कडक बंदी करा
@ManishaThorat-qk9pg
@ManishaThorat-qk9pg Ай бұрын
खतांचे भाव कमी करणे जी एसटी बंद करणे
@RameshAwakale
@RameshAwakale Ай бұрын
कर्ज माप झाल च पाहीजे
@user-dj9pu3tb2p
@user-dj9pu3tb2p Ай бұрын
Pik Karj mapi kravi Maharashtra
@nileshchavan7225
@nileshchavan7225 Ай бұрын
100 ,padhanar
@siddharthdarade2924
@siddharthdarade2924 Ай бұрын
टरबूज देणार नाही
@Banti-ft1eh
@Banti-ft1eh Ай бұрын
बीजेपी आणि अजित देऊच शकत नाही 😂😂😂
@user-cs4ll9jb2j
@user-cs4ll9jb2j Ай бұрын
श्वेत क्रांति कर्ज माफीकरेला अभी
@SagarRNikure-hq4hr
@SagarRNikure-hq4hr Ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे कर्ज माफी होऊ देणार नाही है नक्की
@RamdasRode-v4v
@RamdasRode-v4v Ай бұрын
Karjmaafi झाली pahiet
@anilthoke7288
@anilthoke7288 21 күн бұрын
गाजर 🥕 आहे
@shekharmhamane2911
@shekharmhamane2911 Ай бұрын
Jumalebaji ahe modi 15 lakh denar hote tasech heahe ilection nantar he nasanar
@vamanmbandalbandsl255
@vamanmbandalbandsl255 Ай бұрын
Ek setkri
@vilasnawale9888
@vilasnawale9888 20 күн бұрын
Karj mafi nahi tar gele ghari samja
@SagarRNikure-hq4hr
@SagarRNikure-hq4hr Ай бұрын
आल्प भुधारक शेतकऱ्यांना फक्त कर्ज माफी देण्यात यावी
@vilasnawale9888
@vilasnawale9888 20 күн бұрын
Ati ani nikash lau naka
@rudGaming-xp3tj
@rudGaming-xp3tj Ай бұрын
तुमच्या घरी ठेवा कर्जमाफी भिकारे हो ..भाव द्या आमच्या कापूस सोयाबीन ले
@dipakbawankule8754
@dipakbawankule8754 Ай бұрын
Setakaranho bjp sarkar karj mafi karel trch tyanha vote kara nahi tr aaplakde congress aahe karjmaf karayla 😅. setakaranho vichar kara pakka.karjmafi setala bhav aani pik vima😅
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 29 МЛН
Best Toilet Gadgets and #Hacks you must try!!💩💩
00:49
Poly Holy Yow
Рет қаралды 22 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 22 МЛН
Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojana | GR 2024 | Free Electricity | Career Katta
7:43
करिअर कट्टा / Career Katta
Рет қаралды 34 М.
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 29 МЛН