कर्नाळा किल्याच्या पायथ्याशी निसर्गरम्य सकाळ | dhangari jivan | sidu hake

  Рет қаралды 79,016

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

कर्नाळा किल्याच्या पायथ्याशी निसर्गरम्य सकाळ | dhangari jivan | sidu hake
#dhangarijivan #siduhake #कर्नाळाकिल्ला
#karnala #karnalafort #karnalabirdsanctuary #konkanvlog

Пікірлер: 130
@harshavardhinijadhav6211
@harshavardhinijadhav6211 Жыл бұрын
बाणाई आणि सागरचं नातं खूप मस्त आहे. बाणाई लक्ष्मी आहे साक्षात. प्रेमळ आणि सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी माऊली. तिला सुदृढ दीर्घायुष्य लाभो.
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Жыл бұрын
अर्चना हुशार आहे--कोरा चहा हा आरोग्यास चांगला, दुसरी गोष्ट म्हणजे कुत्रा हा आपला इमानी प्राणी आहे. आणि तिसरी गोष्ट आजच्या व्हीडिओ त मला आवडली ती म्हणजे,निसर्ग हा नेहमीच श्रेष्ठ आहे,आणि तुम्ही अश्या निसर्गाच्या सानिध्यात राहता व निसर्ग जवळून अनुभवता त्याचे विशेष अप्रूप वाटते व तुम्ही आमच्यापेक्षा सुखाचे खरे हकदार आहात. म्हणून मला तुमचे जीवन व व्हीडिओ विशेष आवडतात.
@rupalipadalkar1583
@rupalipadalkar1583 Жыл бұрын
दादा तुमचे विडियो छानच असतात मी नेहमी पाहते मला बनाई ला भेटायची खपू इच्छा आहे 😊😊😊😊😊सागरची काळजी घ्या खूप थंडी आहे म्हणून 😊😊
@shivudayenterprises6436
@shivudayenterprises6436 Жыл бұрын
मस्तपैकी 👌👌👌 श्री सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
@yogeshdeshmukh8945
@yogeshdeshmukh8945 Жыл бұрын
सदानंदा चा येळकोट। येळकोट येळकोट जय मल्हार। 🙏🙏🙏 व्हिडियो एकदम मस्त पैकी 👍🤟🤘✌
@anandraut460
@anandraut460 Жыл бұрын
खुपच छान व्हिडिओ आहे. ताई आणि भाचाच प्रेम पाहून मन खूपच भारावून गेले.
@sunitadhare6813
@sunitadhare6813 Жыл бұрын
सर्व च व्हिडीओ छान असतात भाऊ सागर त्याची मस्ती खूप छान वाटते 😊 किसन भाऊ पूजा करतात सर्व इन आपली कामं बरोबर आनंदाने करतात कोरा चहा खरंच चांगला असतो अर्चना 😊👌🏻🤝🏻
@jagtapsandipp4272
@jagtapsandipp4272 Жыл бұрын
कोरड्यास सगळेच जण म्हणत होते जुन्या काळातील लोक...
@rajaramgaikwad6387
@rajaramgaikwad6387 Жыл бұрын
सुंदर सकाळ. कर्नाळा किल्ल्याविषयी चा व्हिडीओ तयार करा.
@sonajimadane3803
@sonajimadane3803 Жыл бұрын
खूप खूप छान आहे दादा तुमचा व्हिडिओ
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
आमच्या गावी अजुन पण जुनी माणसे भाजी ला कोरड्यास च म्हणतात.
@rekhajadhav7327
@rekhajadhav7327 Жыл бұрын
व्हिडीओ नेहमी प्रमाणेच छान..... एवढया थंडीत असं मोकळ्या हवेत किती थंडी लागतं असेल.... फारच कष्टाचं जीवन आहे तुमचं... असं सगळं बघायला छान वाटतं...
@vilassanap6139
@vilassanap6139 11 ай бұрын
Sahale Mast paiki
@pratibhashelake1489
@pratibhashelake1489 Жыл бұрын
दादा तुमचे सगळे व्हीडीओ खुपच छान आसतात धन्यवाद
@poojaprasade5258
@poojaprasade5258 Жыл бұрын
खुपच सुंदर वातावरण व विडिओ.
@omdoifode543
@omdoifode543 Жыл бұрын
धनगरांच जीवन खूप अवघड आहे वादळ पाऊस वारा गारा आशा संकटाशी सामना करावा लागतो सरकारने यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे जय म
@sonalirawade7970
@sonalirawade7970 Жыл бұрын
खुप थंडी आहे भाऊ काळजी घ्या सर्वजन😊
@sagarkahandal7627
@sagarkahandal7627 Жыл бұрын
🙏🙏🙋‍♂️🙋‍♂️ अतिशय सुंदर खूप छान 🙏🙏
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Жыл бұрын
व्हिडिओ खूप छान असतो निसर्ग रम्य वातावरण असतं
@sushilayankanchi5327
@sushilayankanchi5327 11 ай бұрын
खुभ शुभेच्छा छान छान खुभच सुंदर हीडीयो पाठवले दादा वैनी माई लेखुरची माया दयाअस असत आज काल भांड्याला वेळ मीळत अस माया ममता करायला नुस्ता दगड झाले बंगलायत रहाणरयला सुदा लाज वाटली पाहिजे तुमच्या परिवाराला बगुन भानु रोज नझर काडग बाई
@pramiladedge3676
@pramiladedge3676 Жыл бұрын
Khup khup aashirwad tumcha familyla
@husainpathan6223
@husainpathan6223 Жыл бұрын
ताई चे संसकार खूप चांगले आहेत पदुर घेऊन काम करतात जरा पडला तर लगेच सावरून घेतात आज काल असली संस्कृती बगायला नाही भेट त 😊😊😊👌👌👌👍👍👍
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x 10 ай бұрын
खूप कश्ठ मय खूप त्रासाचं तुम्ही जीवन जगत आहेत तेपण आनंदात सुखात चेहऱ्यावर कधी दुःख नाही जे आहे ते समाधानात जगत आहेत ह्या पेक्षा मोठ जीवन नाही कसलीही काळजी नाही उद्याच उद्या बघू म्हणून तुम्ही जगात सर्वात सुखी आहेत देव तुमचे भले करो आणि सतत रक्षण पण करो सावध रहा संघटित राहा सतर्क राहा❤❤❤
@sanjaykawade4599
@sanjaykawade4599 Жыл бұрын
वा
@suhastake3238
@suhastake3238 Жыл бұрын
लय भारी शिदाभाऊ
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 Жыл бұрын
मस्त सकाळ च जीवन rhati दाखवली आहेत.
@coolsurajhappy
@coolsurajhappy Жыл бұрын
एकदम मस्त क्लायमेट दादा 🙏👍
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@user-il9ud9fz5x
@user-il9ud9fz5x Жыл бұрын
खुपच छान
@hemahundare4505
@hemahundare4505 Жыл бұрын
दादा खुप भारी वाटत मी अगदी जवळून पाहीलय धनगरी जीवन गावाकड आता मी ठाण्याला राहते गाव पुणे आहे माझ
@muktai_gavran_recipes
@muktai_gavran_recipes Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे दादा 👍👌
@swaitbhogal1027
@swaitbhogal1027 Жыл бұрын
खुप छान दादा व्हिडीओ
@vinodsangale593
@vinodsangale593 Жыл бұрын
खुप खुप छान दादा
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
बाळूमामा की जय
@sunitapatil6722
@sunitapatil6722 Жыл бұрын
Dada tumche video...Ani Amchi banaie khup khup sunder...chan
@kanchanraje1313
@kanchanraje1313 Ай бұрын
दादा तुमचे विडीओ मी दिवसभर पाहत असते मला खुप आवडते तुम्ही सगळे खुप खुप छान आहे काळजी घ्यावी 😊👌👌👌👌🙏🙏👍
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Lay bhari Dada 👌
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Жыл бұрын
खूप मस्त आहे
@sushmavartak169
@sushmavartak169 Жыл бұрын
मस्त विडीओ अर्चना पण सांगरचे खुप लाड करते सागरला पण काकी खूप आवडते
@pranavsul3190
@pranavsul3190 Жыл бұрын
Sundar. 💐👍
@chikya_821
@chikya_821 Жыл бұрын
खुप छान ❤️❤️❤️❤️
@babasahebkale4341
@babasahebkale4341 Жыл бұрын
Khup chhan Jay Malhar
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 Жыл бұрын
व्हिडिओ लय भारी. आपले कुटुंबच लय भारी.
@pruthvirajkanse9549
@pruthvirajkanse9549 Жыл бұрын
खुप छान
@santoshghate6727
@santoshghate6727 Жыл бұрын
सुंदर 👌
@ganeshlondhe4701
@ganeshlondhe4701 Жыл бұрын
Kupe mast 👌🏻❤
@Dipakvlogs2844
@Dipakvlogs2844 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@tanmaygalande570
@tanmaygalande570 Жыл бұрын
🚩🙏 सुप्रभात शुभ सकाळ.. आपल्या व्हिडिओमुळे रोज कोकणातील नवीन निसर्गरम्य स्थळे पाहण्याचा योग येतो.. तुम्हा सर्वांना आमचा नमस्कार खूप खूप शुभेच्छा जय मल्हार...🚩
@sangeetakadam3264
@sangeetakadam3264 Жыл бұрын
Dada kuop chan vatala
@nitinkavankar3045
@nitinkavankar3045 Жыл бұрын
छान विडीओ दादा
@durga6835
@durga6835 Жыл бұрын
सर्व फॅमिली नाईस सुंदर सकल
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
सागर खूप छान आहे. मोठ्या आई छान जीव लावला आहे. सागर मस्त नटखट आहे. कोरा चहा पिला की पित्त जास्त होत नाही. दादा तुमचे video खूप छान असतात आवडतात पूर्ण video बघत असतो आम्ही. कोरड्यास हा शब्द जुना असला तरी ऐकायला खूप भारी वाटत 👌👌👍
@bhagwankade3461
@bhagwankade3461 Жыл бұрын
Chan aahe bhau
@anandmk2902
@anandmk2902 Жыл бұрын
तुमचे सर्व व्हिडिओ आवडीने पाहतो ,, धनगरी दिन क्रम कसा आहे तो अनुभवायला मिळत आहे,, जेंव्हा कधी जेजुरी ला येईल तेंव्हा नक्की तुम्हाला भेट देईल,, बानाई आणि अर्चना वहिनीसाहेबांना नमस्कार
@vhorkateramchandra9644
@vhorkateramchandra9644 Жыл бұрын
छान विडिओ
@sagarpatilvlogs754
@sagarpatilvlogs754 Жыл бұрын
कर्नाळा किल्लाम्हणजे पनवेल ला काय
@sunflower__227
@sunflower__227 Жыл бұрын
Man mohak ashi sakal pahayla bhetle
@sagarkumavat3188
@sagarkumavat3188 Жыл бұрын
Ek no.।।।।।। १११११
@behappywithnature8408
@behappywithnature8408 Жыл бұрын
Lay bhari👍👍
@sonajimadane3803
@sonajimadane3803 Жыл бұрын
तुमच व आम तुमचं आमचं जीवन सारखाच आहे
@bhagwankade3461
@bhagwankade3461 Жыл бұрын
Tumhi chan bolta....
@rahulwankhede4161
@rahulwankhede4161 Жыл бұрын
🙏🙏🙏
@sahanurpatel1567
@sahanurpatel1567 Жыл бұрын
So great banaai di
@ranjeetpatil5038
@ranjeetpatil5038 Жыл бұрын
Mastpaiki
@kadajikukade1265
@kadajikukade1265 Жыл бұрын
Jay malhar bhau
@jayashreekaware3359
@jayashreekaware3359 Жыл бұрын
दादा लोखंडीशेगडी तीवई सारखे बनवून घ्यालोखंडी वजनाला पण हलकीआचार्याजवळ असतीफक्त गॅस न लावतालोखंडाचे बनवून घ्यातुम्हाला कुठेही मांडता येईलचुलीचा दगड कधी लहान कधी मोठा असतोबायकांची खूपआपदा होतेछोट्या छोट्या आकाराचे बनवून घ्याजास्त खर्च पण येणार नाही
@vaibhavgore9057
@vaibhavgore9057 Жыл бұрын
पैलवान मस्त
@pratikkale5692
@pratikkale5692 Жыл бұрын
❣️❣️
@vidyachavan3732
@vidyachavan3732 Жыл бұрын
एका तासात 4.1k Views.....मस्तच विडिओ..वालाचे बिरडे मी नाही कधी केले.आज रेसिपी पहायला मिळाली.
@krishnajagtap2997
@krishnajagtap2997 Жыл бұрын
👌👌👌👌👌🙏
@sagarshinde146
@sagarshinde146 Жыл бұрын
दादा घोडे कुट आहेत दिसत नाही व्हिडिओ मद्ये
@rohangavhane7421
@rohangavhane7421 Жыл бұрын
👌👌👌😇😇
@mahanandaauti556
@mahanandaauti556 Жыл бұрын
खास
@ganeshbansude6784
@ganeshbansude6784 Жыл бұрын
Nice
@bharatagre6580
@bharatagre6580 Жыл бұрын
First like
@babanraoyadav7360
@babanraoyadav7360 Жыл бұрын
👍👍👍👍👍👍🙏🙏🙏
@followdream838
@followdream838 Жыл бұрын
🙏🙏👌🏼
@sarikadarekar6948
@sarikadarekar6948 Жыл бұрын
👌👌👌
@vishalbendre7567
@vishalbendre7567 Жыл бұрын
❤️❤️
@chhayashinde9050
@chhayashinde9050 Жыл бұрын
Mast
@JavedShaikh-if3dy
@JavedShaikh-if3dy Жыл бұрын
👌👍
@FM-FESTIVALMUSIC.
@FM-FESTIVALMUSIC. Жыл бұрын
आयुष्यात मेंढरामागचं जीवन खुप अनुभवलय मी , वर्षाचे ७-८ महीने घरापासून खुप दूर उन्हातान्हात ,वीजवार्यात मेंढ्या मागं फिरणारा माझा धनगर समाज, पौराणिक संस्कृती जोपासणारा माझा धनगर समाज , मला अभिमान वाटतो मी धनगर असल्याचा .
@bappuzite6795
@bappuzite6795 Жыл бұрын
अर्चना आणि ते तुमचे कोण आहेत आणि सागर कोणाचा मुलगा आहे
@tukaramchoramale1621
@tukaramchoramale1621 Жыл бұрын
Karnala nisarg ramya sakal
@sushmavartak169
@sushmavartak169 Жыл бұрын
मस्त विडीओ
@nilamjadhav8942
@nilamjadhav8942 Жыл бұрын
नमस्कार दादा पावसाची शक्यता आहे तरी अगोदरच निवारा करून ठेवा सागर लहान आहे.आणि तुमचे हाल होतात अगोदरच सुरक्षित जागा निवडा
@saregamapa202
@saregamapa202 Жыл бұрын
Kiti niragas ani sukhi shant jivan jgtat he lok heva vatto yancha .
@prabhuchalke7842
@prabhuchalke7842 Жыл бұрын
आमच्या भागातील धनगर बांधव मेंढरातील कामाला खुडतर असे म्हणतात
@amolbaravkar8891
@amolbaravkar8891 Жыл бұрын
गावाकडे आल्यावर भेटायला येणार आहे मी तुम्हाला दादा आणि ताई साहेब
@satputegovardhan50
@satputegovardhan50 Жыл бұрын
अर्चना ताई बोलत नाही का व्हिडिओ मध्ये
@ashwiniajgaonkar3117
@ashwiniajgaonkar3117 Жыл бұрын
Banai ani Sagarmadhle naate faar goad ahe
@sunilhonmane8674
@sunilhonmane8674 Жыл бұрын
मेंढरं कीती आहेत
@yogeshkhandait5722
@yogeshkhandait5722 Жыл бұрын
👌👌🥰🙏
@maheshshinde8322
@maheshshinde8322 Жыл бұрын
मटणाची रेसिपी करा दादा,खुप दिवस झाले बघितल नाही,
@sujatakanse8630
@sujatakanse8630 Жыл бұрын
खूपच छान 👌 काळजी घ्या
@dadasahebshingade8620
@dadasahebshingade8620 Жыл бұрын
बाजूला रान मोकळ आहे मग वागर का लावली
@pritisreceipeandvlogs1276
@pritisreceipeandvlogs1276 Жыл бұрын
दादा मी दिवस भर तूमचे च व्हिडिओ पहा ते
@sumitjagdale5977
@sumitjagdale5977 Жыл бұрын
लाईट नाही दिसत रात्रीची
@somnathkelkar4540
@somnathkelkar4540 Жыл бұрын
या चाकण ला
@satputegovardhan50
@satputegovardhan50 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं इकडचं सगळं सोडा तुमच्यापाशी येऊन राहावं
@mukeshkamble9693
@mukeshkamble9693 Жыл бұрын
दादा तुमचा व्हिडिओ चक्क काळजला भिड नारा अस्तो अनी बगाय खुप चान अस्तो आयुषात तुमाला मी एक ना एक वेळ नक्की भेट देईन मि मुकेश कांबळे नांदेड जिल्हा मुखेड तालुका सावरगाव या गावावरुन अहे
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 31 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН