No video

एकत्र येण्याची चर्चा, शरद पवार-अजितदादांमध्ये पुन्हा काय सुरु? | महाराष्ट्राची बातमी LIVE

  Рет қаралды 147,164

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 159
@Indian4213
@Indian4213 Ай бұрын
अजित पवार अन शरद पवार परत एकत्र आले तर त्याचा परिणाम शरद पवार यांना मिळणाऱ्या मतांवर होऊ शकतो.लोक अजित पवार यांच्यावर नाराज आहेत अन त्यांना परत घेतले तर त्याचा खूप निगेटिव्ह परिणाम त्यांच्या कार्यकर्ता अन मतदारसंघावर होऊ शकतो......
@drbharatgyn
@drbharatgyn Ай бұрын
दादाना लो प्रोफाईल ठेवले तर पवारांना त्रास होणार नाही. तसेच बारामतीतील मतदार जर यावेळी एकदा दादाना मत देऊद्यात अशी जर पवारांकडे गळ घालत असतील तर पवारांना वेगळा विचार करावा लागेल.
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 Ай бұрын
दादा स्पष्ट बोलतात उत्कृष्ट प्रशासक आहेत जे पोटात आहे तेच दादांच्या ओठांवर येत दादा स्वाभिमानी अजीबात जाणार नाहीत
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Ай бұрын
​@@krushnadoifode5755कसले स्वाभिमानी भाजपला खेटायला गेले तेंव्हाच त्यांना स्वाभिमान गहाण ठेवावा लागला रोज पाणउतारा होतोय.
@shivajijagtap579
@shivajijagtap579 Ай бұрын
भाजप 75 हजार कोटी काढून घेणार अजितदादा यांच्याकडून ? 200 कोटी गेले पाण्यात !
@satishtunge5385
@satishtunge5385 Ай бұрын
भाजपकडे फिरलेले बहुजन समाजाचे मतदान परत राष्ट्रवादीकडे ओढून घेण्यासाठी ते भाजप बरोबर गेलेले आहेत😂😂😂😂😂😮😮😮
@rafikshaikh9712
@rafikshaikh9712 Ай бұрын
अजित पवार विधानसभेच्या नंतर इतिहास जमा होनार
@SubhashDaule
@SubhashDaule Ай бұрын
केंद्रात इंडिया ची सत्ता आल्यानंतर अजित पवार लगेच परत येतील.
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 Ай бұрын
अजित पवारांनी कधीच संघर्ष केला नाही
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 Ай бұрын
आशिष जी, फारच सुंदर छान उत्कृष्ट उपयुक्त विस्लेषण केलंय... राज्यातील राजकारणावर...👍💯
@user-rr8ks7lf7j
@user-rr8ks7lf7j Ай бұрын
अजित पवार यांना परत शरद पवार यांनी पक्षात घेतले तर शरद पवार यांना विधान सभेत नुकसान होईल
@gorobakolhe137
@gorobakolhe137 Ай бұрын
गद्दारी करणारे नेते दूर ठेवले तरच साहेबांना सहानुभूती मिळेल.😅
@dhananjayavati6617
@dhananjayavati6617 Ай бұрын
पटेल.दादा.तटकरे.भुजबळ.मिठ.करी.यांना.सोडुन.बाकीच्याना.घ्या
@madhavyeodekar9139
@madhavyeodekar9139 Ай бұрын
अजित पवार साहेब यांना कोणत्याही परिस्थितीत कोणीच साथ देणार नाही आणि शरदचंद्र पवार हे साथ देणारच नाही आणि साथ दिली तर जनता शरदचंद्र पवार साहेब यांना मतदार मतदान करणार नाही❌❌❌❌❌❌❌❌
@surendrabhavsar124
@surendrabhavsar124 Ай бұрын
एकत्र आल्यास,दोघांना विसर्जन केलेले महाराष्ट्राचे हितार्थ राहील.
@mansingghorpade2054
@mansingghorpade2054 Ай бұрын
Right pawar saheb
@dipakrajput2302
@dipakrajput2302 Ай бұрын
अजित दादा चा अजित पवार झाला आहे आज आणि पवार साहेब ने जर अजित पवार ला सोबत घेतला तर पवार साहेब च शरद पवार व्हायला वेळ लागणार नाही
@arvindsawant9851
@arvindsawant9851 Ай бұрын
Pawar saheb all time saheb ch ahet kiti ale Ani kiti gele
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 Ай бұрын
भाजपला आता दादांची अडचण झाली.दादा स्वगृही सुध्धा परतू शकत नाही..
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 Ай бұрын
सध्या तरी ५-१० वर्षे एकत्र येणार नाहीत असं चित्र सध्या दिसतंय
@mp8217
@mp8217 Ай бұрын
आता नाही घेत😅
@subhashchandrapawar9519
@subhashchandrapawar9519 Ай бұрын
अजित पवार यांना शरद पवार यांच्या शिवाय पर्याय नाहीच...💯👍
@sunilchaudhari9939
@sunilchaudhari9939 Ай бұрын
शरद पवारांनी विंडो ओपन केलेली नाही..काहीही निष्कर्ष काढू नका
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 Ай бұрын
Mahavikas Aghadi chi Satta Yenar pawar saheb kingmekhar honar
@ashoknare1600
@ashoknare1600 Ай бұрын
हे दोघं वेगळं होतीस कधी हे दोघं आजही एकच आहेत
@rajeshkute647
@rajeshkute647 Ай бұрын
Ajit pawar cha game
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 Ай бұрын
राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उमेदवार उभा करायची तयारी करा
@joshiajay1971
@joshiajay1971 Ай бұрын
*होय मातोश्री हे माझे शश्रदास्तान आहे जिथं माझे दैवत बाळासाहेबजी ठाकरे यांचे प्रतिषठाण आहे*
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Ай бұрын
मुख्यमंत्री शिंदे 7 खासदार बाळगतात जे नायडू, नितीश यांच्या नंतर 3 क्रमांकावर आहेत।त्यामुळे शिंदे यांचे दिल्लीत वजन वाढले आहे। फडणवीस व अजित पवार मागे पडलेत।
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 Ай бұрын
आपण नक्कीच ऐकलेय मा गडकरी साहेब याच्याच तोडून सगळे करा मात्र प्रत्यक्षात मात्र शरद पवार साहेब याच्या नादी बिलकुल पण लागू नका तरीदेखील कोण जाणून बुजून टार्गेट करीत असेल तर निश्चितच खड्ड्यात पडणार आहे
@pramilabhamre9355
@pramilabhamre9355 Ай бұрын
अजित पवार यांना परत घेऊ नये
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Ай бұрын
आशिष जाधव खोट बोल पण रेटून बोल... जयंत पाटील यांनी झिरो बजेट सादर केला नव्हता तर तो श्रीकांत जिचकर यांनी सादर केला होता त्यावेळेस राष्ट्रवादीचा जन्म सुध्दा झाला नव्हता...
@arunsanglodkar6852
@arunsanglodkar6852 Ай бұрын
Very Correct! 👍🏼
@kiranpatil3631
@kiranpatil3631 Ай бұрын
झीरो बजेट शंकरराव चव्हाण यांनी आणले होते
@suhaskothalkar653
@suhaskothalkar653 Ай бұрын
बरोबर त्या वेळेस राष्ट्रवादी पक्ष नव्हता
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 Ай бұрын
विरोधी बाकावर अजित पवार कधी बसू शकत नाही
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 Ай бұрын
चिन्ह अजित पवारांकडे राहणार नाही
@kisanpansare7156
@kisanpansare7156 Ай бұрын
आशिष जाधव मी तुला हुशार समजत होतो,,,
@nivasnaik7555
@nivasnaik7555 Ай бұрын
फक्त शरद पवार साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे
@VasantGhugare
@VasantGhugare Ай бұрын
न्यायाधीश ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधात निकाल देतील हे ठरलेले आहे जाधव साहेब
@sumanthombare3721
@sumanthombare3721 Ай бұрын
आशिष एलर्जी तुम्ही फारच छान पत्रकार म्हणून बोलत आहात परंतु तो कुलकर्णी हा फळ टिकत मग बोलत आहे त्याला जरा शिकवा म्हणलं पत्रकारिता कशी असते ती. तुमचं मानव तेवढं आभार थोडे आहेत 🙏🙏
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Ай бұрын
अजित पवार उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असूनही अनुभवाने कमी असूनही फडणवीस यांच्यामार्फत फाईल जातात यातच अजित पवार यांच्या क्षमतेचे अवमूल्यन झालं हे मान्य करायला हवे।
@padmakarchavan6925
@padmakarchavan6925 Ай бұрын
एकत्र येऊन निवडून आल्यानंतर पुन्हा टांग मारतील म्हणुन सोबत दादांना सोबत घेण्यात धोका आहे.
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 Ай бұрын
मुळ पक्ष शरद पवार साहेबांचा आहे.फुटलेल्यांनी नविन पक्ष स्थापण करुन स्वताच्या हिमतीवर निवडुन दाखवावे.
@rakeshmahajan1314
@rakeshmahajan1314 Ай бұрын
Ek no .saheb Ashi patrkarita haviye Maharashtrala ekdam barobar aahe tumch vishleshan
@drbharatgyn
@drbharatgyn Ай бұрын
15:21, धाडसी वाक्य आहे हे, पवारांच्या तालमीत तयार झालेला की पवारांच्या आयत्या पीठावर रेघोट्या मारनारा?
@ChandrakantAuti-rx9fk
@ChandrakantAuti-rx9fk Ай бұрын
आशिष तुला खुप शिकायचे आहे .निखील वागळे ,संजय आवटे यांचा आदर्श घे
@anilrakshe4570
@anilrakshe4570 Ай бұрын
Sir एकदम भारी
@sachinkhude6763
@sachinkhude6763 Ай бұрын
याचा अर्थ अजित पवार साठी नो एन्ट्री
@machindrabirkad550
@machindrabirkad550 Ай бұрын
अजित पवार यांना कशाला परत घेतील परत पक्ष फोडण्यासाठी
@vishwanathswami6529
@vishwanathswami6529 Ай бұрын
भाजपच सरकार दील्लीत आहे तो प्रयंत आजीत पवार शरद पवार कढे येऊ शकत नाही नाहीतर ईडी
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 Ай бұрын
दादाला भाजप कांताळली आहे.
@user-qx5dy5ey5g
@user-qx5dy5ey5g Ай бұрын
सते साठी काही ही होऊ शकते, जनतेने विचार करावा, आपण किती विश्वास ठेवावा की नाही, मतदान राज्य हिताचे आसेल तो विचार करावा,
@shivajijagtap579
@shivajijagtap579 Ай бұрын
NDA सरकार टिकत नाही तर सुनेत्रा पवार मंत्री कशा होणार ?
@shushmasakte4083
@shushmasakte4083 Ай бұрын
शेवटी अजित पवार या दोघा पेक्षा सरस होणार आहे हे b j p ला माहीत आहे ही काल्या दगडावरची पांढरी रेषा
@vishalmutadak5857
@vishalmutadak5857 Ай бұрын
एकदम बरोबर आहे साहेब
@ShreeRam40123
@ShreeRam40123 Ай бұрын
अजित पवारांनी पुन्हा शरद पवारांच्या आशीर्वादाने यावे बिजेपी ला ओळखून घेणे गरजेचे आहे वास्तव काय हे जाणून घ्या
@ramakantpawar976
@ramakantpawar976 Ай бұрын
मा. श्री शरद पवारांच्या गेम नी बीजेपीची महाराष्ट्रातून हाकाल पट्टी करणार....१०१ %
@user-qz8xs3ps2d
@user-qz8xs3ps2d Ай бұрын
Ajit Pawar' is go back to shard Pawar party 👍👍👍👍👍
@rajeshjadhav9554
@rajeshjadhav9554 Ай бұрын
पवारांनी. महाराजांची. गेम. खेळली. संभाजीराजे. जसं. दुश्मनाच्या काळपात. घुसुन. गेम. केला.
@rajeshshelke3786
@rajeshshelke3786 Ай бұрын
Dada nakot aata
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e Ай бұрын
अजित पवारांना घेऊ नका साहेब
@rajeshjadhav9554
@rajeshjadhav9554 Ай бұрын
राजकारणी ला. माहिती. आहे. जनता. बावळट. आहे. आपल्या. घरातील. विशेष य. सोडून. पक्षाचा. विचार. करतात
@r.a.bankar4903
@r.a.bankar4903 Ай бұрын
अजित पवार ला पक्षात घेतलं तर पवार साहेबांच्या पक्षाला जनता कधीही मतदान करणार नाही.
@laxmankhopade8717
@laxmankhopade8717 Ай бұрын
कांग्रेयुक्त भाजप होईल किंवा भाजपयुक्त कांग्रेस होईल आणि महाराष्ट्रात सत्तेवर येतील तुम्ही दोघेही काळजी करु नका तुम्हाला पत्रकारीता सोडावी लागणार नाही
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 Ай бұрын
अजित दादा पवारसाहेबांकडे अजिबात जाणार नाहीत स्वाभिमानी माणुस आहे दोन्ही पवारांमधे खुप फरक आहे
@mahendra2424
@mahendra2424 Ай бұрын
आशीष उगीच मूर्खा सारखे विधान करू नका. मा. शरद पवार साहेब इंजिन चालवायला अजित दादाची वाट का पाहतील ?
@popatraobankhele6385
@popatraobankhele6385 Ай бұрын
पवार साहेब अजित पवार यांना परत घेणे शक्य नाही त्यांनी साहेबांना खूप त्रास दिलाय शिवाय विरोधी पक्षात जाऊन साहेबांवर कठोर टीका केली आहे
@sreyashkhedkar1887
@sreyashkhedkar1887 Ай бұрын
लाडकि बहीण मा.सुप्रीया ताईचे बोलणं ऐकून वाटलंकी भाऊसाहेब आपले
@Ajay4421
@Ajay4421 Ай бұрын
अजित पवारांचा इतका काय उदो उदो ! सकाळी लवकर उठून करोडोचा भ्रष्टाचारच केला की !असेच तर bjp नेते पहिले आरोप करायचे !
@marutikonde5003
@marutikonde5003 Ай бұрын
किमान विधानसभा निवडणुका होईपर्यंत अजितदादांना परत घेणार नाहीत.
@sitarambagul5698
@sitarambagul5698 Ай бұрын
नो एन्ट्री 😢😮😅😊
@khanduwakchaure7653
@khanduwakchaure7653 Ай бұрын
घरच्यांचा पाणी पाजण्याचा अधिकार आहे जगदंब शेतकरी
@yashproperty6053
@yashproperty6053 Ай бұрын
जाधव जी बोगस विश्लेषण आहे काही ही सांगू नका!
@shbttrust7199
@shbttrust7199 Ай бұрын
❤🎉.!
@khanduwakchaure7653
@khanduwakchaure7653 Ай бұрын
पवारांची चौकशा होऊ नये हेंच राजकारण तूं तिकडून मी इकडून राष्ट्रवादी पक्ष मोठा करूरया आट्यापाट्या आहे सते साठी काय पण जगदंब स्वराज्य शेतकरी
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 Ай бұрын
महाराष्ट्तील जनता आता बहुतेक भाजप काॅग्रेसपैकी कोणाचा तरी एकाचा विचार करण्याच्या मनस्थितीपर्यत येईल .बाकी चार पक्ष तर हे राज्य म्हणजे स्वतःची मालमत्ताच असल्यासारखे वागतांना त्याच्या धोरणामधून दिसतं
@dattaramsarankar395
@dattaramsarankar395 Ай бұрын
बारामत गोविंदबाग ऐवजी मोदिबाग ऐकायला मिळते तरी नक्की बारामतीत कोणती बाग आहे?
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 Ай бұрын
Ajit pawar cha maaj changalch utranar nahi
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 Ай бұрын
आता नका घेऊ सगळी लाट संपेल आणि पक्षही
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 Ай бұрын
अगदि बरोबर संविधान संविधान करून पापक्षालन करू पहात असले तरी लोक समजून चुकले बरं झालं ह्यांना एकहाती सत्ता दिली नाही.
@babajimankar9976
@babajimankar9976 Ай бұрын
कोण आहे दादा महाराष्ट्र दाद गिरी संपली आहे दादा फ्कत् बापा मुळे होता
@sreyashkhedkar1887
@sreyashkhedkar1887 Ай бұрын
6ga Ka Hagay munde हे साहेबांनी घेऊन य हे भाजपा बरोबर राहुदेवे
@BaliramDangare-wl8ki
@BaliramDangare-wl8ki Ай бұрын
जनतेची मते विचारात घ्यावीत पवार साहेबांनी
@sangramjamalpure9990
@sangramjamalpure9990 Ай бұрын
Chaan disscussion
@user-lg3qt5zw7z
@user-lg3qt5zw7z Ай бұрын
स्वगत बोलणं
@drbharatgyn
@drbharatgyn Ай бұрын
2:30, विवेक आणि ORGANISER मधील लेखांच्या पार्श्वभूमीवर निरूयोगी आणि निरूपदृवी समजून दादाना भाजपाने युतीतून डच्चू दिला तर त्यांना उपद्रवमुल्य प्राप्त होईल असा निर्णय शरद पवार घेऊ शकतात एवढाच संदेश द्यायचा आहे.
@SomnathSuryavanshi-wk7qs
@SomnathSuryavanshi-wk7qs Ай бұрын
पवार साहेब ok
@yashwantpaygude1662
@yashwantpaygude1662 Ай бұрын
साहेब लोणावळा नगरलिकेत या गोष्टी दोन पांच्वlर्शीक मध्ये झाल्यात🥱🥱 पण तुम्ही मनाला लावून घेऊ नहा🙏
@gopalsinnarkar277
@gopalsinnarkar277 Ай бұрын
पप्पू आणी प्रणिती यांच्या विवाह् संबंधी चाललेली चर्चा या संबंधावर स्फ़ोटक परिणाम करील ..
@ramdassatpute9793
@ramdassatpute9793 Ай бұрын
पवार साहेब सर्वांना घ्या पण चाग्याळा घेऊ नका
@mansingghorpade2054
@mansingghorpade2054 Ай бұрын
Rig pawar saheb
@arvindsawant9851
@arvindsawant9851 Ай бұрын
Pawar saheb nad khula
@balugambhiregambhire
@balugambhiregambhire Ай бұрын
हे दोघं कधीच वेगळं नाहीत हे वास्तव नाकारता येत नाही
@shamamujawar5688
@shamamujawar5688 Ай бұрын
Sharad Pawar saheb
@dipakmowade4177
@dipakmowade4177 Ай бұрын
Shyaky nahi.🎉
@swapniljadhavpatil5030
@swapniljadhavpatil5030 Ай бұрын
Ajit pawar nasel tar जगाचा कारभार बंद होणारच आहे असे समजू नकोस आशिष
@surendrabhavsar124
@surendrabhavsar124 Ай бұрын
काही निर्णय स्व:ता घ्यायचे असतात.इतरांवर थोपने म्हणजे मी त्यातली नव्हेंच असा होतो?
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 Ай бұрын
साहेब अडचणीत येतील
@vijaymane5495
@vijaymane5495 Ай бұрын
Why creating doubts about Pawar saheb Stop it
@balasahebbhujbal9590
@balasahebbhujbal9590 Ай бұрын
ताई लोकसभेला काय काय केल हे माहित नाही का परत आमरस भाकरी खायची का हे ठरवा
@sharifshaikh8383
@sharifshaikh8383 Ай бұрын
Sunetra Ajit pawar tu padal tuzi 😅kay ayhe 70'000 coti tu khalele Jantece, sarad is the god and gift
@ramdassatpute9793
@ramdassatpute9793 Ай бұрын
छगन भुजबळ ला घेऊ नका
@prabhakarchidrawar9459
@prabhakarchidrawar9459 Ай бұрын
BJP ne sattesathi mati khalli Sharad Pawar na kahich karav lagle nahi
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 Ай бұрын
Ajit pawar s game over
@UnmeshKulkarni-ei4to
@UnmeshKulkarni-ei4to Ай бұрын
Tea and biscuits 😂😂😂
@subhashniyogi9618
@subhashniyogi9618 Ай бұрын
Ajit Pawar is a futile game played by BJP
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 Ай бұрын
Shinde bjp che Garaj but Ajit pawar hi majboori
@kishorsonawane6594
@kishorsonawane6594 Ай бұрын
घड्याळ व धनुष्य बाण फ्रीज झालेत तर?
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 35 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН