No video

Kavitecha Paan | Episode 37 | N. D. Mahanor | Part - 1

  Рет қаралды 118,436

Miracles Saraswati

Miracles Saraswati

Күн бұрын

Пікірлер: 234
@prateekjain8850
@prateekjain8850 Жыл бұрын
आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या ... एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या ... भावपूर्ण श्रद्धांजली ...
@rajendrachavan39
@rajendrachavan39 Жыл бұрын
आज प्रथमच हा कार्यक्रम पाहिला, खूप छान वाटला. ना. धो. महानोर साहेब तुम्ही आमच्यातच आहात कवितेच्या रूपाने🙏
@mohitpashte5072
@mohitpashte5072 Жыл бұрын
महान कवीला..भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
@arunpatil5443
@arunpatil5443 Жыл бұрын
मातीशी घट्ट नाळ जुडलेल्या महान कवीस भावपूर्ण आदरांजली 🙏
@MiraclesFilms
@MiraclesFilms 5 жыл бұрын
मन उजळून निघालं मधुराणी.......तू किती मनापासून करतेस हे पहातोय मी गेली 2 वर्षे......असाच आनंद दे रसिकांना......तू लोकांमधील तरलतेला touch करते आहेस....स्वच्छ.... नितळ .....आनंद!कवितेचं पान
@bharatikelkar159
@bharatikelkar159 5 жыл бұрын
अरे, काय आहे हे! या विलक्षण कवीला भेटवल्याबद्दल मधुराणी, कवितेचं पान नाही, कवितेचा वृक्षच तू भेटवला आहेस, तुला मन:पूर्वक धन्यवाद! पुढच्या भागासाठी, पाण्यासाठी जशी भुई आसुसलेली असते तसे आम्ही आसुसलेले आहोत.
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
Abhar bharati
@poemsfoodtravelling1037
@poemsfoodtravelling1037 5 жыл бұрын
Agdi khara aahe
@bhartiwagh9021
@bhartiwagh9021 3 жыл бұрын
निसर्गाच्या ऋणांची उंची किती मोठी असावी आणि तितकीच सुंदर कविता ती जगावी, अजरामर व्हावी, यासाठी कवी ना. धो. महानोर यांच्या कवितेत तल्लीन होऊनच जीवन जगावे...
@saylighag9237
@saylighag9237 Жыл бұрын
Very True
@vrushalislittleworld
@vrushalislittleworld Жыл бұрын
एक प्रतिभावंत कलाकार... तुमच्या कवितांच्या रूपात तुम्ही अजरामर आहात दादा🙏 तुमची उणीव मराठी साहित्य क्षेत्राला कायमच भासेल.. विनम्र अभिवादन 🥺🙏 मधुराणी ताई.. धन्यवाद.. ह्या सुंदर आठवणींसाठी❤
@kumudinikadhao953
@kumudinikadhao953 Жыл бұрын
मंत्रमुग्ध करणाऱ्या कविता , मुलाखत बघताना स्वर्ग सुखाचा आनंद झाला. मधुराणी चा आवाज देखील तितकाच गोड आहे.
@user-lr4fe1mt7i
@user-lr4fe1mt7i Жыл бұрын
Mahanorana khup javalun aikale
@rahulshinde3847
@rahulshinde3847 5 жыл бұрын
किती सुंदर ..वा ..No words..कवितेचे पानचे सगळेच एपिसोड अत्यंत सुरेख.मंत्रमुग्ध करणारे आहेत. मधुरा मॅडमचा गाढा अभ्यास दिसतो..सुंदर कवी कवयित्री आणि त्यांच्या कवितांची मेजवानी... सुरेख सुंदर अप्रतिम.
@jayshreenikam5420
@jayshreenikam5420 5 жыл бұрын
आजचा भाग म्हणजे महानोरांची मुलाखतच ! रविवारची मेजवानी ! साहित्यिक समृध्दीची पखरण! मनःपूर्वक धन्यवाद! दस्तुरखुद्द महानोरांकडुन गेय काव्य ऐकण्यासाठी पुढच्या भागाची प्रतीक्षा !
@Deepakshrikhandesir
@Deepakshrikhandesir 2 жыл бұрын
खान्देशी जळगाव चे महाराष्ट्र व मराठी कवितेचे अनमोल रत्न🙇🌹
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj Жыл бұрын
कवी मन किती नितळ सुंदर स्वच्छ आनंदी उत्साही चैतन्याने भरलेलं दुसर्याच्या आनंदातच सरलेलं शब्दांच्या ओढीन भरलेलं आणि ढग जसे आभाळातून धरणीवर कोसळताना ओघळताना विरून जातात तसं आगी मध्ये जळणारं किती तरल मन अगदी अंतःर्मुख करणारं हे एक निसर्गाने दिलेलं अनमोल जाणीवांनी भरलेलं संवेदनशील ह्रदय याहून सुंदर जगण्यार्या माणसाला आणखी काय हवयं राखेत सामावून जाण्यासाठी मिटलेली मुठ तुझी जगी जन्मताना उघडी जेव्हा ती झाली राख पाहताना ना.धो.महानोर ना तो धोंडा होता ना होता महाचोर कवितेच्या पावसात चिंब चिंब भिजणारा एक होता मनमौजी मोर महानोर महानोर जेव्हा निघून गेला लागली मनाला घोर पुन्हा येणे तुझे कधी मीच येईन मागुन माग काढीत आकाश झाले काळे भोर मी संपलो तरी ही कानी घुमतील सुर मातीत झिरपता पाणी मनास येईल ओल मनास येईल ओल
@SundeepGawande
@SundeepGawande 5 жыл бұрын
फार काही बोलुच शकणार नाही ह्या अद्भुत अनुभवाबद्दल. कवितेचं प्रत्येक पान माझ्यातला माणूस आणखी समृद्ध करून जातं. दुसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत....
@deepaknirmal4506
@deepaknirmal4506 4 жыл бұрын
आज पहिल्यांदा असं वाटलं की मधुराणी ताई , तू सुद्धा मधे बोलू नये ..फक्त ना धों च ऐकत राहावं .. तुला सुद्धा असच वाटलं असेल ....अगदी मध पाझळतोय असं वाटलं .....खूप छान आणि तुझे खूप खूप धन्यवाद ....शुभेच्छा...👌👌
@vandanamahajan209
@vandanamahajan209 11 ай бұрын
Apratim kaviteche pan madam swargiya ना . धो . महानोर यांना भावपूर्ण आदरांजली परिस रूपी पान आहे मॅडम
@varsharajenimbalkar8987
@varsharajenimbalkar8987 5 жыл бұрын
संवादातून सहजपणे कविता ऐकायला मिळाली.....त्यामुळे खरंच हा एपिसोड विशेष अनुभव, आनंद देऊन समृद्ध करून गेला. खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा!!
@yogeshchaudhari8682
@yogeshchaudhari8682 3 жыл бұрын
अशा प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्वाचा सहवास लाभला की जीवन सार्थकी झाल्यासारखे वाटतं..
@vaishalideshpande7186
@vaishalideshpande7186 5 жыл бұрын
निसर्गाचे दान ह्या कवीने आपल्या झोळीत भरभरून ओतले आहे .आपल्या सारख्या शहरी लोकांना त्या शब्द -झर्या त चिम्ब भिजवले आहे ! शतशः धन्यवाद ! !
@rajendragaikwad7574
@rajendragaikwad7574 11 ай бұрын
बहिणाबाई चे वारसदार, स्वर्गीय ना धो महानोर यांना विनम्र अभिवादन
@sunitalasurkar243
@sunitalasurkar243 3 жыл бұрын
मधुराणी खुप छान , आयुष्यभराच्या संघर्षातुन जम्माला आलेला कवी म्हणुन ना धो महानोर यांची वेगळी बाजु कवितेचं पान मधुन दाखवली . जळगांवी साहीत्य संमेलन झाले होते तेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष भेटले होते.
@pallavichaudhary534
@pallavichaudhary534 4 жыл бұрын
रसिक गाण्यांवर आणि शब्दावर जगतात... काय विलक्षण प्रतिभा आहे... आपल्या पूर्वजांची....
@yashavantijoglekar7203
@yashavantijoglekar7203 Жыл бұрын
कवितेचं महानोरांचं पान ऐकलं,थोडसं जगता आलं. खूप दिवसांची आनंदाची बेगमी पावली.
@janhavigyan
@janhavigyan 5 жыл бұрын
मधुराणी आणि टीम अहो काय बोलू..३६ मिनिट अक्षरशः संपूच नये असे वाटलं. खरतर माझ्याकडे शब्द नहीतपण डोळ्या पाणी आहे. खूप खूप आभार.
@arunaduddalwar4854
@arunaduddalwar4854 5 жыл бұрын
महानोरांच्या प्रत्यक्ष मुलाखतीतून केवळ कविताच नाही तर एक कवितेच्या जगण्याचा ग्रंथच हाती दिला.मधुराणीला धन्यवाद द्यावे तेवढे कमीच.ऋषीतुल्य निसर्ग कवींचे विचार आमच्या पर्यंत पोहचवले.धन्यवाद!👌
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 5 жыл бұрын
‘कवितेचं पान’ला आभाळभर अनंत शुभेच्छा महानोरांच्या शब्दश्रीमंतीमधे एक शब्द खूप आवडला ‘मितव्यय’ खूप खूप मजा आली 🙏🏻
@Hgfdsi
@Hgfdsi 5 жыл бұрын
मला आनंद या गोष्टीचा आहे की अगदी खेड्यातला माणूस, शेतात राबणारा माणूस, केवळ पुस्तके वाचून इतक्या अप्रतिम न् शेतकऱ्यांला आपल्या वाटणार्‍या कविता लिहून सन्मान मिळवू शकतो. निसर्गाचा याच्यापेक्षा दुसरा विजय कसला????
@sandipmanekar10
@sandipmanekar10 3 ай бұрын
a
@vidyamslife13
@vidyamslife13 5 жыл бұрын
आयुष्य असं सहज जगता यायला हवं जो जगतो त्यांना कविता किंवा ज्याची त्याची कला गवसतेच की ! ☺️
@rajendraborse340
@rajendraborse340 Жыл бұрын
सच्चा प्रतिभावान कविवर्य !!😊
@sachinwagh6474
@sachinwagh6474 5 жыл бұрын
अप्रतिम 36 मि.49 से.,,,,,,,जात्यावर गाणं म्हणणारी आजी आठवली . ,,,,,,,सर्वात जास्त आनंद केव्हा झाला माहित आहे ,,,,दुसरा भाग आहे म्हंटल्यावर. हैप्पी बिर्थडे,,,,,कवितेचं पान....!!!!
@pratibhakale8396
@pratibhakale8396 Жыл бұрын
हा सर्वांगसुंदर कार्यक्रम ऐकून मनाला भुरळ पडली आता पुढील भाग ऐकण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली.❤
@vishwasrasalofficial1904
@vishwasrasalofficial1904 3 жыл бұрын
काव्य क्षेत्रातील एक महान व्यक्तिमत्व ज्या व्यक्तीने आपली संपूर्ण हयात कामकरी कष्टकरी शेतकरी यांच्या आयुष्यावर त्यांच्या या जगण्यावर समाजातील वंचित वंचित घटक म्हणून सातत्याने काव्यलेखन केलं. आणि त्यांची ही कविता सातत्यानं उपेक्षित वर्गाचा जगणं मांडण्यासाठी. या कवीला थोर सलाम.
@samitasulakhe4858
@samitasulakhe4858 5 жыл бұрын
अप्रतिम. दुसरा शब्द नाही. ऐकत राहावंसं वाटतं. थोर लोकं आहेत. हा तुझा उपक्रम अजून अनेक वर्षे चालत राहो. शुभेच्छा💐
@poemsfoodtravelling1037
@poemsfoodtravelling1037 5 жыл бұрын
तृप्त करणारा एपिसोड.... ❤🙌कौतुक करायला शब्द कमी पडत आहेत जणू... हा एपिसोड बघतानाच असा अजून एक भाग व्हावा असं सारखं वाटत होतं आणि तुम्ही दुसराही भाग करत आहात त्याबद्दल कौतुक आणि आभार🙏
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
Thank you so much yashashree
@shilpakhare4624
@shilpakhare4624 5 жыл бұрын
Hi मधुराणी, ना धों महानोर यांची 'कवितेच पान' मधील मुलाखत आताच पाहिली. खूपच सुंदर. अभ्यासपूर्ण मुलाखत घेणारी तू आणि तुझ्या या उपक्रमाद्वारे ऐकणारे आम्ही सुद्धा खूप भाग्यवान. मी मूळची electronic engineer pan आर्मी ऑफिसर शी लग्न केल्यामुळे पुढे MA B Ed केले. तर BA second yr la रानातल्या कविता हे पुस्तक अभ्यासाला होत. सायन्स student असल्याने मुळात भाषा किंवा कावितेच वेड नव्हत म्हणून खूप कंटाळवाण वाटल मला.... पण पुढच्या काळात वाचन करावं लागलं, कविता आवडायला लागली, आणि ' रानातल्या कविता ' हे पुस्तक वाचलं, खरं सांगते तेंव्हा पासून कविता भिनली, भिडली, रुजली आणि नंतर स्फुरायला पण लागली... आणि आता तो एपिसोड बघताना इतकी आनंदून गेले, भारावून गेले काय सांगू.... रानातल्या कविता पुन्हा नव्याने वाचायला घेतलं आता... सध्या दहावीच्या अभ्यासक्रम,प्लॅनिंग, scripting आणि स्वत:च्या आवाजात रेकॉर्डिंग पण करते..... त्यात कविता आणि संत कविता माझा फार जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. तुला खूप खूप dhanywad या कार्यक्रमासाठी. मी विद्यार्थ्यांना पण हे एपिसोड बघायला सांगते...
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
Thank you so much shilpa
@pravinniungare3264
@pravinniungare3264 9 ай бұрын
महानोर यांच्या कविता वाचताना परत परत त्या कवितांच्या प्रेमात पडाव वाटत
@josephtribhuvan5214
@josephtribhuvan5214 2 ай бұрын
फारच सुंदर
@pratibhabarde366
@pratibhabarde366 Жыл бұрын
Pratibhavant kavi bhavpurn shradhanjali💐
@user-gz6tx7ni8o
@user-gz6tx7ni8o Жыл бұрын
महान कविला भावपूर्ण श्रद्धाञ्जलि 🙏🙏🙏
@jyotsnakadam5320
@jyotsnakadam5320 11 ай бұрын
कवितेचे पान खूपच छान 👍
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 2 жыл бұрын
फारच छान. मा. पदमश्रीमहानोर साहेब 🙏🙏🙏🙏.
@shrirangchuyekar6665
@shrirangchuyekar6665 Жыл бұрын
Best 💐👌👌👌 Thank you 🙏🙏🙏🙏
@manjiribhagwat7110
@manjiribhagwat7110 Жыл бұрын
खरा खुरा रान कवी❤
@kalpananaik5156
@kalpananaik5156 Жыл бұрын
🌅🙏🌹खरचं सरस्वती मिरॅकल्सचं आहे "कवितेचे पान" ....दिग्गज कलावंत ऐकायला,बघायला मिळतात....मनापासून सगळ्यांचे धन्यवाद....💐💐
@sunandapawar3582
@sunandapawar3582 Жыл бұрын
कविमनाचा समृद्ध शेतकरी
@shrutichoudhari7770
@shrutichoudhari7770 5 жыл бұрын
कवितेचे पान आहे खुपच छान म्हणून व्यक्त करते एक इच्छा कवितेच्या पानासाठी लाख शुभेच्छा💐💐💐👍👌
@dr.jibhaubachhav823
@dr.jibhaubachhav823 Жыл бұрын
आमचे लोकप्रिय निसर्गकवी,रान कवी, शोषित वंचित बहुजन समाजाला मानवतावादी, विज्ञानवादी दृष्टीकोन देणारे, शेतकरी, शेतमजूर यांच्या कष्टाचे जिवनगान करणारे, सन्मान करणारे आदरणीय ना.धों.महानोर यांना भावपूर्ण आदरांजली.... डॉ. जिभाऊ बच्छाव.
@sandipraut
@sandipraut 4 жыл бұрын
ओहोहो काय सुंदर भाग झालाय. मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या या चॅनल च्या माध्यमातून श्रेष्ठ कवींना भेटण्याचा दुर्लभ योग जुळून येतोय. हा प्रवास थांबवू नका. शुभेच्छा
@kirankolhatkar2922
@kirankolhatkar2922 5 жыл бұрын
कवीचं घडणं कवितेचं उतरणं शिकून सवरणं अस्सल अनुभवणं आणि भान हरपणं! आभार .. अभिनंदन .. शुभेच्छा मधुराणीताई!! ☘️☘️☘️
@arunaduddalwar4854
@arunaduddalwar4854 5 жыл бұрын
मस्तच👌
@maltipatil6925
@maltipatil6925 5 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मधुराणी. मला खूप इच्छा होती महानोरांना भेटायची. प्रत्यक्ष भेट नाही पण अशी कवितामय भेट तुझ्यामुळे शक्य झाली. तुझे खूप खूप आभार . खूप छान.
@savleramgawate6472
@savleramgawate6472 Жыл бұрын
अत्यंत प्रतिभावान कवी . कवीला जात धर्म पंथ व वंश काहीही नसतो. तुम्ही आमच्यात आहेत. भावपूर्ण श्रद्धांजली . आताच कार्यक्रम पाहिला.
@tanajimaharnawar5402
@tanajimaharnawar5402 Жыл бұрын
महान निसर्ग कवि ना धो महानोर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
@sachinganjapurkar9820
@sachinganjapurkar9820 3 жыл бұрын
मधुराणी, अप्रतिम! तुम्ही श्री. ना धो महानोर म्हणजेच आभाळा एवढ्या उंचीचा मातीची नाळ घट्ट जपलेला कर्मठ, सजग मनाचा माणूस,लेखक, कवी, समाज सुधारक या भागातून भेटीला आणला. दोनच दिवसांपूर्वी मी दादांसोबत बोललो आणि बरच मार्गदर्शन घेतलं. मी समजू शकतो ह्या साक्षात्कार कार्यक्रमानंतर वेगळीच अनुभूती तुम्हाला मिळाली असणार. प्रतिभेचा आणि प्रेरणेच आकाश आहेत ते.
@nehashreeswamisamarthdighe7230
@nehashreeswamisamarthdighe7230 Жыл бұрын
खूप प्रतिभावंत कवि,कलाकार प्रणाम 🙏
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 Жыл бұрын
आदरणीय स्वर्गवासी ना.धो महानोर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🌼🌼🌱🌱🌿🌿🌾🌾☘️☘️🪴🪴🌵🌵🌴🌴🌳🌳🏝️🏝️
@swatisarvade9885
@swatisarvade9885 2 жыл бұрын
अद्भूत ..खूपच सुंदर काव्य ..निसर्गाचे दर्शन ..☝👌👌👌👌👌🍁🍁🍁🍁🍁
@Hgfdsi
@Hgfdsi 5 жыл бұрын
महानोर सरांचे काही विशिष्ट शब्द आहेत त्यांचे अर्थच समजून घेणं अवघड आहे. जसे की झिंगून जाणे, झिम्माड होणे, वलंस, भोवळ, होरा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे कवितेतील घट्टपणा असे भरपूर शब्द आहेत.
@santoshchaskar3202
@santoshchaskar3202 5 жыл бұрын
apratim ..... episode ahe ..... KAVITECHA PAAN sathi shubheccha
@arunbagul1962
@arunbagul1962 5 жыл бұрын
अप्रतिम, मराठी काव्यसृष्टीतील एक सुवर्ण पान म्हणजे ना.धो.महानोर सर. त्यांच्यासोबतची मैफिल 'कवितेचे पान'च्या निमित्ताने आपण घडवून आणलीत त्याबद्दल धन्यवाद.!
@mrudulapatkhedkar8069
@mrudulapatkhedkar8069 5 жыл бұрын
कविवर्य ना. धों. महानोर माझे आवडते कवी. त्यांनी चित्रपट गीतेही किती अप्रतिम लिहिली आहेत. खरंच! 'कवितेचं पान' उजळून टाकणारा भाग. पुढच्या भागाची वाट राहील. आवडत्या कवीच्या रचना, त्यांच्याच मुखातून ऐकणे, video च्या रुपात त्यांना बघणे हा केवळ आनंद तुमच्यामुळे, टीममुळे शक्य झाला मधुराणी जी. धन्यवाद.
@manasvi1337
@manasvi1337 Жыл бұрын
Aaj dada anantat vilin zale Ani parat ya episode chi aathawan ali ... Pn janaval kiti sundar aayushya jagale te❤ Aayushyach son yapeksha wegal kay asat.. Dadana Bhavpurn Shradhanjali 🙏
@amitmadane2211
@amitmadane2211 5 жыл бұрын
आज कविता नाही तर संपुर्ण काव्यसंग्रह ऐकण्यास मिळाला..🙏🙏🙏🙏
@sudhagokhale6593
@sudhagokhale6593 5 жыл бұрын
वाह मधुराणी महानोर याचे हे कवितेचे सुवर्ण पान याचे मोल सुवर्णा पेक्षा जास्त आहे . धन्यवाद.
@ajinkyakinhikar
@ajinkyakinhikar 5 жыл бұрын
Happy birthday dear कवितेचं पान. तू आणि मधुराणी दोघंही शतायुषी व्हा. 🎂🎂
@rajendrachaudhari7617
@rajendrachaudhari7617 21 күн бұрын
दादा आपण आज नाही पण आपली कविता ही कायम समाजमणावर गारुड करेल यात कोणताही संधेय नाही.
@vinodpatil4465
@vinodpatil4465 Жыл бұрын
मी किती हो भिकारी हे शब्दाचे धनी अगदी जवळपास असतांना त्यांच दर्शन घेऊ शकलो .
@lalaatole9555
@lalaatole9555 Жыл бұрын
ना धो महानोरांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@suhasinidahiwale3483
@suhasinidahiwale3483 5 жыл бұрын
खूपच सुंदर .रसाळ.रविवार आहा क्षण आज पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.मधुराणी खूप खूप शुभेच्छा.आजची उत्तम मेजवानी .होळीची गोड ,मधुर.पुरणपोळी आजच चाखायला मिळाले ......खूप आनंद मिळाला .....
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
😊
@gaurav_dhere
@gaurav_dhere 5 жыл бұрын
अभिनंदन तसेच खुप खुप शुभेच्छा मधुताई.. हा कार्यक्रम उत्तरोत्तर असाच चालत राहो. एकदा स्पृहा जोशी.
@rohinikulkarni7765
@rohinikulkarni7765 5 жыл бұрын
अतिशय सुरेख अनुभव .....इतक्या मोठ्या कवीची ओळख झाली...आभारी आहोत.... दुसरा भाग त्वरित आणा.
@mprahane9031
@mprahane9031 Жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली!
@meghanat6907
@meghanat6907 5 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा .... May this journey continue forever.... आजचा भागही अप्रतीम ... !!!!
@chandrakantvaje4494
@chandrakantvaje4494 3 ай бұрын
बीज अंकुरे पळसखेडच्या मातीतून कवितांचे पूर आले पापणीतून नतमस्तक🙏
@lalaatole9555
@lalaatole9555 Жыл бұрын
निसर्ग कवी 🙏🙏🌴🌴
@vijaypaigude8596
@vijaypaigude8596 3 жыл бұрын
अप्रतिम , फारच छान. सुरूवातीपासुन ते शेवटपयॕंत खिळवुन ठेवले. कवितेतील सौदयाॕचा पुरेपूर आस्वाद घेता आला.सहज सुंदर मुलाखत घेतली .
@mohanmohite5526
@mohanmohite5526 Жыл бұрын
खूप छान हा अनमोल ठेवा .अनमोल माणसं 🌷🌷 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@arunkolekar6509
@arunkolekar6509 3 жыл бұрын
अगदी कौतुकास्पद, अभिमानास्पद कवितेचे पान.
@prakashkatalkar6684
@prakashkatalkar6684 Жыл бұрын
केवळ शब्दांच्या पलिकडले! समृध्द मराठी भाषेला जरतारी साज अनेकांनी चढविला. ना. धो. महानोरांची निसर्गकविता या मराठी मातीत रुजलेली.. फुललेली! फक्त जीव कानात आणून मनात साठवायची..
@Swati_Pathak373
@Swati_Pathak373 5 жыл бұрын
Vilakshan Anubhav, Madhurani!! Ha upakram satat 2varshe suru ahe...khoop kavita navyane samajalya... Manapasoon Shubhechha, Madhurani!!!
@sunildatir
@sunildatir Жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत,,,, गायन मस्त तितकीच सुंदर कविता
@marutilad5420
@marutilad5420 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत.ना.धो.सरांना शतशः प्रणाम 17:52
@adnikhil1975
@adnikhil1975 5 жыл бұрын
aprateeeem!!!! अत्तिशय समृद्ध करणारा आहे हा भाग !!
@swapnilvardekar2331
@swapnilvardekar2331 5 жыл бұрын
काव्यप्रेमी ते काव्यधर्मी.... 2 वर्षांच्या काव्यमय प्रवासास शुभेच्छा.....आणि अभिनंदन 💐 💐 आजचा एपिसोड खूपच सहज... आणि सुंदर. एक अनुभव संपन्न,निसर्गाशी वेगळच नातं असलेले ऋषितुल्य कवी.... आम्ही दुसर्‍या भागाच्या प्रतिक्षेत आहोत .... धन्यवाद
@rekhakulkarni331
@rekhakulkarni331 5 жыл бұрын
एका कवी आणि कवीतेच्या जन्माची सुरस सुरेल प्रवासाची सुंदर कधा
@santoshshendge7790
@santoshshendge7790 3 жыл бұрын
अतिशय सुंदर
@sachinnikamofficialcreatio7157
@sachinnikamofficialcreatio7157 4 жыл бұрын
ना धो महानोर हे अप्रतिम कवी आहेत.
@suhaspawar6424
@suhaspawar6424 Жыл бұрын
काय लिहावं. फाटकी झोपडी माझी हे ऐकून ओमर खय्याम यांची त्या तिथे तरु तळी एक वही कवितेची ही रुबाई आठवली. महानोर छंदमयी कवी आहेत. अप्रतिम.
@swapnilchavan4618
@swapnilchavan4618 5 жыл бұрын
मराठी कवितेतलं हे खूप मोठं संचित तुम्ही पुढच्या पिढ्यासाठी जतन करून ठेवता आहात , हे खूप महत्त्वाचं काम आहे आपलं
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 5 жыл бұрын
Thank you swapnil
@shridharambhure8025
@shridharambhure8025 5 жыл бұрын
Kiti amazing.. thank a lot madhurani mam
@varadavb9341
@varadavb9341 Жыл бұрын
🙏🙏
@SHARADGADE-gt7dw
@SHARADGADE-gt7dw Жыл бұрын
शतकातील या महान कवीला भावपूर्ण श्रद्धांजली
@sanjeevmore8739
@sanjeevmore8739 3 жыл бұрын
Thanks for creating reach Marathi culture for future
@varshafaye3696
@varshafaye3696 3 жыл бұрын
अप्रतिम, मधुराणी खूप छान कवितेच पान
@sharadvedpathak82
@sharadvedpathak82 5 жыл бұрын
खुप सुंदर मुलाखत व माहिती . खुप आवडली ' आभार .
@amolmore29
@amolmore29 3 жыл бұрын
Just learned that Sairat word introduced my NA. DHO. MAHANOR in his on of the poem... Just saw a Video released on Sahyadri Channel where Jabbar Patel was interviewing NA. DHO. MAHANOR...
@madhurikajave5806
@madhurikajave5806 5 жыл бұрын
अभिनंदन मधुरा. खूप छान इपिसोड
@navnathgosavi5589
@navnathgosavi5589 4 жыл бұрын
We love nisargkavi Mahanore.. Thanks Mam for this episode
@YetheKavitaLihunMiltil
@YetheKavitaLihunMiltil 4 жыл бұрын
Kitti Surekh pravas aahe ha Kavitecha Paan tumhi amhala khup shikvat aahat Khup Dhanyawad 🙏😇 ❤️ Love from #YKLMPoetry
@ajaypatil4083
@ajaypatil4083 Жыл бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली ना.ध.महानोर साहेब 💐🙏
@aniljadhav5500
@aniljadhav5500 4 жыл бұрын
खुप सुंदर... ना. धो. महानोर माझे ... आवडते कवी...
@manishamohite8418
@manishamohite8418 5 жыл бұрын
Madhuraniji you made my day.
@DEEPAKYADAV-nh2wt
@DEEPAKYADAV-nh2wt Жыл бұрын
So lucky we are to have him with us… 😊
Kavitecha Paan | Episode 38 | N. D. Mahanor Part - 2
25:34
Miracles Saraswati
Рет қаралды 30 М.
Nakshatranche Dene Ep. 22 Part - 6
20:42
Zee Marathi
Рет қаралды 23 М.
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 28 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 2,6 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 47 МЛН
Kavitecha Paan | Episode 36 | Girish Oak
36:29
Miracles Saraswati
Рет қаралды 100 М.
Kavitanjali Part 2
31:01
Yogesh Ambekar
Рет қаралды 75 М.
Практические кейсы и Автогенерация лицензий Клеверенс
42:51
Kavitecha Paan | KaavyaShravya Series | Episode 01 | Mangesh Padgaonkar
29:34
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 28 МЛН