No video

Kay Sangu Laka Tula Mazi Layki Kay | काय सांगू लका तुला माझी लायकी काय?| Sheetal Sathe | Sachin Mali

  Рет қаралды 76,611

Navayan Mahajalsa

Navayan Mahajalsa

Күн бұрын

SONG : Mazi Layki Kay?
Production : Navayan Mahajalsa
Presents : Jalsa Studio
Production Head : Sachin Mali
Lyrics : Sachin Mali
Singer : Sheetal Sathe
Music : Sheetal-Aniket
Music Arrangements : Aniket Mohite
Rhythem & Indian Percussions :
Yash Kamble
Hamaraj Sonkamble
Aniket Mohite
Melody : Chandan Kamble
Chorus :
Sachin Mali
Yash Kamble
Saidas Dhumal
Shreekrishna Kamble
Recording Studio
Jalsa Recording Studio, Pune
Mix / Master
Abhijit Saraf
Video & Edit : Satish Sathe
Gracias : Pravin Agle
Jalsa Studio Production Team
Krushna Kamble
Kushal Shinde
© Navayan Mahajalsa Production
© 𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
---------------------------------------------------------------------------------------------
#mazilayki #virallaykisong #obcreservation #sheetalsathe #sachinmali #chandankamble #mazilayki#kaysangulakatulamazilaykikay
#काय_सांगू_लका_तुला_माझी_लायकी_काय #obcreservation #obc
काय सांगू लेका माझी लायकी काय | काय सांगू तुला माझी प्रीत | shital sathe new song | kay sangu laka tula mazi layki kay | kay sangu leka majhi layki kay | obc song by shital sathe sachin mali | sheetal sathe song | sheetal sathe,sachin mali song | shital sathe song | layki song | shital sathe song mazi may | kai sangu tula majhi preet | mazi layki kay | shital sathe annabhau sathe song | shital sathe speech | mazi layaki kay? | kay sangu tula mazya pila re | shital sathe songs |
LYRICS :
काय सांगू लका तुला माझी लायकी काय?
तुझ्याच टाचेखाली व्हतो वर मान केली न्हाय…
काय सांगू लका तुला माझी लायकी काय???
साल गडी बाप माझा हुता तुझ्या दारी
पिढ्यान पिढ्या केली व्हती वेठबिगारी
तुझ्या दिमतीला माझी कला कारागिरी
हाता पायाला चिरा माझ्या कधी रगात सुकलं न्हाय
काय सांगू लका तुला माझी लायकी काय???
तू वाड्यात झोपाळ्यावर मी गुरांच्या गोठ्यात
तुझ्या रानात धरली दारं आग माझ्या पोटात
मला उठता बसता होती शिवी तुझ्या ओठात
गिळून टाकले हुंदके किती कधी बांध फुटला न्हाय
काय सांगू लका तुला माझी लायकी काय???
मी लोहार घिसाडी मला लोखंडाचे चटके
तुझ्या बांधल्या चपला तरी माझे बंध तुटके
तुझा शिवला सदरा पण ठिगाळ माझे फाटके
लै कष्टाचं व्हतं बलुतं बाबा कधी माप चुकलं न्हाय
काय सांगू लका तुला माझी लायकी काय???
भटका होऊन तांडे घेऊन गावोगावी फिरलो
गावात झाली चोरी तर गुन्हेगार म्हणून उरलो
तू केली पंचगिरी आम्ही जित्यापणी हारलो
मेल्यावर बी जाळायला स्मशान लाभलं न्हाय
काय सांगू लका तुला माझी लायकी काय???
कुत्रं हाल खाईना अशी जिंदगी खराब
गावा बाहेर व्हतो नव्हता मान मतराब
विटाळबाट आमचा स्पृश्य व्हती जितराब
दिवसा ढवळ्या विटंबली माझी माता माय
काय सांगू लका तुला माझी लायकी काय???
मया आली जिजाऊला तिनं आम्हा रयत मानलं
आमच्या मन मनगटाचं बळ शिवबानं जाणलं
स्वराज्य क्रांतीसाठी त्यानं आम्हा मैदानी आणलं
कुणी जिवा महाल झाला, कुणी शिवा काशीद झाला
कुणी मदारी मेहतर झाला, कुणी रायप्पा महार झाला
कुणी बहिर्जी नाईक झाला, कुणी तुकोबांचा पाईक झाला
कुणी घोडदळ झाला, कुणी पायदळ झाला
कुणी सरदार झाला, कुणी किल्लेदार झाला
असा अठरा पगड जातीचा म्या शिवबाचा मावळा हाय...
काय सांगू लका तुला माझी लायकी काय???
गीतकार : सचिन माळी
Public Appeal (मदतीचे आवाहन)
नवयान महाजलसा हा अधिकृत KZfaq Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 278
@NavayanMahajalsa
@NavayanMahajalsa 8 ай бұрын
गीत Share करायला विसरू नका!❤❤ Like तर पाहिजेच!💙💙💙 Comment करून तुमच्या सुचना ही नक्की सांगा. पुढील गाण्यांमध्ये आम्ही त्याचा विचार करु शकतो.🎉
@dipakdipak529
@dipakdipak529 8 ай бұрын
गाणे ऐकून डोळ्यात पाणी आले आणि अंगावर शहारे, खरोखर च डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार एका समजा वर नाही तर इथल्या सर्व समजा वर आहे, संविधानाने सर्वाना ज्ञाय दिला, हक्क दिला,हे या गाण्यातून समजले सर्व टीम ला जय भिम, जय शिवराय, जय OBC samaj 🙏🙏
@priyanapte1180
@priyanapte1180 8 ай бұрын
👍👍👍👍 great song. पाटलांनी पिढ्यां-पिढ्या दलितांवर जनावरांपेक्षाही भयानक केलेल्या अन्याय अत्याचाराच १००% वास्तविक दर्शन या गीतातुन आहे. व आजही ते कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करताहेत. ग्रेट सादरीकरण - आदरणीय शितल ताई साठे व सचिन माळी आपले मनपूर्वक अभिनंदन व आपल्या कार्यास सलाम 💐🙏🙏
@umeshpatilofficial
@umeshpatilofficial 8 ай бұрын
अन्याय व अत्याचार केले ...😮😮😮
@umeshpatilofficial
@umeshpatilofficial 8 ай бұрын
सालगडी म्हणून पाटील लोक पण काम करतात.. आम्ही कोणाचा जातीच नाव घेऊन खालची टिका करत नाही.. तरीपण .. 😮😮😮 पाटील नाव ऐकलं तुम्हाला त्रास होण्याची काय कारणे आहेत. तुम्ही पण लावून घ्या पाटील नाव मग...
@shivajikunde2312
@shivajikunde2312 8 ай бұрын
दलितांवर आणि आदिवासी वर अजून बरेच समाज आहेत ज्यांनी अत्याचार केला आहे...मागच्या काही घटना काढल्या तर कळेल..
@anilbhogil4983
@anilbhogil4983 8 ай бұрын
नक्सलवादी सचिन माळी गाण्यामधुन म्हणतो मराठ्यांकडे ओबीसी सालदार होते ,टाचेखाली होते, मराठे उठता बसता शिव्या घालायचा... शेती फक्त मराठ्यांकडेच होती का?? माळी ,कुणबी तसेच बर्‍याच जाती ह्या शेती करणार्‍या आहेत मग त्यांच्याकडे सालाने कुणीच नव्हते का?? सालदार ठेवणे म्हणजे गुन्हा आहे की गरजवंतांना काम देणे ... कुणी मजुरी काम करतो म्हणजे तो टाचेखाली समजायचा का?? मराठा ऊठता बसता शिव्या देतो हे म्हणने म्हणजे शिव्यावर मराठ्यांचे काॅपीराईट आहे की काय असा प्रश्न पडतो.. आजही मराठ्यापेक्षा तोंडात शिव्यांचा प्रसाद वाटनारे दुसरेच दीसतात... मराठा जर शिव्या देणारा असता तर त्याच्याकडे कुणी काम केल असते का?? याच सचिन माळीला नक्सलवादाच्या ठप्पातुन बाहेर काढण्यासाठी मराठेच पुढे होते पण आज मराठा आरक्षण मागतोय तर तो माजोर झाला.... शिव्याची लाखोळी ,गलिच्छ भाषा, जातीयवादीचे लेबल मराठ्यांना लावुन सकाळ सध्याकाळ कंड शमवनारे कीती ईर्षेने भरलेले आहेत हे दिसुन येते....
@anilbhogil4983
@anilbhogil4983 8 ай бұрын
नक्सलवादी सचिन माळी गाण्यामधुन म्हणतो मराठ्यांकडे ओबीसी सालदार होते ,टाचेखाली होते, मराठे उठता बसता शिव्या घालायचा... शेती फक्त मराठ्यांकडेच होती का?? माळी ,कुणबी तसेच बर्‍याच जाती ह्या शेती करणार्‍या आहेत मग त्यांच्याकडे सालाने कुणीच नव्हते का?? सालदार ठेवणे म्हणजे गुन्हा आहे की गरजवंतांना काम देणे ... कुणी मजुरी काम करतो म्हणजे तो टाचेखाली समजायचा का?? मराठा ऊठता बसता शिव्या देतो हे म्हणने म्हणजे शिव्यावर मराठ्यांचे काॅपीराईट आहे की काय असा प्रश्न पडतो.. आजही मराठ्यापेक्षा तोंडात शिव्यांचा प्रसाद वाटनारे दुसरेच दीसतात... मराठा जर शिव्या देणारा असता तर त्याच्याकडे कुणी काम केल असते का?? याच सचिन माळीला नक्सलवादाच्या ठप्पातुन बाहेर काढण्यासाठी मराठेच पुढे होते पण आज मराठा आरक्षण मागतोय तर तो माजोर झाला.... शिव्याची लाखोळी ,गलिच्छ भाषा, जातीयवादीचे लेबल मराठ्यांना लावुन सकाळ सध्याकाळ कंड शमवनारे कीती ईर्षेने भरलेले आहेत हे दिसुन येते....
@akashtapase1396
@akashtapase1396 8 ай бұрын
प्रबोधनाच्या वाटेवर अनेक अडथळे येऊन देखील आपण ठामपणे उभे आहात त्याबद्दल तुमच्या सर्व टीम च मनापासून अभिनंदन .💐💐💐💐 अप्रतिम गीत ,अप्रतिम शब्दरचना .Shital tai i proud of u 👍👍👍👍👍
@Machindra24caratgold
@Machindra24caratgold 8 ай бұрын
सचिन/शीतल ताई....... original गाण्यात जे कणखर गायलं तुम्ही , ते खूपच भारी आहे...
@subodhtambe8620
@subodhtambe8620 8 ай бұрын
अप्रतिम गाण्याचे बोल आहेत, वास्तववादी गीत. Great 👍 जय ओबीसी, जय भीम🙏💙
@sumedhkulkarni6062
@sumedhkulkarni6062 8 ай бұрын
लायकी काढनाऱ्यांच्या कानाखाली चांगलीच सणसणीत आहे ह्या गाण्यातून ....... Such a great creation.
@infotrack6908
@infotrack6908 8 ай бұрын
त्यात बाम न सुद्धा येतात
@sumedhkulkarni6062
@sumedhkulkarni6062 8 ай бұрын
​​@@infotrack6908 हो येऊदे त्यांना पण हे लागू होतं ,जाती पेक्षा मानसिकता खूप विषारी असते, माझा आडनाव बघून तुला comment करावी असे वाटणं पण एक गलिच्छ विचार आहे, मला कोणती जात नाही, मी एक भारतीय आहे.
@Patil_Maratha
@Patil_Maratha 8 ай бұрын
तुम्ही तर कळ लावणारे बामण होता...आमच्या पेक्षा ते तुमचा जास्त विरोध करतेतं...
@sumedhkulkarni6062
@sumedhkulkarni6062 8 ай бұрын
@@Patil_Maratha हो तो भूतकाळ होता त्याचा विरोध तर आम्ही पण करतो , उशिरा का होईना आम्हाला शहाणपण सुचलं तर खरं, तुझ्या सारखी वृत्ती जात काढल्या शिवाय बोलतच नाही हा खरा सडका विचार .
@Patil_Maratha
@Patil_Maratha 8 ай бұрын
@@sumedhkulkarni6062 अरे तु कशाला काढतोय मग आमची जात.....तु गप्प पड की मग
@Dsoffical_offical
@Dsoffical_offical 8 ай бұрын
या गाण्या मध्ये माझ्या बापाची वेथा आहे असं माझा बाप हे गाणं ऐकुन सांगत होते,😢😢😢😢 तब्बल वीस वर्षे सालगडी माझा बाप होता,
@p.a.asutkar
@p.a.asutkar 8 ай бұрын
You too right 👍👍👍🇮🇳🙏❤❤❤ song
@ujjwalajagtap1332
@ujjwalajagtap1332 7 ай бұрын
😢
@singersunnykshirsagar
@singersunnykshirsagar 8 ай бұрын
सचिन माळी तुमच्या शब्दालंकाराला सलाम काळीज दाठून आलं एक एक शब्द कानावर पडलं तसं क्रांतिकारी जय लहुजी
@Premkavi10
@Premkavi10 8 ай бұрын
Sachin दादा, कालच्या इंदापूर मधील सभेमध्ये झालेलं गाणं खूप छान झालं आहे अगदी तसंच गाणं येऊ द्या कि 🙏🙏🙏
@rajeshkatare2355
@rajeshkatare2355 6 ай бұрын
तुम्ही कितीही करा हल्ला लय मजबूत भिमाचा किल्ला. काही झाले तरी संविधानाच्या सामर्थ्यावर संपूर्ण विश्वास आहे. जय ज्योती जय क्रांती जय भिम
@user-eg2iu7nq2s
@user-eg2iu7nq2s 8 ай бұрын
अतिशय सूंदर रचना,हे गाण येणाऱ्या काळात वंचित समाज डोक्यावर घेणार आणि येणाऱ्या काळात अनेक विक्रम या गिताचे होणार.सचिनजी आपणास खुप शुभेच्छा💐
@adv.sudhirp.korade3612
@adv.sudhirp.korade3612 8 ай бұрын
खूप छान, तुम्ही खऱ्या अर्थाने ओबीसींचा आत्मसन्मान जागं करणारी कलाकृती तयार केली आहे. अभिनंदन..
@nitinraut6470
@nitinraut6470 8 ай бұрын
ताई तुम्ही व दादांनी एकदम सडेतोड मांडणी केली आहे या गीतामधून आमच्या सारख्या लाखो लोकांच्या मनातील भावना मांडल्या आहेत तुम्ही आमची लायकी काढणाऱ्यांच्या सडेतोड तोंडात मारली आहे या माध्यमातून जय संविधान जय भिम जय ओबीसी
@BlueFriends
@BlueFriends 8 ай бұрын
एक गाण १०० सभांच्या बरोबरीत
@nabhatalichandani7217
@nabhatalichandani7217 8 ай бұрын
अप्रतिम गीत सुंदर शब्दरचना आणि शितलताई तुमचा मधुर आवाज काळजाला भिडून गेला.नवयान महा जलसाच्या सर्व टीमच्या हार्दिक अभिनंदन💐व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....❤
@user-oq3ev1zm4l
@user-oq3ev1zm4l 8 ай бұрын
❤जळजळीत वास्तव्य माङलं ताई जय भिम
@maheshpise6154
@maheshpise6154 8 ай бұрын
शितलताई तुम्हाला साष्टांग नमस्कार माझा तुमच्या गाण्यामुळे आमचं रक्त सळसळ करायला लागले ताई तुम्हाला पुन्हा साष्टांग नमस्कार
@hemantkhade3429
@hemantkhade3429 8 ай бұрын
सचिन दादा 1no गाणे लिहिले लेखणी सलाम जय भीम.. हे गाणे ट्रेंडिंग रहाणार बघा.. जय भीम
@vaibhavkoli3835
@vaibhavkoli3835 8 ай бұрын
सुंदर.... खूप छान ताई समस्त बहुजन समाज्याच्या वतीने तुम्हाला मानाचा मुजरा तुमच्या या "वास्तवदर्शी " रचनेला त्रिवार वंदन आपली करेल तितकी स्तृती कमी आहे. धन्यवाद....
@yogeshmali8429
@yogeshmali8429 8 ай бұрын
अतिशय सुंदर गाण प्रत्येक शब्द मस्त आहे जय ज्योती... जय क्रांती ... जय OBC
@manojvairage3890
@manojvairage3890 8 ай бұрын
वाह.. खूप च जबरदस्त गीतरचना... आणि तितकाच भारदस्त ताई आपला आवाज. आपल्या दोघांच्या ही कार्यास क्रांतिकारी जय भीम... आणि खूप साऱ्या शुभेच्छा
@suhas-n5s
@suhas-n5s 8 ай бұрын
जबरदस्त गाणे...धन्यवाद तुम्हा सर्वांचे...या गाण्यासाठी
@sandeepgaikwad1034
@sandeepgaikwad1034 8 ай бұрын
वास्तवदर्शी कहाणीची अप्रतिम रचना आहे हे गीत! वा सचिनभाई..👍👍💐💐💐
@laxmanghanwat8505
@laxmanghanwat8505 8 ай бұрын
एक नंबर गीत गायलत शितल ताई व सचिन भाऊ तुम्ही सर्व ओबीसी बांधवानों जाग केलंत❤
@NarendraGavhane
@NarendraGavhane 8 ай бұрын
सचिन आणि शीतल जी हे तुम्हीच करू शकतात, खूपच सुंदर, झोपलेला ओबीसी जागा होतोय...जयभिम
@SatyaShodhak1873
@SatyaShodhak1873 8 ай бұрын
सचिन दादा, शितलताई आणि संपूर्ण टीमचे सहर्ष अभिनंदन... तुमच्या आशा प्रेरणादायी गाण्यांमुळे ओबीसी समाजात जागृतता होत आहे. धन्यवाद आम्ही नेहमीच आपल्या सोबत #सत्यशोधक
@rahulingole1593
@rahulingole1593 8 ай бұрын
सचिन दादा / शीतल ताई खूप अप्रतिम शब्द आहेत आणि लायकी कडणाऱ्यांसाठी तुम्ही केलेली ही शब्द रचना 👍🙏 जय भीम, जय ज्योती,जय शाहू, जय लहूजी, जय शिवराय
@kundlikgarad5383
@kundlikgarad5383 8 ай бұрын
ताई भूतकाळाचे वास्तववादी चित्र आमच्या डोळ्यासमोर मांडले खूप छान
@bharatlonkar8264
@bharatlonkar8264 8 ай бұрын
एकदम वास्तव गायन करुण जुन्या पिढ्यांची परिस्थिति दर्शवली
@sanjayuke6122
@sanjayuke6122 8 ай бұрын
Jai Bheem Tai ! Double Excellent Song !!
@namdevwalke3479
@namdevwalke3479 8 ай бұрын
खूप छान शितल ताई. एका गितातुन तुम्ही बरेच काही सांगून गेलात 😢
@anilwaghmare9318
@anilwaghmare9318 8 ай бұрын
गाण्यातून वास्तव समोर उभा केलं 🙏💥💥🔥🔥🔥
@ganeshbhadarge8869
@ganeshbhadarge8869 8 ай бұрын
शीतल ताई... सप्रेम जय भीम..... कणखर भारदस्त आवाज...
@swatichavan5401
@swatichavan5401 8 ай бұрын
अप्रतिम प्रबोधन नेहमीप्रमाणे शीतलताईंचा भारदस्त आवाज
@vishwanathgaikwad5200
@vishwanathgaikwad5200 8 ай бұрын
खूप हृदयस्पर्शी क्रांतिकारक असं गीत आहें. या गीतामुळे अनेक लोकांना आपल्या गुलामीची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही.
@vitthalbarwal3950
@vitthalbarwal3950 2 ай бұрын
राजकारणामुळे जाती जातीत सुरु झालेले संघर्ष...💯
@vijaykamble4237
@vijaykamble4237 8 ай бұрын
जय भीम 👍🏿👍🏿👍🏿
@naren5757
@naren5757 8 ай бұрын
क्रांतिकारी सलाम... 🙏🏻🙏🏻
@SantoshShinde-kk9dt
@SantoshShinde-kk9dt 8 ай бұрын
खुप सुंदर मांडणी केली इतिहासाची ताई क्रांतिकारी जय भीम जय शिवराय 🙏
@maheshrandive3333
@maheshrandive3333 8 ай бұрын
खूप सुंदर, बारा बलुतेदार 18 पगड जातीची व्यथा मांडून चांगलीच चपराक, जय भीम जय भारत
@ganpatjadhav2835
@ganpatjadhav2835 8 ай бұрын
प्रेरणदायी क्रांतिकारी
@sadguru5
@sadguru5 8 ай бұрын
सचिन दादा आणि शीतल ताई खूप खूप अभिनंदन...💐💐
@user-ratanGh4rn8w
@user-ratanGh4rn8w 8 ай бұрын
खरे च वास्तविक आहे... असेच जीवन जगत होते
@bold36523
@bold36523 8 ай бұрын
वास्तव आणि सत्य परिस्थिती मांडणार गीत आहे. काय जीवन जगले आहेत लोक हे काय दिवस होते. हे जरा त्या मिथुला एकवा डोक्यात प्रकाश पडला पडलं
@tryambakkamble2947
@tryambakkamble2947 8 ай бұрын
अप्रतिम शब्दरचना नि सुरेल आवाजाचा साज...
@rajubhise3561
@rajubhise3561 8 ай бұрын
जबरदस्त रचना...👍
@sheelajawanjal7910
@sheelajawanjal7910 8 ай бұрын
अप्रतिम गाणे गायले शीतलताई..
@saurabhjadhav9040
@saurabhjadhav9040 8 ай бұрын
खुपचं सुंदर शितल ताई आणि सचिन दादा
@rajeshkharat87
@rajeshkharat87 8 ай бұрын
धन्यवाद ताई आणि सचिन भाऊ सप्रेम जय ओबीसी समस्त ओबीसी बांधवांकडून ❤❤🙏
@nitinnikalje633
@nitinnikalje633 8 ай бұрын
ताई एक नंबर 👌👌👌
@viewersstop7720
@viewersstop7720 8 ай бұрын
सत्य परिस्थितीचे वास्तव सांगणारे छान गीत ❤
@user-xs2li7tm2x
@user-xs2li7tm2x 3 ай бұрын
खुप सुंदर क्रांतिकारी गीत आहे, जय लहुजी जय जोती
@dnyaneshwarwaghmare7252
@dnyaneshwarwaghmare7252 8 ай бұрын
महाराष्ट्रात एकच नंबर गीत
@UlhasWankhade
@UlhasWankhade 8 ай бұрын
शब्दाची आरपार जादु आज ऐकण्यास मिळाली, thanks @navyan jalsa
@ravirajkamble9356
@ravirajkamble9356 8 ай бұрын
जय भिम
@pandurangwaghmare8423
@pandurangwaghmare8423 8 ай бұрын
❤❤❤ पिढ्या पिढ्याच दुखन ऐका गण्यान डोळ्यासमोर उभा राहील🙏
@wisesoul269
@wisesoul269 8 ай бұрын
Jai Bhim 🔥
@siddharthhatagle9667
@siddharthhatagle9667 8 ай бұрын
वास्तववादी लिखाण शीतल ताई❤ सचिन दादा❤ 😎😎😎😍😍😍😘😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😚😚😚😚😚😚☺️☺️☺️☺️🙂🙂🙂🙂🤗🤗🤗🤗✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
@abhijeetmali352
@abhijeetmali352 7 ай бұрын
मी आपली सगळी प्रबोधने नेहमी आयकतो गाडी सुरू झाली की तुमच्या विचाराची शिदोरी आपोआप सुटते. शितलवहीणी आणी सचिनदादा आपण आजच्यापिढीचे सावित्रीमाई आणी महात्माफुले आहेत.🙏🙏🙏🙏
@COMRADECOMPANY
@COMRADECOMPANY 8 ай бұрын
#सत्यता
@ranjandev2579
@ranjandev2579 8 ай бұрын
अप्रतिम ,अप्रतिम, अप्रतिम !!!thank you tai,thank you dada, thank you team!!! 💐💐💐🙏🙏🙏👍👍👍
@vw8164
@vw8164 8 ай бұрын
खूप छान 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@dnyaneshwarimade101
@dnyaneshwarimade101 8 ай бұрын
खरच हे वास्तव्य आहे गाण्यातून मांडणी केली ताई तुमचे खुप खुप आभार
@mahalaxmibhadarge1842
@mahalaxmibhadarge1842 8 ай бұрын
Very nice song 👌👌
@gautamjagtap23
@gautamjagtap23 8 ай бұрын
❤अप्रतिम गीत अद्भुत
@aspajaypagare2310
@aspajaypagare2310 8 ай бұрын
Khup chhan dada and tai
@rahulpotphode448
@rahulpotphode448 8 ай бұрын
तिरस्कारा तून उभे झालेले कलाकार ❤❤❤
@kiranlakhnani2085
@kiranlakhnani2085 3 ай бұрын
सर्व हिंदू भाऊ भाऊ आहे आपण ❤️
@pratikbarse404
@pratikbarse404 7 ай бұрын
अस्तित्व मांडले आहे सचिन माळी यांनी शितल ताई च्या आवाजाने गाणं अप्रतिम झाले आहे
@PunekarSandesh
@PunekarSandesh 4 ай бұрын
बाप कसला गाणं आहे भाई।।😢😢😢
@PunekarSandesh
@PunekarSandesh Ай бұрын
ब्रूटल रिप्लाय🔥
@Kucljvvjlchccjj
@Kucljvvjlchccjj 8 ай бұрын
खूपच छान 🔥
@purushottampardhe
@purushottampardhe 8 ай бұрын
1 नंबर गीत लेखन.आवाज तर जबरदस्त ❤
@parshuram666
@parshuram666 8 ай бұрын
गाणं खूप छान हाय ताई सौ सोनार की एक लोहार की आता लायकी काढण्याच्या पहिलं समोरचा माणूस 100 वेळा विचार कराल
@rakeshkhandare4931
@rakeshkhandare4931 8 ай бұрын
Shital Tai sathe matang vaghin 🔥👌✨✨💐🔥 jay Lahuji🔥🔥
@shivajiambore9599
@shivajiambore9599 8 ай бұрын
The great shital tai❤❤😊😊
@BalasoKondke-ip3cv
@BalasoKondke-ip3cv 8 ай бұрын
शब्दाला धार आहे सचिन सरंच्या ताई आवजला तोड नाही...जय भीम जय आदिवासी
@sjcreation1097
@sjcreation1097 8 ай бұрын
जय भीम 💙
@GS-fp4by
@GS-fp4by 8 ай бұрын
Khupch chan tai
@sachindabare5652
@sachindabare5652 8 ай бұрын
*जय भिम जय संविधान जय ज्योति जय क्रांती*
@vaibhavgaikwad7634
@vaibhavgaikwad7634 8 ай бұрын
NAMOBUDDHAY🙏🙏🙏🙏🙏 JAYBHIM.
@suresharshende7934
@suresharshende7934 7 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩👑✌️
@Shivaji2maharaj
@Shivaji2maharaj 8 ай бұрын
Original मधे कणखर पणा जो आहे तो यात नही..plz परत अपलोड करा
@trirashmidhammapracharakna6108
@trirashmidhammapracharakna6108 8 ай бұрын
जयभिम ताई आणि सचिन दादा
@pandharinathubale2478
@pandharinathubale2478 8 ай бұрын
लाजवाब ।
@gitanjlikamble3833
@gitanjlikamble3833 8 ай бұрын
जय लहुजी जय भीम
@vishnukolhe3329
@vishnukolhe3329 8 ай бұрын
अप्रतिम
@bhim7183
@bhim7183 8 ай бұрын
शितल ताई साठे व सचिन माळी आपले खूप खूप अभिनंदन
@yashdhande5118
@yashdhande5118 8 ай бұрын
Nice खूप छान जय भीम 🇪🇺
@marathispiritual3029
@marathispiritual3029 8 ай бұрын
1 नंबर गीत
@sumedhkulkarni6062
@sumedhkulkarni6062 8 ай бұрын
Wah kya baat he .... Jai bhim Tai 🙏
@RahulJadhav-us5ew
@RahulJadhav-us5ew 8 ай бұрын
फक्त ग्रेट ❤❤❤
@akshaygawalebhukmarikar5183
@akshaygawalebhukmarikar5183 8 ай бұрын
जय लहुजी जय भीम 🙏
@Timeless_films
@Timeless_films 7 ай бұрын
बा भीमा तुझ्या मुळेच ❤
@ravi10105
@ravi10105 8 ай бұрын
गाण upload करण्याची घाई करू नका ब्याग्राऊंड music 🎶 कमी आहे सभेतील गाण या पेक्षा दमदार वाटत आहे
@sureshkshirsagar9312
@sureshkshirsagar9312 7 ай бұрын
इतिहासातील वास्तव परिस्थितीचे वर्णन करणारे गीत.उत्तम सादरीकरण.
@kisansonawane9276
@kisansonawane9276 7 ай бұрын
अति सुंदर गीत जरांगेला चपराक. आता तरी शाणा हो लका
@aratikhandagale3619
@aratikhandagale3619 8 ай бұрын
Jay bhim ..
@user-kp3vz9vo9n
@user-kp3vz9vo9n 8 ай бұрын
Kadak Jay Bheem
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 17 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 25 МЛН
How I Did The SELF BENDING Spoon 😱🥄 #shorts
00:19
Wian
Рет қаралды 37 МЛН
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 28 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,4 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 17 МЛН