No video

खेकडा पालन शेती/व्यवसाय - Part 2 | Crab Farming Business | Borsut Village | Sangameshwar, Ratnagiri

  Рет қаралды 49,672

Bhramanti

Bhramanti

2 жыл бұрын

Contact No. 9324305076
खेकडा पालन शेती माहिती - Part 1
• खेकडा पालन शेती माहिती...
खेकड्याला असलेली स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दिवसेंदिवस वाढती मागणी पाहता नजीकच्या काळात खेकडा शेती व्यवसायाला महाराष्ट्र किनारी महत्व प्राप्त होणार आहे. हा व्यवसाय आपणाकडे अजूनही बाल्यावस्थेत आहे. मच्छीमार सध्या खाडीलगतच्या भागातून खेकडे पकडून त्याची नगण्य दरात विक्री करतात. आंध्र प्रदेश, तामिळनाडू यासारख्या राज्यांनी २० वर्षांपूर्वीच हा व्यवसाय सुरु केलेला आहे. देशामध्ये खेकडा उत्पादनात सर्वात जास्त उत्पादक म्हणून तामिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो, त्यापाठोपाठ गुजरात आणि केरळ यांचा क्रम लागतो. त्यामानाने महाराष्ट्राचे उत्पादन फार कमी आहे. खेकडा शेती महाराष्ट्र किनारी विकसित केल्यास नवउद्दोजकांना एक अधिक उत्पन्नाचे साधन मिळू शकणार आहे.

Пікірлер: 68
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि ते काका गावी राहून शेती व्यवसाय करून गावातल्या लोकांला रोजगार उपलब्ध करून खूप छान कोटी मोलाचा काम करत आहेत त्यासाठी त्यांला मनापासून सलाम आणि खरंच कोकणात राहून खूप काही कारण्यासारखे आहे आणि खूप मोठे होऊ शकतो फक्त थोडी मेहनत आणि योग्य माहितीची गरज आहे हे कोकणातल्या तरुण मुलांनी ओळखणे गरजेचे आहे नाहीतर कोकणात दुसऱ्या राज्यातील, जिल्ह्यातील लोक कोकणात येऊन कायमचे स्थायिक होत आहेत आणि झाले पण आहेत आणि मोठे होत आहेत आणि आपण आपल्या जमिनी विकू नका नाहीतर सर्व काही गमावून बसण्याची वेळ येईल हे मी नाही तर जाणकार अभ्यासक सांगत आहे आणि हा संदेश तू तुझ्या व्हिडिओतून आवर्जून देत जा मित्रा तू असे व्हिडिओ बनवून खूप छान काम करतो आहेस आणि काकांनी सांगितले जम्मू काश्मीर पेक्षा कोकण खूप छान आहे हे १०१% खरे आहे कोकणाच्यापुढे जम्मू काश्मीर फिक्के आहे हे कोकणातल्या तरुण मुलांनी समजून घेणे खूप.. गरजेचे आहे आणि आपण तरुण मुलांनी ही कोकण देव भूमी , कोकणातील जैवविविधता , संस्कृती आहे तशीच जपली पाहिजे आणि टिकून ठेवली पाहिजे हे तू तरुण मुलांला सांगत जा आणि प्रसाद गावडे कोकणी रानमाणूस , सुनील माळी , मालवणी लाईफ ह्यांचे व्हिडिओ बघ
@bhramanti22
@bhramanti22 2 жыл бұрын
😊😊😊😊
@15__.xyz__.
@15__.xyz__. 2 жыл бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@bhramanti22
@bhramanti22 2 жыл бұрын
धन्यवाद.
@kokanimulgi
@kokanimulgi 2 жыл бұрын
Khup chan kaka me sudha crab farming chalu kelay Maz gav Phansu (Dapoli ) me sudha video kelay maza project cha tumch pn mast ahe ....All the best
@siddhantjadhav9551
@siddhantjadhav9551 2 жыл бұрын
Mala patva tumcha video ani mob no
@kokanimulgi
@kokanimulgi 2 жыл бұрын
@@siddhantjadhav9551 maza channel var ahe check kara description madhe no pn ahe
@mayurbhoir7853
@mayurbhoir7853 2 жыл бұрын
Mi sudha project chalu kelay bio floc ani crab farming sudhagad pali mdhe
@amoltilekar470
@amoltilekar470 2 жыл бұрын
हो तुमचा व्हिडीओ पाहिला आहे मी खूप मस्त होता अजून व्हिडीओ बनवा
@kokanimulgi
@kokanimulgi 2 жыл бұрын
@@amoltilekar470 hoo
@diprajsarkar2473
@diprajsarkar2473 2 жыл бұрын
दुसरा व्हिडिओ दाखवल्या बद्दल धन्यवाद सर..
@bhramanti22
@bhramanti22 2 жыл бұрын
Welcome!
@pkanawade
@pkanawade 2 жыл бұрын
Khup chan team ...kaka
@amoltilekar470
@amoltilekar470 2 жыл бұрын
काका बोलायला खूप मस्त आहेत
@siddheshshirgaonkar1338
@siddheshshirgaonkar1338 2 жыл бұрын
👌👌👌
@SK-bg3zg
@SK-bg3zg 2 жыл бұрын
Tx sir
@tusharmugadum8058
@tusharmugadum8058 2 жыл бұрын
Bhava agdi manatala questions vicharlays price factor
@chetanghanekar7830
@chetanghanekar7830 Жыл бұрын
काका मी राजापूर तालुक्यातील आहे, जी चिरेखण रिकामी असते, चिरा काढल्यावर ती तशीच मोकळी असतात. तिथे आपण बंदिस्त खेकडा पालन करू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे. ही विनंती.आणि काकांचा नंबर पण पाठवा.
@pravinborhade9088
@pravinborhade9088 2 жыл бұрын
आर्ध्या तासाच्या व्हिडीओत देखील बांधकाम खर्च कीती झाला ते सांगितलं नाही, खर्चाच्या विचारलेल्या प्रश्नला व्यवस्थीत पणे बगल देलेली दिसते. तरी टोटल खर्च किती झाला काही तपशील भेटू शकेल काय?🙏
@amolwagh6522
@amolwagh6522 2 жыл бұрын
Sir... 33 by 33 javalpass 1 lakh rupaye kharch yeto
@pramodkharat999
@pramodkharat999 2 жыл бұрын
खर्च किती आला या बाबतीत काही बोलत नाही
@comedyking3213
@comedyking3213 2 жыл бұрын
मोबाइल नंबर का नाही टाकत मागच्या विडिओ मध्ये पण नव्हता
@VickyVlogs-f1q
@VickyVlogs-f1q 2 жыл бұрын
Kiti Gunte Taki Aahe. & Total kiti kharch jhala sanga sir.🙌🙏
@JayVijay0707
@JayVijay0707 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@hemantsawant5385
@hemantsawant5385 2 жыл бұрын
विहिरीच्या पाण्याचा आणि ऑक्सिजनचा काय संबंध ?
@rajparve6573
@rajparve6573 2 жыл бұрын
Tumca avaj mdemde jato yet nahi adhica vidio Ani ata pn bhau
@rajathwale3854
@rajathwale3854 2 жыл бұрын
Nadila nehmich asel as hahi na kaka.nadila pani nasel tenvha kas karaych?
@prakashsolkar873
@prakashsolkar873 3 ай бұрын
Mi chiplun madhe vALOPE yethe rahatho Mala he project karayache aahe Ya varshi
@JayVijay0707
@JayVijay0707 2 жыл бұрын
खेकडा पालन साठी बांधणे व्हिडिओ पहा kzfaq.info/get/bejne/aK2Xm8qUytLedX0.html
@surajtemkar5401
@surajtemkar5401 2 жыл бұрын
मी सुद्धा असाच एक प्रोजेक्ट मी दापोली मध्ये केलं आहे
@bhramanti22
@bhramanti22 2 жыл бұрын
All the Best.👍
@pramodkharat999
@pramodkharat999 Жыл бұрын
Kharcha sagnas tala ta.kartat karna samjat nahi Tumi kelela kharch kitihi zala teri.kare sagave thanku
@surajtemkar5401
@surajtemkar5401 Жыл бұрын
16×16 la 135000
@sambhajichavan1954
@sambhajichavan1954 2 жыл бұрын
चांगला प्रयत्न आहे नव तरुणांना माहिती मिळावी यासाठी संपर्क करण्यासाठी फोन नंबर द्यावा कुटच गाव आहे पत्ता सांगावा
@bhramanti22
@bhramanti22 2 жыл бұрын
please check description
@Chaitanya3009
@Chaitanya3009 2 жыл бұрын
Khayla ky taktat tyana
@amolwagh6522
@amolwagh6522 2 жыл бұрын
Kheldyan sathi mashyanche vestage kiva lahan lahan mase
@rohanghadge5662
@rohanghadge5662 2 жыл бұрын
Next time Please mini mize the video it is too lengthy
@abhyudayghorpade2002
@abhyudayghorpade2002 2 жыл бұрын
Konala jr project phycha asel tr junnar la ya...7...8 project ahet khup chn
@amitkhade8525
@amitkhade8525 2 жыл бұрын
जुन्नर ला कुठे
@vishwasmohite4912
@vishwasmohite4912 2 жыл бұрын
काका कीती कीलो सोडले आहेत या सीझनला 🙏🏿
@prakashsolkar873
@prakashsolkar873 3 ай бұрын
Mala tumachya gavi yayach aahe kadhi bhetal
@gajananparkhe3746
@gajananparkhe3746 Жыл бұрын
कॅनॉल che पाणी चालते का?
@somnathcpawar
@somnathcpawar Жыл бұрын
बोअर चे पाणी चालेल का ?
@mayurmadake12
@mayurmadake12 2 жыл бұрын
Belkhad aahet tya gavran khekade nay vatat
@emilyjohnson778
@emilyjohnson778 2 жыл бұрын
What are they doing?
@bhramanti22
@bhramanti22 2 жыл бұрын
Crab Farming Business
@pramodkharat999
@pramodkharat999 Жыл бұрын
खर्च किती सांगितले नाही धन्यवाद
@lalitpatel409
@lalitpatel409 Жыл бұрын
मुझे करना है crab फार्मिंग पर मुझे जीरो idea h iska कृपया बताए kya करना होगा कैसे होगा म mp se hu
@bhramanti22
@bhramanti22 Жыл бұрын
Please Call
@pranitghanekar4590
@pranitghanekar4590 2 жыл бұрын
नंबर पाठवा
@prakashsolkar873
@prakashsolkar873 3 ай бұрын
Kaka tumacha mobail no taka
@amitkhade8525
@amitkhade8525 2 жыл бұрын
सर मोबाईल नंबर मिळेल का तुमचा
@rahulbogar2100
@rahulbogar2100 2 жыл бұрын
Mobile number sand Kar
Breeding Fiddler Crabs (DIY Bin Setup)
12:01
Christopher Scott
Рет қаралды 1,7 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 6 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 8 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 32 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 6 МЛН