Рет қаралды 444,918
Vlog 244 : याआधी कधीही न बनवलेले व्हेज मासे फ्राय मासे न खाणारेही बघून खुश होतील | veg fish fry | Lay Bhari Vlogs
#fishrecipe #vegfish #cutletrecipe #vegetablecutlet
🟢 साहित्य :
१/२ किलो सुरण
२ इंच आल
५-६ हिरव्या मिरच्या
५ लवंग
२-३ दालचिनी
१०-१२ मिरी
१२-१५ लसूण पाकळ्या
१ लिंब चा रस
३ चमचे साखर
१ चमचा मीठ
२ चमचे तेल
१/२ वाटी बेसन
५-७ ब्रेड स्लाइस
१ चमचा लाल तिखट
🟢 Ingredient :
1/2 kg yam
2 inches
5-6 green chillies
5 cloves
2-3 cinnamon sticks
10-12 peppers
12-15 garlic cloves
Juice of 1 lemon
3 teaspoons of sugar
1 teaspoon of salt
2 tbsp oil
1/2 cup gram flour
5-7 bread slices
1 tsp red chilies
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs