खंडाळा घाटाचे खरे मालक ( श्री देव शिंग्रोबा )🙏

  Рет қаралды 1,806,040

Prajwal Mondkar

Prajwal Mondkar

11 ай бұрын

Пікірлер: 297
@anuradhaanu8232
@anuradhaanu8232
नवीन पिढी ला हे माहीत असावं.. ह्या माहिती बद्दल धन्यवाद..
@mpscgrammarkids6845
@mpscgrammarkids6845
शीन्ग्रोबा देवाला शत शत नमन.........
@milindshinde5102
@milindshinde5102
अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल आभार 🎉🎉
@nsk1066
@nsk1066
धन्य धन्य ते वीर शिंग्रोबा🙏🏻🚩
@aryapanchal6189
@aryapanchal6189
॥ जय शिंग्रोबा ॥🙏🙏🙏
@nileshugale169
@nileshugale169
जुन्या आठवणी उजागर झाल्या... त्या लाल परी मधून हाथ बाहेर कडून पैशे टाकायचं .. मंदिराचा वाट थेट मुंबई वरून बघत बसणे... धन्यवाद मित्रा....
@kishorgaikwad19841
@kishorgaikwad19841
मी लहान असताना रात्री जाग राहून खंडाळा घाटात एसटीला चढताना आणि शिंग्रोबला पैसे टाकायला फार सुखद आनंदी अनुभव
@nilkanth6576
@nilkanth6576
जय शिंग्रोबा महाराज 🚩🙏
@SanjayPatil-cd4hz
@SanjayPatil-cd4hz
दादा तुझ्या सारख्या मुला मुलींनी आपली संस्कृती संस्कार अशा प्रकारे दाखवावी की येणाऱ्या पिढीला आपन सनातनी हिंदू आहोंत हे समजलं पाहिजे. जय शिंग्रोबा
@vrushalidikhale640
@vrushalidikhale640
Thank you so much,I became so nostalgic watching this... from UK
@bharatsonawane741
@bharatsonawane741
जयसिंगराव बाप्पा दादा खूप छान मिळते
@user-rn9nt1fl8x
@user-rn9nt1fl8x
धन्यवाद सविस्तर माहिती दिल्या बद्दल आता सर्व जण ही माहिती असल्याने जसे देवाचे स्मरण करून वंदन करतात तसेच नमन करतील 👌👍🙏🚩🙏
@mayuribile2868
@mayuribile2868
Khup chan mahiti Bro😊
@somnathpandhare5286
@somnathpandhare5286
हो मी काल चा दिनांक -31/08/23 रोजी प्रवास केले आणि दर्शन घेतले ❤ येळ कोट येळ कोट जय मल्हार❤🎉🎉🎉
@uddhavvyas2389
@uddhavvyas2389
खंडाळा घाट म्हणजे पहीले मंदीर आठवते 🙏🙏
@bharatbhagat6205
@bharatbhagat6205
धन्यवाद तू सुंदर माहिती पर व्हिडिओ दिसत आहे पाहण्यासारखे आहे👍👍👍👍👍
@vinayakrakshe7547
@vinayakrakshe7547
🌹🙏♥शिनग्रोबाच्या नावाणे चंगभले🙇‍♂️🚩
@sachinborse9157
@sachinborse9157
खूप छान माहिती भाऊ
@ravindraphapale5392
@ravindraphapale5392
Jai shringroba
@sjvlogsthestoryofjourney
@sjvlogsthestoryofjourney
अनोख्या माहिती बद्दल धन्यवाद 🙏🌹मला आवडली, मी जॉईन झालो आहे. 🙏🌹
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 12 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 14 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,6 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
महिमा करंज नगरीचा
11:24
gurumandir karanja
Рет қаралды 22 М.
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 12 МЛН