Рет қаралды 4,003
100% सोप्या पद्धतीने गुळाच्या पौष्टिक खुसखुशीत कापण्या | Gulachya Kapanya | Kapanya Recipe | Aashadh
महिनाभर टिकणारी खुसखुशीत तिखट पुरी👉👉
• महिनाभर टिकणारी खुसखुश...
आषाढ महिना , पावसाळा आणि गरमागरम वाफाळता चहा आणि त्यासोबत प्रत्येक महाराष्ट्रियन घराघरात बनवल्या जातात त्या म्हणजे गव्हाच्या पिठाच्या कापण्या, किंवा ज्वारीच्या पिठाच्या कापण्या, किंवा बाजारीच्या पिठाच्या कापण्या. तसेच काही ठिकाणी त्यासोबत धपाटे सुद्धा बनवले जातात. धपाटे पारंपरिक पद्धतीने कसे बनवायचे त्याचा विडियो शेअर केला आहे , तसेच ज्वारीच्या पिठाच्या तिखट पुऱ्या याचा विडियो देखील शेअर केला आहे. आज आपण गुळाच्या का बनतोय.
साहित्य:-
2 वाटी गव्हाचे पीठ
1/4 वाटी रवा
1/4 वाटी बेसन पीठ
1 वाटी गूळ
3/4 (पाऊण) वाटी पाणी
चिमुटभर मीठ
1 चमचा बडीशेप, सुंठ, इलायची पूड
खसखस
तेल(मोहन+तळण्यासाठी)
आषाढस्पेशलकापण्या, Bajrichyakapnya, Kapnirecipe, कापण्यारेसिपी, खाद्यप्रेमी, पारंपरिकगुळाच्याकापण्या, कापण्याधपाटे, kapanyarecipe, ashadhspecialkapanya, maharashtrianfood, maharashtriankapanya Ashadhispecial, तिखटपुर्या, ज्वारीच्याकापण्या, गव्हाच्यापीठाच्याकापण्या, कापण्यारेसिपी
#आषाढस्पेशलकापण्या #Kapnyarecipe Gulachyakapnya #Ashadhspecialkapnya #kapnyarecipeखाद्याप्रेमी #Gavhachyakapanya #खाद्यप्रेमीकापण्या#Bajrichyakapnya #Kapnirecipe #कापण्यारेसिपी #खाद्यप्रेमी #पारंपरिकगुळाच्याकापण्या
#कापण्याधपाटे #kapanyarecipe #ashadhspecialkapanya #maharashtrianfood #maharashtriankapanya #Ashadhispecial #तिखटपुर्या #ज्वारीच्याकापण्या #गव्हाच्यापीठाच्याकापण्या #कापण्यारेसिपी