खजुराच्या एका झाडातून 50 हजारुपये उत्पन्न | Date plantation in Maharashtra | great sahyadri #datesfarming #खजूरशेती #farming dates farming खजूर शेती खजूर शेती महाराष्ट्र
Пікірлер: 64
@dipalishinderoyal2757 Жыл бұрын
आम्ही या फॉर्म ला भेट दिली आहे खरेच खुप सुंदर फार्म आहे ,आणि येणाऱ्या सरवाना खूप कौतुकाने सारी माहिती दिली जाते
@Ash78677 Жыл бұрын
Gf banoge
@mahivlogs9394 Жыл бұрын
He farm kute ahe
@CrazygamerP25 күн бұрын
बार्शी येथे कोणत्या गावात किंव्हा नेमक पत्ता सांगा मोबाईल नंबर असेल तरी द्या....मी बार्शी पासून फक्त 20 km अंतरावर राहतो वैराग येथे
@sunildmello Жыл бұрын
माहितीपूर्ण व्हिडिओ...धन्यवाद
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
dhanyawad sir
@user-lt4xh4zz7m5 ай бұрын
भावानी एक नंबर माहिती दिली ज्यांची आर्थिक उत्पन्न कमी आहे त्यांनी बियापासून लागवड करा हे महत्त्वाचं वाक्य भाऊंनी सांगितलं मात्र यूट्यूब वरती शेकडो व्हिडिओ पाहिले परंतु कोणीही रेकमेंड केलेलं नाही प्रत्येक जण आपापली जाहिरात करत आहे आणि 4000 ते 4,500 रोप घ्या असे सांगत आहे खूप खूप धन्यवाद भाऊ कधी बार्शीला आलो तर नक्की तुमच्या बागेची भेट घेईल
@Shetkari175 күн бұрын
हे खर आहे, पण घरगुती बिया पासून तयार केलेले , झाड जास्त करून नर निघाले तर खूप प्रमाणात बागेतील जागा वाया जाऊ शकते, साधारणतः 7-8 झाडामागे एक नर झाड पाहिजे. किंव्हा पोलिनेशन साठी रेडिमेड पण भेटू शकते. याहूनही महवतचे है की एकसारख्या माल गिघाने खूप महवाचे असतं.
@dipalishinderoyal2757 Жыл бұрын
सुंदर माहिती दिलीत आपण
@anilghavate Жыл бұрын
Khup sunder interview zala.namaste ❤❤❤❤
@sudhirsarvade935111 ай бұрын
Great शेतकरी🎉
@tukaramshivajiahire39511 ай бұрын
सत्य हे कल्पने पेक्षा भयानक असते , दैव जाणीले कुणी. असा प्रकार आहे इतके उत्पन्न येते यावर भर वसा बसत नाही
@shridhargore8511 ай бұрын
रोपे विकण्यासाठी मार्केटिंग फंडा आहे...
@narayangardade7980Ай бұрын
एक नंबर
@aaravking30. Жыл бұрын
Mast
@marathi_nibba Жыл бұрын
धन्यवाद
@Shiv_Krushi_seva7204 Жыл бұрын
Must
@yashkashid8934 Жыл бұрын
❤🎉
@dr.bapuraochopade7569 Жыл бұрын
Very nice information sir..
@ss-fg3fs Жыл бұрын
खुपच छान.महीती
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
dhanyawad
@deepakkadam4423 Жыл бұрын
वाळवंटालल्या झाडाला ५० लिटर पाणी रोज लागतं अस कस सांगताय ??
@mangalkashid4808 Жыл бұрын
👌👌👌👍👍👍
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
❤️
@adeshpatekar2932 Жыл бұрын
kokan madhe pan gheu shakto ka he pik?
@DJ-dq5mq Жыл бұрын
उन्हाळ्यात येणार्या अवकाळी पावसामुळे काही नुकसान होऊ शकते का??
@lataspoem6876 Жыл бұрын
Dragon lagwad dakhwa
@chetanjadhao3850 Жыл бұрын
कच्चा माल कोठे व काय भाव विकल्या जातो, ते तर सांगितलेच नाही. ते महत्वाचे आहे.
@mahadevrawool6325 Жыл бұрын
Pani 50 liter divsala lagta tar valvantat pani kuthun milta pani
@DinkarAaware2 ай бұрын
आपण बीयांपासून बनवलेल्या रोपांना फळधारणा किती दिवसांनी होते
@dhirajcreation1443Ай бұрын
Gav sanga
@awakeindia1947 Жыл бұрын
Help other farmer also
@user-kz9pf8zj4v2 ай бұрын
Pl sir mob and plant preaching kutun karav sanga
@balkrushnagadhe66448 ай бұрын
नर आणि मादी कसे ओळखाल
@chiujadhav8610 Жыл бұрын
फोन नं द्यायला पाहीजे होता
@sambhajijogade7364 Жыл бұрын
बर्याच प्रश्नांची उत्तरे दिली नाही
@awakeindia1947 Жыл бұрын
Can you sell your product Direct customer
@vootmannnmn62422 ай бұрын
Mitra...hya sir Chee contact details bhetil kaa.
@sanjivanchavan5911 Жыл бұрын
Ph9n sanga
@aaravking30. Жыл бұрын
Location
@saleemwalandkar2313 Жыл бұрын
Sir mobile nombor dya sarancha.
@balvantshinde2447 Жыл бұрын
Mo no... Dhy Sir
@anantajamge77842 ай бұрын
खजूराची रोपे कोठे मिळतील व अंदाजे टीशूक्लर ची प्रति रोप भाव काय आहे त्याची माहिती द्यावी.
@tradingbeastmodeАй бұрын
1 rop 6000 gujrat nursary
@shivnathgaikwad6097 Жыл бұрын
Khajur Rop kuthe milel
@dasharathjadhav8808 Жыл бұрын
Mundra Gujrat
@rajaramkolekar1202 Жыл бұрын
खजुराचे मार्केटिंग कोठे करता ,1 किलो खूजरास किती रु मिळतात ,पूर्ण माहिती द्यावी
@narendrashirke3033Ай бұрын
Atul Ltd gujrat buy from there
@chadan53722 күн бұрын
Flipkart la available aahe
@santoshkanaki7503 Жыл бұрын
Are wah kay nahi solapur made ! Tikade mohol made pista sheti ani ata ekade khajur Ani barech kahi
@shankargadhave3635 Жыл бұрын
खजूराची रोपे कोठे मिळतील व अंदाजे प्रती रोप भाव काय आहे त्याची माहिती द्यावी.
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
Watch full video
@hiteshnavale9345 Жыл бұрын
हे फक्त व्हीडीओ बनवताय.टाईटल काय आणी व्हीडीओ मध्ये काय
@kumarnavale7828 Жыл бұрын
@Great Sahyadri
@Top_shorts_12345 Жыл бұрын
श्री. देशमुख यांचा contact number दिला तर इतरही शेतकरी मार्गदर्शन- अडचणी आणि समस्या त्यांना विचारू शकतील.