मावशी तुम्ही आत्मियने व सोप्या आणि छान पद्धतीने सर्व पदार्थ सांगतात मी तुम्ही सांगितलेले जे पण पदार्थ बनविले ते छान झाले. तुमचे खरच धन्यवाद 🙏
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@babanbhosale41332 жыл бұрын
PHTCल
@pujagawade8522 жыл бұрын
Khupachh chaan , caring nature and awesome recipe aaji... 😘😘😘
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@milindjain84422 жыл бұрын
वाव खूप छान अगदी सोप्या पद्धतीने खमंग रेसिपी मस्तच 👌👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@namratashinde1253 жыл бұрын
Jabardast receipe, chutany khup chan.
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.
@poornimakhanna40932 жыл бұрын
Ati sunder and tasty ,soft dhokla recipe 😋 Thanks behn.
@archanaagale95993 жыл бұрын
Khup ch chan kaku.khup sugran ahat tumhi
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@vilasgosavi1482 жыл бұрын
खुपच छान ढोकळा रेसिपीज...****
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@jyotiakrekar89342 жыл бұрын
खरच खुप सुंदर झाला आहे ढोकळा नक्की बनवून बघीन 👌🏼👍
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
100%छान होतो, नक्की बनवा .धन्यवाद.
@rekhahiwarkar52422 жыл бұрын
सुरेख ढोकला व खमंग चटणी बनली आहे.काकू.👌👌💐💐🙏
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@prernahirekhan3052 Жыл бұрын
Like p
@priyankaawale59693 жыл бұрын
चटणी खूप मस्तच ढोकळा मस्त जाळीदार😍🤤😍👌
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
नक्की बनवा .😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@shilpanarkar537810 ай бұрын
बड़ियाँ मस्त Yummy tempting ढोकला❤
@pratibhafirodiyaskitchen870210 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
@ummid25922 жыл бұрын
खुपच छान ढोकळा बनवला रेसिपी पण छान
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@renukanirwan90003 жыл бұрын
खूप सुंदर 👌👌अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं. धन्यवाद 😊🙏
तुम्ही किती छान समजावून सांगत आहेत. तुमचं बोलणं ऐकून मला माझ्या आजीची आठवण येते माझी आजी देखील तुमच्यासारखी समजावून सांगत असे. तुम्ही सांगितलेल्या टिप्स नुसार मी खमंग ढोकळा बनवला खुप छान आणि टेस्टी होता. विशेष म्हणजे चटणी खुपच स्वादिष्ट बनली. ,🌹🌹💐🌹🌹
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
अरे वा छानच.😊
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
किती आपुलकीने प्रतिक्रिया दिलीत .धन्यवाद.
@kalpanakhatu31232 жыл бұрын
खूप छान डोळ्यांची टीपसहीत माहिती दिली नक्की करून बघेन
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
😊धन्यवाद.
@saileedeorukhkar2303 жыл бұрын
खूपच छान झाला आहे 👌मस्त रेसिपी आता ढोकळा नक्कीच बिघडणार नाही👍 thankyou for sharing this recipe 🙏
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@vaijnathdokhane31113 жыл бұрын
🤗😘🙏
@sarikamandhare24823 жыл бұрын
Thank you so much... काकू....मी असा ढोकळा केला , खूपच छान ढोकळा झाला.आणि विशेष म्हणजे झटपट आणि टेस्टी झाला... 🙏🙏☺️☺️
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
आनंद वाटला .छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा . चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .
@sandhyasawarkar21532 жыл бұрын
Mi pn kela,chan zala,agdi jalidar, thank u kaku,
@dasharathmodgi59502 жыл бұрын
5ra4trr4
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .
@shailajakale9676 Жыл бұрын
खूप छान रेसिपी उद्याच करते हा खमण ढोकळा तुमची सांगण्याची पद्धत पण खूप छान समजेल अशी
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@revatigujar88582 жыл бұрын
खुप सुंदर आवडला ढोकळा 🙏👌👌
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@madhumitagadgil99373 жыл бұрын
Khupch masssssst aahe Dhokla 👌👌👍🙏🙏😋😋
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@supriyakamble87382 жыл бұрын
Llll
@shubhadakale56702 жыл бұрын
Very nice preparation It comes out very well.Mouth watering DHOKLA.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@maltikolapkar63212 жыл бұрын
सौ.मालती. प्रतिभाताई, तुम्ही ढोकळा खूपच सोप्या पद्धतीने करायला शिकवलात. खरंच खूप खूप धन्यवाद! नवीन शिकणारी व्यक्ती सुद्धा पहिल्या टप्प्यातच यशस्वीपणे ढोकळा तयार करु शकते. तुमचे वक्तव्य खूप छान आहे.🌹🌹🙏
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
माझा उद्देश सर्वांना सहज समजावे .इतर रेसिपी ट्राय करा .रेसिपी शेअर करा .
@vatsalapai40992 жыл бұрын
Chaan tai... Maza ali... Thankyou....
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@manjushakubde14092 жыл бұрын
Khup-khup chhan .resipe sangnyachi pdhhat khupch Sundar , lagech mi karun baghitla, khup chhan zala
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
आनंद वाटला😊. इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
ढोकळा खुपच सुंदर झाला आहे तुमचे सर्वच पदार्थ सुंदर असतात.
@kalpanasankhe99142 жыл бұрын
Verygood
@aartishinde86062 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 in
@pushpakasar25297 күн бұрын
तुमची सांगण्याची पद्धत खूप खूप छान
@pratibhafirodiyaskitchen87027 күн бұрын
Ho,धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
@bhavanashete7398 Жыл бұрын
खूपच छान ढोकळा दाखवला तुमची सांगण्याची पद्धत पण खुपच छान आहे
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@STARLIGHTBTS3 жыл бұрын
i tried this recipe and its been perfect thank you mam
ताई खुपच छान अप्रतिम ढोकळा सांगितला आणी मी तो करून बघितला खुप छान लाजवाब झाला आजपर्यंत खुप पहिल्या रेसिपी पण तुम्ही शिकवला तो कुणीच नाही सांगितला खरच ताई मी तुमची खुप आभारी आहे असेच आम्हाला नवीन नवीन रेसिपी शीकवत जा ही विनंती आणी परत धन्यवाद ताई खुप खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीस...❤🎉
@pratibhafirodiyaskitchen870210 күн бұрын
धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
@SarojAmarnathYadav3 жыл бұрын
Very nice 👍
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@pratibhagawali64163 жыл бұрын
काकु तुम्ही खुप उत्साही आहात आणि ढोकळ्याची रेसिपीज खुप सोपी, सुंदर सांगितली खुप खुप धन्यवाद व शुभेच्छा 🎉🎉💐💐🙏🙏😊
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@shubhangikajave90472 жыл бұрын
Mast kaku 👌😋
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@sonamasambe4372 жыл бұрын
Mi aajch banvla khup Chan zala thanku so much😘😘😘😘🥰🥰
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@ujjwalapansare97863 жыл бұрын
काकु खुपच सुंदर ढोकळा दाखवला आणि काय सुंदर समजाऊन सांगतात काकू तुम्ही.
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@supriyadeshmukh76853 жыл бұрын
खुपच सुरेख
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@hasinashaikh75173 жыл бұрын
Pratiba didi bahot hi laziz thxs👌
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@manishaskitchen64113 жыл бұрын
Thanku
@ratnakarsaitwal11402 жыл бұрын
Wow Myam chatani lay bhari pahilyandach pahili Ashi chatani👍👍👍👍👍👍👍👍
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होतात. नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
Madam ,hats off for you...I tried this recipe today, and my family members were just not stopping praising me...credit goes to u..and it channel..मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
केव्हड्या मनापासून अभिप्राय .खूप खूप धन्यवाद.रेसिपी शेअर नक्की करा. ढोकळा खूप छान होतो .तब्बेत बरी नसल्याने काम थोडे थांबले आहे .आपल्या अभिप्रायने मन आनंदित झाले😊.इतर रेसिपी नक्की पहा . फुटाणे डाळ्या चकली,गव्हाचे शंकरपाळे,जवस चटणी ,सर्व रेसिपी छान होतात .सुरळी वडी नक्की करून पाहा .झटपट जिलेबी,फाफडा .
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@mansirajput49212 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 Kadji gheya
@mangaldhadke99362 жыл бұрын
Mi pan asaach karte sagle kavtuk kartaat
@suhasthipse71802 жыл бұрын
ठोकळा खूप छान झाला, मनापासून खूप खूप धन्यवाद
@prabhavatimadhavi167011 күн бұрын
खूप छान रेसिपी आहे आवडली मला
@pratibhafirodiyaskitchen870210 күн бұрын
धन्यवाद, आमच्या चॅनल वर इतर वेगवेगळ्या रेसिपी आहेत.जरूर पहा.योग्य मार्गदर्शन आहे. सबस्क्राईब व रेसिपी तुमच्या ग्रुप वर नातेवाईक ,मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.
@rahuldhavale47573 жыл бұрын
very nice 👍👍
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@nandinikulkarni36222 жыл бұрын
Authentic dhokla recipe...information in detail still crisp...we live in Karnataka and rare to find dhokla shop nearby...but because of you ...mam...its possible to have flavors of khaman dhokla anytime at home itself...thanks a lot 100 times👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@smitabhagwat1632 жыл бұрын
मला खूप सोपी पद्धत वाटली मी लगेचच करतीय
@kiranmane36042 жыл бұрын
@@smitabhagwat163 0
@shsgmaing85862 жыл бұрын
@@smitabhagwat163 I p on
@dattabodare8967 Жыл бұрын
व सौ
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बत्याच आहेत नक्की पहा .
@DeepaliJadhav-iz7up9 ай бұрын
Koopch sopi aani testi नमस्कार
@pratibhafirodiyaskitchen87029 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
@digitalyrgaming12673 жыл бұрын
खूप सुंदर, रेसिपी
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद .
@madhavijagtapshirpurkar91312 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 खूप छान मस्तच आहे
@Decent_boy_sandesh_9 ай бұрын
मी आपल्या आईला बवुण मांगतलो🎉😮😊
@pratibhafirodiyaskitchen87029 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सण वांराला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.
@sumadhurrecipesmarathi2312 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे. तुम्ही खूप सोप्या पध्दतीने सांगितली.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@archanalohakare7803 Жыл бұрын
Khoob Sundar recipe sangeet li ekadam supar
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@siddharyam96823 жыл бұрын
खूपच छान काकू. खूप गरज होती या कृती ची. नविन चटणीचा प्रकार मिळाला. धन्यवाद.
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@ruksarpathan11952 жыл бұрын
BBC. . . . BBC. तुमच्या पदार्थ करण्याच्या पदधती आवडतात .
@meenakshibhuse66132 жыл бұрын
खुपच छान, मी करुन पाहिला ढोकळा अप्रतिम झाला, धन्यवाद ताई.
😊.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.
@deepalipatil11112 жыл бұрын
ढोकळा जितका छान आहे तितकेच तुमचे शिकवणे पण खूप छान आहे...
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@pratiksalunke25112 жыл бұрын
Kiti god bolta ho ajji, khar ch khup khup mast ani easy recipes astat tumchya
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊
@swarajavhad52813 жыл бұрын
Apratim dhoka banvila kaku 👌👌
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@pratibhamuley31623 жыл бұрын
Khoop chaan aahe dhoklyaachee recipe.aani chatanee chee pan
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@manishapotdar71982 жыл бұрын
खूप छान सर्व टिप्ससह माहिती दिली.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.
@kalpanaagarkar7142 Жыл бұрын
खूप छान काकू रेसिपी खूप सुंदर सांगितली माहिती पण छान देत आहे धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..
@swatifanse24632 жыл бұрын
Pratibha Tai very nicely explaining by you. Thank you.🙏🙏💐
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@govindpotadar8224 Жыл бұрын
Sunder ahe dhokala recipe ani chatani pn far vegali padhatine dakhavalit tyabbadal dhanyawad
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
इतर रेसीपी जरूर पहा. धन्यवाद.
@rohininanaware19523 жыл бұрын
Tai namaskar aapan farch Chan sagta khamag dhokala Mi Karun pahanar thanks ❤️❤️👍❤️❤️💕 search Sundar
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@jyotipatil75113 жыл бұрын
kzfaq.info/love/mA2bfsQjvHhGNCWRSBe0kg
@nilamlakhan74092 жыл бұрын
ताई खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे धन्यवाद
@nilamlakhan74092 жыл бұрын
मी नक्कीच प्रयत्न करून बघते
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@kusumsureshnalawade57832 жыл бұрын
wow very beautiful dhokala remidi very easy advice thanks
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
नक्की बनवा.धन्यवाद.😊इतर रेसिपी करून पहा .
@adityannimbalkar2 жыл бұрын
काकू तुमची पध्दत खुप सोपी वछान आहे
@harshadabhilare78652 жыл бұрын
Khupach chann recipe from sweet kaku
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@sunandapakhale50892 жыл бұрын
खूपच सुंदर. 👌
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
धन्यवाद.
@vaishalishinde53682 жыл бұрын
काकू तुमची ढोकळा रेसिपी बघून मी ढोकळा बनवला खूपच छान झाला 👌👌👌👌
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
अरे वा, छान😊छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा. पाऊस पडल्यावर लोणचे घाला .
@vedashreehivarekar89232 жыл бұрын
खूपच छान प्रमाण आहे आजी तुमचे.मी पहिल्यांदाच ढोकळा बनवला होता आणि तो पण अगदी परफ़ेक्ट.
@shobhakumat47002 жыл бұрын
Ll
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@jayantganore192 жыл бұрын
Khupach sundar recipi
@pritigaikwad9493 жыл бұрын
Mi tumhi sangitlya pramane dokala banvla ani tooo khup chhan banala thank you so much😇
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@murlidharmasne32883 жыл бұрын
Ç
@chandrakalamali40553 жыл бұрын
@@pratibhafirodiyaskitchen8702 फक्तफ फ ार
@thoutamvijayalakshmi9869 Жыл бұрын
Wah wah tondala pani sutllaya!
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद.इतर रेसीपी पहा चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद.
@anaghadeshpande3221 Жыл бұрын
तुमचया रेसिपी खूप खूप छान आहे तोनंडात पाणि यायला लागला सोपा पद्धति आहे धन्यवाद
@pratibhafirodiyaskitchen8702 Жыл бұрын
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
@kumudkabra2 жыл бұрын
Very testy 😋😋😋
@shraddhasgoodlife54723 жыл бұрын
छान रेसिपी आहे ताई
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@vijayadeshmukh92312 жыл бұрын
khupch chhan recipe aahe
@shalakaolkar1512 жыл бұрын
अतिशय मऊसूत ढोकळा झालाय. बघूनच तोंडाला पाणी सुटलं . नक्कीच करून बघते.
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
.धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.
@neelamwandile30122 жыл бұрын
खूपच सुंदर रेसिपी 👌👌👌
@vaishalikamble75502 жыл бұрын
Thanks khupch MST zala 👍🏻👍🏻
@pratibhafirodiyaskitchen87022 жыл бұрын
dhanyavad.
@laxmichopda64223 жыл бұрын
खूपच छान , 👍रेसिपी सांगितले छान , Thanks for nice sharing 🙏
@pratibhafirodiyaskitchen87023 жыл бұрын
.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा
@rsk4954 Жыл бұрын
खूप छान सांगितलं काकू तुम्ही आणि मी तुम्ही सांगितलेला ढोकळा करत असते खूप छान होतो धन्यवाद