Khandeshi Mulgi Struggle & Pune | Stand Up Comedy | Marathi

  Рет қаралды 1,363,390

Bol Bacchan Stand Up Comedy Club

Bol Bacchan Stand Up Comedy Club

3 жыл бұрын

Marathi Stand Up Comedy
Follow us on :
/ youtubewadi
/ youtubewadi
Hindchitra Films Presents
Producer & Director: Manish Shinde
Assistant directors : Abhi Zambare,Rohini Mane,
Cameraman: K.Vijay, Rohan Mitkari
Titles : Asaraf Shaikh
Editor : Amey Marathe
PR & Marketing: Sarthak Dhamale
Technical Team : Abhi Zambare, Omkar Birajdar, Ankit Jadhav,
Location: Hindchitra Productions Pune
#instagram #trending #reel #standupcomedians #comediansofinstagram #comedylife #comedynight #standupcomics #standupcomedian #livecomedy #standup #comedyshow #comedian #standupcomedy #comedy #standup #comedian #funny #jokes #humor #comedyshow #comedians #comedyclub #memes #standupcomedian #comedia #lol #comedycentral #funnyvideos #laugh #hilarious #love #meme #fun #funnymemes #livecomedy #comedynight #comedyvideos #haha #viral #comedylife #instagood #instagram #music #standupcomedyshow #podcast #openmic #netflix #laughter #like #actor #comedyposts #comediansofinstagram #follow #sketchcomedy #standupcomic #comic #art #kevinhart #smile #explorepage #davechappelle #laughing #show #laughs #entertainment #live #youtube #comediante #losangeles #tiktok #horrercomedy #comics आहे#youtubewadi

Пікірлер: 2 600
@AbhiChede09
@AbhiChede09 3 жыл бұрын
मराठीची जितकी रूपं समोर येतात तितकाच ठसका नि गोडवा वाढत जातोय.. अजून येऊ द्या..
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खांदेश 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@mukeshpatil123
@mukeshpatil123 3 жыл бұрын
अहिरानी ही अजिबात मराठी नाही साहेब🙏🙏..अत्यंत म्हनजे जवळजवळ पुर्ण वेगळीये अहिरानी
@AbhiChede09
@AbhiChede09 2 жыл бұрын
@@mukeshpatil123 Mag kuthlya bhashechya javal jaate? ugam kay?
@mukeshpatil123
@mukeshpatil123 2 жыл бұрын
@@AbhiChede09 अहिरानी भाषा ही प्राचीन भाषा आहे..तिचा उगम 1500-1700 वर्षांपुर्वी झालाय...वेरुळच्या लेन्यांतील काही शिलालेख ही आहेत..राष्ट्रकुटांच्या काळातील...हो,मात्र अहिरानी ही गुजराती,राजस्थानी,उर्दू,मराठी यांचा मधुर संगम आहे..आनी जवळपास 70%शब्द हे मुळ आहेत..जे कुठल्याही भाषेतील नाहित...कालौघात भाषिक संस्कार होतात...बरेच अहिरानी शब्द मराठी,गुजराती मधे सुद्धा आहेत
@mukeshpatil123
@mukeshpatil123 2 жыл бұрын
@dilipb हो खान्देशातील मुळ वंश यदुवंशी अहिरच आहे म्हणुन तर अहिरवानी(अहिरानी)च भाशेचं नाव आहे..तीचं साम्य उत्तर भारतीय भाषांशी आहे...हे खुप जणांना पटणार नाही पण संशोधन हेच म्हणतं
@Spmnsk
@Spmnsk 3 жыл бұрын
वा वा उत्कर्षा .. गह्यर मस्तन .. लय खुश झालो पाहिसन .. गह्यरी मोठी हो बेटा .. खान्देश चे झेंडे जगात गाळी टाक
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खान्देश🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@mahen........
@mahen........ 3 жыл бұрын
सदाशिव पेठमा आपलं कोणी अहिराणी बोलणारं कोणी भेटणंना भलताच आनंद व्हस, जय खान्देश 😊
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@dineshshinde5029
@dineshshinde5029 3 жыл бұрын
खरच शे 👍👍✌️✌️
@archanapatil1729
@archanapatil1729 3 жыл бұрын
Bhari she
@sunilsonawane6532
@sunilsonawane6532 3 жыл бұрын
Superb ekdum
@sumittadavi8222
@sumittadavi8222 3 жыл бұрын
Jay khandesh😟
@sveerendra6763
@sveerendra6763 3 жыл бұрын
This girl needs more support. She has spark, content, timing. With little bit of polishing she will go miles and miles in stand-up Godspeed to you Utkarsha Patil 👍👍👍
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खांदेश 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@ideefixxe
@ideefixxe 3 жыл бұрын
Totally agree! Good luck to you
@bandz7770
@bandz7770 3 жыл бұрын
She is awesome and bold ...liked the performance ...👌👏👏
@mindful355
@mindful355 2 жыл бұрын
No need to polish.masta ,confident Polish karun original talent copy watata. So keep it up 🙂
@vishalsalunkhe5024
@vishalsalunkhe5024 2 жыл бұрын
@dilipb tuni mayni bhok maratha aane patil hya 1ch shet tu futir pna nko karu...
@DipSagarProduction
@DipSagarProduction 3 жыл бұрын
आहिराणी ना दनका वाजस सारा जगमा.. फक्त एकस फरमाईश सार्या लगिन कार्यामा.... गड्डुमडूम वाज भाऊ गड्डुमडूम वाज....!
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खान्देश🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@theone7359
@theone7359 3 жыл бұрын
😁🙂
@yogeshthakare2877
@yogeshthakare2877 3 жыл бұрын
जय खान्देश ...मॅगी...अपना खान्देशी कोठेबी चमकी उठतस......अपली ती आपलीज "आहिराणी"...
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@introvertgamer6006
@introvertgamer6006 2 жыл бұрын
I am from mumbai but I love khandeshi language
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@neelampatil195
@neelampatil195 2 жыл бұрын
लय भारी ताई, खूप खूप छान वाटलं ऐकताना खानदेशी बोली.मराठी तरुणाईने असे विविध विषय घेऊन यायला पाहिजे.धन्यवाद 🙏🙏
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खांदेश 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या ​एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा.
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@cops_viju
@cops_viju 3 жыл бұрын
आमना खादेंशी लोकसमा असाच confident असो. आणि अमणी अहिराणी जगणा काना कोपऱ्मा पोहचवू. 😘😘😘 जय खान्देश जय अहिराणी 😍😍😍😍
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@kishornikumbh1878
@kishornikumbh1878 3 жыл бұрын
मन्हा कंपनी मान मी बिहारी पोरसले अहिराणी शिकाडेल शे. जय खान्देश
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खांदेश 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@ameyabirharde2155
@ameyabirharde2155 3 жыл бұрын
😂😂😂va
@akshaypatil1046
@akshaypatil1046 3 жыл бұрын
Bhariii
@ajaypatil-cb6ts
@ajaypatil-cb6ts 3 жыл бұрын
It's nice
@sujitmore2924
@sujitmore2924 3 жыл бұрын
गाया नको शिकाडजो फ़क्त, त्या आपला पा राहुदे😂
@sanjaywaghmare7957
@sanjaywaghmare7957 3 жыл бұрын
खुप सुंदर उत्कर्षा... खूप छान.. अहिराणी ,खान्देशी भाषेचं साहित्य आणि सौंदर्य दीर्घकाळ उपेक्षित राहिलं.. हल्ली TV वरच्या काही शो मध्ये अहिराणी वाक्य किंवा शब्द कानावर पडतात तेंव्हा मनस्वी आनंद होतो. त्यात तुझ्यासारखी मुलं मुली इतक्या कॉन्फिडंटली स्टेजवर अहिराणी सादर करतात ही खूप आनंदाची बाब आहे. तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप शुभशीर्वाद...
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र 🚩तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या एका सबस्क्राईबची सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा.
@movie-seeker1415
@movie-seeker1415 3 жыл бұрын
Superb ही आहे कुठलीच अश्लील भाषा न वापरता केलेली proper कॉमेडी ✌️ great talent keep it up.
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@AmolPatil-jy2ci
@AmolPatil-jy2ci 3 жыл бұрын
अस्सल खान्देशी 😂 सुंदर ...... मन मोठं केलं.हे महत्त्वाचं .😂
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@mukeshpatil123
@mukeshpatil123 3 жыл бұрын
अमोल पाटील हाई कमीत कमी अहिरानी मा लिखतात ते बरं वाटतं😅😜..हा म्हनजे GIPE मा शेतस तुम्ही पण इसरु नका अहिरानी ले
@AmolPatil-jy2ci
@AmolPatil-jy2ci 3 жыл бұрын
@@mukeshpatil123 khr she pn ..aate gadchiroli le she .. aate pudhla haftapahin aahirani ma comment krsu bho .maf kra aamhle
@rupalichaudhary466
@rupalichaudhary466 3 жыл бұрын
Mi chalisgaon kr..............पुणे च काय दुसऱ्या कुठे पण खानदेशी आईकी का असं वाटस..... वाळवंटामा पाणी भेटन
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@dreamstoriesmarathi
@dreamstoriesmarathi 3 жыл бұрын
Proude to be khandeshkar ❤️😍♥️🙏
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खान्देश🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@veenapawar8955
@veenapawar8955 2 жыл бұрын
इतकी गोड स्टॅण्ड अप काॅमेडी पहिल्यांदाच पाहिली.उत्कर्षा तुझा आवाज खूप गोड आहे. 😘👌👌
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@dipakpatil8655
@dipakpatil8655 3 жыл бұрын
उद्देश कुठलाहि असो मात्रुभूमीविषई जिव्हाळा, प्रेम ,संक्रुती टिकली पाहिजे #एकंदरीत छान #नावाप्रमाणे जिवनात उत्कर्ष होवो #शिवशंभुचरणी #प्रार्थना 😊👍💐
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@SwapniLnasare92
@SwapniLnasare92 3 жыл бұрын
मी विदर्भातला पण आम्हाला तुमची भाषा खूप आवडते गड्या..... ही भाषा ऐकली की चेहऱ्यावर हसू आणि मन अस निर्मल होऊन जातं... खूप भारी भाषा आहे राव तुमची.... आणि आपल्या भाषेचा अभिमान असायला च पाहिजे.. पुण्यातले मुंबईतले लोक आम्हाला गावढळ बोलतात.. पण अभिमान आहे आम्हाला आमच्या भाषेचा,, जय विदर्भ जय खानदेश आणि जय आपली माय मराठी...
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खांदेश 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@PK-qe2py
@PK-qe2py 3 жыл бұрын
अभिमान मनात असतो मिरवायचा नसतो, आहे काय जळगावात, काय इतिहास?
@kk7134
@kk7134 2 жыл бұрын
मराठी भाषेची कीती रुपं आहेत...प्रत्येक रुप एकापेक्षा एक फक्कड आहे...कीती गोडवा आहे आपल्या मराठी भाषेचा उत्कर्षा पाटील एकदम खान्देशी तडका 👌👌👍
@marketlearner7311
@marketlearner7311 3 жыл бұрын
अश्या भाषेच्या लोकांमुळेच पुण्याचे महत्व वाढतं । पुण्याच्या शुद्ध भाषेवर असच प्रेम राहील ही चांगली गोष्ट आहे।
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !!🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@Studymode0
@Studymode0 3 жыл бұрын
Ho punyachi bhasha hi suddha va pustaki asalyamule ti sarvana samjate .khandeshi bhasha hi goad ahe👍🏻😊
@aarusk5339
@aarusk5339 3 жыл бұрын
Bhau paay jamini var thev, ji godi maaybolit na ti kuthlyach bhashet nahi ...
@Studymode0
@Studymode0 3 жыл бұрын
@@aarusk5339 dada punyachi bhasha hi dekhil punekaranchi mayboli ch ahe😄
@aarusk5339
@aarusk5339 3 жыл бұрын
@@Studymode0 arre Dada tech saangtey comparison kashyala, pratyekala aap-aapli maayboli hin priya aste, tyat punyachi boli uttam aani dusryanchi maayboli kami, asa kaa?
@prathameshgadhave1859
@prathameshgadhave1859 Жыл бұрын
Love and respect from pune... Keep it up keep growing....you were just amazing👍😍🤩
@poojarokade10
@poojarokade10 2 жыл бұрын
Superb video 😂 full support from khandesh
@prashikbarde1391
@prashikbarde1391 3 жыл бұрын
अप्रतिम.. speech अहिरानी भाषा सुंदर आणि मनमोकळं करून बोलले उत्कर्षा मॅडम 😍👌
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खान्देश🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@amolmaharajghadge8050
@amolmaharajghadge8050 2 жыл бұрын
म्हणून तर विश्व माउलींनी सर्व भाषांमध्ये मराठी भाषेचा गौरव केला आहे . "माझा मराठाची बोलू कौतुके" .. कुठेही जा जगाच्या पाठीवर ती परंतु आपल्या संस्कृतीला आणि मातीला जाशील अगदी विसरायचं नसतं.. गोड भाषा आहे खानदेशी.. भाषा ऐकून मन मोकळं होतं आणि पोटभर हसायला भेटतं👌🤣🤣 Radhe Radhe 🙏
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@swarndeeprana
@swarndeeprana 3 жыл бұрын
Wah wah wah jai khandesh super se upar performance..... All the very best
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@rutushy
@rutushy 3 жыл бұрын
पुणे तेथे काय उणे! यातच सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत. सर्व प्रांताचा जय असो परंतु विजय हा फक्त पुण्याचाच असतो!!!👍
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@jayeshdevre9647
@jayeshdevre9647 2 жыл бұрын
Khup chan utkarsha.... Jai khandesh..
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@user-ou9sb2cr8c
@user-ou9sb2cr8c 3 жыл бұрын
आमनी धरती ,आमना देश जय खान्देश
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@sillylilly4477
@sillylilly4477 2 жыл бұрын
This is a great channel! I only caught sight of you folks in recent times, but it’s now among my favourite channels.᭄
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@Vinod_chaudhari
@Vinod_chaudhari 3 жыл бұрын
Really nice utkarsha,, very, very gr8 performance 💐💐💐
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खांदेश 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@shvetachaudhari6440
@shvetachaudhari6440 2 жыл бұрын
Khupach chhan, utkarsha pls keep it up, god bless u dear 👍👍👍
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@niteendeshpande8179
@niteendeshpande8179 3 жыл бұрын
This marathi is very sweet.I really like this.when I was listening, it gave me lots of happiness.
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खांदेश 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@mukeshpatil123
@mukeshpatil123 3 жыл бұрын
This ain't a Marathi at all man!..That's Ahirani,a totally different language from marathi,hindi,gujarathi and urdu...It's most ignored dialect in maharashtra but has its own rich culture,slangs,way of accent and many more
@mukeshpatil123
@mukeshpatil123 2 жыл бұрын
@H Sh how can you jump onto the conclusion it is a dialect of marathi?..It's also possible that marathi is a dialect of Ahirani😂..Don't say anything if you know nothing dear...Ahirani has striking similarities with Gujarati,Rajasthani(marwari-mewari)...would you say Ahirani is also a dialect of them?
@patilmohan741
@patilmohan741 3 жыл бұрын
मजा ई गेली बाई तुई भाषा आईकुन.... इलेच म्हणता खान्देशी.. superb comedy....🤣🤣🤣jagat bhari aapli khandeshi
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खांदेश 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@sanketwarulkar9937
@sanketwarulkar9937 2 жыл бұрын
Mana gav mana desh Jay khandesh.... 🤟😍
@yogirajpatil8217
@yogirajpatil8217 3 жыл бұрын
दहादा पहालाभो video बहिण लय भारी केलय भो...direct
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !!🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@prasadbachhav167
@prasadbachhav167 3 жыл бұрын
Superb Utkarsha... really nice content and equally funny... way to go girl 😊💐
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@harishbehare
@harishbehare 3 жыл бұрын
गहिरा अभिमान वाटना ताई, एक नंबर
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@ZakirKhan-oh8hl
@ZakirKhan-oh8hl 3 жыл бұрын
Mana gaon mana desh khandesh 1No Kadak
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खांदेश 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@amolpatil4249
@amolpatil4249 Жыл бұрын
Jabardast.... Jai Khandesh...
@gauravhiray-patil6224
@gauravhiray-patil6224 Жыл бұрын
🚩जय खान्देश,🚩जय कसमादे,🚩 जय महाराष्ट्र 🚩
@tusharpatil6164
@tusharpatil6164 3 жыл бұрын
Ek no. Re Uktkarsha 👍🏻👍🏻 Jay Khandesh
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@vishalpatil1219
@vishalpatil1219 3 жыл бұрын
भलती bhari comedya karas na o magyy tai tu, 1 no.
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खांदेश 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@vijayendrapatil9920
@vijayendrapatil9920 3 жыл бұрын
BEST जय खांदेश LOVE FROM GUJARAT ♥️
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खान्देश🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@Indian-er6li
@Indian-er6li 2 жыл бұрын
Am punekar n i luv ur Nagpuri Marathi
@yogeshmore6731
@yogeshmore6731 3 жыл бұрын
भलतच भारी!....गहिरा अभिमान वाटना... उत्कर्शातूना🙏🏻👍🏻
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@pareshwagh3012
@pareshwagh3012 2 жыл бұрын
Ha ha.. love and power to Khandeshi language
@navinshirke6588
@navinshirke6588 Жыл бұрын
Superb...just great... आपल्या मती च्या भाशे चा मान सन्मान राखण्यासाठी सक्रिय रहावेच्च
@prashantbhosale9545
@prashantbhosale9545 3 жыл бұрын
एक गोष्ट लक्षात ठेवा ठेवली very good👌
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@sonalmishra6140
@sonalmishra6140 3 жыл бұрын
Khandesi language mstch
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@djbhaiyaofficial3914
@djbhaiyaofficial3914 Жыл бұрын
Kadakk Yrr Ek Number ✌️😂🤣😂
@maheshg1440
@maheshg1440 2 жыл бұрын
This girl deserve a lot . She is true comedian
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@renukagadekar2674
@renukagadekar2674 3 жыл бұрын
Khup Chan g tai ! Bhari ekdm 👌🏻👌🏻👌🏻 Ajun Asch kahitari aaikayla aavdel tuzyakadun 🤗
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खान्देश🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@vilassalunkhe943
@vilassalunkhe943 3 жыл бұрын
Just class.i like this khandesh vocabulary
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खान्देश🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@Jayeshpatil2121
@Jayeshpatil2121 3 жыл бұрын
Ahirani Language Language khup chan ahe jay khandesh
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खान्देश🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@monali_1305
@monali_1305 3 жыл бұрын
Ek number 😅.. Jay Khandesh
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@avinashkadam6631
@avinashkadam6631 3 жыл бұрын
Jai khandes bhoo❤🙌🙌
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@aheervani4338
@aheervani4338 2 жыл бұрын
एकदम भारी वं माय 👌👌👌👌👌👌👌 वज्जी भारी बोलणी गड्या 👌👌👌👌👌👌👌👌 जय खान्देश💪💪💪💪💪💪
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@pravinsaner3206
@pravinsaner3206 Жыл бұрын
आपला खान्देश नी बराच नारी कुठे पण जा ❤️मन तर इथच रमत 🚩जय खान्देश 🚩
@indianchannel3610
@indianchannel3610 2 жыл бұрын
Khup chan
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खांदेश 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या ​एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा.
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@manoharsonawane7868
@manoharsonawane7868 3 жыл бұрын
चमकाई गई ना पोर.kdkdk खरच फ़ुल्ल खान्देशी😂😂😂
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@ajaygraphics3583
@ajaygraphics3583 3 жыл бұрын
गहिरी आवडली बाॅ आपल्याला
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
थोडक्यात मस्त भाषण. 👌👌👌 महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कमीतकमी 3/4 प्रकारच्या बोली भाषा बोलल्याच जातात. पण त्या ऐकण्याची एवढी सवय होते की, एखाद उदाहरण देताना आपण बहिणाबाईंचं उदा. देतो जणू काही बहिणाबाई माझ्याच जिल्ह्यातल्या. 😀😀😀😀😀
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खान्देश🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@dapoliplotsatparnakutir1166
@dapoliplotsatparnakutir1166 3 жыл бұрын
हे एक नवीनच फ्याड सुरू झालंय हल्ली,तुमचं आमचं वाल। आरे एवढाच प्रॉब्लेम असतो तर राहा ना प्रत्येकाने आपापल्या गावी,शहरी,कशाला येता पुण्यात, आणि इथलं सगळं एन्जॉय करून पुण्यावरच जोक्स मारायचे
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@nileshlohar5741
@nileshlohar5741 3 жыл бұрын
खानदेश म्हधून पुण्याला गेले ल्या माकडा न साठी खानदेश पेक्षा भारी कोनिच नाही.....🙂🙂🙂 जय खानदेश......👌👌👌
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@shyampawarsp8580
@shyampawarsp8580 2 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र जय खान्देश 👍🚩🚩
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खांदेश 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या ​एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा.
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@namdevkale8344
@namdevkale8344 Жыл бұрын
जय शिवराया ॥ दादा पन ॥तुमच्य कडचे लय तरकटि करनारे (मी) मराठ वाडा कर
@narendradesale9554
@narendradesale9554 3 жыл бұрын
अस्सल खान्देशी उत्कर्षा...👍 Well-done..
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@lokesh197
@lokesh197 2 жыл бұрын
Love from dharangaon khandesh
@Ruuutika6
@Ruuutika6 Жыл бұрын
तुमच्या बाजूची भाषा छान वाटते. आपल्या मराठी भाषेची विविधता आणि रूप सांगावी तेवढी कमीच ☺️
@deorepatilnarendra8394
@deorepatilnarendra8394 3 жыл бұрын
खरंच अभिमान वाटस आपली मायबोली ना झेंडा तूमणा सारखासमूळे जगनाकानाकोपरा मा फडकी रायना... मणी अहिराणी बोली,जसी दहितुपलोणी.... घरघर संदेश मना सोनाना खांदेश
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खानदेश🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@deeparaut9569
@deeparaut9569 3 жыл бұрын
Bhari buva....mastch...👌👌👌👌
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खान्देश🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@anilsawant7415
@anilsawant7415 2 жыл бұрын
लय भारी 😃😃 मज्जा आली.. मस्त डिलिव्हरी.....
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@Brilliant_Maratha
@Brilliant_Maratha 3 жыл бұрын
Kdk ekdm tai
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@prakashpatil5998
@prakashpatil5998 2 жыл бұрын
मॅगी. लय भारी आपली खान्देशची अहिराणी..जय खान्देश..👌🌷
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@rohanrakhame9253
@rohanrakhame9253 3 жыл бұрын
जय खान्देश 🙏 मन गाव मनी भाषा ❤️
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@umeshbaviskar8319
@umeshbaviskar8319 3 жыл бұрын
Jai Jalgaon....Jai khandesh...Supperrrb tai saheb
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खान्देश🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@GANESHKUMAR-eb7in
@GANESHKUMAR-eb7in Жыл бұрын
इतर मुलिंना बिघडवू नको..ताई तुझे संस्कार तुझ्या कडेच राहूदे .. मुलगी शिकली प्रगती झाली.. वाह
@swarastrarakshak
@swarastrarakshak 3 жыл бұрын
बापरे..... गाजाडव तू ......कान्हदेश नी गोडीज अलग से..... Keep it up 💐💐
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र 🚩तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या एका सबस्क्राईबची सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा.
@mohinipatil3535
@mohinipatil3535 3 жыл бұрын
Superb 👌👌👌feeling proud 👌
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@ShubhamPatil-rd2iy
@ShubhamPatil-rd2iy 2 жыл бұрын
जय अहीराणी जय खान्देश... आपलं जळगाव
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खांदेश 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या ​एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा.
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@hemantbhosale5500
@hemantbhosale5500 Жыл бұрын
वाह जबरदस्त... खूप पुढे जाशील
@prashantshewale434
@prashantshewale434 3 жыл бұрын
खरं अहिराणी भाषा ही नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तळोदा नवापूर शहादा , धुळे संपूर्ण जिल्हा जळगाव जिल्ह्यातील पारोळा एरंडोल पाचोरा, भडगाव ,चोपडा, अमळनेर चाळीसगाव धरणगाव ,जळगाव हे तालुके. कसमादे म्हणजे मालेगाव सटाणा देवळा, कळवण हे तालुके अहिराणी अहिराणी भाषिक आहेत तर जळगाव जिल्ह्यातील यावल रावेर मुक्ताईनगर बोदवड जामनेर भुसावळ यांची लेवागण व काही ठिकाणी तावडी बोली आहे
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खान्देश🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@jaganshinde1770
@jaganshinde1770 3 жыл бұрын
Nice
@akshaypatil1046
@akshaypatil1046 3 жыл бұрын
Pachora
@shaileshkoli1440
@shaileshkoli1440 3 жыл бұрын
Jau de na bho kay
@Manojrajput-zz7er
@Manojrajput-zz7er 3 жыл бұрын
Ek dam barobar bolna,,aappa,,tu,,sal,aamana,jillha,,jalgaon,,rahaisan bi sala aalgac boltas,,gahira,,gighe,,aare hai kay? Se bho,,tini baina dangdo,,,😂😂😂😂🙏
@AnjaniFoundation
@AnjaniFoundation 3 жыл бұрын
Jay Khandesh👍
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@Nikhil-ho9jh
@Nikhil-ho9jh 3 жыл бұрын
Khupach chhan. To khal dakhnar yedach vhata vatat.
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खानदेश🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@Manojrajput-zz7er
@Manojrajput-zz7er 3 жыл бұрын
Ek,,n.sacca,,dil tai aahes tu,,,manmokal,,dilkhulas vekatimattav,,aavdan Tai tuna swabhav,,an,,tuni dering,,, khatrnak na bho,,,🙏
@nileshbedse6005
@nileshbedse6005 3 жыл бұрын
मॅगी ताई , सर्वात पहिले तुमले धन्यवाद... खरंच आपला अहिराणी ले कोठेज तोड नही हे... आपला खानदेशी लोकंसणी बातच अलग हे... तुमनं सादरीकरण भलतंच भारी हे... ताई तुमना अजून काही व्हिडिओ आमले देखाले आवडतीन... हे भारी होतं👉 (बयना बांगट सुरतना)😆 जय खानदेश वाघोली, पुणे.
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खान्देश🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@patilsandip6820
@patilsandip6820 3 жыл бұрын
आहिराणी बोलाणी काहिसले लाज वाटस तेसना जोरमा कणफटामा
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
Jay khandesh !!!!! please subscribe our channel and support us ❤️
@manishapatil2978
@manishapatil2978 3 жыл бұрын
Ekdam kadak Tai Jay khandesh
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र जय खान्देंश 🚩तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या एका सबस्क्राईबची सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा.
@mohangirase2828
@mohangirase2828 2 жыл бұрын
खूपच छान,, जय खान्देश 💪💪💪
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 2 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@nikitapatil3341
@nikitapatil3341 3 жыл бұрын
Superb didu 🔥🔥ek no.comedy 😂🥰😍
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
Jay khandesh !!! ❤️ Please subscribe our channel and support us 🙏
@aahokkumargoswami2056
@aahokkumargoswami2056 3 жыл бұрын
Jay khandesh. Lay bhari ahirani
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@aahokkumargoswami2056
@aahokkumargoswami2056 3 жыл бұрын
@@Bolbacchanstandupcomedyclub 👍👍👍
@pramodpawarproduction1543
@pramodpawarproduction1543 Жыл бұрын
जय खान्देश..🚩
@pranjalpatil9543
@pranjalpatil9543 2 жыл бұрын
Khup mastt😂
@16.bhag47
@16.bhag47 3 жыл бұрын
खुप भारी मॅगी दीदी.....❤️ गयरी भारी आहिरानी ग दीदी.....😅 Keep it up di❤️
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@suryapratapsinghbundela9293
@suryapratapsinghbundela9293 3 жыл бұрын
Superb Maggie,dialogue delivery ,confidence ,acting ,content all superb ,keep it up ....
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@9922247642
@9922247642 3 жыл бұрын
जय खान्देश मॅगी, मोठं केलेलं मन छोटं करू नको. नाही सदाशिव पेठ तर प्रभात चौकात ला राजकुमार तरी नक्की भेटणार. आणि हो मी प्रभात चौकात नाही तर चाकण मध्ये असतो. पहिलेच सांगून टाकलं बिगर कामना गैरसमज नको. भारी कॉमेडी 😂😂😂😂
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! जय खांदेश 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@creativemind28697
@creativemind28697 3 жыл бұрын
Mipn khandeshi she re bho😌😌me pn chakn ma rhas........
@9922247642
@9922247642 3 жыл бұрын
@@creativemind28697 Kuthe rahatas tumhi? Me Sara city
@mh1920
@mh1920 3 жыл бұрын
Kdk ताई नादच खुळा जळगाव धुळा😎💪
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, जय शिवराय !! जय महाराष्ट्र !! 🚩 तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. गरज आहे फक्त तुमच्या आशीर्वादरुपी एका सबस्क्राईबची 🙏 सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@user-us9ov7mh2b
@user-us9ov7mh2b 3 жыл бұрын
जडगाव, धुडा.....😊 नॉट.... ळ..... इट्स... ड
@arnavatharvsalunkhe4050
@arnavatharvsalunkhe4050 3 жыл бұрын
गैर भारी ,. 👏🏼👏🏼👏🏼👍जय खानदेश ....
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@jitendrawankhede8850
@jitendrawankhede8850 3 жыл бұрын
चमकाई गई ना भो पोर
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
@suhasdeogade2249
@suhasdeogade2249 Жыл бұрын
Ek number.... Pune chi gost... Praman bhasha.... Maggi asech video karat raha.
@vikassonawane3965
@vikassonawane3965 3 жыл бұрын
Superb Tai Jai khandesh........
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
धन्यवाद, तुमचा अभिप्राय आम्ही लक्षात ठेऊ. आम्ही मराठी तरुणांनी हे चॅनेल तुमच्या मनोरंजनासाठी सुरू केलं आहे. सबस्क्राईब करा,लाईक करा आणि शेअर करा. ❤️❤️❤️❤️❤️
@kalpeshpatil4876
@kalpeshpatil4876 3 жыл бұрын
Khup chann watl apli airani aikun jay khandesh✌️🚩
@Bolbacchanstandupcomedyclub
@Bolbacchanstandupcomedyclub 3 жыл бұрын
thank you please like share and subscribe this youtube channel 🙏❤️ also watch videos of our webseries samasth gramast
Muli Suddha Mulanvar Line Martaat| Marathi Stand Up Comedy | Divya Raut | Youtubewadi Present
10:53
2023-2024 | Mini Specials By Saurabh Bhosale
15:40
Saurabh Bhosale
Рет қаралды 80 М.
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 51 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 110 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 17 МЛН
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 7 МЛН
Me and middle class family | Mokshada Lokhande | Sumditkahitari #suka
8:20
Pubg,Mi Aani Maza Bhaccha | Stand up Comedy | Ganesh Joshi | Bolbacchan | Marathi | YouTubeWadi
12:11
Kande Pohe - Kothrud VS Kolhapur | @ravetkargroup3172  | #Bhadipa
8:35
Bharatiya Digital Party
Рет қаралды 2,2 МЛН
Every Jalgoankar - Marathi Kida Maharashtra Tour (S2 E3)
13:25
Marathi Kida
Рет қаралды 637 М.
Asa kadhi Propose Kartat Ka | Marathi Stand Up Comedy | Bolbacchan | Youtubewadi | Mayuri
14:23
Bol Bacchan Stand Up Comedy Club
Рет қаралды 172 М.
Не плавайте тут! 🏊🚫
0:24
Взрывная История
Рет қаралды 5 МЛН
Power of science !! #shorts #explore #fyp
1:01
Nedo X
Рет қаралды 53 МЛН
One Two Buckle My Shoes 2 ! #spongebobexe #shorts
0:20
ANA Craft
Рет қаралды 23 МЛН