No video

खरीप पीकविमा 2023 वाटप अपडेट

  Рет қаралды 89,521

Prabhudeva GR & sheti yojana

Prabhudeva GR & sheti yojana

Ай бұрын

#PrabhuDevagr
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ KZfaq - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00
01:01 TO 02:01
02:02 TO 03:00

Пікірлер: 454
@learnforexams1493
@learnforexams1493 Ай бұрын
या माणसाला खरोखरच शेतीविषयक खुप माहिती आहे,कृषीमंत्री म्हणून अशाच व्यक्ताला संधी द्यायला पाहिजे.
@user-ow1wg8mk1q
@user-ow1wg8mk1q Ай бұрын
@rupeshmule8251
@rupeshmule8251 Ай бұрын
❤❤
@sachinwaghmode4541
@sachinwaghmode4541 Ай бұрын
तुम्ही शेतकऱ्यांसाठी बरेच कष्ट घेतले धन्यवाद साहेब.
@santoshgulme4441
@santoshgulme4441 Ай бұрын
सरकार आणि विमा कंपन्या यांच् साटेलोटे आहे शेतकर्यांचे पीक विमा पैसे वाटून खात आहेत
@user-qp6sy1jv2u
@user-qp6sy1jv2u Ай бұрын
नमस्कार सर तुम्ही शेतकऱ्यांसाठी घेत असलेल्या मेहनती बद्दल धन्यवाद या विमा आहेत त्यामध्ये कोणा कोणाची भागीदारी आहे याची मुळापासून चौकशी झाली यात काही राजकीय नेते आणि त्यांचे नातेवाईक सहभागी आहेत का हे पाहिलं पाहिजे कारण या कंपन्या देशाच्या सर्वोच न्यायालय सुध्दा भीतनाहीत
@balugambhiregambhire
@balugambhiregambhire Ай бұрын
धाराशिव जिल्ह्यातील पिक विमा कधीं मिळणार आहे
@KRUSHIMITRAJAYSHELKE
@KRUSHIMITRAJAYSHELKE Ай бұрын
सर अमरावती जिल्हा पीकविमा कधी येईल
@shriramsarkate6811
@shriramsarkate6811 Ай бұрын
बुलढाणा जिल्ह्यातील पिक विमा लवकर मिळतील म्हणून म्हणून दुसरे सरकार निवडून आणण्याची वेळ आली पण कुंभकरण झोपेत असलेल्या या सरकारला मात्र जायला तयार नाही याचे विपरीत परिणाम निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येतील
@ravirathod2688
@ravirathod2688 Ай бұрын
हो बरोबर आहे बुलढाणा च पीक विमा खूप दिवसा पासून असेच म्हणत आहे की ह्या महिन्यात वाटप होईल त्या महिन्यात वाटप होईल हेच बघत आलो मी पण youtub ल
@ShindePatil-kz3ct
@ShindePatil-kz3ct Ай бұрын
धानोरा रूई ता हदगाव जि नांदेड येथे 360 लोक ना कसा निकष लावला होता तो विम कंपनीला माहिती आदौल केले आहे तरी आमाला निकष वेगळे लावला असे का हि कंपनी फसवणूक केली जाते याला जबाबदारी कानाची आहे
@banduchakote8900
@banduchakote8900 Ай бұрын
सर नांदेडमध्ये कधी मिळेल पिक विमा कधी मिळेल तालुका हदगाव जिल्हा
@user-tt3fy7im8z
@user-tt3fy7im8z Ай бұрын
Nahi bhetnar
@sanjaygite7094
@sanjaygite7094 Ай бұрын
सर बीड 2023 75% विम्याच काय अपडेट आहे का ❤
@murlidharm.thakarepatiltha6554
@murlidharm.thakarepatiltha6554 Ай бұрын
सर खूप महत्वाची माहिती मिळते तुमच्या चैनल वरून 🙏
@jadhavannasaheb8189
@jadhavannasaheb8189 Ай бұрын
गुरुदेव 🙏 2020पासुन विमा कंपनीने शेतकरयांची नुसती फसवून केली
@ravindraa3455
@ravindraa3455 Ай бұрын
Aadhi tar kahich milat navate
@DevaDeore192
@DevaDeore192 Ай бұрын
@@jadhavannasaheb8189 हे सरकारच बोगस आहे हे सरकारा शेतकरेच वीरोदक आहे
@dilipadkine3623
@dilipadkine3623 Ай бұрын
2020 vima PARBHANI Kahi update ahe ka
@DipakBawankule-d1w
@DipakBawankule-d1w Ай бұрын
2020 Cha pik vima 2033 la midel😅😅😅
@prashsnde8425
@prashsnde8425 Ай бұрын
​@@DipakBawankule-d1w😂😂😂😂👍👍👍
@Rajbondarvlog
@Rajbondarvlog Ай бұрын
पिक विमा कंपन्यांची मनमानी सुरु आहे, सरकारने स्वतः पिक विमा कंपनी स्थापन करावी
@vitthalpatange9090
@vitthalpatange9090 Ай бұрын
कृषी मंत्री यांनी बीड च 75 / विमा काय केला बीड ला 75/ कदी मिळणार कृषी मंत्री साहेब
@umakantzirmale34
@umakantzirmale34 Ай бұрын
Dhanya ne khalla
@Electrapowersolarpump
@Electrapowersolarpump Ай бұрын
Sonune la Bola ki ata Dada vicharpus karyla
@user-pb2nu6bu5u
@user-pb2nu6bu5u Ай бұрын
नीट बोला विचार करून ​@@umakantzirmale34
@rameshsolat3812
@rameshsolat3812 Ай бұрын
प्रभूदेवा. चैनला. हादीकशुभेछया. साहेब. एकदा. शेतकरी. साठी. विमा. कंपनी. आनी. त्या मधील. भागीदार. कोण. कोण. आहेत. हे. एकदा. जनते. समोर. आना
@marevenkatnarsing6098
@marevenkatnarsing6098 Ай бұрын
सगळं काही मंजूर जे अर निघाला सगळं काही सांगता माहिती पण चांगली सांगता 6महिने तेचं ते पण आज पर्यंत कुटलीही रक्कम भेटली नाही
@user-hh9qd3ix1t
@user-hh9qd3ix1t Ай бұрын
नांदेड जिल्यात कापुस पिक विमा क्लेम चा सर मिळनार का सर रिप्लाई प्लीज सर
@deva7662
@deva7662 Ай бұрын
बीड 2020 काही अपडे ट द्या
@motirambhavar5171
@motirambhavar5171 Ай бұрын
जय शिवराय सर नाशिक जिल्ह्या विषयी चांगली बातमी दिली त्याबद्दल धन्यवाद❤
@sakshammore5906
@sakshammore5906 Ай бұрын
खुप तारखेचा घोषणा ऐकल्या जाऊद्या जेव्हा भेटेल तेव्हा ची गोष्ट खरी
@musicalminds6782
@musicalminds6782 Ай бұрын
अहमदपूर तालुक्यातील पीकविमा प्रश्न high court मध्ये आहे येथील शेतकरी नेते सहदेव अप्पा व्होणाले हे लढा लढत आहेत
@satishbagul5909
@satishbagul5909 Ай бұрын
sir PMFBY cha site var 2023 ch insurance details disat ch nahiyet
@abasahebjare5177
@abasahebjare5177 Ай бұрын
अहमदनगर जिल्हा खरीप पीक विमा 2023 मिळेल का नाही.
@shriramsarkate6811
@shriramsarkate6811 Ай бұрын
बुलढाणा जिल्ह्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे
@anandpalnate3189
@anandpalnate3189 17 күн бұрын
लातूर जिल्ह्याची माहिती दिली आहे त्याबद्दल आभारी आहे
@parmeshwardubale748
@parmeshwardubale748 Ай бұрын
बीड च काय
@jayjawanjaykisan8132
@jayjawanjaykisan8132 Ай бұрын
Sangli chya mahiti Badal thanks sir 🙏
@Sanket_kagde_2828
@Sanket_kagde_2828 25 күн бұрын
धन्यवाद सर
@VikasMore-po6yz
@VikasMore-po6yz Ай бұрын
लातूर जिल्हा केव्हा भेटतील
@namdev_muley
@namdev_muley Ай бұрын
PMKFBY वर policy not found दाखवत आहे काय करावं.
@slkulkarni7664
@slkulkarni7664 Ай бұрын
सरकारी कर्मचारी यांना पेन्शन योजना लागू करण्यात आली,महीलांना १५००रू महिना देऊन खुष केले पण शेतकरी कर्ज माफी दिली नाही हे दुर्दैव आहे
@ganeshlothe2365
@ganeshlothe2365 Ай бұрын
अकोला जिल्हा पीकविमा आहे का सर
@saurabhjagtapmhaisgaon874
@saurabhjagtapmhaisgaon874 Ай бұрын
आज चेक केले तर नो क्लेम दाखवत आहे. क्लेम amount दिसत नाही (सोलापूर जिल्हा)
@ramakantdoiphode6042
@ramakantdoiphode6042 Ай бұрын
Ekdam barobar mahiti
@opkrishnagaming7084
@opkrishnagaming7084 Ай бұрын
जळगांव जिल्ह्यात अंमळनेर तालुक्यातील ८ मंडळ आहेत आणि त्यांच्यात ४० दिवस चा खंड पळून सुद्धा पीक विमा भेटलेला नाही ७५% रक्कम हि शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे सर
@jaypatil7771
@jaypatil7771 20 күн бұрын
बरोबर आहे
@kordemahendra4062
@kordemahendra4062 Ай бұрын
नाशिक जिल्ह्यातील पिक विमा योजनेबद्दल माहिती द्या
@shashikantlokhande7077
@shashikantlokhande7077 Ай бұрын
बिङचा कधी मिळेल
@pravinchaudhari6920
@pravinchaudhari6920 Ай бұрын
सर चंद्रपूर जिल्हा सोयाबीन चां उर्वरित 75% पीकविमा कधी मिळेल 2023 खरीप
@dattamunde568
@dattamunde568 Ай бұрын
साहेब बीड पन तुमचाच जिल्हा आहे त्याची पण माहिती देत जा खूप बरं वाटतंय तुम्ही बीड च नाव घेतल्यावर..
@nikhilkurhe8432
@nikhilkurhe8432 Ай бұрын
सर परभणी जिल्ह्यातील कोणती 7 मंडळे 75% विम्यासाठी पात्र आहेत?
@sandipsukale6948
@sandipsukale6948 Ай бұрын
नाही भाऊ सरसकट आहे
@user-ti8ky4hj6v
@user-ti8ky4hj6v Ай бұрын
कापसाचा पिक विमा कधी मिळऊन किल्म केला होता पिक सवै केला होता
@nitinhalge8986
@nitinhalge8986 Ай бұрын
कापसाचा विमा मिळाला वडगाव मंडळ सोनपेठ तालुका​@@user-ti8ky4hj6v
@suryakantkanse8309
@suryakantkanse8309 Ай бұрын
नगर जिल्ह्यात शेवगाव तालुका कधी मिळणार सर
@anandraomote8818
@anandraomote8818 Ай бұрын
प्रभू देवा 2023चां विमा यवतमाळ जिल्ह्याचा मिळेल का अजून एक रुपयाही विमा प्राप्त झाला नाही
@jayshelke5096
@jayshelke5096 Ай бұрын
गुरूदेव बीड जिल्ह्य़ाकडे जरा लक्ष असु द्या ..❤❤ 😊
@MahadeoMesare1234
@MahadeoMesare1234 Ай бұрын
मला पिक विमा मिळाला परंतु तो खूप कमी मिळाला एकरी दोन हजार अकोला जिल्हा
@bhagwansadanshiv
@bhagwansadanshiv Ай бұрын
Bhagwanvithujisadanshi pulvuma.❤
@PrakashShinde-ox3fj
@PrakashShinde-ox3fj 29 күн бұрын
मि कलाई केले आहे पण आजुन काही नाही आहे
@sunilugale6683
@sunilugale6683 Ай бұрын
नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यातील दोन मंडळाना एक रु ही पीकविमा मिळाला नाही अजून, नायगाव व पांडुर्ली
@nagesh_suryawanshi
@nagesh_suryawanshi Ай бұрын
सरकार हवेतच घोषणा करत आले आहे, कोणतीच योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, लाडकी बहीण योजनेचे तीन तेरा वाजणारच आहेत
@DHANANJAYPatil-ll4pr
@DHANANJAYPatil-ll4pr Ай бұрын
Rabi 2023 2024cha pik vima keva milnar ahe latur zilla
@shivshankarbhagile5196
@shivshankarbhagile5196 Ай бұрын
बूलढाणा जि विमा भेटला नाही सि,राजा ,ता
@ravirathod2688
@ravirathod2688 Ай бұрын
बुलढाणा जिल्हा खूप दिवसा पासून असेच म्हणत आहे काही भेटल नाही अजून
@achyutkadam1315
@achyutkadam1315 Ай бұрын
जय शिवराय नांदेड जिल्हात सर्वच विमाधारकांना विमा मिळणार आहे की काही जणांनाच
@sharaddahihande9441
@sharaddahihande9441 Ай бұрын
सर मी कापूस पिकाचा नुकसान झाल्यानंतर 72तासांच्या आत म्हणजे 27-11-23 ला क्लेम केला होता पण कंपनीने सर्वे केलाच नाहीं तर वीमा मिळेल का???
@user-xg9wk7vn6j
@user-xg9wk7vn6j Ай бұрын
सर अमरावती जिल्ह्यातील पिक विमा कधि मिळणार
@sharadkhedkar8586
@sharadkhedkar8586 Ай бұрын
अहिल्यानगर, पाथर्डी तालुका कांदा सोयाबीन पिक विमा राहिलेल्या शेतकऱ्यांना कधी मिळेल
@user-fn3qf5yr4v
@user-fn3qf5yr4v Ай бұрын
धाराशिव एककयानव हजार शेतकरी वाऱ्यावर
@aniljumde1882
@aniljumde1882 Ай бұрын
सर ज्यांनी क्लेम केलेला नाही त्यांना पीक विमा मिळेल का नाही प्लीज रिप्लाय द्या
@baluingole6778
@baluingole6778 Ай бұрын
Nanded yellow mozak claim milnar ahe ki nahi sir 😢
@SGN2024
@SGN2024 Ай бұрын
जय शिवराय sr🙏🏼🙏🏼 , सरजी माझा वैयक्तिक पावसाचा मोठा खंड आणि यलो मोझाक असा क्लेम रद्द केला आहे तो पात्र होईल का 🙏🏼🙏🏼🙏🏼
@navnathhandge7419
@navnathhandge7419 Ай бұрын
परभणी जिल्हा मध्ये रब्बी चना(हरभरा) पीकविमा ज्यांनी तक्रार केली त्यांनाच आला आहे, तर ज्यांनी तक्रार नाही केली त्यांना पीकविमा आला नाही तर त्यांना पीकविमा येईल का नाही
@bandupantnavrange3658
@bandupantnavrange3658 Ай бұрын
अमरावती जिल्हा कधी वाटप होईल
@laxmanguhade2400
@laxmanguhade2400 Ай бұрын
अगदी बरोबर आहे सर
@user-fg4ep1tw7s
@user-fg4ep1tw7s Ай бұрын
वाशीम जिल्हा मधील कापूस विमा कधी मिळणार आहे
@vishalC2012
@vishalC2012 Ай бұрын
हेलो सर अहमदनगर जिल्हयात खरीप 2023 साठी उर्वरित पिक विमा 1129.37 कोटी रुपये वाटप होणार आहे तो कोणत्या पिकासाठी किती रुपये होणार आहे त्यावर एक व्हिडियो बनवा
@user-sy8gg3gj6t
@user-sy8gg3gj6t Ай бұрын
बुलडाणा,जिल्ह्यातसरसकटक्लेम,न,केलेल्या पन्नास पैसे पेक्षा कमी,दुष्काळसदृष्य मंडळे,ह्यानाविमामिळणारका
@Supersongofficial4156
@Supersongofficial4156 Ай бұрын
लातूर जिल्ह्यातील क्लेम
@user-js1lj2sy7k
@user-js1lj2sy7k Ай бұрын
२०२३ चा पिक विमा व रब्बी पिक विमा कुणालाही मिळाला नाही. नुसत्या पिक विम्याच्या बातम्या चालू आहेत किनगाव सर्कल ता.अहमदपुर जिल्हा लातूर . ( सरकारला कळवावे )
@Aaplisheti1991
@Aaplisheti1991 Ай бұрын
@@user-js1lj2sy7k barobar dada
@NavnathGavande-ds6oo
@NavnathGavande-ds6oo Ай бұрын
Kannad तालुका स्टेटस दाखवत नाही दोन दिवस झाले येल्ड bield विमा मंजूर दाखवत होता आता दाखवत नाही
@sambhajiargade3362
@sambhajiargade3362 Ай бұрын
सर अहिल्यानगर जिल्यातील पीक विमा माहिती द्या कारण बरेच शेतकरी अजून पीक विमा पासून वंचित आहे प्लिज माहिती घ्या
@yogeshmohite8900
@yogeshmohite8900 Ай бұрын
कर्जमाफी करावी
@raviawchar1494
@raviawchar1494 Ай бұрын
Fgf ended
@maneshkangune6514
@maneshkangune6514 Ай бұрын
अहिल्यानगर चे खरीप ,रब्बीचे पिक विमा कधी येणार आहे
@vkpatil6547
@vkpatil6547 Ай бұрын
परभणी जिल्ह्यात 2023 seasion मध्ये 52 पैकी सोयाबीन 6 मंडळे आणि कापूस 3 मंडळे सरसगट विम्यासाठी पात्र केलं आहे नाव माहिती असेल तर कृपया सांगावे
@nanasahebchavan
@nanasahebchavan Ай бұрын
सर,मी डाळिंब पिकाचा विमा क्लेम केला, परंतु संभाजीनगर मधील फळबाग विमा कंपनी ने तो क्लेम इलिगल म्हणून फेटाळून लावले.एच डी एफ सी विमा कंपनी खुपचं फ्राड आहे.
@sharadshivajithombre987
@sharadshivajithombre987 Ай бұрын
बीड पिक विम्याची माहिती सांगा सर
@user-sz6uf3pp4e
@user-sz6uf3pp4e Ай бұрын
परभणी.चा.पीक.वीमा.कहा.भेटनार
@vaibhavgorde3776
@vaibhavgorde3776 Ай бұрын
सर 238 रुपये मंजूर पीक विमा दाखवत आहे 1हेक्टर kapsala
@GopalRathod-iu6ew
@GopalRathod-iu6ew Ай бұрын
कापूस (क्लेम) चा विमा मिळेल काय?यवतमाळ जिल्हा
@dhirajjichakar9842
@dhirajjichakar9842 Ай бұрын
अमरावती जिल्हा किती विमा मंजूर आहे आणि वाटप कढीपासन सुरू होईल
@DadaAlane
@DadaAlane Ай бұрын
लातूर साठीसागा.साहेब
@shyamhadole4878
@shyamhadole4878 Ай бұрын
Latur gelacha pik vima kadi gama honar mahasul mandal bhutmugale
@Supersongofficial4156
@Supersongofficial4156 Ай бұрын
लातूर जिल्हा कधी येणार आहे
@marevenkatnarsing6098
@marevenkatnarsing6098 Ай бұрын
येईल
@samadhaawashank3772
@samadhaawashank3772 Ай бұрын
​@@marevenkatnarsing6098कधी मिळेल सर
@DigambarJadhav-zl9bk
@DigambarJadhav-zl9bk Ай бұрын
Sir mi buldhana jilhytil asun mi kampanicha mula made kapasicha panch nam kelyala ahe malapik voma milel ka
@sandipkisanmore7427
@sandipkisanmore7427 Ай бұрын
यवतमाळ जिल्हा केल्म चा ₹1 आला नाही सर
@satishande3907
@satishande3907 Ай бұрын
Sir, 2023 Pik Vima Policy not found dakhvat ahe Mahiti dya. 5 divsapurvi policy madhe claim calculate dakhavat hote pan ata policy not found dakhvat ahe
@ShrikantTambare
@ShrikantTambare Ай бұрын
Latur cha claim cha vima milat nahi tandjaza circle
@g.mundhe8414
@g.mundhe8414 Ай бұрын
Pik vimyasathi konate shetakari Patra aahe
@user-wx8dg6ht7l
@user-wx8dg6ht7l Ай бұрын
अहिल्या नगर मधील शेवगाव पाथर्डी हे दोन तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले होते परंतु पिक विमा देण्यात आलेला नाही अपडेट द्यावी
@sayyedhusen5880
@sayyedhusen5880 Ай бұрын
Thanks sir 🙏
@prashantghodke8211
@prashantghodke8211 Ай бұрын
जळकोट / घोणसी या दोन्ही मंडळाना 75% विमा कधी भेटेल सर
@dnyaneshwarchede7393
@dnyaneshwarchede7393 Ай бұрын
Ahamadnagar la milel ka
@rahulnandre4118
@rahulnandre4118 Ай бұрын
नमस्कार सर, धुळे जिल्ह्यात रब्बी 2023 चे क्लिम केले पण सर्वे झाले नाही रेन फॉल दाता मध्ये 17 टक्के पाऊस हिता तरी तक्रार ची दख घेतली नाही व शेकतो शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले पुढे काय करता येईल
@dadaraogawande1873
@dadaraogawande1873 Ай бұрын
सर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्या ला कधी मिळेल बोडवड तालुक्याला मिळाला आहे
@b.g.pandhare6121
@b.g.pandhare6121 Ай бұрын
Sir Jalna zillhamade satat padnarya pausache anudan milale nahi VK no.yeun sudha alle nahi KYC pan zalli yenar ka nahi te adhava agyawa
@RajuFugale
@RajuFugale 26 күн бұрын
सर नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्याला पिक विमा कवा 🙏
@dnyanobasuryavanshi5645
@dnyanobasuryavanshi5645 Ай бұрын
रबी पिक विमा कधी येईल सर परभणीत
@kailasbhise8443
@kailasbhise8443 Ай бұрын
जालना जिल्हा ता मंठा चा कापुस विमा 2023 चा भेटणार का
@nagoraoshinde5663
@nagoraoshinde5663 Ай бұрын
नांदेड चे काही अपडेट आहे का
@Umesh_v18
@Umesh_v18 Ай бұрын
Nhi 😅
@AnjaliK-qo9lz
@AnjaliK-qo9lz Ай бұрын
Nashik jilha pik vima kdhi jama hoiel. ? Claim kelela nasel tar nashik cha pik vima milel ka ?
@gauravderkar1540
@gauravderkar1540 Ай бұрын
यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पीक विमा मिळाले नाही
@ganeshzure3707
@ganeshzure3707 Ай бұрын
साहेब अमरावतीच काही सांगत जावा बर वाटते
@shivabhujbal6089
@shivabhujbal6089 Ай бұрын
Sir parbhani karib soyabean vima kadhi milel takarar keli hoti rabhi harbhara javari milala 45500.1.87 hekatar la
@dhammkiranghodke5220
@dhammkiranghodke5220 Ай бұрын
1 hekatar kiti milala
@sandipdalimbkar2859
@sandipdalimbkar2859 Ай бұрын
nice सर
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 50 МЛН
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
राज्यात पीकविमा घोटाळा #Pikvima
14:49
Prabhudeva GR & sheti yojana
Рет қаралды 36 М.
खरीप पीक विमा अपडेट २०२३ #Pikvima
5:31
Prabhudeva GR & sheti yojana
Рет қаралды 37 М.