महाराष्ट्रातील संगीत जगतातील स्वबळावर झालेले 2 अनोखे हिरे...अजय व अतुल सर ज्यांचे सगळेच गाणे सुपरहिट आहे..आणि प्रत्येक गाण्याला प्रत्येकाच्या आयुष्यात येणार्या घटनांचे वर्णन असते..लव्ह यु सर ..जय महाराष्ट्र 🚩
@Javadeveloper20226 ай бұрын
राज साहेबांचा हात होता डोक्यावर
@PravinNyamgonde6 ай бұрын
अप्रतिम वर्णन ❤
@Manoj_30336 ай бұрын
@@Javadeveloper2022 राजसाहेबांचा जरी हात असला डोक्यावर पण कला महत्वाची आहे ना,अजय अतुल यांच एक तरी गाणं सांगा जे कोणालाच आवडलेल नाही..
@raghunathpawar21126 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@user-bg4ul5ul4p6 ай бұрын
Kharch
@rajhanssarjepatil56666 ай бұрын
कधी तरी देवा माझ्या, देवावाणी वागं रं ! गुरू ठाकूर ! अप्रतिम!🙂
@bhagyeshdabre33154 ай бұрын
Ha antara Ajay Dadanni lihila aahe.. Tyannich sangitlel eka mulakhatit.
@bhujangrithe5322 Жыл бұрын
हृदसपहर्षी कडवं पुन्हा सगळ्या समोर आले पाहजे.
@PRTK_Official6 ай бұрын
Hrudaysparshi
@shridharthakare569010 ай бұрын
सगळ्यात जास्त आवडणारा आवाज.....माझा फेवरेट सिंगर अजय सर
@prashantprashant12916 ай бұрын
हे हिरे आहेत मराठी सांगता चे....देव त्यांना अशीच समृध्दी देव्वो
@nehaotawkar12837 ай бұрын
किती सुंदर होत्या ह्या lines..उंच गेलं असते गाणं अजून ❤
@dimpu98985 ай бұрын
तोडूनिया टाकलीस नाळ कपाळी लीवल न्हाई पाचवी पुजाया सार आल सटवाई पूजेला न्हाई तरी दिसे अंधारला दिसा मझी आग र कधीतरी देवा माझ्या देवा वाणी वाग र दिस उजाडता कार अंधार तू केला ...... वावं खरच खुप छान साँग आहे खरच अगदी काटा उभा राहतो अंगावर
@sarthwagh381011 ай бұрын
great 👍 खरच मराठी संगीतकार खुप अभिमान वाटतो तुमचा
@rohitkesarwani66016 ай бұрын
याच्या मुळेच मला आता मराठी गाणी ऐकू वाटत.... खूप हृदय स्पर्श करणारे गाणी असतात....
@prakashsalunkhe82676 ай бұрын
मराठी संगीताला पुन्हा ऐकायला लावणारे दोन दिग्गज संगीतकार म्हणजे अजय अतुल ❤❤❤❤❤❤❤
@sanketmhatre76637 ай бұрын
काय ते शब्द आणि काय ते वाक्य.. शरीरावर शहार आल,,,,, 🥺🥺
@roshanzameer306011 ай бұрын
I'm from AP but Marati is my favorite language.. Khel Mandala ❤
@user-hk7rp9os3s6 ай бұрын
सर्वाना आवडेल असे कडवं तुम्ही आत दाबून ठेवलं अजय सर 🙂👌👌सुंदर कडवं होतं हें... तुम्ही का गाळलं ह्याची खंत वाटते आज 😔
@adimank.7213 ай бұрын
हो बरोबर राहू द्यायचं असत कडव❤
@riteshsurdkar23908 ай бұрын
अजय अतुल सरांचा हा नटरंग चित्रपटाला इमोशनल सॉंग इतका आवडला ना खूप वेळा ऐकला तरी मन भरत नाय यार
@avinashjadhav30297 ай бұрын
शब्द अर्थ पूर्ण आहे विचार मन निर्मळ झरा आहे सुपर्ब सर काही सूचत नाही ❤❤
@kalpeshmadkar97 ай бұрын
गीतकार गुरू ठाकूर यांना पण क्रेडिट जात 70% मी म्हणेन
@Rajabhau2227 ай бұрын
😅100 takke
@greatmaratha99096 ай бұрын
Guru thakur, Ajay Atul all r great
@abhijeetchoudhar53826 ай бұрын
Ajay Dada ne lihlay he Mitra…eka video madhe mhanlay pan toh
@endocarelab3437 ай бұрын
हे कडवं आलंच पाहिजे.. शेतकऱ्यांना खूप रिलेट होतंय.. तसच सामान्य कुटुंबतील लोकांना.. खूप हृदयस्पर्शी.. निशब्द..
@gopallokhandelg2676 ай бұрын
मन हेलावून टाकणारे शब्द आहेत..... अंगावर शहारे आले..❤❤
@Hcsounds74346 ай бұрын
अशी खटक पुन्हा होणे नाही❤❤❤❤
@Kasal2698 ай бұрын
काळीज चिरणारा आवाज 🙏🙏
@vikassmore13836 күн бұрын
गुरू ठाकूर ह्यांचे शब्द आणि त्यांना जिवंत करणारे अजय अतुल... 😊😊😊
@sushilmahadik88909 ай бұрын
संगीतातील जादूगार❤
@sanzitalama80488 күн бұрын
Though I don't understand the language, I love this song. I'm a great fan of Ajay Atul.❤
@vijaymaske3556Ай бұрын
आदरणीय अजय-अतुल सरसामान्य माणसापर्यंत आपलं संगीत,गायन पोहोचत आहे,आपणास दिवसो- दिवस आफाट लोकप्रियता मिळो हीच सदिच्छा..
@vrunda14176 ай бұрын
अतिशय मार्मिक शब्द आणि अर्थ .
@sanjaytotre66916 ай бұрын
Saglyat jabardast jodi. Excellent voice ❤
@krushnatnalawade56577 ай бұрын
माणसाच्या काळजाला भिडणारी गीते कोणाची विचारली तर सगळ्यांची मत एकच आहे अजय अतुल खूप छान अप्रतिम राम कृष्ण हरी
@tejassawant2937 күн бұрын
डोळ्यात पाणी आल "कधी तरी देवा माझ्या, देवा वणी वाग र"
@akashgadekar1598 Жыл бұрын
My Inspiration ....I Love Singing .... specially Marathi
@gajananbari52116 ай бұрын
खरंच खूप शहारे आणांनारे शब्द आहे ❤❤
@vaibhavshende27156 ай бұрын
अप्रतिम आवाज - अजय - अतुल सरांचा 👌
@Ajuu99996 ай бұрын
देव कधी कोणाचे वाईट करीत नाही तो तेच करतो जे योग्य आहे 💯💯💯
@charusheelasawant19336 ай бұрын
Jyachyvar satat vayit prasang yetat tech devala ase bolu shakatat. Aani tase pan dev kharach khel mandat asto
@Ajuu99996 ай бұрын
@@charusheelasawant1933 ky bolu ata 😊
@peregrineauto10946 ай бұрын
😂😂😂😂
@Vijay.shinde_4 ай бұрын
अतिशय अतिशय अप्रतिम आहे......❤❤❤❤❤ शब्दांच्या पलीकडले आहे
@user-qx1en8nb4e3 ай бұрын
अंगावर शहारा आला...❤️ Ya ओळी गाण्यात असायला havya होत्या...🥰
@suryakanthanwate69027 ай бұрын
गाणं ऐकताच डोक्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही.
@s.k.academy3337 ай бұрын
Goosebumps जेव्हा तो म्हणतो कधी तरी देवावानी वाग र
@OmprakashSuvarna-wm8qeАй бұрын
My fav composer Ajay atul
@anilpatil40911 ай бұрын
Khup Chan sir
@bhaveshpatil29457 ай бұрын
4 वेळा आयकलं सर लय मस्त गाणं का टाकलं नही
@devkharat103910 ай бұрын
Khel mandla song is masterpiece in music industry
@user-ok1rw8ve4g6 ай бұрын
Zabardast siranni he suddha tya ganyamadhe ghyayla pahije hot😊❤
@mechengineer83129 ай бұрын
Khatarnak lyrics 😅
@madanraokhamkar68636 ай бұрын
अतुल अजय great 👍. कीती खोल जान आहे आपल्या संस्कृतीची. या साठी मुख्य जगावं लागतं असं... तरच कळत. नाहीतर सद्या सदाशिव पेठेत राहून... बोलतात ते लगेच कळत यात दम नाही. फक्तं duplicate पणा 😂
@pradnyarane74826 күн бұрын
खूपच छान सुंदर ❤
@soulful_nickАй бұрын
Goosebumps 🙌🙌❤️🎶🎶
@ganeshmadhavi93366 ай бұрын
Khup bhari kadav ahe ❤ this
@ravikadasneАй бұрын
Love your work Whatever you do Ajay
@simple-living-high-thinking997 ай бұрын
Ye jodi bahout kamaal ki hai. Ajay atul👌👌👌👌ji
@themimic-chetanubale1603Ай бұрын
कधी तरी देवा माझ्या देवावानं वागरं 😢😢😢
@Ka-nu9eh5 ай бұрын
Ajay atul sir आणि guru sir this trio is blessed❤
@vinayakkulkarni29657 ай бұрын
अजय.. लय भारी गड्या 👍 👍
@kailaskendre40596 ай бұрын
संगीतकारांच्या आवाजातील गाणी गायकांच्या आवाजातील गाण्या पेक्षा भारी असतात.