Рет қаралды 302
नमस्कार आज आपण नाताळ स्पेशल प्लम केक कसा बनवायचा आहे पाहणार आहोत एकदम साधी सोपी आणि कोणीही सहज बनवू शकेल असा हा केक आहे तर यासाठी आपण काय साहित्य घेतले हे पाहूया
साहित्य:
एक कप मैदा
तीन चमचे मिल्क पावडर
एक चमचा बेकिंग पावडर
पाव चमचा खाण्याचा सोडा
किंचित मीठ
सिरप बनवण्यासाठी:
अर्धा कप साखर
अर्धा कप पाणी
दोन हिरवी वेलची
चार ते पाच लवंग
दोन ते तीन दालचिनीचे तुकडे
अर्धा कप ऑरेंज ज्यूस
पाव वाटी काळे मनुके
पाव वाटी हिरवे मनुके
पाव वाटी तुकडा बदाम
टूटी फ्रूटी
पाव वाटी दूध
पाव वाटी तेल
#plumcake #crismas #cake #withoutoven #kanchanrecipesandcreativity