No video

खुशखबर ! माझी लाडकी बहिण योजनेचा नवा GR | Ladki bahin scheme gr

  Рет қаралды 61,412

Prabhudeva GR & sheti yojana

Prabhudeva GR & sheti yojana

Күн бұрын

#PrabhuDevagr
असा भरा लाडकी बहिण योजनेचा ऑनलाईन अर्ज | How to apply ladki bahin scheme
Ladki bahin yojana application, sahmati patra namuna
grnshetiyojna....
kzfaq.info...
play.google.co...
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती
gr.maharashtra...
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ KZfaq - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00 mukhyamantri majhi ladki bahin yojana new gr
01:01 TO 02:01 ladki bahin yojana new guidelines
02:02 TO 03:00 ladli behna yojana Maharashtra

Пікірлер: 454
@dhirajmangale6611
@dhirajmangale6611 Ай бұрын
सविस्तर आणि विस्तृत माहितीचे विश्लेषण धन्यवाद सर जय शिवराय
@balajidoiphode9255
@balajidoiphode9255 Ай бұрын
या व्हिडिओ मधुन माझ्या शंकेच समाधान झालं खुप छान माहिती दिली सर तुमचे मनापासून आभार
@gajananpachfule9761
@gajananpachfule9761 Ай бұрын
जय शिवराय दादा अगदी महत्वाची माहिती दिली महिलांना अडचणीतुन दिलासा मिळाला खूप खूप शुभेच्छा सर
@muktarshaikh7041
@muktarshaikh7041 Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती सर 🙏
@techmarathidna
@techmarathidna Ай бұрын
खूपच छान माहिती दिली आहे धन्यवाद sir ji
@SulbhaMohite-xr5rr
@SulbhaMohite-xr5rr Ай бұрын
जय शिवराय सर अगदी सुटसुटीत व मुद्देसूद माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
@anantazatale887
@anantazatale887 Ай бұрын
धन्यवाद साहेब खुप छान माहिती आणि महत्वपूर्ण माहिती दिली
@ravimane7799
@ravimane7799 Ай бұрын
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या कृपेने तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, जन सेवा हीच ईश्वर सेवा 🙏🙏
@balsahebmodhave8061
@balsahebmodhave8061 Ай бұрын
सर जर भाडोत्री चालवण्यासाठी, धंदा करण्यासाठी चार चाकी घेतली असेल तर त्यांना श्रीमंत कसे म्हणता येईल. यामध्ये काही तरी निर्णय घेतला पाहिजे.
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
कल्पना नाही दादा जवळच्या कर्मचारी यांना भेटा
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Ай бұрын
अट सरकारने घातलेली आहे.
@amoljadhav532
@amoljadhav532 Ай бұрын
@@balsahebmodhave8061 1500 tr रोजचा धंदा आहे तुझा
@chandubaravkar8596
@chandubaravkar8596 Ай бұрын
आधारकार्डवर वय जासत् आहे आणि शाळेय्या दाखलय्य्यावर वय फरकत आहे❤
@rajkale1148
@rajkale1148 Ай бұрын
Maz pn tech ahe
@ajitgavit8694
@ajitgavit8694 Ай бұрын
Thank you sir
@shivanyamultiservices
@shivanyamultiservices Ай бұрын
7-8 लाखाचे ट्रॅक्टर चालेल पन ५०००० ची भंगार पन चार चाकी नाही चालनार वा 😂😂
@hiteshnavale9345
@hiteshnavale9345 Ай бұрын
मग भंगार गाडी विकून ट्रॅक्टर घ्या.
@ritesh5749
@ritesh5749 Ай бұрын
चुकीचे कागदपत्रे अपलोड झाली आहेत, त्रुटी भरण्यासाठी येईल ऑप्शन कि नाही सर....
@moresamadhan3569
@moresamadhan3569 Ай бұрын
एक दिवस शेवटचा gr निघेल बंद झाली योजना म्हणून.
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
कावळ्याच्या शापाने गाई मरत नसतात
@ppatil4265
@ppatil4265 Ай бұрын
शुभ बोलायला शिक,
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
@@ppatil4265 राजकीय असतात काही लोक
@moresamadhan3569
@moresamadhan3569 Ай бұрын
@@GrShetiYojna या योजनेसाठी वार्षिक खर्च ४६००० करोड येतोय. बजेट मधे तरतूद केलीय १०००० करोड. काहीतर समतोल आहे का यात सर. माज खुप छोट गाव आहे ५०० लेडीज जरी पकडल तरी वार्षिक ९०००००० rs खर्च येतो. किती गाव असतील राज्यात आपल्या तुम्हाला जास्त महिती आहे नक्किच माझ्यापेक्षा.अस कायपण योजना राजकारण साठी जाहीर करत राहिले हे लोक तर लवकरच श्रीलंका होईल राज्याची. फुकट काहीच नका देऊ सरकार फ्कत सोयाबीन ७००० करा. दूध ५० rs करा. लोक कष्ट करुन उत्त्पन वाढवायला बघतील. फुकट भेटल्यावर बसून खायला बघतील. मतभेद असू शकतात सर मी माझ मत सांगितलं तुमच चुकीच म्हणत नाहीये. धन्यवाद!
@user-gu5ry9tl4s
@user-gu5ry9tl4s Ай бұрын
अंगणवाडी सेविका यांना फार्म भरताना खूप अडचणी येत आहे कारण,, लाभार्थी फोटो व ओटीपी ... नेटवर्क चा प्राबल्येब येतात काय करावे
@dipeshkumarbhelave9964
@dipeshkumarbhelave9964 Ай бұрын
संजय गांधी निराधार या योजनेचा ज्या महिलांना लाभ मिळतो त्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकते काय
@sanketpande8973
@sanketpande8973 Ай бұрын
@@dipeshkumarbhelave9964 माझा पण हाच प्रश्न होता
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Ай бұрын
नाही.
@user-re7de7km8y
@user-re7de7km8y Ай бұрын
विवाह नोंदणी केली नसेल तर, प्रमाणपत्र मिळत नाही मग! स्वयंघोषणापत्र चालतं ना
@samadhanhangarge4759
@samadhanhangarge4759 Ай бұрын
ती तर वेबसाईटच बंद आहे विवाह नोंदणीची
@xb49vaibhavshelke7
@xb49vaibhavshelke7 Ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@user-wx8dg6ht7l
@user-wx8dg6ht7l Ай бұрын
धन्यवाद सर
@satishlokhande7131
@satishlokhande7131 Ай бұрын
धन्यवाद🙏🚩🚩
@Politicaleditsz
@Politicaleditsz Ай бұрын
जय शिवराय सर
@g.mundhe8414
@g.mundhe8414 Ай бұрын
Sir buladhana jilhyat pik vima baryach shetakaryana milala nahi ase ka jhale aahe
@abhishekporje7619
@abhishekporje7619 Ай бұрын
Sir online padhatine pn from bhrn chalu ahe narishakti app vr. He khr ahe ki khot klt nahi ye
@user-xp6uo4fl5m
@user-xp6uo4fl5m Ай бұрын
Niradhar yojana wali mahila labh ghewu shakate ka
@kiranhariomkale7859
@kiranhariomkale7859 Ай бұрын
जय shivray sir danyawad. 5000 अनुदान मिळणार होते सर काय झाले सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
हो मिळणार आहे
@shaileshtiwari959
@shaileshtiwari959 Ай бұрын
सरसकट मिळणार की फक्त ज्यांनी पीक पाहणी केली त्यांना मिळेल कापूस सोयाबीन अनुदान...अशी माहिती समोर येत आहे की पीक पाहणी करणाऱ्या च शेतकरी ला मिळेल
@RameshwarMogare-w3f
@RameshwarMogare-w3f Ай бұрын
शुभ प्रभात सर
@lalitanagpure2307
@lalitanagpure2307 Ай бұрын
Thank you sir. Pan Mala separated women sathi information pahije hoti?
@rahulkarwar7492
@rahulkarwar7492 Ай бұрын
सर pmfby पोर्टल वरती खरीप 2023 चा विमा पॉलिसी दाखवत नाही अजून अग्रिम देखील मिळाला नाही 2024 चा खरीप विमा भरला आहे जिल्हा अहमदनगर तालुका अकोले महसूल मंडळ राजूर गाव बाभुल्वांडी
@sopanmane5482
@sopanmane5482 Ай бұрын
जय शिवराय 🚩
@santoshbainade1738
@santoshbainade1738 Ай бұрын
Jay shivray sir
@vanitashinde8322
@vanitashinde8322 Ай бұрын
Karj mafi var kahi Apadet aahe ka
@supriyakulkarni5763
@supriyakulkarni5763 Ай бұрын
Lagna houn 9yrs zhale tari navryach reshan card lau shkte ka
@sharadsavant7335
@sharadsavant7335 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय पोखरा टू कधी येणार आहे सर एवढी माहिती द्या सर
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
हो gr आला की व्हिडिओ येईल
@NareshAute
@NareshAute Ай бұрын
live फोटो जतन केल्यानंतर दिसला नाही, This document not supported to this device ,असा massage आला, आणि तसेच submit केले आहे, आता पुढं काय ???
@valmikkhavale2168
@valmikkhavale2168 Ай бұрын
राम राम सर 🙏🙏
@jadhavannasaheb8189
@jadhavannasaheb8189 Ай бұрын
जय शिवराय 🙏🚩 गुरुदेव
@atm257
@atm257 Ай бұрын
जय शिवराय दादा ❤️
@forestfire1363
@forestfire1363 Ай бұрын
सर ट्रॅक्टर ले ५ लाख अनुदान आहे तो GR टाका कृषि सहाय्यक मन्हे 1.25 लाखच आहे मन्हे.
@cxhubyoursmile6521
@cxhubyoursmile6521 Ай бұрын
Sir Pik vima ala nahi buldhana. Lonar Taluka please reply 😢
@gauravkhodaskar3469
@gauravkhodaskar3469 Ай бұрын
सर महिलांन साठी अडचण येत आहे. त्यांच्या जन्म दाखला किंवा टीसी वरील नाव आणि आधार वरील नावात बद्दल आहे. ठराविक महिलांचे लग्नानंतर नावात बदल झाले आहेत. त्यांच्या साठी काय योग्य राहील. या संदर्भात माहिती द्यावी. नांव बदल राजपत्र किंवा 100 /- स्टॅम्प वर प्रतिज्ञालेख चालेल का.
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
हो आणि आधार वरील नाव बदलता येते
@user-wo6rg2cn2i
@user-wo6rg2cn2i Ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र
@ishwarshinde2697
@ishwarshinde2697 Ай бұрын
पती पत्नी चे राशन कार्ड नसेल तर काय करावे
@gorakhnathkadam02
@gorakhnathkadam02 Ай бұрын
Form chukali tar Kay karave
@SanskarPadolase
@SanskarPadolase Ай бұрын
Navin niyama nusar lagnache vay 21 varsh karnya aakeli aahe
@revansidhajavalkote
@revansidhajavalkote Ай бұрын
लाभार्थ्याचे अर्ज परिपूर्ण माहिती सहित भरल्यानंतर एक survey details code आलेल आहे.तर इथे आम्ही आमचा अर्ज वैध पणे भरला गेला आहे असे समजावे का?. Application submission successfully झाले असे समजावे का. व त्यानंतर sms / इतर मार्गे पुढील येणाऱ्या instruction ची माहिती द्यावी.धन्यवाद.
@RajuShaikh-ng7lx
@RajuShaikh-ng7lx Ай бұрын
Thank you bro.
@Gayake6101
@Gayake6101 Ай бұрын
pmfby पोर्टल वरील खरीप 2023 पीक विमा भरलेला फार्म कंपनीने का डिलीट केला विमा मंजूर झाला पण वितरित केला नव्हता अहमदनगर
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Ай бұрын
ऑनलाईन विमा फाॅर्म भरताना तिथं क्षेत्र दाखवत नाही व पुढे काहीच काम होत नाही.
@Gayake6101
@Gayake6101 Ай бұрын
खराबा असावा
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z Ай бұрын
@@Gayake6101 त्या साईटवर पुढे काहीच काम होत नाही. क्षेत्र टाकायचा काॅलम आला की फक्त लाल अक्षरात काहीतरी दाखवतात.
@yuvrajpatil6979
@yuvrajpatil6979 Ай бұрын
जय शिवराय🙏🙏🚩
@ravinayedpalle7451
@ravinayedpalle7451 Ай бұрын
Majhya babanna pension milte tr mi labharti asnr k
@amrutgavali8625
@amrutgavali8625 Ай бұрын
ज्या लाभार्थ्यांचे मोबाईल वरती फॉर्म भरलेले आहेत त्यांना पोचपावती कशी द्यावी किंवा मी माझ्या मोबाईल वरती दहा लोकांचे फॉर्म भरलेले आहे तर पुढील प्रोसेस काय करावी
@abhayarewar4167
@abhayarewar4167 Ай бұрын
कदाचित केलेला अर्ज वर पहा... नाव,अर्ज भरल्याची तारीख,व क्रमांक येतोय
@anilvetal9533
@anilvetal9533 Ай бұрын
@@amrutgavali8625 kontya ap Varun bharala form
@GovindPaul-em4rv
@GovindPaul-em4rv Ай бұрын
जय शिवराय
@ramdasgaikwad3725
@ramdasgaikwad3725 Ай бұрын
सर मी अर्ज भरला परंतु ते पेंडिंग दाखवते मग काय केलं पाहिजे
@abhijeetbhise5144
@abhijeetbhise5144 Ай бұрын
सर नवविवाहित ,रेशनकार्ड वर नाव नाही, मॅरेज सर्टिफिकेट नाही, तर उत्पन्नाचा दाखला चालेल का.
@ganeshrathod7874
@ganeshrathod7874 Ай бұрын
Ration ekch aahe 2 doughter in low sun aahe trr 3 arj patra aahe ka sun aani sasu aani ration mdhe donhi sunecha naav aahe
@OmkarShinde-vi3rx
@OmkarShinde-vi3rx Ай бұрын
Jar mulachya navavar gadi asel kiva to itr bharat asel tar aai la ya yojnecha labh gheta yeil ka
@tractorpower9348
@tractorpower9348 Ай бұрын
सर अहील्यानगर ला पीक विमा मंजूर झाला पण कंपनी ने पोर्टल वरती फॉर्म डिलीट केलेत no policy found दाखवतात खरीप २०२३ ..काय झालं असेल नक्की कळवा please
@kalpanagarde3497
@kalpanagarde3497 Ай бұрын
Sir aai vadil aani 21 varsh pudhil 2 avivahit muli ase kutumb asel tr donhi muli form bharu shaktat ka?
@Ubalepatil6551
@Ubalepatil6551 Ай бұрын
Very nice information
@yogeshbagade1053
@yogeshbagade1053 Ай бұрын
राज्य sarkar मधे कीती बुध्ही हीनांचा बाजार भरलाय पहिले sangitl माहेर च राशनकार्ड चालेल आता विवाह नोन्दनी प्रमाणपत्र,पतिच आधार पण chalayla हव ना.
@user-ko8ih3eu8o
@user-ko8ih3eu8o 28 күн бұрын
Mariege सर्टिफिकेट अपलोड करायचा का मग
@ashishjunne6356
@ashishjunne6356 Ай бұрын
Sir 4 devos zala form bharun aajun panding dakhvta aahi
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
वेळ लागेल खूप वाट पहा
@grmane4107
@grmane4107 Ай бұрын
कुट भरला अर्ज
@suvarnawagmare
@suvarnawagmare Ай бұрын
Sir, maja school leaving certificate var suvarna waghmare name aahe aani aadhar var after marriage disha sachin bhagat name aahe tr he document dila tr chalel ka
@maheshkhandekar1787
@maheshkhandekar1787 Ай бұрын
सर महिलेचे डोमासाईल लग्न अगोदरचे आहे. तालुका एकच आहे. ते चालेल का.
@pradipgaikwad6508
@pradipgaikwad6508 Ай бұрын
धन्यवाद सर जय शिवराय.. पीक पाहणी होत नाही. हंगाम वर्ष येत नाही.. सोयाबीन पिकच येत नाही. अपडेट्स घ्या 🙏
@allmixhindustan6560
@allmixhindustan6560 Ай бұрын
उत्पन्न काडलेले बरे विवाह प्रमाणपत्र कडणे म्हणजे गेला महिना
@sakeshChopkar
@sakeshChopkar Ай бұрын
Sir Ek profil var kiti form bharu shakato Ani tyanche paise midtil ka ekach profile var dusaryache form bharun dile tar Sir please reply
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
नाही
@samadhangirase1822
@samadhangirase1822 Ай бұрын
Sir Swayam Ghoshna Patr he applicable asnar aahe Ration card or LC aivji....te khare aahe ka
@purthvirathod7642
@purthvirathod7642 Ай бұрын
Thanks sar❤
@ravimunde1322
@ravimunde1322 Ай бұрын
नारी दूत या अप वर ऑनलाइन अर्ज केल्यास पुन्हा ऑफ लाईन अर्ज अंगणवाडी सेविका कडे देने गरजेचे आहे का अर्ज करणारी महिला ही कुठलीही राज्य व केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घेत नाही थोडक्यात यकदा ऑनलाइन अर्ज केला की पुन्हा कुठे पेपर देण्याची गरज आहे की नाही कृपया मार्गदर्शन
@dilipuikey2236
@dilipuikey2236 Ай бұрын
Jay Shivray sir jyanche rashan cardvh nahi tyanchykarita Kay upay aahe please sanga
@NATURE-bt9rd
@NATURE-bt9rd 22 күн бұрын
आधार कार्ड प्रमाणे नाव टाकले आहे, आधार कार्ड चेंज नाही केलं आहे अजुन. विवाह नोंदणी सर्टिफिकेट आहे, डॉक्युमेंट अपलोड करते वेळेस फक्त राशन कार्ड नवऱ्याचं अपलोड करायचा ना फक्त, बाकी सर्व डिटेल्स आधीच्या नावाने प्रमाणेच भरले आहेत. कारण मी सासर च राशन कार्ड अपलोड केलं होतं ते मला चेंजेस करावे लागेल ना परत
@ChetanTurkane
@ChetanTurkane Ай бұрын
Income certificate nahi, ration card nahi...tar self certification chalel kay ? Ya babat navin gr mdhe kahi ullekh nahi aahe
@Bhushan_Dhamne
@Bhushan_Dhamne Ай бұрын
Pik vima cha form bharun payment krun pan retry payment asa option ka yetoy sir? Kahi problem nahi honar na nantr....Ha problem khup lokanna yetoy sir so please reply kra
@KeshavBudhavant
@KeshavBudhavant Ай бұрын
सर मी लोन काढण्यासाठी 2021-2022 या कालावधीत आयटी रिटर्न भरला होता माझी पत्नी पात्र होईल का
@eshwarpatil4211
@eshwarpatil4211 Ай бұрын
Other state mahila janm jilha yet nahi
@mohandaware5390
@mohandaware5390 Ай бұрын
Sir Ration Card online madhe nav aahe pn Ration Card pustake madhe nav nahi tr upload kase krave
@ramdasmate6738
@ramdasmate6738 Ай бұрын
सर आधार कार्ड च्या फोटो पर्यंत आल्यावर परत सगळ back येत परत माहिती भरली तरी तसच होते काय कराव plzz reply
@vipulpatil5683
@vipulpatil5683 Ай бұрын
सर बुलढाणा जिल्ह्यात पिक विमा कोणत्या पिकाचा वाटप चालु आहे मी मोताळा तालुक्यात कपाशी सोयाबीन आणि तुर या पिकाचा पिक विमा काढला होता आणि क्लेम पन केलेला आहे विमा मिळाला नाही प्लीज रिप्लाय
@user-qp6sy1jv2u
@user-qp6sy1jv2u Ай бұрын
नमस्कार सर माझा प्रश्न असा आहे कि कुटुंब विभक्त रहात असेल पण रेशन कार्ड एकच आहे आणि त्यावर एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर सर्वांना मिळणार का आणि नसेल तर लाभार्थी कसा निवडणार त्यासाठी कोणते निकष आहेत का किंवा रेशन कार्ड ऐवजी उत्त्पन्न पत्र ग्राह्य घेतील का
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
व्हिडिओ नक्की पाहा
@reetagadekar4261
@reetagadekar4261 17 күн бұрын
Bhai meri sadhi ko 4 saal ho gay h par rasan card me naam nhi h
@chetnapatil1351
@chetnapatil1351 Ай бұрын
Sir sarsakat bahini cha form bharu dya karan pati tax bharun pan sagdya yojne pasun lamb rahtat
@radherathod6921
@radherathod6921 Ай бұрын
Sir majh ani patnich donhich nav reshan card madhun kami jhale ahe tar utpan dakhala konach lagel
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
पतीचा चालेल
@rtgunjal11
@rtgunjal11 Ай бұрын
सर मोबाईल अँप मध्ये फोटो का घेत नाही. त्याबद्दल माहिती मिळेल का?
@munafchirake6472
@munafchirake6472 Ай бұрын
विदर्भ कोकण ग्रामीण बँके चा खाता चालतो का माहिती सांगावे
@Tanaji555
@Tanaji555 Ай бұрын
फळबाग लागवडीसाठी मनरेगा मास्टर मध्ये नाव आहे दोन-तीन महिन्यातून एखादी मास्टर निघते ऑनलाइन अर्ज भरला आहे ,चालेल का ऑफलाइन करावा लागेल
@AJ_AkashJadhao
@AJ_AkashJadhao Ай бұрын
Eka profile varun kiti arj karta yeil.. ??
@amolwani40
@amolwani40 Ай бұрын
Sir OTP takla nhi tari form Submit zala ahe Ky option ynr ka edit ch
@ritupatil6285
@ritupatil6285 Ай бұрын
Sir divorce zalay tr document konte lagtil reply sir
@gautamkamble2342
@gautamkamble2342 Ай бұрын
Majh mr.Chy navach aadhar card ahe pn tyVrch address mahercha ahe amcha taluka ekch ahe ts chalel ky
@rahuluchibagle9489
@rahuluchibagle9489 Ай бұрын
Pm jandhan खाते चालते का
@vijaysanap9585
@vijaysanap9585 Ай бұрын
माझ्याकडे स्वतंत्र रेशन कार्ड नाही तर कौटुंबिक रेशन कार्ड मध्ये नाव आहे तर ते चालेल का.. मेरेज सर्टिफिकेट पण आहे
@ShailaJangam
@ShailaJangam Ай бұрын
जनधन खाते चालेल का
@ravindrakale5926
@ravindrakale5926 20 күн бұрын
दादा माझं नवीन weeding झालं आहे तर माझा पत्नी च नाव रेशनकार्ड वर नाही आहे तर मी पतीचे नाव असलेले रेशनकार्ड जोडले तर चालेल का आणि marraige सर्टिफिकेट पण जोडायचे का फक्त रेशनकार्ड च अपलोड करायचं plz नकी reply करा दादा
@kishormulkalwar1077
@kishormulkalwar1077 Ай бұрын
जय शिवराय, सर महिलांच्या आधार कार्ड वर जन्मतारीख वेगळी आहे आणि T C सर्टिफिकेट वर वेगळी आहे तर कोणती टाकायची
@dineshbhosale4648
@dineshbhosale4648 Ай бұрын
सर माझ्या कडील जुने राशन पुस्तकं फाटले आहे तर आता नवीन rc नं ची ऑनलाईन प्रिंट आहे चालेल का ❤
@laxmansable194
@laxmansable194 Ай бұрын
Jila select hot nahi kay karu sir
@vibhornayak
@vibhornayak Ай бұрын
मला पण फार छान माहिती द्या त्याबद्दल आपला अभिनंदन.😊 दुसरं म्हणजे दादा आमच्या लग्नाला एक वर्ष झाली आहे. पण माझ्यावर रेशन कार्ड वर नाव नाही. तर मी माझ्या बायकोचं अर्ज करू शकतो का. विवाह नोंदणी प्रमाणपत्र याच्यावर. कृपया आपले मार्गदर्शन करा
@vishalpatil24685
@vishalpatil24685 Ай бұрын
Raton card zerox and paspot photo upload kela tar chalel ka
@nandkumar_ghongade
@nandkumar_ghongade Ай бұрын
Ration card मधे नाव आहे पण ration कार्ड बुक नाही काय करावे
@bhagwatpachfule2958
@bhagwatpachfule2958 Ай бұрын
🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏
@mahadevlolkar
@mahadevlolkar Ай бұрын
Eka kumbatil kiti mahalakshmi Patra te sanga
राज्यात पीकविमा घोटाळा #Pikvima
14:49
Prabhudeva GR & sheti yojana
Рет қаралды 37 М.
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 14 МЛН
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 9 МЛН
याच खात्यात येणार ₹३००० Ladki Bahin Yojana DBT
2:50
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 14 МЛН