पंढरीनाथ महाराज अप्रतिम गायन साथीला सुरेगावकर पाहिजे
@amolpawarofficial3 жыл бұрын
Ho pn te shaky nahin zal
@ganeshkodrul43193 жыл бұрын
अप्रतिम
@amolpawarofficial3 жыл бұрын
धन्यवाद
@vishwanathpatil66232 жыл бұрын
गोड आवाज हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज कदम गोड सनई वादन राम कृष्ण हरी
@amolpawarofficial2 жыл бұрын
Thanks
@MALIVLOG-sx5mo17 күн бұрын
लयभारी गायण आणि वादन सारखे ऐकत आसतो सकाळी सकाळी मी
@sopankorade11713 жыл бұрын
अप्रतिम माऊली !!! रामकृष्ण हरि !!!
@amolpawarofficial3 жыл бұрын
Thanks
@dnyaneshwarhingmire9526 Жыл бұрын
अतिशय सुंदर जयजय रामकृष्ण हारी
@amolpawarofficial Жыл бұрын
Ram Krishna hare
@pseries8647 Жыл бұрын
एकच नंबर पण ही सनई काय भानगड आहे असच संप्रदायात काही तरी नवीन नवीन याल हे चालू होत पुढे
@amolpawarofficial Жыл бұрын
🙏🏻
@pseries8647 Жыл бұрын
आपला सांप्रदाय एवढा लहान नाही, आपलं आपणच मोठ करायला पाहिजे,पण आपण जपन सोडून काही कुटाणे सुरू केले,हे महाराज मंडळी खूप मोठी आहेत,घासलय खुप त्याग केला करून मोठा झाला संप्रदाय, आपल्याला केवळ पुढ चालवायच ठेवले