Рет қаралды 3,753
1/2 किलो मैद्याची शंकरपाळीचे प्रमाण
मैदा - 1/2 किलो
साखर- 200 ग्रॅम
तुप/तेल - 100 ग्रॅम
दूध - 150 ग्रॅम
मिठ -1/4 चमचा
वेलदोडे पावडर - 1/2 चमचा
तळण्यासाठी तेल
1 किलो मैद्याची शंकरपाळीचे प्रमाण
मैदा - 1 किलो
साखर - 350 - 400 ग्रॅम
तूप / तेल - 200 ग्रॅम
दूध - 300 - 350 ग्रॅम
मिठ - 1/2 चमचा
वेलदोडे पावडर - 1 चमचा
तळण्यासाठी तेल
टिप - 1. तेल चांगले गरम झालेले असावे.
2. जी साखर आपण वापरतो ती साखर लहान आहे का मोठी आहे हे पाहून त्याचे प्रमाण घ्यावे.
3. शंकरपाळी तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवूनच तळावे.
4. शंकरपाळी चे कणिक चांगले चेचून घ्यावे त्यामुळे शंकरपाळी खुसखुशीत होण्यास मदत होते.